१२ मजली,२ इमारती,शिवाय २ अजून इमारती,नव्या दोन इमारती तोडून त्या बांधणार आहेत, हेरिटेज झाडं नक्कीच वाचऊ शकतात,आणि ३ प्रशासकीय इमारती मागे रिकाम्या पडल्या आहेत त्यांचा वापर करावा ना आधी,उगीच नवीन इमारती पाडून पुन्हा नवीन इमारती,झाडं पण तितकेच महत्वाचे आहेत आत्ता
@sanjaykhuteta77373 күн бұрын
There is no need of construction a new building. There are many better options and better solution