Nagpur Murder: नागपूरच्या २४ वर्षीय उत्कर्षने आई वडिलांची केली हत्या; थरकाप उडवणारा घटनाक्रम

  Рет қаралды 325,209

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Пікірлер: 201
@JayshreeShedge-d5o
@JayshreeShedge-d5o 17 күн бұрын
खुप वाईट झाले . वांझुटे असलेले बरे असले अपत्य असल्यापेक्षा
@pramoddhavalshankh6433
@pramoddhavalshankh6433 17 күн бұрын
ह्यात आई-वडिलांची काही चूक नाही आई-वडिलांनी बोलायचेच नाही का चार आठ दिवस गप्प बसले असतील त्याच्या त्याला करिअर करता आले असते त्याने कुठेतरी आठ पंधरा दिवस निघून जायला पाहिजे होते रा राग शांत झाला असता आई-वडिलांचा जीव वाचला असता अविनाश काळे विपरीत बुद्धी कलियुग लवकर यायला लागला वाटतं ज्यांना मूल नाही ते नवस करतात
@Asu7949....
@Asu7949.... 17 күн бұрын
Tumch brobr ahe pn mulach lurning kshyat ahe he bghn important ahe as nahi vatat ka aaplyala.....?
@JayshreeShedge-d5o
@JayshreeShedge-d5o 17 күн бұрын
@ mhanun ka hatya karaychi ??
@swatipotbhare1094
@swatipotbhare1094 16 күн бұрын
अगदी बरोबर
@hemantpatil8946
@hemantpatil8946 16 күн бұрын
खरं आहे
@tradepower777
@tradepower777 15 күн бұрын
प्रत्येकजण संस्काराबद्दल बोलत असतो, परंतु लोकांनी मानसिक आरोग्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
@appaballal3785
@appaballal3785 17 күн бұрын
सगळ्यात महत्वाचे, आपल्या मुलांना पहिल्यापासून अपमान पचवायला शिकवले पाहिजे
@vandanakitke8896
@vandanakitke8896 16 күн бұрын
मुलांना आईने प्रेमाने समजून घेण्याची गरज आहे. तरच मुलांना एकाचा तरी घरी आधार वाटतो. आपण पालक दुसर्यांची मुलं पुढे जाताना बघुन आपल्या मुलांना टारचर करतो, अपमान करतो,सारखा सारखा मुलं अपमान सहन करु शकत नाहीत.विचार नाही केला तर मुलं वाईट विचार करतात.
@ishikaa137
@ishikaa137 14 күн бұрын
Barobar
@rujutamorey8680
@rujutamorey8680 12 күн бұрын
@@vandanakitke8896 barobar....shitalta dyavi palkanni mulanna ....tulana nahi.....
@ashvwiniborkarr6946
@ashvwiniborkarr6946 17 күн бұрын
आई वडिलांनी एवढा पण त्रास देऊ नये कि लेकरं हा पाऊल उचलतील... खूप वाईट झालं पण आता काय करता येणार... मुलांच्या भावनांचा पण विचार करायचा असतो आई वडिलांनी
@rutviksaywankar2399
@rutviksaywankar2399 16 күн бұрын
किती पण त्रास दिला तरी मर्डर करणे हे योग्य नाही आहे. काही पण झालं तरी आई आणि बाबा हे आपल्या लेकराच्या हितासाठीच बोलतात आणि त्याचे फळ देणे बरोबर नाही
@ankitkadu4813
@ankitkadu4813 13 күн бұрын
बरोबर बोलत आहे तूमि
@jagdishb6994
@jagdishb6994 11 күн бұрын
बरोबर आहे, मला पण दबाव टाकून इंजिनियरिंग करायला लावली होती. मला खूप अवघड जायची इंजिनियरिंग, मी एकांतात रडायचो बऱ्याच वेळा, लोकांना दुसऱ्यांची अडचण आणि भावना कळत नाही ना. त्यांना कुठल्याही परिस्थितीत इंजिनियरिंग पाहिजे होती. पण मी कुठलेही टोकाचे पाऊल उचलले नाही इतका अपमान होऊन पण. कोणालाही मारणे बरोबर नाही असं 😢 त्यांना आपली काळजी असेल म्हणून असे वागत असतील ते.
@bhauraokhandare3121
@bhauraokhandare3121 11 күн бұрын
आई वडिलांना आपल्या लेकरांच्या भविष्याचा विचार असतो त्यामुळे आईवडील या ना त्या प्रकारे कोशीश करत असतात पण काही पागल डोक्याच लेकरं त्यांचा राग मनात धरून असे कृत्ये करतात व आपलं जीवन उध्वस्त करून घेतात
@DineshwarGuratkar
@DineshwarGuratkar 11 күн бұрын
Beta tu ase kahi krayche nahi eng.che kay kontehi Kam krayche pn chori v vam margala jau nahi​@@jagdishb6994
@sureshmahale5525
@sureshmahale5525 17 күн бұрын
मुलांना हाताळणे कठीण झाले आहे. पालकांनी जास्त अपेक्षा. करू नये
@rajlkshmishirke9740
@rajlkshmishirke9740 17 күн бұрын
Mulna saglya facilities parents available karun detat tyana comfort zone milto he sarv earn karayla kahi efforts ghave lagtat he vichr karych pan tynchi buddhi chalat nahi
@ramanandage4431
@ramanandage4431 13 күн бұрын
मुलांना पर
@zpmarathishala74
@zpmarathishala74 16 күн бұрын
आई वडील आणि मुले मित्रा सारखे वागावे. मुलांसोबत सामंजस्याने संवाद साधला पाहिजे
@amolgaikwad5181
@amolgaikwad5181 17 күн бұрын
मेट्रो सिटी मध्ये संस्काराचा आभाव आहे. मुस्लिम, जैन लोकं आपल्या मुलाना आपल्या धर्माचे शिक्षण देतात पण दुसऱ्या धर्माचे लोकं आपल्या मुलांना फ्रीडम च्या नावाने मोकळी सूट दिली आहे. याचे हेच परिणाम होतात.
@tejaskumar4037
@tejaskumar4037 17 күн бұрын
Up madhe eka muslim mulane aplya char bahini ani aai chi hatya keli
@InqalabZindabad-q7j
@InqalabZindabad-q7j 17 күн бұрын
जिथे तिथे तुम्ही लोक धर्म च घुसवतात 😂 इथे प्रश्न Morality cha आहे
@ravitagde9403
@ravitagde9403 16 күн бұрын
😂aata ithe dhrm kuthun aala
@blackscreenstatusadda2991
@blackscreenstatusadda2991 15 күн бұрын
Bat to sahi hai​@@InqalabZindabad-q7j
@rahulillarkar121
@rahulillarkar121 17 күн бұрын
श्रीमंत आई वडील मुलांना चांगले संस्कार द्यायचे सोडून बाकी सर्व देतात आणि त्याचा परिणाम असा होतो,म्हणून तर गुरुकुल शिक्षा प्रणाली आवश्यक आहे.
@SwapnilMeshram-wy7lx
@SwapnilMeshram-wy7lx 16 күн бұрын
Ajchaa kad ani adhich kad ferk ahe ani ha parivartan smzle pahije ani adhi ke ayi baba ani atta che ferk ahet apan apla marga niwada dusarywar dosh taku nkaa
@marthaasade3826
@marthaasade3826 14 күн бұрын
कोणत्या विश्वासने मुलांना आपलं समजावं आणि त्यांच्या भविषय यांचे विचार करावे इतक एज्युकेट कुटुंबात असं घडत हे दुर्द्यावाची गोष्ट आहे आता घरात सुद्धा कोणी सुरक्षित नाहीत 😢😢😢😢
@arunshitre4783
@arunshitre4783 17 күн бұрын
मुल वयाने मोठी झालेली असतात,तेंव्हा आईवडिलांनी त्याचेवर जास्त प्रेशर देऊ नये त्यामुळे अशा घटना घडतात.
@Ashwini36399
@Ashwini36399 17 күн бұрын
Tyancha preshure navta... तो नापास होत होता
@JayshreeShedge-d5o
@JayshreeShedge-d5o 17 күн бұрын
@@arunshitre4783 mhanje mag marun takayche ka parents na ?
@mylifeline9545
@mylifeline9545 12 күн бұрын
Agdi barobar ​@@Ashwini36399
@vaibhavgore165
@vaibhavgore165 9 күн бұрын
भांग पिला आहे काय तू भावा ? तो 6 वर्ष सतत नापास होत होता आणि संगत पण वाईट होती...यात pressure आई वडिलांवर होते, मुलावर नाही.
@sadhanajoshi8282
@sadhanajoshi8282 16 күн бұрын
यात मुलाची खूप गंभीर चूक आहे. त्याला आई वडिलांना समजावून सांगायचे.तो माथेफिरु मुलगा आहे.त्याला आता कितीएल् जा हे पाप फेडावे लागेल माही नाही खरे मुले न् झालेली बरी.वनज़ुते ऐकून घेतलेले बरे.
@rashmimahajan5234
@rashmimahajan5234 17 күн бұрын
The problem is in government which is not eligible to provide sufficient employment. Also in educational system not able to teach the students how to handle studies easily from childhood.
@forbii8778
@forbii8778 13 күн бұрын
Kay boltay tai. Kuthe pan doka chalavtat. Porga passach hot nhvta tyat government ky karel.
@jagdishb6994
@jagdishb6994 11 күн бұрын
Right
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 18 күн бұрын
मुलांने खूप वाईट काम केले आहे त्यानें असे टोकाचे पाऊल ऊचलायला नव्हे ते पाहीजे
@marathabattalion8441
@marathabattalion8441 14 күн бұрын
बरेच दा आपण फक्त मुलाला दोशी माणतो पण आई वडील पण दोशी असतात ते लोक पण toxicअसतात
@vedanshnature7228
@vedanshnature7228 11 күн бұрын
संपत्ती नाही संस्कार महत्वाचे. ... संपत्ती जमविण्याचा व्यस्त राहण्या पेक्षा संतती घडवणे महत्वाचे. पण वाढत्या गरजा पूर्ण करताना हेच राहून जाते.
@sunitawanjari6639
@sunitawanjari6639 14 күн бұрын
काय काळ आला आहे. आधी चे लोक कष्ट करून सुद्धा परिवार सुखी रहायचं. आणि आत्ता मुलांना सगळं सुख सुविधा देऊन आई वडील लांचे हे हाल खूप दुःख होतो मनाला
@deeptikrishna7320
@deeptikrishna7320 17 күн бұрын
Don't force your kids into difficult courses if they don't have the aptitude Moral values are to be given importance in schools,colleges like olden days
@sandipsonare6371
@sandipsonare6371 14 күн бұрын
But parents also want their kid to be successful in their life. He doesn't have much pressure. He had taken drugs and because of that he had done this all I think.
@MandaManohar-s3m
@MandaManohar-s3m 14 күн бұрын
आई वडिल आपल्या मुलाना डोक्यावर बसवतात मग त्यांना अभ्यासाचं प्रेशर डेतत्मग असं वाईट घडत😢😢😢😢
@tejrajbhasarkar1356
@tejrajbhasarkar1356 14 күн бұрын
मुलगा / मुलगी आई वडीलांचे सांगीतलेले ऐकतच नाहीं. तेंव्हा आई-वडीलांनीच त्यांना संपवुन टाकायला पाहिजे. असेच मला वाटते. शेवटी प्रत्येकांचा वेग वेगळा वीचार असु शकतों. त्यानी त्याप्रकारेच वीवेकशीलतेने करावें .
@mayadsouza7883
@mayadsouza7883 16 күн бұрын
जमीन कस म्हटल हे काय चुकिचे होते का? शेतकऱ्यांने आपल्या मुलांना अगोदर पासूनच शेतीची आवड आणि महत्व सांगायला पाहिजे. 24 वर्षात इंजिनिअरिंग होऊन जाते .तो हुशार नसेल म्हणूनच वडिलांनी शेती कर सांगितले असेल.
@icdspaithan147
@icdspaithan147 12 күн бұрын
आई वडिलांनी मुलाला त्याच्या आवडीप्रमाणे काम करू दयावे , व त्याला जे पटेल याकडे च लक्ष घालण्यास सांगावे, पालकांनी मुलांचे वय झाल्यानंतर त्यांना डोक्यावर किंवा मनावर दबाव पडेल असे करू नये
@ashagaikwad8081
@ashagaikwad8081 16 күн бұрын
मुलांना लहानपणी चांगले संसकार द्यायला पहिजेत .शाळेत घरात कारण टिव्ही फोन ने मुले मुली बिघडायला लागले.आई वडील नोकरीला असतात. पैसा रुपये जास्त देऊ नये.
@pravinanwane4773
@pravinanwane4773 14 күн бұрын
आई बाबा हे परमेश्वर असतात ही जाणीव प्रत्येक माणसाला असावी जे पण कार्य करीत असतो पहले विचार चांगला करावा विचार बरोबर नसेल तर असला अपवाद विकुती घडतो फार चुकीचे कृत्य आहे
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq 18 күн бұрын
Jast dokyawar chadhvalele varis ahet he
@pavanraut2520
@pavanraut2520 11 күн бұрын
नागपूर क्राईम सिटी ....😢😢😢
@vaishalibhagat8526
@vaishalibhagat8526 14 күн бұрын
जबाबदारी आणि कर्तव्य समजून घेनरी हवीत त्राच नात्यातील सुसंवाद राहतो 😢
@Amolsatavi
@Amolsatavi 10 күн бұрын
speed increase 1.5x
@arunagolait167
@arunagolait167 13 күн бұрын
,, खुप वाईट कृत्य केलं असे मुलं असण्यापेक्षा नसलेलीच बरी त्या च्याच फायद्याचे बोला आणि मरा
@prashantganer1466
@prashantganer1466 16 күн бұрын
Very sad!
@rujutamorey8680
@rujutamorey8680 17 күн бұрын
Aai wadilancha dosh......poranchi capacity olkhunch. Carieear niwadu dyave
@Ashwini36399
@Ashwini36399 17 күн бұрын
तो नापास झाला होता
@sandipsonare6371
@sandipsonare6371 14 күн бұрын
तो फैल झाला होता. आणि किती पण असो मुलांना अस तर नाही करायला पाहिजे. आणि तो ड्रग्स पण घेत होता.
@sharayukarande8656
@sharayukarande8656 11 күн бұрын
Mulana pratham knowledge dhyava pratek sides cha thasecha paise ahe kinva Doctora cha ban Engineer ban Asa nasta Entrace deoon donation deoon study kiti Kashi karavi hey Dekil sangitala pahije ekacha shabdat tyanchi abyas karanyachi power chikati bhaghunch admission gjyava hyper honara Mul aei vadilana kalta Abhyas kar mhanayaci vel yete yacha artha study madhe laksha nahi krupaya hyatun chukicha artha Kadu naka tyancha manat kay chala te bhgha
@roshankapse813
@roshankapse813 17 күн бұрын
Mule nastil tari chalel pan Ashe mule nako re baba
@tejaswadke9454
@tejaswadke9454 17 күн бұрын
Actually
@rgb936
@rgb936 17 күн бұрын
Nagpur la drugs ani crime cha khup sudsudat suru aahe...
@AdityaDhabale-hi6fy
@AdityaDhabale-hi6fy 15 күн бұрын
Mla pn aaikayla milal ki he pn drugs mule ch zal
@D.S.S_123
@D.S.S_123 14 күн бұрын
खुप वाईट झाले, पण सर्व प्रथम आई वडिलांनी आपल्या मुलांना विश्वासात घेऊन समजून सांगितले पाहिजे आणि लहान पणा पासून च त्यांना अपमान सहन करायची व काटकसरीने घराची जबाबदारी सांभाळुन जीवन जगायचे शिकवायला पाहिजे .
@drvinaydahake9911
@drvinaydahake9911 17 күн бұрын
यात आई वडील आपल्या मुलाला समजून घेण्यात कमी पडले, उलट टोकाची भाषा व भूमिका घेतली. अर्थात मुलगा कुबुद्धीचा होताच, पण आपल्या मुलाच्या स्वभाव बघून त्याला समजवला पाहिजे. अभ्यास सगळं काही नसतंच।
@nileshkasture3969
@nileshkasture3969 15 күн бұрын
प्रत्येक माणसाकडे दर वेळी दोन किंवा जास्त ऑप्शन असतात पण लोक कोणाचा जीव घेताना एकदा पण विचार करत नाहीत. मग तो जीव कोणाचा ही असो आजच्या फिल्मी दुनियेत माणुसकी आणि दया हे दोन शब्द कोणाकडेच उरले नाहीत.
@vikaspatil3019
@vikaspatil3019 16 күн бұрын
मुले ही देवा घरची फुले😢
@seemavichare2964
@seemavichare2964 15 күн бұрын
आईवडिलांचे खूप चूकले अपयश आले म्हणून काय शेती कर हे योग्य नाही ते ही शिक्षिका असतांना हे विचार कसे असू शकतात
@rahimasiddiki9121
@rahimasiddiki9121 15 күн бұрын
मुलांना जोर जवरी करण्या पेक्षा ताला काय आवळ आहे शिक्षण मध्ये ते विचार मुलांन वर छोड़ला असाव.
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 16 күн бұрын
शिक्षण खूप महाग झाले दृकश्राव्य माध्यमातून नको त्या गोष्टींचे आकर्षण बालवयातच होत आहे आई वडीलांना एक मुलगा असल्याने तो चुकत असतांना सुद्धा भीतीने त्याला बोलू शकत नाही. शिक्षणाने मोठ्या पगाराची नोकरी मिळेल, परंतु मेहनत घेण्याची तयारी नाही.
@anonymousaa8819
@anonymousaa8819 17 күн бұрын
Sanskaracha abhav🙏🏻🙏🏻
@jayashelke3333
@jayashelke3333 14 күн бұрын
Please वारंवार हिच हिच बातमी दाखवून या कृत्याची जाहिरात करू नका please
@Rahulpatil-pk9yl
@Rahulpatil-pk9yl 17 күн бұрын
2025 नवीन वर्षावर सुरवात एवडी भंयकर होत असेल तर पुर्णं वर्षात अजुन काय काय बघाव लागणार आहे याचा विचार करुनच मन सुन्ह होतय काय बोलायचं आता शब्दचं नाहीत काय बोलाय..!😮😮
@mallinathshrigani249
@mallinathshrigani249 13 күн бұрын
आई बाबा नीं मुलवर दबाव आणला. तसे न करता त्याला समुपदेशन कडे न्यायला होते. बड लक
@thawalems3294
@thawalems3294 17 күн бұрын
Law and order in Nagpur is not competent to handle the such situation in Nagpur due to political pressure on police.
@mumtazshaikh4954
@mumtazshaikh4954 16 күн бұрын
Aaj kal aai vdil mulana ya compitition chya nadat mulanchi echya Kay aahe he baghat nahi v jabardasti ladtat त्यामुळे हे आसे घडते.
@sandiptidke5946
@sandiptidke5946 15 күн бұрын
Nagpuratil sarva Ganja ani Charas band vhyala pahije ,khuleaaam midat ahe
@Samarking
@Samarking 16 күн бұрын
Mom and dad is more than god
@vikramjadhav9102
@vikramjadhav9102 10 күн бұрын
💕बाइबल की हर बात आज सच हो रही है! इब्राहीम के दो बेटे थे, एक इश्माएल और दुसरा इसहाक, इश्माएल से सभी मुस्लिम देश बने और इसहाक से इज़राइल देश का निर्माण हुआ, लेकिन यें दोनों प्रभु यीशु को परमेश्वर का पुत्र और मसीह को नहीं मानते थे। परमेश्वर यहोवा नें अपने पुत्र प्रभु यीशु को हमें बचानें कें लिए मार डाला और तिसरे दिन प्रभु यीशु मृतकों में से जिलाया और हमें अनन्त जीवन दिया! लेकिन यहूदी और मुस्लिम दोनों ही प्रभु यीशु को प्रभु का परमेश्वर का पुत्र नहीं मानते हैं, तब हजारों साल पहले यह लिखा गया था कि अन्य जाति के लोग प्रभु यीशु को "परमेश्वर का पुत्र" मानेंगे और स्वर्ग जाएंगे, आज यह बात सच हो रही है , अन्य जाति के लोग प्रभु यीशु पर विश्वास कर रहे हैं, इस समय इजराइल में जो युद्ध चल रहा है वह प्रभु यीशु मसीह के आने का संकेत है,जब इस चल रहे युद्ध में वे 1/3 रह जायेंगे तब सारें इजराइल की आँखें खुलेगी और फिर सभी इस्राएली (यहूदी) प्रभु यीशु से प्रार्थना करेंगे तब प्रभु यीशु इस्राएल को बचाने और युद्ध लढने के लिए बादलों पर सवार होकर आएंगे। इसीलिये प्रभु यीशु का आगमन अब बहुत निकट है, जय प्रभु यीशु kzbin.info/www/bejne/mp7Ql32enMqIe6csi=BBST0DPSTz7ZbXuS
@sodhimadansingh9288
@sodhimadansingh9288 17 күн бұрын
मा, बाप, का ज्यादा बाप बनाना , बाप का जुता बेटे के पाओ मेंआने लगा तो बेटे को बेटा नही दोस्त के सरीखा रहना चाहिये,
@PrashantDere-x8n
@PrashantDere-x8n 13 күн бұрын
Frustrated guy without any solution, Crime is not the option
@SudhakarGedam-f5r
@SudhakarGedam-f5r 15 күн бұрын
असे मुलगा असेल तर आई बापाने काय करावे
@NPN-j7v
@NPN-j7v 15 күн бұрын
इथे महाराजांनी पूर्ण धोतर नेसले आहे, टीवी सीरियल मधे लंगोट का दाखवलाय ???
@RenukaYadav-yw8ts
@RenukaYadav-yw8ts 15 күн бұрын
❤❤😢😢😢😢😢
@pratibhachaudhari4242
@pratibhachaudhari4242 16 күн бұрын
नियतीचा खेळ!😢
@pradeepchakranarayan113
@pradeepchakranarayan113 16 күн бұрын
असा कोणचां खेळ नियतीचा 🙄
@harshapatil2665
@harshapatil2665 17 күн бұрын
खुप वाईट झाले ,मुलगा प्रेम ,विसरला
@ravitagde9403
@ravitagde9403 16 күн бұрын
Manoranjan ahe ka he, प्रेक्षक mntey ?
@SumanShastrakar-d3y
@SumanShastrakar-d3y 14 күн бұрын
😢😢
@shrikaroy5639
@shrikaroy5639 15 күн бұрын
मुले न झालेली बरी .असे कमेंट्स जे लोक करत आहे न . त्यांना आता कळत आहे काय की मुलं न झालेली बरी.
@jagdishb6994
@jagdishb6994 11 күн бұрын
तरी पण लोकांना मुलेच आवडतात, पहिला मुलगाच हवा असतो त्यांना
@sandeepmeshram4303
@sandeepmeshram4303 17 күн бұрын
Nagpur mde chori smgling, hanamari, khun srw normal aahe. Hit and run tr v4ch nka
@vasantyelchalwar5214
@vasantyelchalwar5214 11 күн бұрын
Police department kathor.पाहिजे ,
@sanb2023
@sanb2023 18 күн бұрын
To kahi swapna baghel aai baapala kalat nahi ka? 15-16 warshacha mulalankay kalat aste .welich fatakwoon kadhle aste yar he zale naste.
@montimutkure459
@montimutkure459 15 күн бұрын
Madam engineering sofi ahe pn politechnic katin ahe .
@macdeep8523
@macdeep8523 14 күн бұрын
Sagle sope aahe drugs, sex kru naka, halvu naka..sagle sope aahe
@ashoksamrat1336
@ashoksamrat1336 12 күн бұрын
Gruha mantri yani rajinama dilapahije Tyanchya kalat hatya jastta hotat .
@savitanagtode7626
@savitanagtode7626 12 күн бұрын
Khup vait ase mul janmalach yeu naye
@sandiptidke5946
@sandiptidke5946 15 күн бұрын
Jya mulala chalne shikwala...tyane ghat karne mhanje yat mulachi chuki...raag alatari ha kadam chukicha
@carlover2211
@carlover2211 13 күн бұрын
Lahan panapasun sunakar dile paheje
@salmanmundhe3757
@salmanmundhe3757 13 күн бұрын
Shevti tyanchi pan kay chuk....maje maje kadhlele..he parinaam ..😊
@PadmaSonare-z7e
@PadmaSonare-z7e 17 күн бұрын
Palkani aplya mulala dhyan shibir che class dene
@arunlonare6223
@arunlonare6223 14 күн бұрын
System & lack of sanskar of parents are mostly responsible, as well as the surrounding & friendship of some bad people in the society.
@mahendrabhoyar7448
@mahendrabhoyar7448 17 күн бұрын
Panoti hoga😂😂😂
@chanduchandu-g9t
@chanduchandu-g9t 17 күн бұрын
Home minister Failure.
@nareshmungbhate5794
@nareshmungbhate5794 14 күн бұрын
White Sangat aani white vyasan
@shailajabachhav2890
@shailajabachhav2890 13 күн бұрын
Mulanchya aavdtya course la jau dyave .Kunalach mansik tras whayla nko😢
@montimutkure459
@montimutkure459 15 күн бұрын
Gruhamantri
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 17 күн бұрын
Uthta laath basata bukki,heych tantra bar hot,purvichya lokanch,poranchya baabtit
@sunilwayeda900
@sunilwayeda900 15 күн бұрын
Pori pn tyatlyach sarve nko to pore pori bare aahot aami
@deekshabondade531
@deekshabondade531 17 күн бұрын
Bachcha Jo Karna chahta he vo karne do na. Usko padhna he to Padhne dete. Fail he to pas bhi ho jayega baad me. Usko nai karni kheti to q zabardasti kar rhe the. Career ka tension hota he student ko. Parents ko Marna nai chahiye tha Ye galat kiya. But parents ne bhi galat kiya. Bachche ko itna tension diya.
@kalyanisaraf1794
@kalyanisaraf1794 15 күн бұрын
Mulachi mentaliti chuk ahe parents parenting ter karnarch mulacha bhavichasathi dak asavach lagto
@shubhangi2114
@shubhangi2114 12 күн бұрын
Tya aai bapani lahananach moth kel ani tyani ch aplya bapa la aai la marun takl😢
@dasharathjadhav4884
@dasharathjadhav4884 17 күн бұрын
Shikshan on line/Tuetions based zalya cha parinam pudhe yene suru zale ase mhanawe lagel.Sanskar ksham shikshan ,prem ani sewa denar shikshan halli koni detanna disat nahi.
@dasharathjadhav4884
@dasharathjadhav4884 16 күн бұрын
Struggle for existence and servival of the fittest.
@manishagajab3396
@manishagajab3396 15 күн бұрын
Aata mulana foreign countries sarkhe 12, 13 years pasun vegle thevave
@poojasolanke1234
@poojasolanke1234 17 күн бұрын
Are 12 varshat dyneshwar mauli dynehswari lihtat. Ani aple chatrapati mughalana salo ki palo karun sodtat. He dosh mulacha. Aai bapacha naiye. Samaj ch apayash ahe. Kai maiti. Kuthe neun sodel he jag lokana.
@UjwalaMohod-e3i
@UjwalaMohod-e3i 17 күн бұрын
Sarkar ne jobs dile phahije poranna
@nileshjadhav1142
@nileshjadhav1142 14 күн бұрын
Amhi tar vadil pinare hote shikavnyachi soy navhati shikaych hot maar khaun khaun shiklo kaam karun shiklo pan aai vadil hech aaplyasathi sarv aankhi evdhya garibit trasamashye bhabdnamadhye vait sanskar nahi hou dile swatha pan vyasan nahi lavle aankhi shiklo kharach ha sanskaracha parinaam aahe jyala sarv midta tyala tyachi kadar naste mhanun mulala swawlambi bannyachi shiksha dili pahije tuch kamav aankhi shik dahada exam de pan tula je hava tech kar Karan ti tuzi kamai aahe tu kahi ban
@SanjaySharma-zd5uq
@SanjaySharma-zd5uq 14 күн бұрын
Khara muddha berojgari aahe engineering karun pan tarun ghari aahet😂
@lilaw005
@lilaw005 17 күн бұрын
Khup vait ghale
@SUJALKAMBLE-qm5pn
@SUJALKAMBLE-qm5pn 14 күн бұрын
Dosh Aai Vadilancha ahe
@payalchavhanfitness
@payalchavhanfitness 17 күн бұрын
Mulach ch
@KishorbhelSekar92
@KishorbhelSekar92 16 күн бұрын
Root cause.... mutton mas macchi daru pine ata normal zaley ...Tamsi vrutti wadhun Crimes wadhtat....I am in gujrat now ...Daru ... mutton macchi che dukan shodhun sapdanar nahi.....
@PriyankaTayade-h1u
@PriyankaTayade-h1u 16 күн бұрын
24 varshya chya mulala shada shik mhnnya pekshya lagn laun delel br mg tuji mothi bahin rayli lagnachi ashe vichar nkot
@jagdishb6994
@jagdishb6994 11 күн бұрын
बरोबर
@sandeepmeshram4303
@sandeepmeshram4303 17 күн бұрын
Devendra Fadnavis Doshi aahet Nagpur mde Gunhegari wdhtch aahe
@rajlkshmishirke9740
@rajlkshmishirke9740 17 күн бұрын
Bad news kay karych parents ni this all because of TV and all media influence they getting only bad things in mind not thinking about good what they can get from media
@rishabhgedam1028
@rishabhgedam1028 17 күн бұрын
Mulachi chuk aahe
@RiyaRoyRiyaRoy-g2m
@RiyaRoyRiyaRoy-g2m 16 күн бұрын
Esa ku kiya bhai vo to aapki ghuru hai
@yogeshthete4171
@yogeshthete4171 17 күн бұрын
Yacha Madhe Aai Wadlacha Dosh aahe Kutlyahi parents Ni aaplya mula Mulila la lahan Pani Pasun Tyala Yewdach Prem Kara Ki To Kuthe Jat Aahe Kulya Mitra sobat Rahate Aani Tya Garibichi Janiv Karychi Tyala Lahapani Pasun Gharche Je Jawabdari Denyachi Krupa karawi Aani Tyala Bizi Tewnacha Prayatna Kraycha Jyacha Mule aaple mula Hya faltu Kama Madhe
@InduKhurana-k9m
@InduKhurana-k9m 16 күн бұрын
Mulanmdhe shanshiltanahi nahiswatala khup hushar smjate avgun pahun kahi samja ghatli tyana aawdta nahi fkt tyanchawar pyse khrccha kra bas
@rajendraiokhande7868
@rajendraiokhande7868 14 күн бұрын
Mulacha
@भारतीयमधमाश्यापालन
@भारतीयमधमाश्यापालन 16 күн бұрын
3idiyes
@ashurangari3514
@ashurangari3514 15 күн бұрын
😮😮😮😢😢😢
@laxmanchougule883
@laxmanchougule883 16 күн бұрын
Khup bekar mulaga...
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН