महागायक आनंद दादा अतिशय सुंदर आवाजात गीत गायले आहे मनाला खूपच प्रसन्न वाटले खरंच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आहे कोटी कोटी प्रणाम महामानवाला जयभीम नमोबुधदाय
@mandakinigaikwad1694 Жыл бұрын
महागायक आनंद दादा तुमच्या कुटुंबासाठी मनापासून क्रांतीकारी मानाचा जयभीम नमोबुधदाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आहे व धम्म देऊन आदर्श जीवन मार्ग दाखवला कोटी कोटी प्रणाम महामानवाला
@mahendrasonone9507 Жыл бұрын
आमच्यासाठी असली सोन डाॅ.बाबा साहेब आंबेडकर आहेत. ⛩️JAY💙BHIM ⛩️
@SwwapnilsirKambleАй бұрын
काय भिमगीत आहे..कडक जय भीम
@Anonymous-zy1cj8 ай бұрын
Jay Bhim ❤️
@tusharpawar6798 Жыл бұрын
सम्राट अशोक विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा🙏🙏💐💐💐
@KiranKale-xx7vm3 ай бұрын
Ek number sir
@ranisavle47093 ай бұрын
आनंद बंधु लय भारी
@sushantbansode1952 Жыл бұрын
🙏नमो बद्धाय 🙏
@pravinsIngle25 Жыл бұрын
सदरील गिताचे कवि आदरणीय सुखलाल इंगळे. रा. तामशी, जि. अकोला.❤️