कला एकनंबर बावळट आहे. नको तिथे अक्कल पाजळत असते. नैना समोर मात्र ताई ताई करत मेंगळट पणा करत बसते. बावळट
@pramodgosavi1231Ай бұрын
अद्वैत चां उठत नाही म्हणून बायको च्यां लांब झोपतो सरोज ला नवरा ठोकत नाही म्हणून ती चवताळलेलया दिसतात तिचा नवरा दुसऱ्याच्या प्रेमात आबाची कोळंबी झाली
@PratibhaManvalАй бұрын
सूरवाती ला सिरीयल खूप छान वाटत होती पण आता सर्व बकवास 'सारखी भांडन दाखवतात कला एवढी चांगली वागून सूद्भा अव्देत व सरोजचे तोंड वाकडेच असते
@aaparanadhumak1496Ай бұрын
असे कोणी वागते का खाण्याच्या बाबतीत जेवण पण खायला नकोस करते तसाच तिकटाचा गोला तिच्या घशात कोमा स्वताला शाहानी समजते स्वता कशी वागते ते आबांना सांगते का
@SwatiShripadKinariАй бұрын
Ya serial Madhe Nayana swatala chandigarh manatee asate mulching sun chandigarh kashi
@lataborse1201Ай бұрын
एकदम बावळट सिरीयल आहे भांडण आणी फ क्त भांडण वेगळे काहीच नाही
@SwatiShripadKinariАй бұрын
Kala chandigarh avatar kay ti sadi kay to blouse kes sodalele ajibat Bari distance nahi
@kiranarao5141Ай бұрын
Why do Advait and Kala keep fighting. Too much fighting
@meenapurohit833Ай бұрын
Comments ची भाषा चांगली असावी.
@archananathwani8085Ай бұрын
Ashya comments takan shobhat. Ka
@saritadandegaonkar7037Ай бұрын
कशाचा ताळमेळ लागत नाही जे पाहिले ते एका मेणाचे भांडणं लावायची अरेरे