सोयाबीनच्या भावात वाढ का होत नाही नवीन हंगाम चालू होईल
@SubhashBade-h5s2 ай бұрын
ओके. सानप साहेब धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
@gouskhasingal20152 ай бұрын
❤❤❤❤
@tanajimane47802 ай бұрын
पिक कर्ज माफी झाली पाहिजे
@avadhutmane95062 ай бұрын
nkooo srkh ky bhik lgliy ky
@prakashkapse8952 ай бұрын
आपली माहीती खुप खरी असते धन्यवाद सर 🎉
@ashokmore50222 ай бұрын
❤ जय श्री राम ❤ खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@banjara_status_sahil2 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏❤
@ShyamUdawant-z9d2 ай бұрын
Aale yavatmal ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@sanjaysapkal93292 ай бұрын
Gud❤
@BharatBhosale-n4g2 ай бұрын
छान माहिती दिली
@gurudattahighschool15582 ай бұрын
मतदान साठी राज्य विकायला काढतील...हे लोक...शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव द्या...2000 रुपये तुम्हीच ठेवा...
@vijaykute49452 ай бұрын
मिळालेले पैसे परत दया
@adpatil86342 ай бұрын
@@vijaykute4945मी देतो सर्व पैसे वापस ..तू सोयाबीन ला 8000 आणि कापूस 12000 भाव देतो का.....
@satishshinde92522 ай бұрын
तू दीलेका का आणि कोणाला मिळतात ते पण बघून घे नंतर बोल आणि त्या 2000 मधे काय होते शेतीच काम ते पण बघून घे मी तुला 5000 देतो करून दाखवतो का तू कॉमेंट करतांना विचार करून करत जा
@digambardhaware93112 ай бұрын
@@vijaykute4945शेट्ट वाकडं होतं नाही ह्या दोन दोन हजारांनी
@ravikanthsakhare78402 ай бұрын
एका एकर मागे 15000रू नुकसान आहे तर 2000दोन काय हैतील सरकार माय बाप
@देवरामपर्वे2 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@SachinKapse-s3z2 ай бұрын
छान दादा
@panditkhore73862 ай бұрын
Good
@ganeshpawde74012 ай бұрын
माहिती चांगली वाटली 😊
@ChandrakantBorate-c6v2 ай бұрын
🧡👍🧡🙏
@madansinghmandrele97032 ай бұрын
Mighty dila baddal dhanyvad
@mr.jadhavcreation59712 ай бұрын
खूब छान
@santoshgunjal93142 ай бұрын
पी एम किसन योजने चा 17 वा हप्ता नंतर अमाची फाईल सबमिट झाली आणि ऑनलाईन नाव आले नमो योजनेचा 4 हप्ता मिळेल का?
कर्ज माफ करा शेतकर्याचे तेलंगणा मध्ये राहुल गांधी च सरकार आहे कर्ज माफ केले.जर ह्या सरकारने कर्ज माफीचा निर्णय नाही केला तर हे सरकार महाराष्ट्रातुन हतपार होईल
@shitalkumarjadav29532 ай бұрын
Saheb jamin vika Ani ja Telanganala.
@BooGeyMan7582 ай бұрын
Gap re... Fuktya.
@RUDRAY_072 ай бұрын
@@shitalkumarjadav2953त्यापेक्षा तुमच्या लाडक्यांना सांगा न की कर्ज माफी करा म्हणून नाही तर कमीत कमी शेतमालाला भाव तर स्वामिनाथन आयोग द्वारे द्या सांगा
@leonop35292 ай бұрын
काय कर्ज माफ करा उठल की कर्ज माफ माफ करा कधी तर कमवा बे सरकार वर सगळ 😅
@RUDRAY_072 ай бұрын
@@leonop3529 अरे भाऊ कमवतो न आमच्या मालाला भाव का नाही देत मग? तुझा सरकारला सांग तस कर्जमाफी मुळीच नको शेतकऱ्यांना तेवढं फक्त अडाणी अंबाणीचे कर्ज माफ करायला सांग तुझा मोदीला त्याचे कर्ज माफ केल्याने तुला काही फरक पडणार नाहीच कोरोना काळात बऱ्याच ठिकाणी फुकट दिलं आम्ही तुला विसरु नको घरी बसून खाल्ल तू आणि आम्हीच तुला पुरवले
@RajuBadwaik2 ай бұрын
Thik aahen
@sagarrahate74562 ай бұрын
🙏🏿🙏🏿 तुम्ही माझ्या कमेंट ला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
@InnocentChickens-ir5pv2 ай бұрын
Tx
@Naturreiswell2 ай бұрын
Very nice
@RahulJadhav-z7w2 ай бұрын
अशीच शेतीविषयक अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद
@santoshgapat95632 ай бұрын
पिक कर्ज माफ करा शेतकर्यांच्या
@AnilTaywade-g7b2 ай бұрын
Nice
@Ranganathlagad2 ай бұрын
😊
@ravigaikwad71472 ай бұрын
विमा कधी मिळणार आहे शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना मिळाला काही शेतकऱ्यांना मिळाला नाही यावर देखील व्हिडिओ
@nageshkumbhar48312 ай бұрын
खरी बातमी व तारीख सांगा
@mangeshjadhav46822 ай бұрын
खुपच छान आणि विस्सुत माहिती
@Shivam991242 ай бұрын
शेतकऱ्याचा विश्वासाची सरकार आहे❤❤❤❤❤
@krantivijayagre76862 ай бұрын
Right, Maharashtra gov can not give 4th namo shetkari,
@sakharampawar42732 ай бұрын
नमस्कार सर शेतकरी साठी जी योजना लागू केली आहे खूप चांगली योजना आहे परंतु तीन हप्त्या मध्ये बरोबर दिले पाहिजे तेच शेतकरी यांना आनंद वाटेल वेळ निघून जाते तरीपण पैसै वेळेवर मिलत नाही म्हणुन मिळेल की नाही याची काळजी वाटत राहते नेहमी
@pramodkedarsawnt2 ай бұрын
दिलेली माहिती चांगली आहे सर धन्यवाद
@santoshmundevolgs19132 ай бұрын
जय भगवान बाबा 🙏
@sachinshelar77612 ай бұрын
No no हो
@PandurangK-t1h2 ай бұрын
Ok sir
@sachinshinde61362 ай бұрын
भाऊसाहेब फुंडकर आणि ठिबक सिंचनाचे अनुदान कधी जमा होणार आहे यावरती video बनवा माहिती घेऊन
@AaiBaba-q8e2 ай бұрын
सर तुम्ही खर बोललात नमो शेतकरी हफ्त्या बद्दल
@गावरानमडळी2 ай бұрын
पिक विमा कधी जमा होणार बुलढाणा
@SandipDhoble-i9y2 ай бұрын
मागीलवर्ष चे कापूसअनुदान च्या याद्या जाहिर झाले आहे पण आम्ही गेल्यावर्षी पीक पाहणी केली नाही. यादी मध्ये नाव नाही आलं तर आता काय करावे.
@NitinChavan98502 ай бұрын
सर लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी महिला यांना नमो शेतकरी चां हप्ता मिळणार आहे का नाही कारण हप्ता आणखी जमा झालं नाही
@DnyaneshwarDeore-t1y2 ай бұрын
ओके
@rajeshjadhavjadhav83012 ай бұрын
सर नमो किसान चा गेलेला हप्ता होवून पण बरेचं दिवसं झालेतं..वर्षाला तीन जाहीर करुन दोनचं हप्ते..पी एम..नमो वेळ झाल्यावर देखील एक दोन माहिने लेट करतातं..बरेच चॅनल वाले खोटया माहिती सांगतातं..खरीचं बातमी सांगा कृपया..
@vasudevsonwane22032 ай бұрын
पैसे आलेत सर🎉
@ankushkshirsagar40662 ай бұрын
कर्ज माफी बद्दल एखादा व्हिडिओ बनवा सर
@NaneshawarThorat2 ай бұрын
अशीच माहिती दिली तर बरं वाटतं
@diptividiya97242 ай бұрын
तिसरा हप्ता अजुन माझ्या बाबांना मिळाला नाही आहे दोनच हप्ते मिळालेत.
@devidaswagh2792 ай бұрын
नाशिक जिल्हा त ड्रीप सबसिडी अजून मिळालेली नाही काय अपडेट आहे कळवा
@durgadaskhodwe28002 ай бұрын
हळद भाव बद्दल ही सांगा दादा.. 🙏
@NagoraoSalunke-sd9vk2 ай бұрын
Mahiti sangitlyabadal dhanewad
@NiranjanGandigude2 ай бұрын
कधी हप्ता येणार आहे
@HanmantMurge-cl3cnH2 ай бұрын
🎉
@ganeshbhise51442 ай бұрын
केंद्र सरकारकडून सन्मान निधी नियमितपणे मिळतो पण राज्य सरकारचे नमो शेतकरी चे अजूनही एकदा मिळाले नाही काय कारण असावे, ईकेवायसी करून झाली