Рет қаралды 55,503
रसिकहो,
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा!
आज त्याच निमित्ताने देवीची स्तुती संगीतबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय.
ही रचना, स्तुती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा!
Credits :
शब्द : सौ. स्वाती लेले.
संगीत, गायिका : मुग्धा वैशंपायन.
संगीत संयोजन, प्रोग्रामिंग, मिक्सिंग, मास्टरींग : राजन किल्लेकर.
व्हिडिओ शूटिंग : भाग्यश्री वैशंपायन.
व्हिडिओ एडिटिंग : मुग्धा वैशंपायन.
© Mugdha Vaishampayan Official.
Follow me on Facebook 👇🏻
mugdhabhagwan/
Follow me on Instagram 👇🏻
mugdhabhagawan5