☁️🌨⛈🌨⛈🌦🌧☁️☁️ ⛰🗻⛰🚗🌾🌾🗻⛰⛰ ☘🌸🌺🥀🌴🌴🌼🍁🌳 "निवांत फार्म हाऊस" 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 🌾🌾🌾🐃🐄🐃🌾🌾🌾 मुग्धा, अतिशय सुंदर आणि निवांत पावसाळी वातावरणाचा आनंद घेत, छान छान पदार्थांचा आस्वाद घेत, गाई, वासरा सोबत गोठ्यात वेळ घालवायला मिळणं हे खरोखरच अगदी उत्तमोत्तम स्थान दाखवल्या बद्धल तुझे खूप खूप आभार. F A N T A S T I C