आनंदासाठी विषयाच्या दारात भिक मागावी लागणार नाही अशी स्वतंत्र वृत्ती तयार करते, ज्ञानेश्वरी शास्त्रीजी, विनम्र नमन 🙏🙏🙏
@mandakuduple45923 жыл бұрын
गूरू दकसीना हा पैसा नाही माऊली तूमी येवढी दक्षना देत आहात तूमि जे शबध एक एक सागता ते गूरू दक्ष ना आहे
@shubhangishigam71953 жыл бұрын
मला वाटते माझ्यावर पांडुरंगाची हळू हळू कृपाच होतेय एव्वढे चांगले चांगले शब्द कानावर अमृता सारखे पडायला लागले आहेत मी फक्त वारकरी आहे मला अध्यात्माचा काहीच गंध नव्हता मला फक्त भजन करता यायचे बाकी मला काहीच येत नव्हते माऊली तुमच्यामुळे मला एवढे प्रचंड ज्ञान ऐकण्याची संधी मिळाली साष्टांग नमस्कार माऊली
@vijayguraurav69643 жыл бұрын
Namskar Mauli...🙏
@anjalikulkarni22882 жыл бұрын
@@vijayguraurav6964 धन्यवाद माऊली 🙏🙏
@aashaduche Жыл бұрын
तुम्ही खूप छान प्रकारे समजुन सांगतात... म्हणून आम्हाला माऊली..... आणि ज्ञानेश्वरी कळायला लागली... 🙏🙏🙏
@Samv1558 Жыл бұрын
महाराज खरंच तुमचे बोल आईकुन मनाला वेड लागले आहे.... आणि ज्ञानेश्वरी वरचे प्रेम द्विगुणित झाले आहे.🙏🙏
@shubhangishigam71953 жыл бұрын
अतिशय सुंदर माऊली जिल्हा रत्नागिरी
@trivenipandure28972 жыл бұрын
खरच महाराज तुम्हला माऊली ने फक्त कीर्तन करीताच बनवले आहे आंखी बोलायला शब्द नाही जय जय राम कृष्ण हरी
@rajendrakaware11113 жыл бұрын
शास्त्रीजिंचे प्रत्यक्ष प्रवचन ऐकायला मिळन्यासाठी अहोभाग्य असावे लागते...आमचे सारख्या पामरांसाठी यु ट्यूब वरून ऐकणे हे ही भाग्य च समजावे लागेल आमचे..!!आदरणीय शास्त्रीजी च्या ज्ञानाची तर तुलनाच होऊ शकत नाही ..त्यांचे सारखे ज्ञानी तेच...! .ज्ञानाचा सागर म्हणजे शास्त्रीजी..!जिभेवर ज्यांच्या सरस्वतीचे वास्तव्य....प्रखर स्पष्टवक्ता बनून विचार मांडण्याची त्यांची हतोटी...भाषेवर असणारे त्यांचे प्रभुत्व...ज्ञानेश्वरी वरील अस्सल संशोधित उद्बोधन मनाला चटक अन् भक्ती ची ओढ लावून देता.असे मठाधिपती दुर्मिळच....!जणू ,सोप्या भाषेत ज्ञानेश्वरीचा अनुवाद करत लोकांसमोर प्रखरतेने मांडणारे प्रती ज्ञानेश्वर...! माऊलीच्या प्रतिभेने संपन्नता लाभलेले भगवान गडाचे सर्वेसर्वा, न्यायाचार्या च्या उपाधिनी पारंगत असणारे, नामदेव महाराज शास्त्री खरोखर महाराष्ट्राचे भूषण आहे ...माझाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांना मानाचा मुजरा...!!अशा संतांची भेट होणे म्हणजे देवाची जणू प्राप्तीच...!!
@avinashpatne13492 жыл бұрын
🙏खरच..
@kalpnasonar51523 жыл бұрын
एक एक शब्द मोत्या सारखा आहे...कितीही ऐकलं तरी मन भरत नाही 🙏🙏🕉️🕉️
@mangaladekar66582 жыл бұрын
Kup chan
@ashokganpatchavan6109 Жыл бұрын
@@mangaladekar6658 g0
@harisutar91223 жыл бұрын
Think you sar good very good service and good quality and great quality
@appasomohite45032 жыл бұрын
आपले अनमोल विचार ऐकतच रहावेसे वाटते धन्य ती माऊली धन्य ते विचार राम कृष्ण हरी
@arunaujjainkar5037 Жыл бұрын
Vastvic anand! Shabda aahet ki phoole, match nahi re baba!!ekdam special!! Dr.ujjainkar damoh , m.p.
@kailasmaharaj41543 жыл бұрын
अप्रतिम कृष्णचरित्र सांगितलं प्रणाम
@kailashatkar68983 жыл бұрын
Qq
@kailashatkar68983 жыл бұрын
Qqq
@meenagaikwad41412 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@bhagwatkondhare21323 жыл бұрын
अत्यंत उत्कृष्ट विवेचनशास्त्री नाथशास्त्रीजींना अनेक कोटी कोटी
@vidyayalameli68763 ай бұрын
जयश्री राम जयश्री राम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shankarborhade6620 Жыл бұрын
महाराजांनी सुंदर विचार मांडले मन प्रसन्न झाले रामकृष्ण हरी
@shubhangishigam71952 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम
@vishwajeetpatil14703 жыл бұрын
तुका म्हणे पहा शब्देची हा देव । शब्देची गौरव पूजा करू॥
@babasahebkawade832 жыл бұрын
महाराज प्रत्येक वेळी तुमी खुप सुखावुन ठेवता.खुप खुप धन्यवाद
@shubhangishigam71953 жыл бұрын
हरी नाम जो जो विसरला त्याला हस्ती लोकं रे कवडी मोल धन हे सारे कमविले तु लाख रे,,
@gajanancheke36162 жыл бұрын
जय श्री गुरुदेव राम कृष्ण हरी
@Manikwaykar8043 Жыл бұрын
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤❤❤
@aajisswaipakgharkitchen13143 жыл бұрын
जय हरी माउली
@m.m.p11253 жыл бұрын
आति गोड जय हारी माऊली
@shubhangishigam71953 жыл бұрын
माऊली आम्ही किती भाग्यवान आहोत एवढे प्रचंड ज्ञान ऐकण्याची संधी आम्हाला आपल्या मुळे प्राप्त झाली याच्या, अगो दर, मला अध्यात्मातील काहीही कळत नव्हते आता मी लिहिते ना ते आपले ऐकलेलेच परत लिहिते किंवा मोठ्या माणसांचे ऐकलेले बोलते आणि लिहिते माझे स्वतःचे ज्ञान नाही मी मोठ्या माणसांचे ऐकलेले लिहिते आणि बोलते आपला साधक एक्स,y,z,
@shubhangishigam7195 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन
@dattatraygaikwad83343 жыл бұрын
🙏 असेच ज्ञानशोरीचे ज्ञान ऐकवला आवडते महाराज
@shubhangishigam71953 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
@vitthalgore78033 жыл бұрын
Khup khup sunder pravachan jay hari mauli
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
Devaachiye द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी saadhiyelyaa
@arvindchorat62663 жыл бұрын
श्रीमंत शब्द वैभव
@shobhadas50523 жыл бұрын
प्रवचंन ज्ञान माऊली शास्त्री मुख्यत देव अस्तो वैजयंती माळ ओवावी असे शब्द धन नमस्कार जय जय राम कृष्ण हरी असेच कानी पडत राहावी🙏
@shubhangishigam71953 жыл бұрын
कृपाळु सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपा दान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किवो माझी सांगा काकुळती अनाथ अपराधी पतीत आगळा परी पाया वेगळी नका करू परी पाया वेगळी नका करू तुका म्हणे तुम्ही नीरव ल्यावरी मग मज हरी उपेक्षिणा
@krushnmore6698 Жыл бұрын
जय गुरुदेव 🌹👏
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
कान्हा जाऊन झाला एक महिना कृष्ण जाऊन झाला एक महिना वाट पाहाते अजून कसा येईना ग कान्हा ए इना,, कान्हा गेला कोण्या राणा गाई वासरे चारा खाई ना घास मोडी ते मुखी घास जाईना जाईना जाईना जाईना वाट पाहते अजून कसा येईना ग कान्हा येईना
@kalpanatandale41083 жыл бұрын
श्री भगवान बाबा की जय
@kanchanphapale26013 жыл бұрын
Hi
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय जय लक्ष्मी नारायण नारायण जय जय लक्ष्मी नारायण नारायण
छान गितेवर विवेचन केले खरोखरच माऊली आनंद वाटतो आहे ऊधरया जशन जड जिवा राम कृष्ण हरी धन्यवाद भगवान गड
@nivruttimotiramkoli91593 жыл бұрын
आपले ज्ञान खरोखरच परमेश्वराने आपल्याला दिलेला आशीर्वाद आहे
@vithalmayekar62462 жыл бұрын
मानवाची काळजी देवाला नेहमीच असते म्हणून अशा ज्ञानियांचा जन्म होत असतो
@ambadaspastapure49952 жыл бұрын
@@vithalmayekar6246ll know
@ambadaspastapure49952 жыл бұрын
@@vithalmayekar6246 pn
@kantapalwe5466 Жыл бұрын
@@vithalmayekar6246 p
@vikassingare2903 Жыл бұрын
😂😂😂😂
@sunitagundge8992 жыл бұрын
जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण. 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 बाबा आपल्या चरणी माझे शत शत कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम नमन वंदन. 🙏🌹🙏🌹🙏💐💐💐💐
@shubhangishigam71953 жыл бұрын
देव खरा आधार माझा कृष्ण खरा आधार
@माझीज्ञानाई-छ1झ3 жыл бұрын
।।राम कृष्ण हरि।।
@gautamtahakik11603 жыл бұрын
Super Maharaj
@bapuraosawandkar74893 жыл бұрын
🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🕉️
@manishavaidya94732 жыл бұрын
खुप छान 🙏🌹🌹🙏👌👌
@padmakarambodkar67243 жыл бұрын
हभप शास्त्री महाराज अनंत उपकार आहेत. आशीर्वाद असावे .
@alkakhapre66453 жыл бұрын
जय भगवान बाबा
@somamaharaj96662 жыл бұрын
🙏🏻 राम कृष्ण हरी 🌹🙏🏻 फार छान 🌹
@machusolunke92713 жыл бұрын
🙏🙏🙏💐💐💐राम कृष्ण हरी👌🌹🌹🙏🙏🙏🙏 💪💪💪💪
@knowledgemore55013 жыл бұрын
रामकृष्ण हरी चरणी वंदन माऊली
@Baba-tp4gq Жыл бұрын
जय भगवान 🙏🙏🙏🙏
@nirmalamahamuni9372 жыл бұрын
शब्द नाही फक्त आपणांस शतक्ष प्रणाम
@shubhangishigam71953 жыл бұрын
मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या
@bharatsahare5173 жыл бұрын
चहू वेदी साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती..... अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनकार ह.भ.प.डाॅऺ.नामदेव शास्त्री महाराज जी ..... अतिशय सुंदर माऊली खूपच सुंदर... जय रामकृष्ण हरी
@ashwinbamgude33482 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sunitapawar6242 жыл бұрын
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🌹न ऐसे ऐकले कानी |न ऐसे ठसले मनी |तृप्त झाले अंतःकरणी |तुम्हा संतांचीये शिकवणी |शांत चित्त करीतसे ||
@shubhangishigam71953 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
अप्रतिम माऊली जिल्हा रत्नागिरी
@vimalmusle4433 жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@digamberbhamare49582 жыл бұрын
Khupch sunder prvchan
@lalitanigade88763 жыл бұрын
नमस्ते महाराज प्रवचन ऐकून खुप खुप धन्य वाटले
@vijaypatil72432 ай бұрын
Ram Krishna Hare
@shubhangishigam71953 жыл бұрын
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर जिल्हा रत्नागिरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
या या जागेचा महिमा नी गोकुळ उतरले ग्रामा गोकुळ उतरले ग्रामा
@rajabhaudhawale97243 жыл бұрын
Ram krishan hari.
@shubhangishigam71953 жыл бұрын
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
@dhondiramjadhav2863 жыл бұрын
रामकृष्ण हरी 🙏 🙏🙏 .
@बाळासाहेबउगले-श4ज2 жыл бұрын
⛳ जय जय राम कृष्ण हरी ⛳
@kanchanphapale26013 жыл бұрын
खूप छान महाराज
@atulraghunathvanjari26852 жыл бұрын
जय श्री कृष्ण जय हरी माऊली
@shubhangishigam71953 жыл бұрын
कृष्ण जाऊन झाला एक महिना 1 कान्हा जाऊन झाला एक महिना 1 वाट पाहाते अजून कसा येईना ग कान्हा येईना 1 कान्हा गेला कोण्या राणा गाई वासरे चारा खाइना 1 घास मोडिता मुखी घास जाईना 1 वाट पाहाते अजून कसा येईना ग बाई येईना 1,