Namdev Shastri Bhagwan gad : धनंजय Munde यांना आपण संतपदी पोचवलंत कसं? नामदेव शास्त्री, उत्तर द्या!

  Рет қаралды 84,824

TOP NEWS MARATHI

TOP NEWS MARATHI

Күн бұрын

Namdev Shastri Bhagwan gad : धनंजय Munde यांना आपण संतपदी पोचवलंत कसं? नामदेव शास्त्री, उत्तर द्या!
#namdevshastri
#mahantbhagawangad
#dhananjaymunde
#santoshdeshmukhcase
►Subscribe to our KZbin channel here: www.youtube.co...
Social Media Handles:
►Website: www.topnewsmar...
► Like us on Facebook: / topnewsmarathi
► Follow us on: / topnewsmarathi
► Follow us on Twitter: / topnewsmarathi
► Available on Jio TV : tv.media.jio.c...

Пікірлер: 66
@popatpawar2392
@popatpawar2392 6 күн бұрын
संदीप चव्हाण भारी विश्लेषण केलं तुम्ही पत्रकारा व्यवस्थित काम करता पत्रकार असावा तर असा निर्भीड मनाचा कोणतीही व्यक्ती असो त्याबद्दल सत्य बोलणारा पत्रकार म्हणजे संदीप चव्हाण तुमचे खूप खूप आभार
@SanduSirsath-vw4nx
@SanduSirsath-vw4nx 6 күн бұрын
😅j9
@ravindraghule8029
@ravindraghule8029 6 күн бұрын
एक नंबर विश्लेषण❤
@kuldeeplande8097
@kuldeeplande8097 5 күн бұрын
धन्यवाद साहेब पुणेकर
@mahavirnaykode3604
@mahavirnaykode3604 6 күн бұрын
Great sirji 🎉🎉 debate..
@gunwantbhise9392
@gunwantbhise9392 6 күн бұрын
खुप चांगले विश्लेषण
@suhasinidahiwale3483
@suhasinidahiwale3483 6 күн бұрын
परखड विचार,,,,,,
@kuldeeplande8097
@kuldeeplande8097 5 күн бұрын
तुमचा अभिनंदन चिंचवड पिंपरीकर
@anantsurwase9615
@anantsurwase9615 6 күн бұрын
रोक ठोक पत्रकार एक नंबर सर
@babasahebkhalkar1924
@babasahebkhalkar1924 6 күн бұрын
संदीप चव्हाण ग्रेट रोक ठोक पत्रकार कोटी कोटी सलाम
@macchindrapathak6738
@macchindrapathak6738 6 күн бұрын
खुप आभार तुमचे खरी माहिती जनतेसमोर पोटतिडकीने मांडली साहेब
@AnantraoSarnaik
@AnantraoSarnaik 6 күн бұрын
एक नबर
@sudhakarrandive9710
@sudhakarrandive9710 6 күн бұрын
Pranam sir Verynice
@Gfmontra
@Gfmontra 6 күн бұрын
नामदेव शास्त्री जातीय वाद करत आहेत केवळ आपल्या जातीचे मंत्री म्हणून पाठींबा देत आहेत 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
@popatpawar2392
@popatpawar2392 6 күн бұрын
आम्ही फक्त भगवान बाबांना मानतो भगवान बाबांचे कार्य मोठे आहेत धनंजय मुंडे यांना किती बायका आहेत किती पोर आहेत त्यांना संत म्हणावा का कोणता शोध लावला या बाबाने काय म्हणावं त्या भगवान गडाच्या प्रमुख माणसाला
@shivajivarpe2155
@shivajivarpe2155 5 күн бұрын
धन्यवाद चव्हाण सर
@YoogirajJadvar
@YoogirajJadvar 6 күн бұрын
नामदेव शास्त्री महाराज बोललेले एकदम सत्य बोलणे
@sunilgaware8676
@sunilgaware8676 6 күн бұрын
चेले असे तर गुरू कसा आसेल, देव त्यांना शिक्षा देणारच आहे पण कायद्याने सुधा, शास्त्रिला सोडू नये अन्यथा खूप भोगावे लागेलं.
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 6 күн бұрын
Chan vishleshan
@vikaskharat6606
@vikaskharat6606 6 күн бұрын
जेव्हा एखाद्याला जाणीवपुर्वक वाचवायचे तेव्हा अशी चुक होते दुसरे काही नाही आणि चव्हाण साहेब काय तुमचं ज्ञानवपुर्ण विश्लेषण हे मनातुन असलेल्या तळमळीतून होते.
@popatpawar2392
@popatpawar2392 6 күн бұрын
एखाद्या माणसाचा जीव जातो हा माणूस म्हणतो संतोष देशमुखांना न्याय कसा मिळेल धनंजय मुंडे संत आहेत किती बायका केल्या त्याच माणसाने उत्तर द्यावं जज नाही तुम्ही
@jitendrauparkar4704
@jitendrauparkar4704 6 күн бұрын
संत यांचे वाल्मिक व धनंजय यांचेवर संस्कार कसे केलात
@babasahebkhalkar1924
@babasahebkhalkar1924 6 күн бұрын
नामदेव बाबांनी जगापुढे प्रतिमा 100% ढसाळून घेतली. शाश्रीनी एवढे कामावलेले नाव धुळीस मिळावले, मोठेमोठे धोंडे पायावर पाडून घेतले
@ShivramChavan-vn4nh
@ShivramChavan-vn4nh 6 күн бұрын
नामदेव शास्त्रीनी संत परंपरेला काळीमा फासलाय ह्या शास्रीला भगवान गडावरून हाकले पाहिजे
@gulabdhumal317
@gulabdhumal317 6 күн бұрын
गावोगावी ची लोक घराघरातुन वर्गणी गोळा करून नामदेव शास्त्री यांच्या भगवान गडावर पोहचवतात हे काय राजकारण आहे हे कळेल का?
@gunwantbhise9392
@gunwantbhise9392 6 күн бұрын
निसर्गाचा नियम आहे पायली भरली कि सिग सांडते. हे निश्चित आहे. त्याप्रमाणेच नामदेव शास्त्री यांची अवस्था झाली आहे.
@vishnugaikwad7045
@vishnugaikwad7045 6 күн бұрын
महंत व्यक्ती निष्ठ निघाले तत्वनिष्ठ पना पाहिजे
@familyhouse8011
@familyhouse8011 6 күн бұрын
Zabardast visleshan jagat dev ahee
@subhashbandal6780
@subhashbandal6780 6 күн бұрын
यथा चित्तं तथा वाचो,यथा वाचस्थता क्रियांच साधुनामे एकरुपता. साधुच्या ठिकाणी आचार विचार आणि उच्चार यात एकरुपता असते. नामदेवाच्या ठिकाणी फक्त उच्चार आहेत, आचार आणि विचार नाहीत.नामदेव सानप कोरडाच राहिला.
@rajukadam4927
@rajukadam4927 6 күн бұрын
बाबा ना बोलण्यासाठी किती पैशे दिलेत विचारा बाबा ना
@subhashkakade3286
@subhashkakade3286 6 күн бұрын
काय म्हणावं त्यांना
@udayphopale3877
@udayphopale3877 6 күн бұрын
वा संदीप दादा वा
@Aryangameplay123
@Aryangameplay123 6 күн бұрын
Sirji really hurtful explanation made by you, touch to everybodies human hurt .
@popatpawar2392
@popatpawar2392 6 күн бұрын
संदीप चव्हाण साहेब अगदी बरोबर सांगितलं भोंदू बाबा ची कहाणी
@vitthalkale2096
@vitthalkale2096 5 күн бұрын
👍👌👍👌👍👌👍👌👍👌
@babasahebkhalkar1924
@babasahebkhalkar1924 6 күн бұрын
गोपीनाथ मुंढे फार ग्रेट माणूस होता. पण धनु भाऊंनी बीड ची वाट लावली
@सत्यवानगाडेकर
@सत्यवानगाडेकर 6 күн бұрын
संत तेची जाणा जगीदया क्षमा ज्यांच्या अंगीलोभ अहंता मागे साराताटी उघडा ज्ञानेश्वरा
@sunilgaware8676
@sunilgaware8676 6 күн бұрын
नामदेव भोंदू बाबाच्या सोबत असे लोकं आहेत की ते कोणालाही सुट्टी देत नाही. या भोंदू बाबाची, माहिती घ्यावी.
@AnantraoSarnaik
@AnantraoSarnaik 6 күн бұрын
राम राम
@ShivajiPansare-j6p
@ShivajiPansare-j6p 6 күн бұрын
👌🌹💐🙏
@IshvarNikam-ox4ke
@IshvarNikam-ox4ke 6 күн бұрын
🎉
@IshvarNikam-ox4ke
@IshvarNikam-ox4ke 6 күн бұрын
सन1995पासुन असे निर्भिड पत्रकार पाहिजे होते.
@सत्यवानगाडेकर
@सत्यवानगाडेकर 6 күн бұрын
धौम्यगड की । भगवान गड
@minaxichavan9435
@minaxichavan9435 4 күн бұрын
कानात तेल ओतणारे शब्द नामदेव शास्त्रींच्या कानात घुसतील का... याला संत म्हणावे का ...😊
@krishnagaikwad9607
@krishnagaikwad9607 6 күн бұрын
नामदेव शास्री कोणाचया पकतीत बसवले😅
@popatpawar2392
@popatpawar2392 6 күн бұрын
भोंदू बाबाला अजून एक सवाल आहे संपत्ती कशी गोळा करायची ते जर आम्हाला एकदा सांगा
@familyhouse8011
@familyhouse8011 6 күн бұрын
Bhagwan baba bolat aahet
@RamakantShinde-q4s
@RamakantShinde-q4s 5 күн бұрын
Nay lala pahije
@yashrajsasane6467-._
@yashrajsasane6467-._ 6 күн бұрын
Ha sant duplicate ahe
@NarayanSolanke-yf4qf
@NarayanSolanke-yf4qf 6 күн бұрын
ट कृपया आपले शिरक्षक चुकीचे आहे नामदेव शास्त्री हे स्वतहा चांगले व्यक्ती आहेत
@sunilgaware8676
@sunilgaware8676 6 күн бұрын
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बाबाला गडावरून खाली करा.
@shortgaming7306
@shortgaming7306 5 күн бұрын
कळलं त्यांच्या वक्तव्या वरुण
@satishugale9641
@satishugale9641 5 күн бұрын
नामदेव शास्त्री च्या मदतीची गरज नाही बापाच्या पैशाची गरज नाही सर्व महाराष्ट्र संतोष देशमुख च्या पाठीमागे आहे खंडणी खोरा चा पैसा नको आणि मदतही नको
@satishugale9641
@satishugale9641 5 күн бұрын
नामदेव शास्त्री म्हणायचा लायकीचा नाही हा
@satishugale9641
@satishugale9641 5 күн бұрын
नामदेवची पार जिरवली
@satishugale9641
@satishugale9641 5 күн бұрын
याला म्हणतात वाघ पत्रकार
@laxmantapkir9434
@laxmantapkir9434 6 күн бұрын
Dhanyvad patrakaar Sahib dhanyvad Asus kam Karat Sangli Sangli kam Karta Hai dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad Ram Krishna Hari
@laxmantapkir9434
@laxmantapkir9434 6 күн бұрын
Namdev Shastri Maharaj manat ho to parantu deshantar Mahant nason Luther 4 9 5 4 jahir karto Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari
УЛИЧНЫЕ МУЗЫКАНТЫ В СОЧИ 🤘🏻
0:33
РОК ЗАВОД
Рет қаралды 7 МЛН
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН
УЛИЧНЫЕ МУЗЫКАНТЫ В СОЧИ 🤘🏻
0:33
РОК ЗАВОД
Рет қаралды 7 МЛН