टिळा टोपी घालुनी माळा । म्हणती आम्ही साधू | दयाधर्म चित्ती नाही । ते जाणावे भोंदू । कलियुगी घरोघरी । संत झाले फार । वितीभरी पोटासाठी । हिंडती दारोदार | - संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
@DayanandKale-d2d3 сағат бұрын
बरोबर आहे😮
@neetamandlik89813 сағат бұрын
हा खरा संत नाहीच ढोंगी बाबा हे याच्याकडे एवढी संपत्ती कशी आली
@rahulbhosle40323 сағат бұрын
नामदेव शास्त्री मंहत नाही भोदु आहे किमत देऊ नका आशा भोदुला
@Mazamarathwadanews3 сағат бұрын
संतांनी महाभारत विसरू नये जे कौरवांच्या बाजूने होते ते संपले जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dilipkarale1203 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात केदार भाऊ धन्यवाद
@dilipkarale1203 сағат бұрын
किती महान विचार आहेत महाराजांचे गुन्हेगारांचे ईतके समर्थन कुणीच केले नव्हते
@RameshFarkade-k6w2 сағат бұрын
बरोबर बोलले केदार भाऊ 🙏
@छत्रपतीशिवाजीमहाराजकीजय1233 сағат бұрын
खरय जय भीम साहेब ❤❤
@rajendrabhagat1173 сағат бұрын
हे.सरकार.लोकाच्या.मतावर.निवडून.इले.कि.संत.महंत.
@pradipghalme88462 сағат бұрын
त्यांचं नाव नामदेव शास्त्री (सानप) आहे ......
@kalidasrupanavar14933 сағат бұрын
महाजन ढोगी
@namdevpawar37713 сағат бұрын
अगदी बरोबर, कोण हा शास्त्री
@navalkendre16122 сағат бұрын
तुझा baap
@surajdeole27113 сағат бұрын
बरोबर आहे
@anilgavhane93883 сағат бұрын
केदार खरे बोलत आहे.
@yogeshtipayale62163 сағат бұрын
जय भिम जय शिवराय🚩🚩🚩
@Hvvbngfvnnm567u92 сағат бұрын
नामदेव शास्त्री उद्या वाल्या,सुदर्शन घुलेलाही पाठींबा दिल्यास आश्चर्य नको.....???? नामदेव काय सर्वोच्च न्यायालय आहे काय ?? ...........😢........
@SandeepT-hy2je2 сағат бұрын
निचपनाचा कळस किती रे त्याला पन लिमिट आहे निचातल निच दिसत आहेत शास्त्री धनू
@shubham-dt4oc2 сағат бұрын
जय शिवराय ❤जय भीम
@krushnakale78102 сағат бұрын
बरोबर आहे केदार भाई ❤
@myvision19992 сағат бұрын
पदावरून त्या माणसाला हाकला. हा माणूस राजकीय वाटतो.
@AR-co4sq3 сағат бұрын
केदार गाडीत diesel टाकले की बोंबा मारणारं तू तुझी aukat किती आहे
@Rajpatil-s3q2 сағат бұрын
Jay bhim king manus kedar bhau
@BaluNikam-g3i2 сағат бұрын
Ak.nobar.krdar.dada
@bhashkarmagar75943 сағат бұрын
बरोबर आहे का हो
@SidhanathKale-t6w3 сағат бұрын
भावा मि सिउ्धनाथ का ळे पंढरपूर मधूनउभा रहा माझ्या तर्पे २५हजाराच लिड लयमोठं बोलत नाहि