Namdevrao Jadhav on Rohit Pawar : टीकेनंतर नामदेवराव जाधवांनी थोपटले दंड | LetsUpp Marathi

  Рет қаралды 162,524

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

7 ай бұрын

राष्ट्रवादीकडून घेरल्यानंतर नामदेवराव जाधवांनी देखील दंड थोपटले आहेत.
-
#rohitpawar #rashtrawadi #namdevraojadhav #claim #jijaumata #letsuppmarathi #marathinews #maharashtra #politicalnews #politicalcrisis
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 1 200
@sujitparande6278
@sujitparande6278 7 ай бұрын
Sir तुम्ही सत्य बोलत रहा. महाराष्ट्रातील 5 कोटी मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे.
@itsmeana007
@itsmeana007 7 ай бұрын
5 कोटी
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 7 ай бұрын
Dp mulichi ahe bhava
@positivekumar3546
@positivekumar3546 7 ай бұрын
​@@KrishnaSuryawanshiमग?
@user-ec9ff6no4v
@user-ec9ff6no4v 7 ай бұрын
त्यातले फितूर किती ते पण सांग नामदेवराव ला
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 7 ай бұрын
5 कोटी १९८८ मध्ये होते आता आपण ८.५ कोटी आहोत
@Jitendra-ri5yx
@Jitendra-ri5yx 7 ай бұрын
मुख्यमंत्री साहेबाना निवेदन आहे कि जाधव साहेबाना z सुरक्षा द्यावी 🙏🙏
@remidsouza5212
@remidsouza5212 7 ай бұрын
Kashala have z security?? Maratha tumchya barobar aahe Jo atak aani Bangal paryant jaanara maratha. Jo yeyil tyana aadva kara
@rajendrabelamkar1189
@rajendrabelamkar1189 6 ай бұрын
तात्काळ दया
@Bhaiyyathorat
@Bhaiyyathorat 7 ай бұрын
शरद पवार कधी छत्रपती च नाव घेतात का.. हे मराठा नाहीत मग..
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 7 ай бұрын
कधी नाव घेतले ?
@Bhaiyyathorat
@Bhaiyyathorat 7 ай бұрын
@@sudhakarsonawane7718 घेतले नाही नाव कधीच...
@swaroopchougule1
@swaroopchougule1 7 ай бұрын
मटण खाऊन मंदिरात जाणारा हिंदू तरी असू शकतो का? मराठा असण्याची शक्यता लांब चं
@user-tm4qv8mj8w
@user-tm4qv8mj8w 7 ай бұрын
​@@swaroopchougule1भावा हिंदूची नाव घेऊन कोणत्याही राजकीय पक्षाची पोळी भाजायचा प्रयत्न नको करू . मराठ्यांच्या मागणीला कोणत्याच राजकीय पक्षाने ना कोणत्याच हिंदुत्ववादी स़घटनेने पूर्णतः पाठींबा दिलेला नाही . सर्वांनी फक्त मराठ्यांचा वापर केला .
@parmeshwardeshmukh2595
@parmeshwardeshmukh2595 7 ай бұрын
खूप उशिरा जाग आली
@bhairushingare7043
@bhairushingare7043 7 ай бұрын
जाधव साहेब.... आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहेत... तुम्ही फक्त आदेश द्या...
@satyawanshewale2809
@satyawanshewale2809 7 ай бұрын
Jadhv saheb amhi tumachya mage ahot jarange patlashi charcha kara
@king-mv3li
@king-mv3li 7 ай бұрын
😂😂😂😂
@sachinkoratkar1741
@sachinkoratkar1741 7 ай бұрын
तुमच्या डेअरिंगला सलाम सर💪✌️
@pramodmaratha5519
@pramodmaratha5519 7 ай бұрын
नातू काय बोलणार त्याची युवा संघर्ष यात्रा कोणी थांबवली त्यांच्या बारामती ला कोणी आव्हान दिले आता मराठे पवार कुटुंबाला बधनार नाही.....
@bhauraojangle861
@bhauraojangle861 7 ай бұрын
प्रा नामदेवराव जाधव आपण समाजासाठी केलेले कार्य अभिमानास्पद आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sanjayjadhav7089
@sanjayjadhav7089 7 ай бұрын
१९९४ ला मराठा समाजाला देशोधडीला लावण्याच्या पापावर स्वताः,मुलगी सुसु, नातु रोहीत मुग गिळून गप्प का?
@user-re8og6tt9f
@user-re8og6tt9f 7 ай бұрын
मुलगी सुसु😂😂भारी
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 7 ай бұрын
1967 पासुन कुनबी आरक्षण महाराष्ट्रात सुरू आहे, तेव्हा झोपला होता काय, तेव्हा का नाही घेतले दाखले... मंडल आयोगाचा स्विकार, व्हि पी सिंग यांनी केला होता, शरद पवार यांनी नाही, .... अर्धवट राव..
@deepakkamble8688
@deepakkamble8688 7 ай бұрын
शाब्बास जाधव साहेब. आपण खरे जिजाऊच्या वंशाचे आहात. आपण निधड्या छातीचे आहात. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे.
@pramoddesai3295
@pramoddesai3295 7 ай бұрын
Jay Jijau Jay Lakhojiraje!
@bharatjadhav9328
@bharatjadhav9328 7 ай бұрын
हे जिजाऊ चे वंशज नाही
@karanjadhav7499
@karanjadhav7499 7 ай бұрын
हा वशांज नाहिये जिजाऊ चा
@narayanjadhav2727
@narayanjadhav2727 7 ай бұрын
आम्हीपण तुमच्याच बरोबर आहेत साहेब मराठा समाज तुमच्याच पाठीमागे आहेत यांच्या दिवस भरले आहेत यांना सोडू नका
@nanasahebyadav8964
@nanasahebyadav8964 7 ай бұрын
तुम्ही जिजाऊंचे वारस आहात.बारामतीच्या भामट्यांना घाबरु नका.We are with you sir
@manoharpawar9450
@manoharpawar9450 7 ай бұрын
५५ वर्षे "शरदलीला" असे पुस्तक तयार करावे. एक एक लीला उघड्या करा. कळतील प्रत्येक डावपेच याने केलेल्या लीला, नंगानाच!
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 7 ай бұрын
👌👌😂😂
@xyz-hy3nr
@xyz-hy3nr 7 ай бұрын
😂🤣🤗🤗😂
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 7 ай бұрын
त्यांचं खरं रूप कळू देत सार्यांना
@sanketdeshpande9242
@sanketdeshpande9242 7 ай бұрын
😂👌👍
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 3 ай бұрын
बारामतीच्या शरद लिला आणि मराठा समाज.
@Sense61
@Sense61 7 ай бұрын
तुम्ही घाबरु नका,लढत रहा... समाज चांगल्या लोकांच्या पाठीमागे रहातो...
@kiranjagtap3664
@kiranjagtap3664 7 ай бұрын
आम्ही जाधव साहेब तुमच्या सोबत आहे
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 7 ай бұрын
​@@shetkari_007तेव्हा त्याना पवार साहेबचे प्रताप माहिती नसतील
@gajananmaharaj265
@gajananmaharaj265 7 ай бұрын
साहेब तुम्हाला कोटि कोटि प्रणाम... 💐💐💐🙏
@pandujadhav8888
@pandujadhav8888 7 ай бұрын
साहेब तुम्ही जरांगे पाटलां सोबत चर्चा करा पूर्ण मराठा समाज तुमच्या सोबत आहे
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 7 ай бұрын
Jarange patilchach bolawita dhani sharad pawar ahe
@arvindmashalkar8358
@arvindmashalkar8358 7 ай бұрын
जरांगे पाटील कधीच यांचे ऐकणार नाहीत .
@pandujadhav8888
@pandujadhav8888 7 ай бұрын
​@@arvindmashalkar8358ka नाहीत ऐकनार नक्कीच ऐकतील
@pandujadhav8888
@pandujadhav8888 7 ай бұрын
​@@user-qn6xo7zj1bहे चुकीचे बोलतोस
@king-mv3li
@king-mv3li 7 ай бұрын
Are kharatyano
@user-df4td1kl9o
@user-df4td1kl9o 7 ай бұрын
सर . मराठा समाज तुमच्या बरोबर आहे. ज्या लोकांनी समाजाला त्रास दिलेला आहे
@bharatarkile9601
@bharatarkile9601 7 ай бұрын
जाधव साहेबांना Z प्लस सुरक्षा द्या
@vasantkamble5482
@vasantkamble5482 7 ай бұрын
आणि व्हाईट हाऊसच्या जवळ बंगला देण्यात यावा.
@swaroopchougule1
@swaroopchougule1 7 ай бұрын
​@@vasantkamble5482आलास काय शेवटी लायकीवर 🤐
@shekharshinde7309
@shekharshinde7309 7 ай бұрын
​@@vasantkamble5482तू आयुष्य असंच बोंबलत घालावं,
@RohitPatil-cr3yz
@RohitPatil-cr3yz 7 ай бұрын
​@@swaroopchougule1भावा त्यो 100% सतरंज्या उचल्या असणार😂😂
@SGN2024
@SGN2024 7 ай бұрын
नाही नाही त्याला त्या व्हाईट हाऊसच्या साईडला मिळालेल्या बंगल्यात टॉयलेट क्लीनर म्हणून काम पाहिजे असेल म्हणून धरपडतोय .
@ganeshtarle2861
@ganeshtarle2861 7 ай бұрын
भुजबळ सुद्धा यांनी च उभा केला आहे. येथून मागचा इतिहास तपासा. नामदेवराव जाधव बरोबर बोलतात.
@sampattarate3046
@sampattarate3046 7 ай бұрын
भुजबळांना कोणी उभे करण्याची गरज नाही,भुजबळांच्या च आशीर्वादाने च पवारांच राजकरण 30 वर्ष चाललंय, आता साथ सोडली ,तर कोण सुध्दा हुंगत नाही,ओ बी सी आता पवाराला जागा दाखवणार,
@satishkangude9550
@satishkangude9550 7 ай бұрын
यांना सगळ्यांनी समर्थन द्यायला पाहिजे
@kisanshingare4921
@kisanshingare4921 7 ай бұрын
भूजबळसाहेब तेलगीःपरकरन पवार नेःबळिदिले
@samadhanmahadik7473
@samadhanmahadik7473 7 ай бұрын
जाधव साहेब यांना z सुरक्षा दिली पाहीजे 🚩🚩
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 7 ай бұрын
सगळं मराठा नी त्यांची सुरक्षा करावी सरकार वर एकीकड विश्वास नाही पवार साहेब वर नाही.... जरांगे नी 10 जण ची टीम जाधव साहेब च्या मागे पुढे ठेवावी... म्हणजे धोका होणार नाही..आणी मराठा बिनधास्त राहील
@rajborhade5035
@rajborhade5035 7 ай бұрын
सत्य परिस्थिती समोर अलिकी लोकांना खुपत नसते. जाधव साहेब कसलाच विचार न करता रोक ठोक बोलले समाजासाठी जो बोलतो त्याला किती रोषाला समोर जायला लागत ते पहा बाकीच्यांनी
@jyotirampatil25
@jyotirampatil25 7 ай бұрын
नाद करायच नाय जय मराठा आमची जात . आम्च्या नांदाला लागूनना . जाधव साहेब तुम्हाला मानाचा मुजरा .
@nanamirge
@nanamirge 7 ай бұрын
आदरणीय नामदेवराव जाधव साहेब गरीब मराठा तरुण हा नेहमीच आपल्या सोबत आहे.... आपण मराठा समाजाला मोलाचे मार्गदर्शन केले आहेत तसेच आपण करत राहा ही.. अत्यंत नम्र विनंती... मराठा समाज हा आपला नेहमीच ऋणी राहील... आपण या ज्ञानाने आपल्या ज्ञानाने या समाजाला ऋणी केले आहेत असेच आपण करत राहावे ही मराठा समाजातर्फे आपणास नम्र विनंती ..
@user-wl2mq3jl2z
@user-wl2mq3jl2z 7 ай бұрын
आम्ही धनगर समाज तुमच्या सोबत आहोत सर..🙏
@NileshPawar-fq9bz
@NileshPawar-fq9bz 7 ай бұрын
❤जय छत्रपती शिवाजी महाराज, जय अहिल्या देवी , जय भीम❤
@tufan_bebhan
@tufan_bebhan 7 ай бұрын
धनगर कधीच प्रस्थापितां बरोबर जाणार नाहीत, यांनीच धनगरांना अडवण्याचा कार्यक्रम केला
@agroworld1619
@agroworld1619 7 ай бұрын
धनगर समाज नेहमी सोबती आहे
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 7 ай бұрын
जिजाऊचे वंशज नामदेवराव जाधव यांचा कायम आदर 🙏🙏🚩🚩
@vishwajeetchavan8529
@vishwajeetchavan8529 7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/bWLVdahpop6hhZIsi=J9Z8I2_fzN4rwNwX
@amolshelkechem1074
@amolshelkechem1074 7 ай бұрын
वंशज नाहीत हे.... वंशज दुसरे आहेत
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 7 ай бұрын
​@@amolshelkechem1074जिजाऊंच्या माहेर कडील वंशज आहेत
@shekharshinde7309
@shekharshinde7309 7 ай бұрын
​@@amolshelkechem1074तू कोण ते बघ
@krushnagund2118
@krushnagund2118 7 ай бұрын
सदैव तुमच्या सोबत आहोत आम्ही ....🙏
@rampaul5023
@rampaul5023 7 ай бұрын
नामदेवराव जाधव अगदी बरोबर आहेत... समाज जाधव सर सोबत आहे.
@satishm.narote1003
@satishm.narote1003 7 ай бұрын
जाधव साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे... जय महाराष्ट्र 🚩
@vaijayantidesai2662
@vaijayantidesai2662 7 ай бұрын
तुमच्या धाडसाला सलाम साहेब
@MrNibandhe
@MrNibandhe 7 ай бұрын
नामदेव साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोलताय साहेब 👍
@satyajitthete
@satyajitthete 7 ай бұрын
Great personality
@d.m.5410
@d.m.5410 7 ай бұрын
जाधव साहेब मराठा समाजाचा आवाज उचला. महाराष्ट्रातील गरजवंत सकल मराठा समाज तुमच्या पाठीमागे खंबीर उभा आहे.
@madhavkinalkar4163
@madhavkinalkar4163 7 ай бұрын
एकदम बरोबर आहे नामदेवराव जाधव आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा
@Sachin-7978
@Sachin-7978 7 ай бұрын
मराठा समाज तूम्हाला पूर्ण प्रोटेक्शन देत आहे सर तूम्ही लढा बिनधास्त ❤
@pramodmaratha5519
@pramodmaratha5519 7 ай бұрын
​@@shetkari_007 ये पवार भक्ता जा पी मग पाय धुवून बारामतीला जाऊन
@ghfdtvkjunfdghjjjhg08
@ghfdtvkjunfdghjjjhg08 7 ай бұрын
​@@shetkari_007तुझ्या मायचा भोक तिकड गु खा
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 7 ай бұрын
​@@shetkari_007जुन्या काळात कुठला धनगर, माळी, वंजारी बोलत होते का मराठा समाजाच्या विरोधात 🤔🤔
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 7 ай бұрын
​@@pramodmaratha5519काल पाजवलं ना ताईनी अन सर्व गप्प बसले😂😂
@santoshsawant3673
@santoshsawant3673 7 ай бұрын
हा एक फितूर आहे लवकरच समजेल. मराठ्यांनो जरांगे पाटलांच्याच पाठीशी उभे राहूया. त्याना उप शाखा जोडायचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करत आहेत.
@jitendramane8259
@jitendramane8259 7 ай бұрын
I fully support to this great man namdevrao
@werindians6938
@werindians6938 7 ай бұрын
शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा...जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीच नामशेष होतील...जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल...समाज व देश प्रगती करेल.
@sureshsami6238
@sureshsami6238 7 ай бұрын
कोणालाही घबरायची ग्रज नाही सर
@yogeshkulkarni9174
@yogeshkulkarni9174 7 ай бұрын
सत्य बोलणार्या व्यक्ती बरोबर आम्ही आहोत.
@tukarammase1984
@tukarammase1984 7 ай бұрын
जाधव साहेब जरंगे सोबत आम्ही मराठे तुमच्या सोबत आहोत 👍👍💯
@nitirajbabar3362
@nitirajbabar3362 7 ай бұрын
जाधव सर आम्ही सकल मराठा समाज तुमच्या पाठीशी उभे आहोत 🚩🚩🚩🚩
@user-by1ju7ck6o
@user-by1ju7ck6o 7 ай бұрын
We are with you ❤ Sir
@mayurkedare8433
@mayurkedare8433 7 ай бұрын
We support जाधव सर जय भीम जय शिवराय
@dattatraykatkar8581
@dattatraykatkar8581 7 ай бұрын
Maratha reservation is necessary to maratha community
@yashwantdhole9036
@yashwantdhole9036 7 ай бұрын
जाधव सरांना खरोखरच झेड प्लस सुरक्षा व्यवस्था द्यायला हवी. नाहीतर यांची अदृश्य शक्ती यांचा केव्हा व कसा समूळ नायनाट करेल सांगता येत नाही.
@user-wl2mq3jl2z
@user-wl2mq3jl2z 7 ай бұрын
नामदेवराव जाधव साहेब जिंदाबाद... 🧡💪
@vikramtaware2120
@vikramtaware2120 7 ай бұрын
जाधव साहेब तुमच्या बरोबर सर्व पाच कोटी मराठा तुमच्या पाठीशी खंबिर पणे उभा राहिल❤ जय जिजाऊ जय शिवराय❤ एक मराठा लाख मराठा कोटी मराठा❤❤❤
@kattarhidu2151
@kattarhidu2151 7 ай бұрын
एक मराठा, लाख मराठा 🧡⚔️🚩
@madhukarkolekar9916
@madhukarkolekar9916 7 ай бұрын
सर, तुम्ही खरे बोलत आहात. सलाम तुमच्या धाडसाला. तुमच्या सोबत आहोत आम्ही. 🙏
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 7 ай бұрын
नामदेवराव जाधव साहेब आपण कारखानदार , मराठा आमदार, संस्था चालक, शिक्षण सम्राट यांनाही सोडू नका।
@ishwarsomasepatil1346
@ishwarsomasepatil1346 7 ай бұрын
साहेब सकल मराठा समाज आपल्या माग ठामपणे उभा आहे.
@ViratNewsWorld007
@ViratNewsWorld007 7 ай бұрын
23 मार्च 1994 वर काहीच उत्तर नाही पवार कंपनी कड
@ashokwarade9795
@ashokwarade9795 7 ай бұрын
अभिनंदन जाधव साहेब करेक्ट कार्यक्रम..
@santoshshastri6617
@santoshshastri6617 7 ай бұрын
जाधव सर आपण पुरावा देवुन सत्य परिस्थिती महाराष्ट्र समोर मांडत आहेत खरोखरच खूप धाडस करून आम्ही तुमच्या सोबत आहोत
@vivekjadhav1220
@vivekjadhav1220 7 ай бұрын
Nice sir, खूप छान
@maratha11111
@maratha11111 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जाधव सर ग्रेट
@sanjaykakde2727
@sanjaykakde2727 7 ай бұрын
Great Jadhav saheb🙏💐💐
@fakiraonikam9675
@fakiraonikam9675 7 ай бұрын
अभिनंदन जाधव साहेब तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है जय शिवराय
@Sanatani45678
@Sanatani45678 7 ай бұрын
साहेब तुम्ही आगे बडो 🙏🙏
@yogeshnanaware750
@yogeshnanaware750 7 ай бұрын
Namdevrav jadhv sir tumhala slam
@ashokv6565
@ashokv6565 7 ай бұрын
सत्यमेव जयते 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@naitikthorbole498
@naitikthorbole498 7 ай бұрын
सही जाधव साहेब🎉
@shivkedara
@shivkedara 7 ай бұрын
श्री नामदेव जाधव सरांना योग्य ती सुरक्षा देणं कर्तव्य आहे शासनाचं !!!
@deepakmagar8736
@deepakmagar8736 7 ай бұрын
Barobar aahe 👌
@sanjeevmundle3392
@sanjeevmundle3392 7 ай бұрын
Correct ,correct, correct & correct.
@user-lo4qe8ol1e
@user-lo4qe8ol1e 7 ай бұрын
नामदेव जाधव साहेब यांनी चांगली माहिती दिल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद 😅😅
@vishwajeetchavan8529
@vishwajeetchavan8529 7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/bWLVdahpop6hhZIsi=J9Z8I2_fzN4rwNwX
@dnyaneshwarpatil6452
@dnyaneshwarpatil6452 7 ай бұрын
बर झाले पन्नासी नंतर जागी झालात ..., आपण मनोज जरागेन सारखे योद्धा म्हनुन लढा... आपण वंशज आहात...... मग एवढा उशीर का केलात.....
@balushelke7506
@balushelke7506 7 ай бұрын
जाधव साहेब सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे
@rayofscience1021
@rayofscience1021 7 ай бұрын
स्वतः obc असून मराठ्यांच्या जीवावर मजा केली सत्य सांगितल्याबद्दल धन्यवाद साहेब
@prashantpendbhaje1050
@prashantpendbhaje1050 7 ай бұрын
नामदेव साहेब आम्ही तूमच्या मागे आहे. 👍👍👍
@tatyasahebjagtappatil3905
@tatyasahebjagtappatil3905 7 ай бұрын
Sir तुम्ही आम्हाला सक्षम करीत आहात आम्हाला आमच्या पायावर.उभे राहायला शिकवता म्हणून यांच्या पोटात दुखत आहे sir तूच्या सोबत आम्ही आहोत तुमच्या बरोबर लढू आणि आपल्या समाजाला आपल्या पायावर उभे करूया जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@ramtodkar1681
@ramtodkar1681 7 ай бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@eksanatan7569
@eksanatan7569 7 ай бұрын
आपले मार्गदर्शन अतुलनीय आहे आम्हाला अभिमान वाटतो आपला सर आम्ही तुमच्या सोबत आहोत. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@chandrasenmane5234
@chandrasenmane5234 7 ай бұрын
धन्यवाद जाधव साहेब
@madhukargawde6466
@madhukargawde6466 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@dilipkarbharibachate7054
@dilipkarbharibachate7054 7 ай бұрын
सर जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान सर करोडो मावळे (वंचित) आपल्या सोबत आहेत
@ananddalvi4930
@ananddalvi4930 7 ай бұрын
छान माहिती व मार्गदर्शन शतशः प्रणाम आणि आभार आपला लढा असाच चालू राहू दे सर्व मराठी बांधव आपल्या पाठीशी आहेत या राजकारणी लोकांकडून येणा-या धमक्यांचा निषेध निषेध निषेध असो एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच श्री देवी भवानी माते चरणी प्रार्थना विनम्र विनंती जयभवानी जय श्री शिवाजी महाराजांचा विजय असो.
@uddhavpatare921
@uddhavpatare921 7 ай бұрын
सर आपल्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे बरेचसे प्राध्यापक, शिक्षक, अभ्यासू वर्ग, मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत जोडला गेलेला आहे, म्हणून आता सर्वांचे धाबे दणाणले,आणि सकल मराठा समाज सोबत आलेला आहे🚩
@nanapatil6125
@nanapatil6125 7 ай бұрын
सर तुम्ही खर बोललात! कोणता च पुढारी समाजाशी इमानदार नाही ! .
@nanakapse4864
@nanakapse4864 7 ай бұрын
बरोबर
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 7 ай бұрын
मराठ्यांचा वाघ , शाबास! प्रणाम !!
@sunilghadi1314
@sunilghadi1314 7 ай бұрын
सरकारने नामदेवराव जाधव सरांना लगेचच झेड प्लस सुरक्षा द्यावी मराठा कभी हारता नही मराठा मराठा है। जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
@balajikakade8517
@balajikakade8517 7 ай бұрын
मराठा समाज तुमच्या बरोबर आहे sir
@ghfdtvkjunfdghjjjhg08
@ghfdtvkjunfdghjjjhg08 7 ай бұрын
​@@shetkari_007 तू नीट बघितले नाही वाटत रे भावढ्या
@sutradhar209
@sutradhar209 7 ай бұрын
चूक सुधारली त्यांनी
@somathorat5400
@somathorat5400 7 ай бұрын
🙏जय जिजाऊ जय शिवराय ⚔️ ⛳जय महाराष्ट्र 🚩🔥✊
@prakashpatil9772
@prakashpatil9772 7 ай бұрын
Sir Right
@vaibhavc989
@vaibhavc989 7 ай бұрын
सगळा मराठा समाज कायम आपल्या पाठीशी असेल ❤
@anilsonawane5233
@anilsonawane5233 7 ай бұрын
खरं बोलतर संख्या आईला रांग ऐतो
@shubhamlatawade58
@shubhamlatawade58 7 ай бұрын
Kaka ami tumcha सोबत आहेत जय शिवराय जय शंभुराजे
@aryakilife501
@aryakilife501 7 ай бұрын
Ekdam right
@sacch-boltahu
@sacch-boltahu 7 ай бұрын
आम्ही सर्व.तरुण. तुमच्या.सोबत. हाय
@balajisolunke2543
@balajisolunke2543 7 ай бұрын
तुम्ही लढत आहात समाज तुमच्या पाठीशी
@angadrevale9128
@angadrevale9128 7 ай бұрын
साहेब खऱ्या गोष्टीला नेहमीच विरोध केला जातो, जय जिजाऊ जय शिवराय
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 7 ай бұрын
सरकारने तातडीने मा.नामदेवराव जाधवांना संरक्षण द्यावे.जे काही खरं असेल ते जनतेला समजलंच पाहिजे.
@shahajimisal4842
@shahajimisal4842 7 ай бұрын
सकल मराठा समाज हा जाधव साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी ऊभा राहील 💪💪☝️ जाधव साहेब खरे बोलत आहेत मित्रांनो भावांनो 🚩🚩 ऊघडा डोळे बघा निट 👁️🚩❤️‍🩹🙏
@avinashkhose4864
@avinashkhose4864 7 ай бұрын
We support you sir.
@ashoksonawane5050
@ashoksonawane5050 7 ай бұрын
सर आपले विचार आम्हाला मान्य आहे
@rameshwartapse9305
@rameshwartapse9305 7 ай бұрын
जय शिवराय
@prashantmore3895
@prashantmore3895 7 ай бұрын
Exactly right sir...plz dont worry whole Maratha community is with u....carry on.....Maratha Drohachi Underwaer Kadha 👍
@kuntawadroshanrameshreddy225
@kuntawadroshanrameshreddy225 7 ай бұрын
Whole Maharashtra with you not only maratha
@prembiradar4274
@prembiradar4274 7 ай бұрын
Sir... मराठा samaj तुमच्या सोबत आहे... U r ग्रेट sir
@sunilsavane3943
@sunilsavane3943 7 ай бұрын
Khare aahat aapan❤
@rushikeshrakte6449
@rushikeshrakte6449 7 ай бұрын
Tumhi jaat baher kadhali hech koop chaan. Aapla dyanyawad.💐💐
@ganeshkale2174
@ganeshkale2174 7 ай бұрын
Sir tumhi barobar bolat aahat
@sravankasbe8043
@sravankasbe8043 7 ай бұрын
सर आम्ही तुमच्या सोबत आहोत सगळे मराठे आता जागे झाले आहेत त्यांना त्याची जागा दाखवतील वेळ आल्यावर
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 6 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 6 МЛН