खूप खूप छान नम्रता तुझे काम खरोखरच छान आहे तू काहीही करु शकतेस या पुढे तुझे चित्रपट गाजणारच हे माझे वाक्य आहेत खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद
@Pranjalikanetkar1305 Жыл бұрын
😀khup sundar interview 😀👍
@sunitadeshpande2195 Жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद, ज्ञानेश्वरी, तुझे एपिसोड खूप छान असतात
@kamlakarjoshi2153 Жыл бұрын
नम्रता सोबत गप्पांची मिसळ एकदम चविष्ट
@daminivelankar9657 Жыл бұрын
Khup chan energetic interview.We all love you Nama and be passionate in future like you now.God bless you both of you forever.
@tanjirodslayer Жыл бұрын
Khup Chhan.Namrata tai ya energetic and versatile actress ahet.
@adinathtailor7663 Жыл бұрын
नमु तू एक मस्तच नुमुणेदार लव्हली एक्टरेस आहेस 👌👌😍😍 तूझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐👍👍
@ashwinideshpande2730 Жыл бұрын
वाढिदीवसाच्या खुप शभेच्छा,ज्ञानेश्वरी मॅम🎉🎉🎉🎉
@Pallavinimbulkar6807 Жыл бұрын
❤❤❤ Tq TQ tq tq so much for uploading this interview ❤❤❤ love u my namu tai 💯💯🩷🩷😍💞💞💞waiting eagerly 🥹
@Pranjalikanetkar1305 Жыл бұрын
Lolly❤❤💜💜💯
@bharatmahaan29918 ай бұрын
चित्रपट साधारण आहे... पण अर्थातच नम्रताचं काम उत्तम...
@s.kumarr Жыл бұрын
Superb show mam, in this show try fun game like whisper challenge helium challenge, more interesting and fun Let's try 🤞
@ashwinideshpande2730 Жыл бұрын
लॉली ❤❤❤❤❤❤❤
@ज्योतीखांबे9 ай бұрын
लॉली तुफान तिला तोड नाही!
@sunitadeshpande2195 Жыл бұрын
संधीचं अनेकवचन संधीच आहे, संध्या नाही
@pinnacleadcom9882 Жыл бұрын
अनेक ही संधीच असतात.... संध्या नाही...
@h_a-www5 ай бұрын
पडला तो सिनेमा. हास्य जत्रा वर cheap comedy करुन सिनेमा काढला.