वाह ..... वाह ...... केवळ अप्रतीम आणि हृदयस्पर्शी झाली मुलाखत . खूप खूप आवडली .... सुकन्या आमची खूप लाडकी अभिनेत्री आहे . खरंच एक कडक Salute 🫡 . ज्ञानेश्वरी , तुझी मुलाखत घेण्याची आणि वेगवेगळे प्रश्न विचारून , समोरच्या कलाकाराला बोलते करण्याची , एक वेगळीच खासियत आहे . मस्तच , आता वाट पाहात आहोत , सुकन्या , भाग २ , या मुलाखतीची ...... ❤❤❤❤
@ashwinideshpande27303 ай бұрын
ज्ञानेश्वरी तुझ्या बद्दल खूप आदर आहे कारण एवढ्या कमी वयात खूप समजुदार आहेस, खूप शांत आणि मनापासून ऐकतेस अगदी जीव एकवटून, खूप खूप मस्त वाटत,देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत, मॅम ना बोलवलं त्या बद्दल खूप आभार, खूप खर बोलतात त्यांचे काम पण एक नंबर आहेच, आणि माणूस म्हणूनही भारी😊😊😊
@anitamore92443 ай бұрын
खरच खूप छान मुलाखत झाली.सुकन्या कुलकर्णी खूपच सुंदर अभिनेत्री आहे. कामाबद्दल ची तिची मेहनत तर तिचे सुंदर कामच सांगते.खूपच अप्रतिम.स्वामी बद्दल ची श्रद्धा तर खूपच आहे. आहेतच स्वामी आपले असे ताई.सर्व मनोकामना पुर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना.
@Dr_Prashantpatil3 ай бұрын
खूप छान पद्धतीने मुलाखत घेता तुम्ही ज्ञानेश्वरी मॅम. तुमचा आवाज, तुमची स्माईल आणि बोलणं अप्रतिम आहे. आम्ही मुलाखतीत अगदी रमून जातो आणि कळतच नाही की मुलाखत बघता बघता एक तास उलटून गेलाय. खरंच hatts of to you and your efforts. Keep it up👍. 😍😍😍❤️❤️❤️
@medhajunnarkar1903 ай бұрын
काही जणांना नुसत ऐकत रहावस वाटत...तशीच सुकन्या व तू ही👌👌👍🙏🙏
@kandivlikar31413 ай бұрын
तुझी भाषा श्रवणीय आहे. तुझे शब्दोच्चार ऐकणं सुद्धा एक आनंददायी अनुभव असतो. ह्याच कारण, बालमोहन आणि तुझं लहानपण ज्या वातावरणात गेले, त्याचे इतकं छान तुझ्यावर चांगले संस्कार झालेले स्पष्ट दिसून येते. ग्रेट 🎉🎉 मोहन गद्रे
Kiti sukhad interview, thanks to both of you. Sukanyatai we love you always 🤗
@user-th5cl7vn6u3 ай бұрын
खूप सुंदर positive विचार आहेत सुकन्या चे अनुकरण केले पाहिजे असे वाटते भारी❤❤ आणि ज्ञानेश्वरी तुझ्या गळ्यातले खूप सुंदर आहे
@meetaraikar15852 ай бұрын
she is a fine actor.I recently saw her movie BBD in usa.she acted so beautifully,so nice expression on her face.she is senior AB of marathi cinema!!!! I always liked her acting.she should get role with senior AB.God bless her-love from usa
@manishavasagadekar77092 ай бұрын
सहज सुंदर विचार अभिनय व बोलण्यातून व्यक्त होणारी गोड आपुलकीची भावना त्यामुळेच त्या आपल्याच वाटतात. असेच काम करण्याची ताकद राहो ही सदिच्छा.
@kavitkumar60852 ай бұрын
अप्रतिम मुलाखत.
@vaishalishenai1433 ай бұрын
Dnyaneshwari.....best interview......Sukanyatai ....speaks so well......
Wow.. mast zali mulakhat khup.. chan kam kartat Sukanya Tai..changle ahet Sanskar tyanchaver..Swami ahet Tyancha pathishi..Best Luck to her Family...
@swatilele80552 ай бұрын
खूप छान समृद्ध मुलाखत 👌
@daminivelankar96572 ай бұрын
Khup masta interview zala
@maneishasawkar24562 ай бұрын
Would love to see Sulekha Talwalkar It's great to seee my fav Sukanya ❤too
@shrutisiddheshwar48093 ай бұрын
Khup mast ahe interview❤
@ankurjage9992 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@devyanighatge5782 ай бұрын
Khupacha sunder
@medhajunnarkar1903 ай бұрын
फारच छान...तुम्ही दोघी😘😘
@vibhavarinayak16033 ай бұрын
Suknya always rocks She is a star for me Ek veglich unchi gathali aaj doghinihi
@amitakocharekar35913 ай бұрын
👍👌🌹🌹⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
@BhagyashreeShewale_123 ай бұрын
Prajkta mali mam na pn bolava.. Tyana aikyala pn avdel amhala ❤
@dnyaneshwarivelankar37893 ай бұрын
Lavkarach!
@sanjayghadigaonkar400714 күн бұрын
अर्धा तास ऐकली मुलाखत एक तक्रार कॅन्टीन साठी उपहारगृह शब्द वापरता आला नसता का??😊 इतकं सफाईदार मराठी कुठल्याही मराठी माध्यमातल्या मुला मुलीला यायलाच हवं साधारण गोष्ट असायला हवी पण ही साधी गोष्ट ही दुष्प्राप्य झालीय म्हणून तुझं कौतुक
Ajun ek Chan combination parlekar Ani parle tilak shala... Baki Chan podcast
@umadate60643 ай бұрын
मुलाखत खूप छान घेतेस. तुझी चाहती आहे मी . पण एक गोष्ट तुला मनापासून सांगावीशी वाटते. तुझा ड्रेस सेन्स . त्यात थोडी सुधारणा कर असे सांगावेसे वाटते. राग मानू नकोस.
@dnyaneshwarivelankar37893 ай бұрын
Noted. Ha kurta salwar ahe just by the way :)
@drmanjirib98732 ай бұрын
Beautiful peacock choker, suits you well. From where to buy?