Nana Patole on Congress MLC Election : पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवणार

  Рет қаралды 97,923

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #MLCElection #VidhanParishad #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
MLC Election 2024 | Vidhan Parishad Election | Maharashtra | Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 285
@vikram7170
@vikram7170 24 күн бұрын
😂😂 खरा धडा तुला शिकवला त्यांनी तू काय कामाचा नाही हे त्यांनी सिद्ध केलं
@ASa07756
@ASa07756 24 күн бұрын
स्वतः नाना फुटलाय mca अध्यक्ष पदासाठी
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 24 күн бұрын
- संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसच्या 8 आमदारांनी नेहमीप्रमाणे भाजपला उघडपणे मतदान केले. 🤗
@subhashmore9029
@subhashmore9029 24 күн бұрын
गंगाधर ही शक्तिमान है, नाना पटोले ☹️
@URMAN33
@URMAN33 24 күн бұрын
Tuza ani Veddyyaa chi kasun karayla Pahije pahile💯💯💯✅
@goodhuman6936
@goodhuman6936 24 күн бұрын
नाना हटाव ....महाराष्ट्र कॉंग्रेस बचाव....हा काय ट्रैप लावणारा
@Maddy77395
@Maddy77395 24 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
@madhukaravhad-kp1le
@madhukaravhad-kp1le 24 күн бұрын
साहेब यांना उमेदवार देऊ नये ही जनतेच्या नमस्ते नमस्ते नमस्ते
@Maddy77395
@Maddy77395 24 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
@GaneshPawar-fv3wr
@GaneshPawar-fv3wr 24 күн бұрын
तुमचे आमदार सांभाळू शकत नाही आणी बाता मोठ्या करताय 😂
@milindraherkar3174
@milindraherkar3174 24 күн бұрын
तुम्ही तर फुटले नाही ना...
@Reddys-77
@Reddys-77 24 күн бұрын
मुलींचे उच्च शिक्षण मोफत केल्या बद्दल शिंदे जी , अजित जि व देवेंद्र जि यांना विनम्र पूर्वक खुप खूप धन्यवाद.
@S.S.K.999
@S.S.K.999 24 күн бұрын
नाना पटोले हा आर आर एस चा माणूस आहे.
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 24 күн бұрын
म्हणून तर विदर्भातून भाजप हद्दपार केली काय😂
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 24 күн бұрын
@@S.S.K.999 नाना नानीला वाचवतो,, आमदार पिपाणी वाजवितो
@tukaramdevhade-ou1ii
@tukaramdevhade-ou1ii 24 күн бұрын
पहिले तुम्ही दोघे राजीनामा द्या काही कामी नाही तुम्ही दोघेही
@dream_girl_mansi_rajkot3566
@dream_girl_mansi_rajkot3566 24 күн бұрын
नाना पाटोले हा जुना भाजप नेता आहे ,ही गोष्ट विसरू नका
@uttamtapal7289
@uttamtapal7289 24 күн бұрын
नानाजी, फुटलेल्यांचाही जाहीर सत्कार करा.
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar 24 күн бұрын
नाना पटोले आणि विजय तुम्ही दोघ पण राजीनामा द्या तुमच्यामुळे अवस्था झाली आहे
@niteshmhatre893
@niteshmhatre893 24 күн бұрын
नाना पाटोळे तुम्ही राजेनामा देवून टाका
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 24 күн бұрын
@@niteshmhatre893 वाटोळे म्हणा
@Maddy77395
@Maddy77395 24 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांचा खरा आहे काँग्रेस बाजप ची बी टीम आहे
@vilaspawar6051
@vilaspawar6051 24 күн бұрын
नाना करते ना नाना नाना करीत बसा आता ठाणा नाना नाना नाना नाना तवर विजय वृत्तीवर नाना लय करीत होते त्या दिवशी जना नाना नाना नाना नाना
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 24 күн бұрын
😂😂नाना खातो पान आजी लावते चुना तशी नानाची अवस्था,,नाना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार नाही तर आमदार होणार नाही असे वाटते
@user-rh2qj7zr3o
@user-rh2qj7zr3o 24 күн бұрын
जे लोक आपले आमदार संभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्र काय संभाळनार......
@AmitDemapure
@AmitDemapure 24 күн бұрын
Ale ale tumcha rajkaran 2024 la samonat tumchya foda fodicha
@AmitDemapure
@AmitDemapure 24 күн бұрын
Bal hey shevtchya jikana ata thumi 2024 vidhnsbaahela jiknat naho heu fix
@AmitDemapure
@AmitDemapure 24 күн бұрын
Hey paise tskun jinkelel ahe ata loksabha madhey khel jala ata vidhansbahela tucmha 2024 la 2 number cha bjp cha kaymcha khel band hoel
@rahulwavhle8041
@rahulwavhle8041 24 күн бұрын
काँग्रेसने महायुतीला विजयी केले
@maulasheikh4663
@maulasheikh4663 24 күн бұрын
आता तुम्हाला मुस्लीम mathi भेटणार नाही
@prabhakarsargar1589
@prabhakarsargar1589 24 күн бұрын
त्यांना तिकीट देऊ नका , त्यांना जनता धडा शिकिवणार
@user-mw8dt6sc7e
@user-mw8dt6sc7e 24 күн бұрын
कडक कारवाई करा. वचक राहिल चान्गला संदेश जाईल.
@user-dk4ci7jl7h
@user-dk4ci7jl7h 24 күн бұрын
ONLY NATION ONLY MODI ♥️
@ajeetkatariya5706
@ajeetkatariya5706 24 күн бұрын
अब की बार बीजेपी नहीं करेंगे 50 भी पार
@shripatipatil627
@shripatipatil627 24 күн бұрын
काँग्रेस मध्ये नेतृत्व नाहीं
@AmitDemapure
@AmitDemapure 24 күн бұрын
Tuzhya feku chi abshtha bagh ata congress maharashtra tat takat ahe teg bagh loksabhe madheye bagh ata paischya bharvsywar udi mar tu ata vidhansabha nater tula tevdhi sudha sandhii milnar ata 2024 la bjp cha paisacha khel sampat octomber madhey
@mayurgawande3885
@mayurgawande3885 24 күн бұрын
एक OBC ,OBC करत आहेत आणि एक एकला चलो मोठा भाऊ मोठा भाऊ बसा आता बोबलत congrees चे आमदार जर असेच करत राहनार तर राहुल जी च pm च स्वप्न कधी पुर्ण होणार
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 24 күн бұрын
पक्षातून बाहेर काढायचं म्हणतात तीच वाट पाहत आहे ते पक्ष वाढवायचा आमदार वाढवायचं हे बघायला पाहिजेत
@devidasjosalkar1747
@devidasjosalkar1747 24 күн бұрын
नाना लोकांनी गद्दारी केली नाही आमदार तुम्हाला कंटाळले आहे आपण अध्यक्षपद स्वतः सोडा नाहीतर पक्षश्रेष्ठींना विनंती करा
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 24 күн бұрын
नानांनीच कांग्रेसचे 14 खासदार दणदणीत निवडून आणले आहेत,,फाटली म्हणून बोलतोय काय😂 नाना इज ग्रेट लीडर
@user-fr4xd9qy7o
@user-fr4xd9qy7o 23 күн бұрын
@@user-hh4mc5xh9l 14खासदार,,,,,,, कधी कधी आंधळ्यांचा ✋
@shridharparab8952
@shridharparab8952 24 күн бұрын
आता बस बोबलत
@TffTftt-fe7nw
@TffTftt-fe7nw 24 күн бұрын
नाना पटोले तुझे पक्षात कोणीच ऐकत नाहीत, म्हणूनच असे प्रकार होत आहेत. चव्हाण साहेब किंवा बाळासाहेब थोरात यांना अध्यक्ष पद नाना पटोले तुम्ही स्वतःच पद सोडा.तुम्हाला काहीच जमत नाही.
@endlesscars
@endlesscars 24 күн бұрын
पैसे घेऊन फुटलेत
@niteshmhatre893
@niteshmhatre893 24 күн бұрын
नाना पाटोळे तुमची मतं फुटली म्हणजे तुमचं वचक नाही
@vilaspawar6051
@vilaspawar6051 24 күн бұрын
काँग्रेस को कोई खतम नही कर सकता नाना छोडके😂😂😢😮😮😅
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 24 күн бұрын
नाना पटोलेसाहेबांनी विदर्भ, मराठवाड़ा इथून भाजप हद्दपार केली म्हणून ही जळजळ😂
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 24 күн бұрын
फुटलेल्या खोकेखोर आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवा🔥🔥 विधानसभेला तिकिट देवू नका 🔥🔥💯
@user-mi1kd9un9c
@user-mi1kd9un9c 24 күн бұрын
प्रज्ञाताई सातव ओबिसी आमदार निवडुण आल्या त्यांचे खुप खुप अभिनंदन
@sudarshankedare1514
@sudarshankedare1514 24 күн бұрын
Ata bombla 😂😂😂
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 24 күн бұрын
काँगेस चे आता १लाख रुपये नको..यांना पुन्हा सत्ता देऊ नये म्हणून आमदार फुटले....😢😢😢😢
@Master2378yz
@Master2378yz 24 күн бұрын
नाना पाटोळे नी सगळं वाटोळे करून टाकोळे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@makeyourdream7909
@makeyourdream7909 24 күн бұрын
Congress NAHI pahije
@hard-crackers1227
@hard-crackers1227 24 күн бұрын
नान्या आणि विज्या हे दोघेच ते बदमाश आहेत 😂😂😄
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 24 күн бұрын
ह्यांनी विदर्भातून भाजप हद्दपार केली म्हणून 😂
@hard-crackers1227
@hard-crackers1227 24 күн бұрын
@@user-hh4mc5xh9l कावळा उडायला आणि फांदी तुटायला निमित्त झाले विज्या आणि नाना मध्ये एवढाच आत्मविश्वास असता तर स्वता:नसते का ऊभे राहिले???? 😂😂😄 विज्याला तर उमेदवारी पण मिळाली हेाती पण माघार घेतली
@ramkrishnakadam7177
@ramkrishnakadam7177 24 күн бұрын
विरोधकांच्या नावाने दगडी फोडण्यात आता अर्थ नाही, आत्म परीक्षण होणे आवश्यक आहे.
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 23 күн бұрын
पटोले साहेब पहिले आधी स्वतःचा अध्यक्षपद सांभाळा मग बाकीच्यांच्या वर कारवाईचे संकेत द्या
@madhavadhikari4287
@madhavadhikari4287 24 күн бұрын
आकेला देवेंद्र सब पर भारी
@Jaydeep.M
@Jaydeep.M 24 күн бұрын
दाना चाटोले
@yeshwantkadam1643
@yeshwantkadam1643 24 күн бұрын
काँग्रेस हा हाथ.. महायती के साथ.. 😂😅
@Jogger2024
@Jogger2024 24 күн бұрын
आधी हे दोन बदलले पाहीजे. नॉन्सेन्स
@eduhits2712
@eduhits2712 23 күн бұрын
Hach ahe
@bhavikpatil8384
@bhavikpatil8384 24 күн бұрын
जय काँग्रेस आम्ही नाना पाटोळे साहेबांच्या बरोबर आहोत
@abidjahagirdar1007
@abidjahagirdar1007 24 күн бұрын
जे पक्षाचे झाले नाही तर ते जनतेचे काय होऊ शकतं ह्यांच्या वर कडक कारवाई झाली पाहिजे जयहिंद जय जगत्
@MrSunil2212
@MrSunil2212 24 күн бұрын
नाना, वडापावची गाडी टाक !
@ashokjagtap5431
@ashokjagtap5431 24 күн бұрын
नाना वंचितला सोबत घेतले शिवाय नाना तुम्हाला काँग्रेस मध्ये डिमांड राहणार नाही
@shridharparab8952
@shridharparab8952 24 күн бұрын
किती आता बोबल
@DevanadGavde
@DevanadGavde 24 күн бұрын
खरंच भाजप ला मानलं पाहिजे ज्या लोकांची लोकांन मधून निवडून यायची लायकी नाही त्यांना आस मागच्या दार न विकत मत घेऊन निवडून आणून आम्ही काय तिर मारला हे सांगायचं.... जय महाराष्ट्र
@AmitDemapure
@AmitDemapure 24 күн бұрын
Baroabar ahe mitra
@URMAN33
@URMAN33 24 күн бұрын
MVA sarkar kiti Nalayak aahe Aaj saamjla 💯💯✅ Bhikarchot 😂😂😂
@URMAN33
@URMAN33 24 күн бұрын
MVA ne padla kon tr Maharashtra chankyaa chya Bhidu la 😂😂😂
@MrSunil2212
@MrSunil2212 24 күн бұрын
YZ तू.
@DevanadGavde
@DevanadGavde 24 күн бұрын
@@MrSunil2212 आरे नको मनाला लावू न घेऊ भाऊ कळली तुझी भावना
@Om-qy9mr
@Om-qy9mr 24 күн бұрын
नाना पटोलेच फुटलाय😡 मि नार्वेकरला मत दिले एक अजित दादा गटाला🚩
@dinkarbhople1254
@dinkarbhople1254 24 күн бұрын
नाना जास्त हवेत जाऊ नका
@pandharinathgaikwad7214
@pandharinathgaikwad7214 24 күн бұрын
नाना तुमचं मत यांना मिळाली आहे
@hard-crackers1227
@hard-crackers1227 24 күн бұрын
नान्या आणि विज्या हटाव कॉंग्रेस बचाव
@vaibhavshinde1906
@vaibhavshinde1906 24 күн бұрын
महायुती❤❤
@user-jc5rb6pu8m
@user-jc5rb6pu8m 24 күн бұрын
जे लोक आमदार सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार साहेब घरी बसा
@mr.D.V9292
@mr.D.V9292 24 күн бұрын
काँग्रेस हे जळत घर आहे,bjp ला वेळोवेळी विकले जातात.
@pravinsayankar5088
@pravinsayankar5088 24 күн бұрын
Ranjit kamble vishvjeet kadem balasaheb thorat zishan sidhiki shubhash dhote
@Sj-yg3ns
@Sj-yg3ns 24 күн бұрын
तुम्ही काय करू शकत नाही हे खर . दुसरी गोष्ट म्हणजे पक्ष्य म्हणून काय कार्यवाही आहे का नाही काय धाक नाही का आरे जनता साथ देते कमीत कमी तुम्ही तरी सुधारा .....आमदार म्हणून
@ketankumargawade9052
@ketankumargawade9052 24 күн бұрын
सतेज पाटील यांना अध्यक्ष बनवा
@sanjaybhagwankamble9765
@sanjaybhagwankamble9765 24 күн бұрын
😂😂😂😂हा नानाच तिकडे कधी जाईल काही सांगता येत नाही.ते आशोक चव्हाण सुद्धा असेच बोलायचे.😂😂😂
@user-xl2lo8ub8q
@user-xl2lo8ub8q 24 күн бұрын
चंद्रकांत हंडोरेच्या वेळेस कुठली कारवाई केली..तुमचा पप्पु कुठली शेती करत होता.
@akshaygurav696
@akshaygurav696 24 күн бұрын
जावाई कुठे आहे
@GamerZonerrr
@GamerZonerrr 24 күн бұрын
😂 😅
@nnileshkale9552
@nnileshkale9552 24 күн бұрын
अशोकराव चव्हाण साहेब यांच्या सोबत पाच आमदार गेलेले आहेत ते फक्त तांत्रिक दृष्टय़ा काॅगेस मध्ये आहेत
@balirathod83
@balirathod83 24 күн бұрын
Va va vidvaan
@user-ud2nc9cg7s
@user-ud2nc9cg7s 24 күн бұрын
रा.हला कळव😊
@SanjayRasal-hu3qx
@SanjayRasal-hu3qx 24 күн бұрын
😂
@vivekghadge8790
@vivekghadge8790 24 күн бұрын
संविधान रक्षणासाठी कदाचित कॉंग्रेस ची मतं फुटली असावी 😂😂😂😂
@somnathpatil2494
@somnathpatil2494 24 күн бұрын
कीती दीवसात दाखवनार रस्ता ते सांगा
@dhananjaydeshmukh8035
@dhananjaydeshmukh8035 24 күн бұрын
नाना हटाव काँग्रेस बचाव
@021r72
@021r72 24 күн бұрын
ना.ना. आजपर्यंत कधी काय केले
@vaibhavs9695
@vaibhavs9695 24 күн бұрын
यांच्या पेक्षा पन दुःखी तिकड़ jarange नवाचा एक बेवड़ा आहे आज 😂😂
@anilghumare174
@anilghumare174 24 күн бұрын
गप ना पागल
@AmitDemapure
@AmitDemapure 24 күн бұрын
Jevhda boluacha tevda 2024 octomber nater tu khup rad voh pillu
@gajananingle4146
@gajananingle4146 24 күн бұрын
वडेट्टीवार राजीनामा दे
@user-fr4xd9qy7o
@user-fr4xd9qy7o 24 күн бұрын
13खासदारांची किक् नानांची उतरली........99वाल्यां कांग्रेसला महाराष्ट्रांत जमीन दिसली.....अभी और क्यां क्यां होंनां है.....नांना क्यां जाने,,अभी बच्चा हैं...
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 24 күн бұрын
नानांनी विदर्भात भाजपा हद्दपार केली 😂
@gautamathawale964
@gautamathawale964 24 күн бұрын
खोके दिले काम ok , लोकसभा लोकांच्या हतात आहे बीजेपी ने ही विसरु नये.
@ajeetkatariya5706
@ajeetkatariya5706 24 күн бұрын
नानाजी बीजेपी में खुद्दार को इज्ज़त हे और ईमानदार को सिर्फ or सिर्फ zenda ओर काल आयेंगे aahe दिन कभी भी नहीं आने वाले हे अब कि बार बीजेपी ना होगी 50 par
@omkarkulkarni3381
@omkarkulkarni3381 24 күн бұрын
Congress sampli.😀😀😀😀😀
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 24 күн бұрын
नानांनी विदर्भात भाजपा हद्दपार केली ते बघा,,म्हणे कांग्रेस संपली😂
@omkarkulkarni3381
@omkarkulkarni3381 24 күн бұрын
@@user-hh4mc5xh9l ata मत फुटली ते पण बघा...😂😂😂..मागच्या वेळी pm हेच झालं...स्वतःचे आमदार सांभाळता येत nhi आणि आहे म्हणे महाराष्ट्र संभाळणार...😂😂😂😂
@sachinmhatre6852
@sachinmhatre6852 24 күн бұрын
साहेब या लोकांना उमेदवार पुढे देऊ नाय
@ravipatil5034
@ravipatil5034 24 күн бұрын
तुमचे लोक सांभाळू शकत नाही आणि तुम्ही महाराष्ट्र काय सांगाल
@JaydevTayade-ze5ok
@JaydevTayade-ze5ok 24 күн бұрын
Nana patolech kat karstan aahe hech mahashay thakare sarkar padnyat pudhe aahet
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts 24 күн бұрын
😂😅😂😅😂😅😂
@sam-wv1rd
@sam-wv1rd 24 күн бұрын
Nana aamadar hey futnarch pan janta sagle bagh ata vidhan sabhela bjp la parat ekda jaga dakhavnar
@rajubankar7607
@rajubankar7607 24 күн бұрын
नाना साहेब एक निष्टांवंत कार्यकर्ता म्हणुन एक विनंती करतो कि असल्या आई घाल्या फडतुस आमदारांना कायमचं हाकलायाची जयंत पाटला सारख्या माणसालां पाडला राव हे वाईट वाटलं।
@santoshkumarsadar780
@santoshkumarsadar780 24 күн бұрын
Jay congress
@surajdhane8528
@surajdhane8528 24 күн бұрын
😂😂😂
@sanjaypati2676
@sanjaypati2676 24 күн бұрын
फुटलेले आमदार महायुतीकडे उमेदवारी मागतील त्यासाठी फुटलेत
@rajendrapatil758
@rajendrapatil758 24 күн бұрын
हाच खरा बदमाश आहे अध्यक्ष पद सोडून यानेच महायुती चा मार्ग खुला केला
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 24 күн бұрын
ज्याने विदर्भात भाजपा हद्दपार केला😂
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 24 күн бұрын
नाना विधानसभेला सुपडा साफ होणार आहे , महाविकास आघाडी ला शंभर च्या आत आमदार निवडून येणार,,लोकसभेला महाराष्ट्रात काॅग्रेसचे तेरा चौदा खासदार निवडून आले ते ऊ बा ठा शिवसेना गटा मुळे ते सुध्दा चुकिचा प्रचार करून संविधान बदलणार,, म्हणून तिस खासदार निवडून आले होते
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 24 күн бұрын
😂😂 स्वप्न
@user-es3ts6wn8y
@user-es3ts6wn8y 24 күн бұрын
जाहीर करा को आहेत.
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 24 күн бұрын
NanA la kadha
@eknathsankpal4702
@eknathsankpal4702 24 күн бұрын
नाना पटोले भाजपचा हस्तक आहे
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 24 күн бұрын
म्हणून विदर्भात भाजपचा सुपड़ा साफ केला काय😂🔥✌️
@ayubshaikh4136
@ayubshaikh4136 24 күн бұрын
पक्षाशी नव्हे जनतेशी गद्यारि केली
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 24 күн бұрын
Totally patole failure
@asmrart8933
@asmrart8933 24 күн бұрын
Nana tu jinkla asta tuza Anand to daivi Ani bakinchyancha asoori
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 24 күн бұрын
हे दोघेही सुपारीबाज आहे
@nk19088
@nk19088 24 күн бұрын
कांग्रेस भाजपची बि टिम आहे
@sachinchavan711
@sachinchavan711 24 күн бұрын
फुटलेल्या अमादाराला परत टिकिट देऊ नका
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 194 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 98 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 11 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 194 МЛН