Рет қаралды 162
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव शाळेत दि.11 जानेवारी 2025 रोजी "आनंदी बाजार" आयोजित करण्यात आला होता .यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन विविध भाजीपाला , खाद्यपदार्थ व वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांकडून भाजीपाला व वेगवेगळ्या वस्तू खरेदी करून उपक्रमास उत्तम प्रतिसाद दिला.