जय गुरुदेव माऊली जी खरोखरच एक वेळेस तरी माणसाने जीवनात ज्ञान योगाचं शिबीर करणे खरोखरच आवश्यक आहे शिबिर केल्यानंतर चा अनुभव हा मानवी जीवनाचा सर्वोच्च आनंद आहे जय गुरुदेव माऊली जी
जय गुरुदेव माऊलीजी तुम्ही दिलेला अदृश्य स्वरूपातील चस्मा आणि smile 😁😁 असेच कायमस्वरूपी माझ्यात रुजवेल खुप खुप प्रेरणादायी सत्संग
@manishamore1905 ай бұрын
कृष्ण विहार प्रांगणातील खूप सुंदर सत्संग आहे. सतत या छोट्या-छोट्या सकारात्मक गोष्टींचा पाठपुरावा माऊलीजी साधकांकडून करवून घेतात. चैतन्यवनाचा मनमोहक निसर्गरम्य परिसर लाखो साधकांचे दुःख हिरावून घेतो. आणि जगण्याचे बळ, स्मितहास्य, आनंद, आरोग्य, समाधान, प्रसन्नता देऊन सर्व साधकांना सुखात ठेवतो, सतत काळजी घेतो. ज्ञानयोग ध्यान शिबीर आजमीतिला काळाची गरजच बनले आहे. एकदम शुद्ध स्वरूपात अस आरोग्य आणि आनंद जगात कुठेच मिळणार नाही. Jay gurudev Mauliji 🙏
@savitrapawar53875 ай бұрын
आनंदी जीवनाचे हे 10 सूत्र यामुळे बनेल आमचे छान चरित्र. हेच आहे सुखी जीवनाचे गुणसूत्र. माऊली जींचे जीवनच आहे पवित्र. म्हणून आम्हाला वारंवार सांगतात आनंदी जीवनाचे सूत्र आनंदी जीवनाचे सूत्र. आम्ही साधक सर्व आहेत त्यांचे पुत्र. अतिशय छान सांगितले माऊली जी एस आणि याचाच अवलंब रोज करत आहोत आम्ही असेच जीवन जगत आहोत हे आमच्या आंघोळी पडले आहे सतत सतत सतत सारखे सत्संग ऐकून आपल्या सान्निध्यात राहून. रोजची साधना करून ध्यान प्राणायाम गोपालकाला. छोटे छोटे व्हिडिओ रिल्स सत्संग ऐकून आमचे मन अगदी असेच बनले आहे खूप खूप छान माऊलीची जय गुरुदेव धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤😂😂😂😂😂😂😂😂
@prabhunivas73425 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे.
@vinayakgosavi82394 ай бұрын
Yes mauli ji 👏🏻
@manishayelve36902 ай бұрын
Jay gurudev Mauli ji 🙏🙏
@JyotiramKhot-yc8dz5 ай бұрын
Khupch chan short but sweet Jai Gurudev Maulijee
@dnyanyogpandharinath57525 ай бұрын
yes maulijee 100%👍 jay gurudev 😊
@swatipalkar5014Ай бұрын
Yes mauliji😊❤️❤️❤️
@surekhagophane78775 ай бұрын
Hare krishna maulijee
@rameshwarchavan76035 ай бұрын
Jay gurudev mauliji
@manisharakshe77705 ай бұрын
गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम 🌺🙏🌺 बरोबर आहे
@manojmalkhede30265 ай бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
@pushplatapatil20945 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आनंदात राहाण्याचे १०सुत्र आपण जे सांगितले ते साधे, सोपे पण खूपच फायदेशीर आहेत. मी ते पालन करतच आहे आणि करतच राहणार.. जय हो माऊलीजी
@prakashphadtare24205 ай бұрын
नमस्कार माऊली जी, फार थोडक्यात शब्दात सर्व महत्वाचे सत्सगात सांगितले, फार बहुमूल्य माहिती सांगितली
@MarutiBhusari5 ай бұрын
🙏🏼🌹 yes माऊलीजी आनंदाचेसिक्रेट रहस्य गुपित एकच माऊलीजी आपण आपले विचार शब्द .
@kanchanpawale27965 ай бұрын
Yes Mauliji 💯 तुम्ही दिलेला चष्मा आणि स्माईल नेहमीच चेहऱ्यावर ठेवणार तो कधीच उतरवणार नाही खूप खूप सुंदर आजचा सत्संग जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏
@suryakantjadhav38015 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आपण फारच मोलाचे मार्गदर्शन केले.🙏
@dipakpawar72185 ай бұрын
Yessssss Mauliji Jay Gurudev 😊🙏🙏
@mamtarathod89495 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूप मी आनंद आहे
@santoshkolhe28575 ай бұрын
Yes mauliji मी आनंदी जीवन जगणार आहे नेहमी आनंदी उत्साही राहणार आहे जय गुरुदेव माऊलीजी
@rupalipawar33425 ай бұрын
Jay. Gurudev
@VandanaNehe5 ай бұрын
होय माउली मी खरंच खुप आनंदी झाले धन्यवाद माउली
@shamsundarpalse43645 ай бұрын
जय गुरूदेव
@GoStocksTrading5 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूपच छान खरंच माऊली तुम्हाला भेटल्यापासून पुनर्जन्म झाला आहे असं वाटतं प्रत्येक सत्संग त ऐकतच राहावा वाटतो
@anilbhalerao66675 ай бұрын
जय गुरदेव माऊली जी
@nivruttimandlik26835 ай бұрын
आपण दिलेल्या चष्म्यातून अतिशय सुंदर, स्पष्ट, सकारात्मक सौंदर्य अनुभवायला मिळत आहे आणि नेहमीच मिळत राहणार याची खात्रीच नाही तर संपूर्ण विश्वास आहे. जय गुरुदेव माऊलीजी 🙏
@durvasgaikwad89765 ай бұрын
जय गुरुदेव 🙏🙏
@RamaIngale-hp9hl5 ай бұрын
Khupch chhan❤❤❤
@vanitapandharpurkar80285 ай бұрын
छोटासा पण खूप सुंदर सत्संग आहे.. पाहून, ऐकून मन प्रसन्न,प्रफुल्लित झाले.. तुम्ही दिलेला सकारात्मक द्रुष्टीकोनाचा अदृश्य स्वरूपातील चष्मा आणि smile नक्की सोबत असणार.. तुम्ही सांगितलेल्या १० गोष्टी नक्की आचरणात आणणार... खूप खूप धन्यवाद माऊली जी🙏 🌹
@sunandapatil70865 ай бұрын
खुपच सुंदर विचार माऊली जी
@chhayawasnik29975 ай бұрын
Yes Jay gurudev mauli ji
@snehaiswalkar8035 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 😂😂✅✅👍👍👌👌❤️❤️👏👏💪💪राहा श्री राम जय राम जय जय राम
@balulokhande61105 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी
@नाथाजीसरगर-स1ध5 ай бұрын
माऊली तुम्हाला प्रणाम
@Rupali795 ай бұрын
Jai Gurudev Mauliji 🙏🙏🙏
@balasahebzirpe-to8nr5 ай бұрын
छोटासा पण खूपच भारी सत्संग 👏👏
@santoshmore12615 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@vaishalikhole94915 ай бұрын
Yess, जय गुरुदेव. मी आनंदी आहे, उत्साही आहे,मी आरोग्य संपन्न आहे. परमेश्वर माझ्या सोबत आहे. आयुष्यात येणारे सर्व घटना ,प्रसंग हे आपल्यासाठी संधी आहे. वर्तमानात राहुन भविष्य घडवणे आपल्याच हातात आहे.yess ,yess, yess जय गुरुदेव ❤
@vibhavaripathare67785 ай бұрын
Jai Gurudev Mauliji 🙏🏻🌹🙏🏻
@sameerrane94875 ай бұрын
Jai Gurudev Mauliji
@ravinakambli94745 ай бұрын
येस माऊलीजी तुम्ही दिलेला चष्मा आता कधीच उतरवणार नाही❤🎉
@manojchavan18175 ай бұрын
खुप छान, खुप शुभेच्छा
@Krushnakumarmadane9995 ай бұрын
Jay Gurudev Maulijee
@swatiakuskar39785 ай бұрын
खुप पटकन आणि अगदी सहजपणे रिलॅक्स झाले मी..... खरंच आपला प्रत्येक सत्संग जादू आहे. मी हा चष्मा नेहमी साठीच वापरणार आहे. YES.... मी आनंदी आहे... मी आरोग्यसंपन्न आहे... मी ज्ञानयोगाची साधक आहे. 😊🎉
@fulajanghale26855 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी येस मी आनंदी आहे. येस मी ऊर्जादायी आहे. येस मी उत्साही आहे. येस परमेश्वर माझ्या सोबत आहे. जय गुरुदेव
@smitadhaware33435 ай бұрын
खर आहे माऊली जी 🙏🙏
@SAVITAAvate5 ай бұрын
Jay guru dev Mauli ji
@sureshpandit24725 ай бұрын
अप्रतिम सत्संग खूप मस्त.🙏🙏
@pratiklokhande20165 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी प्रत्येक सत्संग ऐकताना असंच वाटतं की, अरे वा किती छान माऊलीजी सांगताय हे तर मी करतोय, हेच मी अनुभवतोय आणि खूप छान वाटते.. एकदमच छान आनंदी जीवन 🥰🌹 जय गुरुदेव माऊलीजी🙏🏻😇 ~ प्रतिक लोखंडे 🥰🙏🏻🌹
@sumitrathite25065 ай бұрын
खूप छान माऊली जी जय गुरूदेव
@sandeepmutyal30825 ай бұрын
Jai gurudev mauliji 🙏💐
@krantigholap13865 ай бұрын
Jay gurudev mauli ji 🙏💐🌹💐🙏
@इस्राईलतंत्रज्ञानफळबागशेती5 ай бұрын
Khup Chan
@romaalshi11215 ай бұрын
जय गुरूदेव माऊली जी 🙏 मी आनंदी आहे मी ऊत्साही आहे मी ऊर्जा दायी आहे मी आरोग्य संपन्न आहे माझं चागलचं होणार आहे खरचं मनाला प्रसन्न करणारा सस्तंग आहे मी वर्तमानात राहिल भूतकाळाचा भविष्यकाळाचा विचार नाही करणार जे होईल ते चागंलेच होईल माऊली जी चा आशिर्वाद आहेच आमच्या पाठीशी 🙏🌹🙏
@dnyaneshwarishinde84665 ай бұрын
जय गुरुदेव यस मी आनंदी आहे मी उत्साही परमेश्वर माझ्या पाठीशी आहे ❤
@sunandayerate2305 ай бұрын
जय गुरुदेव तुम्ही दिलेला अदृश्य चष्मा वापरून आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन
@jagrutipomendkar93545 ай бұрын
Yes maulijee mi nehami khusha rahanara anandi rahanara ani hasata rahanar apalya barobara aja krishna viharace pana darshan jhale jay gurudeva mauiliji ❤
@PriyankaNilkanth-g4p5 ай бұрын
खरंच मनाला प्रसन्न करणारा सत्संग.. तुम्ही दिलेला आनंद रुपी चष्मा आणि हास्य घेऊन मागच्या सगळ्या नकारात्मक गोष्टी विसरून पुढे वाटचाल करणार माऊलीजी खूप खूप आभारी 🙏🙏👌👌
@shakuntalamohile90345 ай бұрын
खुप छान सांगितल
@rekhakale75375 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏खुप छान
@Mr-vk975 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pramilachaudhari9155 ай бұрын
Yes mauliji mi aanandi aahe. Mi uitsahi aahe.mi aarogyadayi aahe.mazha sobat mauliji aahet.khupch chan.
@harishkokate51285 ай бұрын
अप्रतिम😊
@sopanbidwe63785 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏🏻
@vitthalsavant71815 ай бұрын
Very good
@r.sanjay91055 ай бұрын
जय गुरुदेव.. पक्ष्यांचा आवाज छान येतोय...❤
@deepalikamble29414 ай бұрын
Thanku
@dilip13905 ай бұрын
Barobar mauliji😅😅
@manishawayase-kc1cl5 ай бұрын
वर्तमानात आनंदी सकारात्मक ऊर्जादायी राहणे
@preetybeautyparlour30895 ай бұрын
👍👌🙏
@yogeshwariharibakamble57565 ай бұрын
😇
@vaishaligosavi48475 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐🥳🥳🥳
@anusayakakade17985 ай бұрын
माऊली तुम्ही साक्षात ज्ञानेश्वर माऊली च आहात एवढे पोटतिडकीने कोणीही सांगत नाही