आनंदाचा खरा अर्थ कोणता- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai | Amrutbol 945 | Happiness

  Рет қаралды 12,851

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Пікірлер: 172
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या l जय जीवनविद्या जय सद्गुरु ll
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 Жыл бұрын
शांती सुखाचा राजमार्ग दाखविणाऱ्या जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री वामराव pai. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा दिव्य संदेश देणारे सद्गुरू श्री वामनराव pai यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरू नाथ महाराज की जय.
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@kavitasawant7083
@kavitasawant7083 Жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन माऊली खूप खूप धन्यवाद देवा विठठ्ल विठठ्ल 🙏🙏👌👌
@laxmibhovad3388
@laxmibhovad3388 Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🏻 आनंद विश्वात पाहायचा कसा सुंदर मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Жыл бұрын
तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग खूप खूप अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@aratidhuri1284
@aratidhuri1284 Жыл бұрын
परमेश्वर विश्वात पाहा. सदगुरू
@shraddhapawaskar6218
@shraddhapawaskar6218 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन आनंदाचा खरा अर्थ सद्गुरुंनी सांगितला आहे आनंद कुठे आहे आणि तो कसा वाटायचा,आधि आनंद वाटा आणि मग आनंद लुटा हे शास्त्र सद्गुरुंमुळेच आम्हांस समजले आहे.या ज्ञानामुळेच आमच्या मनोकामना पूर्ण होत आहेत. Thank u sadguru God bless all 🙏🙏
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Жыл бұрын
स्वमधे आनंद आहे पण आपल्याला त्याचा विसर पडला आहे देवाला विश्र्वात पाहिचे अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Жыл бұрын
तैसा मज एकाच् विस्तार ते हे जग....जग म्हणजे देवाचा विस्तार आहे...हे लक्षात घेऊन माणसाने जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे...देव हा दिसण्याचा विषय नाही...देव हा अनुभवण्याचा विषय आहे....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरू करतात...म्हणून सर्वांनी अमृत बोल ऐका...खरा देव...परमेश्वर, ईश्वर समजावून घ्या...विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@anandkale7711
@anandkale7711 Жыл бұрын
खुपच अप्रतिम प्रवचन आहे दिव्य साधना आहे
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
"स्वयंभू शिवाचा " , गुह्यार्थ,परमार्थ सद्गुरू पटवून देत आहेत .' यच्चयावत सर्वांच्या' जीवनाचे गुपित 'आहे "स्वानंद" . **' स्व' मधेच आनंद आणि स्वतःच आनंदस्वरूप ही वस्तुस्थिती आहे . ** स्वानंद आनंद रूपाने जो विश्वात प्रगट आहे, तिथे त्याला डोळे भरून पहा, पाहता येईल . **" तैसा " मज एकाचा 'विस्तार' ते हे जग " ही संतांनी " अनुभवाची खूण " सर्वांना दिली. ही थोरवी जीवनविद्येची💝Thanks to jeevan vidya 💝
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Жыл бұрын
Thank you satguru khup sundar thank you satguru
@arunapawar7851
@arunapawar7851 Жыл бұрын
आनंद स्व मध्ये आहे म्हणजे तो आपल्या स्वतःमध्ये आहे तो स्वयंभू आहे आपण तो लोकांना किती दिला तरी कमी होणार नाही व संपणार नाही पण आपल्या जवळ तो आहे हे विसरून गेलो आहे इथे सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला आनंदाचा खरा अर्थ समजावून सांगत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 खूप सुंदर मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
@aratidhuri1284
@aratidhuri1284 Жыл бұрын
आनंद स्व मध्ये आहे असे सद्गुरू म्हणतात.
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@ushasonawane9004
@ushasonawane9004 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल खरोखर आपण किती अज्ञानी आहोत सद्गुरूंनी जिवन विद्या स्थापन करून त्यांच्या पासून ज्ञान घ्या व ज्ञानी व्हा व दादांनी किती सोपे करून सांगत असतात खूप आम्ही भाग्यवान आहोत असे सदगरू लाभले कृतज्ञता कृतज्ञता
@arjunlad9630
@arjunlad9630 Жыл бұрын
सद्गुरू माऊलीच सर्वानाच जीवन विद्येचे ज्ञान वेळेत मिळू दे. सर्व जण सर्वार्थाने सुखीच होवोत अशीच सदिच्छा व्यक्त करत आहे .
@ushaarjugade2994
@ushaarjugade2994 Жыл бұрын
दादा कोटी कोटी प्रणाम. खूप खूप छान वाटत होते हे ईश्वरा सर्वांचं भलं कर खूप प्रसन्न झाले
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Жыл бұрын
परमेश्वर एकच होता त्याला अनेक व्हावेसे वाटले. एकोहं बहुस्याम प्रजयायेम् असे वेदांनी म्हणले आहे
@aratidhuri1284
@aratidhuri1284 Жыл бұрын
Thank you Satguru. Khup sundar margdharshan
@sushamachavan5485
@sushamachavan5485 Жыл бұрын
देवाला विश्वात पहा. सद्गगुरू श्री वामनराव पै धन्यवाद माऊली. 🙏🙏
@arjunlad9630
@arjunlad9630 Жыл бұрын
सर्वानाच मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत धन्यवाद विठ्ठल विठ्ठल.
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹
@ambadassamal
@ambadassamal Жыл бұрын
Very.very.great.satguru.pai.maulli
@sandiptowar558
@sandiptowar558 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 Жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Жыл бұрын
आनंदाचा खरा अर्थ स्वानंद. खूप सुंदर मार्गदर्शन
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Жыл бұрын
🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏 "माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे" हे ज्याला समजलं त्याला आयुष्याची दिशा मिळाली म्हणून समजा! निसर्गनियमच आहे जे पेराल ते सहस्त्रपटीनं निसर्ग भरभरून परत देतो. मग तो आंनद असो वा दुखं. आनंद आपल्या जवळच असतो तो मिळवण्याची गोष्टच नाही,तर ती देण्याची गोष्ट आहे! आनंद दिला की तो सहस्त्रपटीने परत मिळतो आणि आनंद हा दिसतो कुठे? तर तो समोरच्या चेहऱ्यावर दिसतो! प्रत्येक क्षणी आपल्यामुळे समोरचा चेहरा आनंदी असावा यासाठी प्रयत्न केला की आपण कधी आनंदी झालो हे समजणारच नाही! धन्यवाद सद्गुरु राया, मातृतुल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वैनी सर्व पै कुटुंब तसेच सर्व जिवनविद्या टीम. जय सद्गुरु, जय जिवनविद्या..
@tejasvikadam263
@tejasvikadam263 Жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "आनंद" सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 Жыл бұрын
Khup charan margdarshn thank you mauli 🙏🏻🙏🏻🌹🌹
@sanjaysawant6969
@sanjaysawant6969 Жыл бұрын
परमेश्वर जग रूपाने प्रगट झाला
@AmarRamane
@AmarRamane Жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@deepalibajare9554
@deepalibajare9554 Жыл бұрын
Thanks sadaguru mauli 🌹deva sarvache bhale karo 🌹
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 23 күн бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
@surekhatupe7585
@surekhatupe7585 Жыл бұрын
जीवनविद्या ने प्रथम सांगितले आनंद वाटता वाटता आनंद लुटायला. स्वानंद आहे , स्वता आनंद आहे, तो आहेच, देव विश्वा त दिसतो. अतिशय समृद्ध मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरू चरणी
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होवू दे सर्वांची मुलं टॉपला जावू दे
@nitingaddam921
@nitingaddam921 Жыл бұрын
Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
@milindghadi7372
@milindghadi7372 Жыл бұрын
आनंद हा फक्त लुटण्यासाठीच नाही आहे तर पहिला तो वाटण्यासाठी आहे. स्व आनंद हा अनंत आहे. त्याचा आपणाला विसर पडलेला आहे. आपण स्वानंदाला विसरून गेलेलो आहोत, याला भवसागर म्हणतात. आनंद चेह-यावर दिसतो. देव विश्वात दिसतो. त्याला विश्वात पाहायचे असते. देवाला पाहायला कुठेही जायला नको. जग रूपाने परमेश्वर साकार झालाय. 👏 देवा सर्वांना आनंदात ठेव 👏 प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची..
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Жыл бұрын
माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे.... अप्रतिम मार्गदर्शन 🙏🌹
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
Jeevanavidy Satguru Sri Wamanrava Pai Pranit Jeevanavidy Pryaktikal Aahe Mhanun Aajcya kadaci Garaj Jeevanavidy
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Жыл бұрын
सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌🙌 सर्व टेक्निकल टीमचे सर्वांचेच खूप खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्याचा कर देवा 🙌🙌
@rameshrathod2067
@rameshrathod2067 Жыл бұрын
सद्गुरु ,माई, प्रल्हाद दादा , मिलन ताई व सर्व पै कुटुंबीयांना कोटी कोटी वंदन
@sanjaymore6975
@sanjaymore6975 Жыл бұрын
सद्गुरू माई प्रल्हाद दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी वंदन सर्व नामधारका च्या चरिणी कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
@savitathakur3748
@savitathakur3748 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@revatighawre25
@revatighawre25 Жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻🌹🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
आपल्याच ठिकाणी infinite आनंद आहे. परंतु त्याचा अनुभव घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही कारण त्याचा विसर पडलेला आहे. त्या विसराला च भव नदी म्हणलेले आहे. आनंद हा पाहता येत नाही किंवा दाखवता येत नाही. आनंद चेहऱ्यावर दिसतो.अगदी तसेच देव हा पाहण्याचा किंवा दिसण्याचा विषयच नाही.हा देव सर्व विश्वात दिसतो.परमेश्वराला विश्वात पाहायचे असते.बाकीची कोणतीही कर्मकांडे करून देव प्राप्त करून घेता येत नाही. डोळे उघडले की देव समोर च आहे. जग नव्हे जगदीश, जन नव्हे जनार्दन.जो अदृश्य होता तो दृश्य झाला.परमेश्वर एकटा च होता त्याला अनेक व्हावेसे वाटले आणि तो जग रूपाने प्रगट झाला.जसे की आंब्याची एकच कोय पेरली तर त्याला 4000 आंबे येतात,परत प्रत्येक आंब्यात कोय असतेच. खूप आगळे वेगळे तर्कशुध्द अलौकिक विज्ञान निष्ठ ज्ञान पै सद्गुरु देत आहेत.ते आत्मसात करून आपले आणि इतरांचे जीवन सुखी समृद्ध यशस्वी करूयात. जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@pawarvirendra9793
@pawarvirendra9793 Жыл бұрын
तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग.तो एक म्हणजेच तो भगवंत..
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 Жыл бұрын
आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे हा जीवन विद्येचा शोध आहे आनंद लुटण्यासाठी प्रथम आपल्याच जवळ असलेल्या आनंद वाटायला लागा.सांगत आहेत सद्गुरू माऊली.,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
परमेश्वर एक होता त्याला वाटले अनेक व्हावे असे वाटले
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Жыл бұрын
माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच आहे. हा आनंद कोणता? त्याचे स्वरूप काय? तो कसा वाटायचा? याबद्दल सद्गुरु श्री वामनराव पै यांचे अप्रतिम आगळे वेगळे मार्गदर्शन. जय सद्गुरू.
@rajanjamdade8490
@rajanjamdade8490 Жыл бұрын
जय जीवन विद्या! जय सदगुरू!
@ganeshkhatu1358
@ganeshkhatu1358 Жыл бұрын
Sadhguru Nath Maharaj ki jay aananda chi. Uttam. Prakare. Janiv. Karun. Dili. Aahe
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@leenaadvankar2775
@leenaadvankar2775 Жыл бұрын
Thanks Sadguru🙏😇
@leenakale3888
@leenakale3888 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा व वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹 सर्व जीवनविद्या टिमचे मनापासून आभार व धन्यवाद 🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
Jeevanavidy Aajcya kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏🇮🇳
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont.Anantkoti Pranam v manaspoorvak krutadnyata🙏🙏🌷🌷
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
Thank you Satguru Apratim Apratim 🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई दादा वहिनी पै कुटुंब जय सद्गुरू जयजीवनविद्या
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्ययोगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@shankarsawant848
@shankarsawant848 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
तसा माझा एकाचा विस्तार तो हे जग आहे
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
#Amrutbol # jeevan Vidya philosophy Excellent inspiring guidance देत आहेत तत्वचिंतक श्री वामनराव पै 🙏देवाला पहायचे विश्वात 🙏🙏🙏 कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन सदगुरुराया♥️
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Жыл бұрын
आनंद जसा चेहऱ्यावर दिसतो तसा देव विश्वात दिसतो.
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 Жыл бұрын
स्वानंद खर अर्थ वाह जबरदस्त माऊली शिव शंभू खरा अर्थ खूपच सुंदर माऊली 💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@tanajivetal9942
@tanajivetal9942 Жыл бұрын
Thank you sadguru
@liladharkillekar7519
@liladharkillekar7519 Жыл бұрын
आनंदाचा खरा अर्थ म्हणजे दुस-यांना आनंद देत रहाणे , त्यासाठी सुरुवातीला आपले एक स्माईल ( स्मित हास्य ) पुरेसे आहे. धन्यवाद सदगुरु ।। सर्वाना शुभेच्छा।।
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 Жыл бұрын
Mancha jalm anand vatata vatata andand lutnchati.pai mauli
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Жыл бұрын
जीवनविद्या सांगते आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे.
@pawarvirendra9793
@pawarvirendra9793 Жыл бұрын
आनंद हा पाहाण्याचा किंवा दाखवण्याचा विषय नाही तो अनुभवण्याचा विषय आहे..
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 Жыл бұрын
Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏
@revatighawre25
@revatighawre25 Жыл бұрын
आनंद इनफीट आहे आणी तो आपल्या च जवळ आहे 🙏🏻🙏🏻🌹🌹
@santoshgawade5790
@santoshgawade5790 Жыл бұрын
डिवाइन नॉलेज, जय सद्गुरू देवम 👋🌹🌹👏👏
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Azcha Vishay aahe ,"Anandacha khara Arth konta?".... Apan lakshpoorvak eikuya. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
आनंद चेहर्‍याच्या आधारे पहाता येतो. तसेच परमेश्वर निसर्गाच्या रुपाने पहाता येईल.🙏
@rajaramingle6467
@rajaramingle6467 Жыл бұрын
Andswa rup apanach ahot.ani.anad.apanch.vatachaya.saguru.mauli
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
आनंद स्वानंद स्व स्वयंभू... इ. अंत:प्रेरणा यांचा खरा अर्थ काय? या सर्व प्रेरणा कश्या पद्धतीने आहेत...?.. ऐका सद्गुरूंच्या मार्गदर्शनातूनच.. अत्यंत उपयुक्त असेच प्रबोधन....
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
परमेश्वर हा पहाण्याचा विषय नाही ,तो कधी दिसणार नाही ,पण तो आहे
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
Sundar Margadarshan Thanku Mauli
@jyotibhandari9753
@jyotibhandari9753 Жыл бұрын
आनंद हा अनुभवा ची गोष्ट आहे त्याला आपण विश्वात पाहिले पाहिजे... डोळे उघडले कि भगवंत परमेश्वर समोर.. तैसे माझा विस्तार ते हे जग
@archanapawar2416
@archanapawar2416 Жыл бұрын
Divine knowledge 👌👌🙏🙏🌹
@kuberpatil3972
@kuberpatil3972 Жыл бұрын
"माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे" हे ज्याला समजलं त्याला आयुष्याची दिशा मिळाली म्हणून समजा! आनंद आपल्या जवळच असतो तो मिळवण्याची गोष्टच नाही,तर ती देण्याची गोष्ट आहे! आनंद दिला की तो सहस्त्रपटीने परत मिळतो आणि आनंद हा दिसतो कुठे? तर तो समोरच्या चेहऱ्यावर दिसतो! प्रत्येक क्षणी आपल्यामुळे समोरचा चेहरा आनंदी असावा यासाठी प्रयत्न केला की आपण कधी आनंदी झालो हे समजणारच नाही! # *जीवनविद्या गुह्य सांगते* .
@anupdhuri3752
@anupdhuri3752 Жыл бұрын
🙏🙏💐💐
@sunandadodmise9716
@sunandadodmise9716 Жыл бұрын
तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग ...
@shamalnayak8189
@shamalnayak8189 Жыл бұрын
Khupach apratim margadarshan thank you so much satguru🙏🙏🙏 🌹🌹🌹
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Жыл бұрын
माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹जय जीवन विद्या जय विद्या 🙏🙏🌹🌹
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 Жыл бұрын
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏
@chetnasawant1276
@chetnasawant1276 Жыл бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आहे खऱ्या आनंद चा अर्थ कोणता आहे. आंबा चे उदाहरण आणि अजून खुप उधारण देऊन स्पष्ट केले आहे.# thanks shree sadguru wamanrao pai
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you jeevanvidya
@kartikramgir0973
@kartikramgir0973 Жыл бұрын
Life is so easy and we can live it better way
@balikapatil3739
@balikapatil3739 Жыл бұрын
तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग,...wow nice nice margadarshn 🙏🙏 thank you so much सद्गुरू 🙏🙏🙏🙏
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
आनंद दाखवता येत नाही.आनंद पाहता येत नाही पण आनंद हा माणसाच्या चेहऱ्यावर तो दिसतो.देवाचे तसेच आहे तो डोळ्यांना दिसत नाही तो पाहण्याचा विष्या नाही .तसा देव आपल्याला दिसतो विश्वात.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽
@sureshakhade8046
@sureshakhade8046 Жыл бұрын
Excellent Program
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Жыл бұрын
Vithal vithal deva
@jairajsasane1324
@jairajsasane1324 Жыл бұрын
Vithal vithal vithal..
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 4 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 14 МЛН
Sri Venkateswara Suprabhatham | M.S. Subbulakshmi, Radha Viswanathan | Carnatic Classical Music
20:47
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН