नंदीचे लग्न लागले कोण्या मार्गाने |शास्त्रीय लावणी | शिवाजी पाथर्डीकर | chhand Namcha

  Рет қаралды 198,577

छंद नामाचा Chhand Namacha

छंद नामाचा Chhand Namacha

Күн бұрын

सुंदर शास्त्रीय लावणी | नंदीचे लग्न लागले कोण्या मार्गाने | शिवाजी पाथर्डीकर | chhand Namcha
शाहीर शिवाजी चव्हाण पाथर्डीकर सहपार्टी ( नाशिक )
संपर्क - ९८२२३७११७२२
असेच नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी छंद नामाचा चॅनलला सबस्क्राईब करा.
शुटींग साठी संपर्क करा मो. ८३०८१४६२५८
नवीन व्हिडीओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
तुमच्यासाठी जागरण,गोंधळ,भजन,भारुड,कीर्तन,प्रवचन,आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. चॅनलच्या माध्यमातूनआम्ही नवनवीन कलाकारांना समाजापुढे आणण्याचे काम करत आहोत. तुमच्याही कार्यक्रमाची शुटींग कराची आसेल किंवा रेकोर्ड केलेले कार्यक्रम युट्युब वरती टाकायचे असेल तर नक्की संपर्क करा .
संपर्क :- राहुल ठोके - 8308146258
आमच्या द्वारे सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोडण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा ...
व्हाट्सअप ग्रुप
chat.whatsapp....
फेसबुक पेज
www.facebook.c...
इंस्टाग्राम
...
#जागरण
#गोंधळ
#शिवाजी_पाथर्डीकर
#chhandnamacha
#Shivaji_Chavan_Pathardikar
#Pathardikar
पारंपारिक खंडोबाची गाणे
येडाबाईची गाणे
अंबाबाईची गाणे
जागरण गोंधळाची गाणे
गौळण
खंडोबाची गाणे
आरती करुनी आरती
वक्रतुंडयानाच मांडाया
आज आधी नमिला पुत्र गौरीचा
गण निर्गुणाचा नमिला
काळ भैरवनाथ तुझा जयजयकार
आधी भजावे माता पिता मग तिथून जग सारे
ये हंसा वरती बसून शारदे
नमन तुला गणराया
आज गणला रणी आणावे

Пікірлер: 56
@babasahebmore9154
@babasahebmore9154 7 ай бұрын
शाहीर शिवाजी भाऊ आपला आवाज फार छान आहे.असेच कथा सादर करत रहा मी नेहमीच आपल्या कथा ऐकत आहे.
@ketankambleofficial
@ketankambleofficial 8 ай бұрын
शाहीर शिवाजी भाऊंना खूप खूप शुभेच्छा आभ्यासाशिवय ज्ञान नाही . आता अभ्यास करणारे खूप कमी आहेत.. नुसता धांगड धिगणा घालतात..
@purvasutar3249
@purvasutar3249 8 ай бұрын
खुप छान कथा सांगीतली आशी देवा धर्माची कथासांगीतली पाहिजे . नाहीतर आताचे वाघे जागराणात मरुळ्या नाचवतात अशिल हावभाव करतात व अशिल भाषा वापरतात ,वाघे दादा तुम्हाला सलाम
@VijayDeshmukh-c6l
@VijayDeshmukh-c6l 7 ай бұрын
शिवाजी,भाऊ, खरच, ज्ञान,आहे,, नंदीच्या, पित्याचे,नाव,गाण्यात,सांगा,युत्युब्ला,टाका,धन्यवाद
@bhushanmore5803
@bhushanmore5803 8 ай бұрын
खूप छान शास्त्र सांगितलं खंडोबाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो 💛💛🙏🙏👏👏
@SunialMahale
@SunialMahale 8 ай бұрын
शिवाजी राव बेलदार याची कला. आभ्यास. आणि गायणाला तोडच नाही❤❤❤
@chandumhasne1355
@chandumhasne1355 8 ай бұрын
नाशिक जिल्ह्यातील आष्टपयलु ऐकमेव कलावंत म्हजे शिवाजीभाऊ तोडच नाहि खरच हाडाचा कलावंनत आहे हा सलाम भाऊ गायकिला
@bhimagunjal-ph2pt
@bhimagunjal-ph2pt 7 ай бұрын
चव्हाण ,पिणु तुंगार आपण शिव पार्वती लग्न सोहळा च शात्रयरीय गाण सादर करावे
@rameshzore2832
@rameshzore2832 6 ай бұрын
नंबर पाटवा
@MukeshLonde-bf5ro
@MukeshLonde-bf5ro 8 ай бұрын
सर्व कलाकारांना मनःपूर्वक धन्यवाद
@vasudevrindhe6148
@vasudevrindhe6148 8 ай бұрын
❤❤❤❤ सर्व गायकांचे मनःपूर्वक अभिनंदन❤❤❤❤❤
@nileshbaste1934
@nileshbaste1934 7 ай бұрын
खूप छान शास्त्री पंडीत शिवाजी चव्हाण तुमच्या सारखा अजुन कुणी नाही ❤
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 3 ай бұрын
छान कथा सांगितली प्रस्तुती खूप सुंदर.झीलकरी 🙏
@annalokhande4700
@annalokhande4700 8 ай бұрын
अप्रतिम गायन फार मोठा अभ्यास सलाम केला पाहिजे
@mayurnikhade6278
@mayurnikhade6278 8 ай бұрын
आमचे गुरु शिवाजीभाऊ यांचा महाराष्ट्र राज्यात हात धरेल असा चला अजून आला नाही, किसन बाबा नंतर शिवाजी भाऊ एकमेव शास्र सांगणारे आमचे गुरु
@tarashinde123
@tarashinde123 6 ай бұрын
खूप खूप छान शिवाजी भाऊ आपल्या सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन ❤
@shrinivasrasage3934
@shrinivasrasage3934 2 ай бұрын
नंदी जन्म कहां।झाला।हे। कोणत्या।कथेत। आहे। हे कृपया सांगावे।हि। शिवाजीराव। चव्हाण। पार्थडीकर
@shrinivasrasage3934
@shrinivasrasage3934 2 ай бұрын
यांना विनंती आहे
@kamajigaikwad5184
@kamajigaikwad5184 8 ай бұрын
🙏🙏👌🌹🌹
@pradipborade7120
@pradipborade7120 8 ай бұрын
Tumcha conttac no pathva.aamchyakade karykram ghyaycha aahe.
@तुकारामपवार-ह1ड
@तुकारामपवार-ह1ड 6 ай бұрын
@pradipborade7120
@pradipborade7120 8 ай бұрын
Laich bhari .mama no1binjod.nad khula.tumchi barobari konach nahi karu shakat maharastra madhe dusare koni.
@nileshingale-pl1nq
@nileshingale-pl1nq 8 ай бұрын
Supari kiti ahe
@SunilNemnar
@SunilNemnar 8 ай бұрын
फार छान कार्यक्रम शिवाजी भाऊ तुमचा
@shivashitole-vd5sp
@shivashitole-vd5sp 7 ай бұрын
वाद्य सुरात नाही
@vasantkedare6564
@vasantkedare6564 6 ай бұрын
बरोबर संबळ सुरात नाही पण सादरीकरण अभ्यास फारच लय भारी
@DeepakDhumal-ie8ji
@DeepakDhumal-ie8ji 7 ай бұрын
Shiv malhar,,,khup sundar shasriya gana ahet bagha Ani shivay Shivaji bhau yancha hath koni dharnar nahi,,,shiv malhar
@eknathborgude8609
@eknathborgude8609 8 ай бұрын
अप्रतिम झीलकरी शाबास
@samoro9941
@samoro9941 8 ай бұрын
याला पुरानिक गाणे मनतात
@rohidasmore1456
@rohidasmore1456 8 ай бұрын
या ला म्हणतात शास्त्री गान एक नंबर भाऊ
@Swarapawade3339
@Swarapawade3339 8 ай бұрын
वा जबरदस्त 🎉🎉
@MadhuSingh-v6e
@MadhuSingh-v6e 6 ай бұрын
❤❤🎉🎉❤👍👍👍
@shobhadharam7941
@shobhadharam7941 8 ай бұрын
झिलकरी असे असावेत तरच शाहिरी .
@rajukolekar-lj6cl
@rajukolekar-lj6cl 5 ай бұрын
@pandurangkathale4817
@pandurangkathale4817 8 ай бұрын
सर्वच कार्यक्रम एक नंबर आहे
@shankarmane7650
@shankarmane7650 7 ай бұрын
छान माहिती
@NaitikNikule-c1c
@NaitikNikule-c1c 2 ай бұрын
बरोबर शास्त्र आहे पंडीता 👍👌
@pradipborade7120
@pradipborade7120 8 ай бұрын
No.1parti Maharashtra madhe.
@MukundghugeGhuge
@MukundghugeGhuge 7 ай бұрын
खुप छान
@rajukolekar-lj6cl
@rajukolekar-lj6cl 5 ай бұрын
खुप छान ❤
@shivnathkale4513
@shivnathkale4513 7 ай бұрын
, लय गदा ह****** भजन
@yogeshshelke5316
@yogeshshelke5316 2 күн бұрын
Ok m LK 😅
@kailaschavhan9652
@kailaschavhan9652 8 ай бұрын
Very nice 👌🙏
@sukdevkhangal2114
@sukdevkhangal2114 6 ай бұрын
1नंबर ❤
@dadabhaunarwade675
@dadabhaunarwade675 7 ай бұрын
लय भारी
@shantilalsurvase5213
@shantilalsurvase5213 8 ай бұрын
Khup chhan❤
@shivajidhole5905
@shivajidhole5905 8 ай бұрын
❤❤very nice ❤❤
@narendrapatil9370
@narendrapatil9370 2 ай бұрын
सुंदर गायन🎉🎉
@gajanansahane8508
@gajanansahane8508 Ай бұрын
नाशिक जिल्ह्य़ाची शान म्हणजेच श्री.शिवाजीराव चव्हाण पाथर्डीकर....अतिशय सुश्राव्य व सुमधूर आवाज...झिलकरी तर त्यांच्यापेक्षाही अतिउत्तम...
@sambhajimore1962
@sambhajimore1962 3 ай бұрын
अप्रतिम
@rajendrapatil-kg3ol
@rajendrapatil-kg3ol 3 ай бұрын
आदेश बाबा जी❤
@balugangurde5763
@balugangurde5763 5 ай бұрын
Good
@BhagayaShree-m1g
@BhagayaShree-m1g 8 ай бұрын
👌👌👌
@kailasbinnar5073
@kailasbinnar5073 8 ай бұрын
लय भारी
@PrathmeshThoke-zm1pt
@PrathmeshThoke-zm1pt 8 ай бұрын
❤❤❤❤
@दत्तात्रेयमहाराजपोखरकर
@दत्तात्रेयमहाराजपोखरकर 8 ай бұрын
लय भारी ❤❤❤
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 17 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 38 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 17 МЛН