सर मी रोज संध्याकाळी बिल्डिंग च्या टेरेस वर walk करते. तर 15 दिवसात कावळ्याने माझ्या डोक्याला शिऊन गेला आणि एकदा कटद्यावर माझा तर्जनी चे बोट चोची मध्ये पकडला. तर काय अर्थ असेल याचा. मला तर भीती वाटते आहे. मी मारुती च्या मंदिरात पण जाऊन आले आहे..
@kiranshinde86477 ай бұрын
Om sai ram
@anilkumbhar22546 ай бұрын
गुरुवर्य माझ्या सपनामधे माझ्या उजव्या पायाच्या चंपातळपायावरतती श्री दत्तात्रय यांचे छायाचित्र अतिशय सुंदर दिसले याचा अर्थ काय
@sunilbagade18208 ай бұрын
सर माझा एक प्रश्न आहे की आपन पहिलया विडियो मध्ये सांगीतले की आत्मा हा जुणे शरिर बदलतो व नवीन शरिर धारन करतो ,,,,,व ,,,,असेही एकले अहे की मृत्यु नंतर कांहि वेळाने आत्मा परत आपल्या सभोतालि येतो व आपल्या सोबत शोक पाहतों करतों हे कसे काय होते ???????
@sonalikajrolkar23238 ай бұрын
Sir, "Jalghaat " mhanje kaay asata? Video banvaal ka ya vishyavar ? 🙏🙏🙏