वंदनीय पुज्य भिक्षु संघास त्रिवार वंदन करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भंगवताच्या चरणी प्रार्थना करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्धंग नमामि धम्मंग नमामि सघंग नमामि साधु साधु साधु अहंम वंदामी संपदा 🌹🌹🌹🌻🌻🌻🌷🌷🌷🌼🌼🌼🌸🌸🌸🥀🥀🥀🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🙏🙏🙏
@ashwajeetvaidya6533 Жыл бұрын
💐🌹🙏Vandami bhanteji🙏🙏🙏. Sadhu Sadhu Sadhu🙏🙏🙏. 🙇🙇🙇
@mohankhobragade593 Жыл бұрын
Vandami bante ji 🙏,, साधु 🙏 साधु 🙏 साधु 🙏❤️
@kajalramteke2960 Жыл бұрын
Vanda mi bhnateji 🙏🏻🙏🏻🙏🏻namo buddhay 🌹🌹🌹
@ASHAKHANDEKAR-p6d Жыл бұрын
Vandami bhanteji sadu 🙏🪷🌹 sadu sadu
@Appel123-si7qt Жыл бұрын
सुंदर बुद्धा वंदना भंतेजी मन शांत होते एऐकून ❤वंदामी भंतेजी 🙏🌷🙏
@roshandabhane4911 Жыл бұрын
साधू साधू साधू नमो बुद्धाय 🙇🌺🙏🙏🙏
@babitasuryawanshi3746 Жыл бұрын
पूज्य निय भंनते जी वंनदा मी 🌹🌹🌹🙏🙏🙏 साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏
☸️🇮🇳 धम्म प्रती गोडी निर्माण करण्यास प्रवृत करणारी अतिशय प्रेरणादायी धम्म देसना! ऐकुण बुध्द, धम्म व संघाप्रती अनंत अनंत श्रधाभाव निर्माण झाला आहे. आपल्या प्रती खुप खुप कृतज्ञता भाव व्यक्त करतो. अनंत अनंत मंगलमय साधुवाद!!! साधु! साधु!! साधु!!! वंदामी भंतेजी!!! 👏👏👏
🙏धम्म सकाळ श्रद्धापूर्वक आदरनिय पुजनिय वंदामी भंतेजी खुप छान प्रवचन दिले भंतेजी तुमचे धम्मप्रवचन आणी वाणी एकुण मन प्रसंन्न होतो आणी खुप उत्साह येतो माझे काही पुण्यकर्म असतील मणुन मलाअसे कंल्यान मित्र लाभले गुरू करूनानंदजी थेरो भंतेजी याना तिन रत्नाच्या पुन्य बलानी आयु सुख बल प्राप्त होवो हेच तथागता चरनी त्रिवार वंदन करतो वंदामी भंतेजी साधू साधू साधू 🙏 🙏🙏😊
@rajaratandhole214 Жыл бұрын
वंदामि भंतेजी . खुप सुंदर धम्मदेशना होती धम्मिक उपासकाचे उदाहरण देवून कोणता मणुष्य आनंदाने जगतो व प्रसन्न चित्ताने मरतो हे धम्मदेशनेतून समजावून सांगले असेच धम्मउपदेश ऐकण्यास मिळोत अशी इच्छा व्यक्त करतो ..... साधू साधू साधू
@sadhnagawle3984 Жыл бұрын
वंदामी भंनते ज़ी 💐🙏🙏🙏
@veenabhange187 Жыл бұрын
Sadhu sadhu sadhu 🌷🙏🙏🙏
@shreedharghewande1439 Жыл бұрын
🌹🌹Wandami bhante 🌹🌹
@saritajadhav9319 Жыл бұрын
वंदामी भन्तेजी साधु साधु साधु खूप छान सांगता धम्म प्रवचण खूप तुमचा आदर वाटतो मला खूप ग्रेट आहे ते तुम्ही
@charushilaingle9234 Жыл бұрын
वंदामी भन्तेजी पुज्य नियं वंदनीय भिक्खू संघाला त्रिवार वंदन करते भन्तेजी आपण स्पष्टपणे समाजाला दिशा देण्याचे काम आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भिक्खू संघ निर्माण झाला आहे आपली धम्म देशना सर्वांसाठी कल्याणकारी आहे समाजामध्ये परिवर्तन घडून येत आहे हे सत्य आहे कारण धम्म किती महान आहे आणि किती गहन आहे भिक्खू संघाचे खुप खुप आभार साधु 🙏 साधु 🙏 साधु 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@vishaldhepe9439 Жыл бұрын
नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय 🌹🌹🌹🙏🙏🙏
@kiranbhandare6107 Жыл бұрын
Vandami bhante ji 🙏🙏 🙏🌹
@kanchankambale6888 Жыл бұрын
Vandaami bhanteji nmo buddhay
@jtsalve9155 Жыл бұрын
वंदनिय पुज्य भंतेजी, 🙏🙏🙏 त्रीवार पंचाग वंदन करतो. › आपल्या धम्मोपदेशाने हळूहळू विकार मुक्त जीवन जगताना गगना न मावनारा आनंद आम्हांला शब्दात व्यक्त करताच येऊ शकत नाही. › आम्ही आपले कृतज्ञतेने ऋणी आहोत. 🙏🙏🙏
@madhavidhasal9833 Жыл бұрын
🙏🌹 वंदामी पूज्यनिय भंतेजी 🌹🙏 काया वाचा आणि मनाने इतरांना न दुखवता,दुसऱ्यांची मदत करत जीवन जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने जगणे होय.. अतिशय छान प्रवचन... रोजच छान असते..तुम्ही बुद्ध पुत्र आहात, तुमच्या वाणीतून धम्म समजापर्यंत पोहचत आहे..आमचे मार्गदाता आहात..🌻🌻
Namo buddhay namo dhhmay namo sanghhay Sadhu sadhu sadhu
@bhimraomugdal1650 Жыл бұрын
आदरणीय भंते🙏🙏🙏 त्रिवार वंदन साधु साधु साधु
@ashokkamble3730 Жыл бұрын
Vanda mi bhante ji 💐💐💐 Sadhu sadhu sadhu 💐💐💐
@sumitgaikwad3466 Жыл бұрын
👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹🙏 The Great Happiness 🥰🙏The purity of mind 🥰and The search Research Channel 🥰🙏Gyan Satya shodhak channel 🥰 the any time Happy channel 🥰🥰🙏🙏 बुद्ध, धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹👏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🙏 साधू 🙏 साधू 🌹🙏🙏🙏
@devidastribhuvan4560 Жыл бұрын
वंदामी भंतेजी, आनंदाने कोण जगु शकतो आणि प्रसन्न चित्ताने कोण मरू शकतो हे सांगताना भगवंताच्या काळातील धम्मिक या उपसकाचे उदाहरण देऊन दिलेले खुप छान प्रवचन...👏👏👏