जरुरी नाही वंचित मध्ये राहून च समाज जागृती करता येते शिंदे शाही घरण्यान संपूर्ण जीवन चळवळी साठी अर्पण केलं आहे आज त्यांच्या शब्दा शब्दात बाबासाहेब जिवंत आहे आणि यांचा त्यांना अभिमान आहे ❤ जय भीम दादा
@AmolKamble-x6b2 ай бұрын
Khubchand Dada tumcha awaaz ek number
@AmolKamble-x6b2 ай бұрын
आमचा पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडीचा आहे
@AmolKamble-x6b2 ай бұрын
साहेब तुमचा आवाज खूप छान आहे कोटी कोटी प्रणाम
@PrafulLanjewar-h6uАй бұрын
आमच्या शाठी बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवार व राजगृह म्हतवचा बाबासाहेब आणी त्यांचा परिवार चा खरा विरोधी महाआघाडी विरोधी आहे
@ashokgaikwad97552 ай бұрын
एक नंबर साँग आणि बुलंद आवाजाचा बादशहा महारष्ट्र ची शान 🎉🎉🎉
@jagannathnikam35792 ай бұрын
खुप छान दादा सर्व शिंदे शाहीस धम्म चक्र अनु प्र्वतन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@meenabharahata851Ай бұрын
🙏🌹🌹🌹❤❤❤
@munjajiranjeet67252 ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फक्त आपल्या मता साठी जवळ करतात पण हा पक्ष आरक्षण विरोधी आहे आपला हाकाचा एकच पक्ष ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी हाच आहे
@santoshkamble24372 ай бұрын
Ek number song aahe... दिल्लीच दालन
@AmolKamble-x6b2 ай бұрын
कोणी किती कार्यक्रमांमध्ये आमचा समाज कार्यक्रमाला बोलणारा नाही फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतं मिळणार
@siddharthshahare652 ай бұрын
Deposit japt hotat samjat nahi ky.....Ashi Astana hi paristhiti ahe.....jaybhim
@VilasChandragupt2 ай бұрын
Upajeewikecha sadhanala jai bheem
@Pratik-l8r2 ай бұрын
Mlc प्रकाश भाऊ गजभिये ❤
@AmolKamble-x6b2 ай бұрын
आमचा पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडीचा आहे🎉 साहेब समाजाला भुतान देऊन तुम्ही किती कार्यक्रम करा तुम्हाला मतं मिळणार नाही
@@siddharthshahare65saheb tumhi jar vba voting karat nasal tar tumhchyaarkhech khavache babasahebach aani mate dyavi kutryala asech bakinchyche
@shantaramtathe3742 ай бұрын
Apla paksha vanchit bahujan aghadi
@AmolKamble-x6b2 ай бұрын
शिंदेशाही घराण्याला क्रांतिकारी जय भीम
@chandraprakashkamble14552 ай бұрын
कोणी नाही केलं खरं आहे.? पण........ वाटोळं मात्र जरुर (कांहीं)नेत्या ने केले आहे.?
@shaileshbhalerao91662 ай бұрын
कोणतं गाणं आहे,?
@sankalptirpude0982 ай бұрын
✨💙
@chandraprakashkamble14552 ай бұрын
अरे नागपूर वालो....... जिस खांनदाने हौसलेसे मंजील बनाई उसी खांनदान को एक बार मोका दो दिक्षाभुमी का.?
@prakashthosare87672 ай бұрын
Are sudhra me pana soda babachya raktala sath dya chatugiri bandh Kara VBA jindabad
@sachinpoharkar49962 ай бұрын
नागपूर चे बौद्ध बाबासाहेबांच्या परिवाराला बाजूला करून राष्ट्रवादी काँग्रेस BJP ले खूप महत्व देतात काय असेल असो
@siddharthshahare652 ай бұрын
Vanchit bjp la madat karto samjt nahi ky lokana.......Ashi astanachi paristhiti ahe....jaybhim
@AmolKamble-x6b2 ай бұрын
राष्ट्रवादी पक्ष फक्त मतासाठी आहे आपल्यासाठी काही नाही म्हणून कार्यक्रम घेतो
@siddharthshahare652 ай бұрын
Bjp agent ahe he lakshat ala ahe ....Ashi astanachi paristhiti ahe.....jaybhim
@AmolKamble-x6b2 ай бұрын
राष्ट्रवादी पक्ष फक्त मतासाठी आहे आपल्यासाठी काही नाही म्हणून कार्यक्रम घेतो साहेब तुम्ही किती कार्यक्रम घ्या तुम्हाला मतं मिळणार नाही
@anand21522 ай бұрын
nav bhimach gaty pawarch vare shinde😂
@sankalptirpude0982 ай бұрын
सागर पवार याने गान लिहलय भावा म्हणून नाव घेताय त्यांच
@munjajiranjeet67252 ай бұрын
आनंद शिंदे हा पैसा साठी कुनाकड पण जातो त्या ला पैसा प्यारा आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस पार्टी,शिव सेना,बीजेपी,असे आनंद शिंदे सारख्या ना पैसे देऊन कार्यक्रम करतात का की मता साठी