अप्रतिम अभिनय किशोर कदम सर...खूपच सुंदर. सेट नेट exam ला आहे ही कलाकृती...मन थक्क झाले तुमचा अभिनय पाहून ❤
@jayantdha14 жыл бұрын
उत्तम अभिरुची, उत्तम अभिव्यक्ती... ! 'आनंद ओवरी' म्हणजे दि बा मोकाशी यांच्या मातब्बर ओघवत्या लेखणीतून उतरलेला अमृतानुभ.. स्वतःला काय भावतं, ते(च)सादर करणाऱ्या अतुल पेठे आणि किशोर कदम यांचा अत्तर शिंपडणारा अवलिया बाणा तुकोबांच्या वृत्तीप्रमाणेच भावला..सादर नमन..
@rasganga1139 ай бұрын
फारच छान, उत्तम अभिनय, ह्रदयाला भीडते
@vishwasgadkari6998 ай бұрын
साॅक्रेटीस विचार कोणाला समलेच नाहीत असे म्हणतात.ते खरं आहे. ते त्रिकाल सत्य रहाणार.
@amitakubal31122 жыл бұрын
धन्यवाद, ही कलाकृती मी अनुभवू शकले,
@shravaniashtekar46362 жыл бұрын
तुमचा अभिनय अतिउत्तम आहे मला Fy BA marathi मध्ये आनंदीओवरी ही कादंबरी शिकायला आहे तुमच्यामूळे मला ही कादंबरी कळाली
@dnyaneshkature68593 жыл бұрын
अप्रतिम अभिनय...
@somnathdeshkar Жыл бұрын
जय हो
@suryayadav56922 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@manojvarma62704 жыл бұрын
Khupch sundar 👍apratim👍
@छंदानंद2 жыл бұрын
अनोखा अनुभव आला पाहताना! 👌🏻🙏🏻
@vatsalasarwal75425 жыл бұрын
Atishay Sundar ! Dhanyavaad Calaaonline.
@sitaaiwale5495 жыл бұрын
I am very lucky ki mala tumchasarkhae guru melaale Thanks sir for Tukaram.
@ganeshkhamat91323 жыл бұрын
खुपच छान अभिनय सर🙏🏻❣️
@komalmane52745 жыл бұрын
Nice aj tumchyamul mla hi kadambari upyogi padli net exam sati..
@nirmohi56314 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण...
@arungaikwad40982 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण.☺️👌👍💐
@gajananjadhav98355 жыл бұрын
Tukaram
@maheshchandrajoshi53775 жыл бұрын
जगी असा नाट्यानुभव होणे नाही.
@dnyaneshbhilare15923 жыл бұрын
थक्क करणारा अनुभव
@WowManVaman_मी_महाराष्ट्राचा3 жыл бұрын
अफलातून natak
@sushamayardi94662 жыл бұрын
अफाट अभिनय! नाटकाचा विषय पण वेगळा आणि ते पेलणारे दिग्दर्शक आणि अभिनेता ग्रेट आहेत.