रोशन सातारकर ह्या मराठी नव्हत्या तरी त्या खूप छान मराठी गाणी गायल्या आहेत
@sanjayshinde37547 ай бұрын
खुप सुंदर. आमच्या लहानपणी (सत्तरच्या दशकात) लग्नाच्या, दिवशी लाऊडस्पीकर वर हमखास लावले जायचे. त्या सुखद आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. धन्यवाद यु ट्यूब.
@dilipbade61453 ай бұрын
लहानपणी चे लग्नसराई चे दिवसांची आठवण.. अप्रतिम.
@sanjayd1163 Жыл бұрын
रोशन सातारकर सुलोचना चव्हाण हि महाराष्ट्र ला लाभलेले सुवर्ण रत्न आहे लावणी म्हणजे यांच्या शिवाय अपूर्ण आहे
@sampatraogavand61797 ай бұрын
खूप सुंदर चाल आणि संगीत तर अप्रतिमच आणि आवाजात खूप गोडवा आहे यांच्या.मी खूप वेळा हे गाणे ऐकले आहे.पुन्हा पुन्हा ऐकत राहावे वाटते.ty utb
@vinodrodage Жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे.... मला तर अगदी मनापासून आवडत... कितीही वेळा ऐकलं तरी भारी वाटत... 😍😍
@nikhilsatamkar75325 ай бұрын
जुनं ते सोनं..❤
@anilkulthe9992 Жыл бұрын
सर्वात सुंदर गीत. रोशन सातारकर ही रोशन आहे.
@nivruttipatil55003 ай бұрын
अप्रतिम 🎉❤
@SoniBadagujar3 ай бұрын
खूपच छान
@NamdevDhavale-k1x2 ай бұрын
खुप.जुनि.आठवन.आहे.हे.गाणे.1969.आहे
@NamdevDhavale-k1x5 ай бұрын
खूप.छन.गाने.आहे.जुनी.आठवन.येती.सुंदर.आहे
@nitinkharat6677Ай бұрын
माझ्या लहानपणी सांगली पुणे आकाशवाणी केंद्रावर रेडिओ संध्याकाळी लोक संगीत ऐक होतो आज तेच दिवस डोळ्यासमोर उभ्या राहिल्या
@BajarangBhosale-t9l7 күн бұрын
Old is gold Roshan madamchi sarv gani upload kara hi vinti namaste 🙏
@pramodborse337811 ай бұрын
लहानपणी आम्ही हे गाणं म्हणायचो , तेंव्हा शब्द माहीत नव्हते , आज पुर्ण गाण्याचा अर्थ समजला . १९७० च्या सुमारास हे गीत / लावणी तयार झाली असावी .
@bhagwatgade9561 Жыл бұрын
रोशन ताई आपली गाणं किती वेळा आयकले तरी. कंटाळा येत नाही. परत परत आयकूसी. वाटतात
@frankcopete89345 ай бұрын
Thanks. You took me back 60 years, reminding my child hood / teenager days in Mazagon, particularly during dasheera. 😊Could you upload Raja Gosavi one song,I remember, Madhu Ethe, anni Chandra thithe....
@dnyaneshwarkakde6901 Жыл бұрын
खुप छान 🎉🎉🎉🎉🎉
@dnyaneshwarlandge906424 күн бұрын
तबाकडी वर हे गाणे लग्नात वाजवत असत. मजा काही वेगळी होती 👍
@kashinathmohite825 Жыл бұрын
फार जुण गाण व ग्रामीन बाज असणार व ग्रामीन भागातील नवरीच मनोगत गाईल आहे फार छान फार जुण गाण आहे !!!
@kisandalvi32244 ай бұрын
मराठी लावणी महाराष्ट्रचे वैभव खूप छान
@pratishthachakor614Ай бұрын
Excellent
@vishwasthorat8458 Жыл бұрын
ही नॉन स्टॉप गानी होती ती यू ट्यूब वर मिलाली तर खुप छा न होईएल
@devramshirole93084 ай бұрын
खूप खूप छान लोकगीत माझ पण नगर गाव धन्यवाद
@ajitjawale43199 ай бұрын
Ever green laavani 👍👍
@RanjanaKoli-fm2yg3 ай бұрын
जुनं ते सोनं अप्रतिम
@Subhash-r8z6 ай бұрын
My fevourate song pattur aalay rayacha, livlsy motha gamticha,laaj mala vatate sangayala,
@rajpatil1997 Жыл бұрын
Old Always Gold👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sureshMH37Ай бұрын
30 वर्षा नंतर ऐकतोय... 11/12/2024
@ShripatiNaik-jz3uc10 ай бұрын
लहानपणी हेगाणेरेडीओवरलागायच
@ashokkamble1396 Жыл бұрын
Sangeet khup chan aahe
@ravijohare221610 ай бұрын
Nice ❤❤❤
@sunilsalve8163 Жыл бұрын
Old is gold
@shankarsonawane57917 ай бұрын
खुप, छान, गाणे
@FakirraoTathe Жыл бұрын
ताई खूप छान आवाज
@pravindeshpande8814 Жыл бұрын
Khoop masta gane
@laxmikantbhalerao29452 ай бұрын
📯"👤"vidhan bhawanat jayach nandayla.. junnar-city shivnery pune maharashtra election2024-25🇮🇳
@subhadraraut46612 ай бұрын
❤
@shreyashrutikad60762 жыл бұрын
Khup mast gane
@sundarshewale2367 Жыл бұрын
Srs
@shashikantjaybhaye3606 Жыл бұрын
Mala karbhari mantatat sarvmitare mazya awadiche lavani