Nandurbar News : भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांच्या विरोधात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षांची बंडखोरी ?

  Рет қаралды 13,900

Mdtv News

Mdtv News

Күн бұрын

Пікірлер: 38
@sunnypawar691
@sunnypawar691 Күн бұрын
आता तुम्ही पण भाजपा पक्ष मुळे निवडू शकत नाही
@dadinaikofficial9178
@dadinaikofficial9178 2 күн бұрын
फक्त राजेश पाडवी याचा पुढे विषय नाही गावित परिवार नको आमाला सर्वे कारनामे माहितीच आहे जनतेला😅
@VasaveNarsing-bt9ey
@VasaveNarsing-bt9ey 2 күн бұрын
नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी धनगर आरक्षणावर काहीच बोलत नाही याची आम्हाला खंत वाटते
@VasaveNarsing-bt9ey
@VasaveNarsing-bt9ey 2 күн бұрын
साहेब तुमच्या कामाच्या बाबत काहीच दुमत नाही धनगर आरक्षणावर तुम्ही आपल्या समाजासाठी आवाज कधी उठवणार
@anilnaik2336
@anilnaik2336 Күн бұрын
दादा पुढे कोणाची हवा नाय चालणार🎉❤
@champalalbhandari730
@champalalbhandari730 2 күн бұрын
धनगर समाज अनुसुचित जमाती मध्ये आरक्षण मागत आहे, याबाबत विरोध करा, रस्त्यावर उतरा संघर्ष करा, असे केल्यास समाज तुमच्या सोबत राहील, वेळप्रसंगी राजीनामा द्या, हिच वेळ आहे जननायक व्हायची व‌ कर्तुत्वाची.आवाज‌ उठवा, अन्यथा समाज लोकप्रतिनिधींना माफ‌ करणार नाही.
@d.b4385
@d.b4385 2 күн бұрын
@@champalalbhandari730 arakshan samajche naka magu , arthi mudyan var maga ti khari pragati asel kutlya hi samajachi ani samajatil pratyek ghatakachi
@narendrapadvi6459
@narendrapadvi6459 2 күн бұрын
दादा आपल्या शिवाय कोणी निवडून येऊ शकतं नाही ........
@gopalkokani3870
@gopalkokani3870 Күн бұрын
आपले आदिवासी समाजातील जेवढेही नेते आहेत त्यांना विनंती आहे.की धनगथ समाजाला आरक्षण हा आदिवासी समाजातुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे तरी विनंती आहे की याबद्दल कायतरी बोलाव आणि पेसा भरती झालीच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे धनगर बांधवांना ही आरक्षण घेण्याचा अधिकार आहे परंतु आदिवासी समाजातुनच नाही तर वेगळाच त्यांना द्यावा हिच आमची विनंती आहे
@TffTftt-fe7nw
@TffTftt-fe7nw Күн бұрын
राजेश पाडवी साहेब आपणच निवडून येणार पण भाजप पक्ष बदला .
@dineshpadvi2266
@dineshpadvi2266 Күн бұрын
शहादा तलोदामतदार संघातून राजेशदादापाडवीचा विजय होणार आहे शंभर टक्के
@nanapawar4484
@nanapawar4484 2 күн бұрын
साहेब तुम्ही लोकांना जास्त जास्त लोकांना ना बियर बार चे लायसन देत आहे त्यात गरीब लोकांना चे लुकस्यान आहे आणि आदिवासी लोक दुसरे समाज बदल काही वेगळे बोल नाही मंग आदिवासी बदल कोनी पण जस येईल बोलतात तेव्हा कोणी आमदार व खासदार येत नाही फक्त समाज सुधारक येतात तुम्ही मंग खुर्चीवर बसण्यासाठी आहेत का दादा
@SunilVasave-q4g
@SunilVasave-q4g 2 күн бұрын
Bjp wale nehami adivasi virodhi bhumika ghetali aahe,tyamule yavedes bjp cha aamdaar yenar nahi vatat.
@govindpawara9620
@govindpawara9620 Күн бұрын
राजेश दादा पुन्हा निवडून येणार ❤❤
@dipakpadvi9360
@dipakpadvi9360 Күн бұрын
आदिवासी आमदार व खासदार आता तरी डोळे उघडा धनगर समाज चे नेते खुलेआम आदिवासींची लायकी काळायला लागलेत ही लायकी ही लायकी आदिवासी समाजाची नाही आदिवासी आमदार व खासदार यांची काळलेली आहे आता तरी आदिवासी बाधवानो एक दाखवा व आदिवासीची भक्कम बाजू लावुन धरेल व सदैव आपली बाजू घेततील अशाच नविन उमेदवार निवडून येईल याची काळजी घ्या जय आदिवासी जय जोहार 🏹🏹🔥🔥🏹🏹❤️❤️
@mufiskhan2417
@mufiskhan2417 Күн бұрын
Taxi stand shadaba प्रश्न प्रलंबित आहे मागील पाच वर्षापासून
@maganpadvi1612
@maganpadvi1612 Күн бұрын
या 70 वर्षात तू शिकून मोठा झाला आणि नोकरीला लागला मग नंतर राजीनामा देऊन आमदार झाला हेच 70 वर्षाचे विकासाचे काम आहेत. परंतु या 70 वर्षानंतर आता आम्ही पात्रता धारक असून सुद्धा नोकरी मिळत नाही मागील 10 वर्षाचा विकास आहे आमदार साहेब.
@manojbhilave6988
@manojbhilave6988 2 күн бұрын
महायुती सरकार आल्यावर धनगर ला धनगड करूण जी आर काढण्यासाठी आणि आमच्या आदिवासी बांधवांच्या पोटावर पाय ठेवणार
@d.b4385
@d.b4385 2 күн бұрын
Rajesh padvi saheb , public aaplya sobat ahe , chinta nhi , fakt ekach aim upcoming #(cabinet minister):-Hon'bleRajeshpadvi
@lakshmikantchavhan0217
@lakshmikantchavhan0217 Күн бұрын
भारतीय जनता पार्टी कडून अजून उमेदवारी जाहीर झाली नाही. राजेंद्र गावित याना बदनाम करू नका नाहीतर MD Tv वर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल.
@VijayPawara-ol1mr
@VijayPawara-ol1mr 2 күн бұрын
कामं चांगले आहे दादा,, आमदार तुम्हीचं होणार
@civilengineerfamily5958
@civilengineerfamily5958 2 күн бұрын
Only Rajesh Dada
@kushbagle5482
@kushbagle5482 2 күн бұрын
राजेश पाडवी ❤
@tadviharish7898
@tadviharish7898 55 минут бұрын
अक्कलकुवा धडगाव विधानसभा निवडणुकीत युवा आमदार म्हणून निवडून येतील शंकर आमश्या पाडवी साहेब हेच आहे
@ssp927
@ssp927 2 күн бұрын
धनगर समाज अनुसुउचित जमाती मध्ये आकर्षण मागत आहे याबाबत विरोध करोध करा जो नेता समाजावर होणारा अन्याय उड्य डोळ्यनी बघतो अथवा समाजवर होणारा अत्यचार कही बोलत नाही असा नेताच बदला म्हणजे समाजाची स्थिती। बदलेल
@KaranPadvi-s6e
@KaranPadvi-s6e 2 күн бұрын
King of MAL saheb rajesh dada padvi 🎉❤
@valviindrajit3920
@valviindrajit3920 2 күн бұрын
Saheb tumhala aamhi Nakki Madatt karu pn Amhala mal khu te chidmal rasta pahije
@Harsh93PVDV
@Harsh93PVDV Күн бұрын
Hi
@SatiwanPadvi-ei9cy
@SatiwanPadvi-ei9cy 2 күн бұрын
Rajesh Dada padvi
@ManojWadile-z5y
@ManojWadile-z5y 2 күн бұрын
येणारा काळ हा फक्त आणी फक्त राजेश पाडवी याच्या सोबत राहिल कारण पुढिल प्रमाणे आरोग्य विषयी 100% काम करणारा आमदार विकासा च्या बाबतीत भुतो ना भविष्यात या पाच वर्षात झालेला विकास विकास पुरुष राजेश दादा सर्व समाज समवेशक समाज भुषण आमदार तरुणाच्या आवडता नेता म्हणजे राजेश दादा म्हणुन म्हणतो विरोधकानी किती करा हल्ला लय मजबुत आहे आमच्या राजेश दादा चा किल्ला लागा तय्यारी ला सरफरोशी कि तम्मना अब हमारे दिल मै है देखना है जोर कितना बाजुवे का दिल मे है
@manojbhilave6988
@manojbhilave6988 2 күн бұрын
आमदार राजेश पाडवी तरुणान साठी काय केले आहेत त्यांच्या मतदार संघात तरूण गावोगावी बेरोजगार आहे त्यांनी त्यांच्या मतदार संघात एखादी फॅक्टरी आणली असती तर बरं झालं असतं
@saKly0-
@saKly0- 20 сағат бұрын
State and central md sarkar asun suda raste sadlele ah😂adiwasi virodhi sarkar nko aataa
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 23 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН