अगदी लहानपणापासून नरकचतुर्दशीच्या दिवशी आम्ही सर्व कुटुंबीय काणे बुवांच नरकासुर वध आख्यान ऐकून तृप्त होत असतो.
@knowledge668 Жыл бұрын
"नरकचतुर्दशी चे आख्यान व दिवाळीचे अभ्यंग स्नान हे समीकरण गेली पंचावन्न वर्षे मी भक्तीभावाने अनुभवतो आहे हे आपल्या सनातन हिंदु धर्माचे सामर्थ्य आहे" !
@shraddhashetye23872 ай бұрын
आम्ही सुद्धा! सनातन धर्माची ही ताकद आहे.
@kedarbhide1498 Жыл бұрын
शुभ दिपावली 🎉 दरवर्षी लहानपणी आम्ही हे कीर्तन रेडिओ वर ऐकायचो . किर्तन KZbin वर शेअर करण्यासाठी धन्यवाद 🎉🎉
@yogeshrameshkulkarni2022 ай бұрын
आपले खूप धन्यवाद, लहानपणी हे किर्तन ऐकले नाही अशी दिवाळी कधी गेली नाही आज या जगात आमचे वडील हयात नाहीत पण या श्राव्याने ते आमच्या बरोबर आहेत याचा आनंद मिळतो आहे त्यासाठी हे उपलब्ध करणारांचे खूप धन्यवाद आणि माननीय श्री गुरुजींना ही साष्टांग नमस्कार आपली अमृत वानी अजरामर आहे
@MrunalVipradas-r1h2 ай бұрын
खूप छान आम्ही लहानपणी हेच आईकायचो
@ranjanachobe14922 ай бұрын
खुपच छान सुंदर किर्तन, या किर्तना शिवाय अभ्यंगस्नान नाही
@dipakjoshi3027 Жыл бұрын
या कीर्तना शिवाय आभायांग स्नान नाही.
@gauravbullseye2 ай бұрын
मी खूप वेळापासून हे किर्तन शोधत होतो. आपण यूट्यूबवर शेयर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.
@knowledge6682 ай бұрын
🕉️🛕🚩🇮🇳🔔📿🐚🔱🪔🌷🪷🙂🏮🙏लहानपणी रेडिओ वर आकाशवाणी पुणे केंद्रावर हे नरकासुर वध आख्यान पहाटे ब्राम्हमुहूर्तावर अभ्यंग स्नान करताना ऐकायचो, आज युट्यूब वर ऐकतांना सुद्धा तोच दिव्य अनुभव प्राप्त होऊन सकारात्मक उर्जेचा संचार होतो. 🌄🌅🌞🌻🌼🌸🌺🌹💐🌷🪷🙂🏮🙏शुभ दिवाळी🙏🪷🌷🕉️🚩🏮🪔
@rajanikaje46202 ай бұрын
सुरवात इतकी छान तर पूर्ण किती छान असेल अंबज्ञ 🙏🙏🌸🌸
@bhagyashreedhakne12259 ай бұрын
नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करताना हे कीर्तन ऐकायची मजा वेगळीच...
@VijayalaxmiBhagwat2 ай бұрын
SUREKH KIRTANPADDHTI, GAAYAN, SWAR...SAAD, SANGEET ! SHREE HARE RAM! HARE KRISHN! 🌻🌻🌻🌻🌻🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐👏👏👏👏👏🌷👌🥀👍🌼🌼🌼🌼🌼
@dhansingjagtap3542 ай бұрын
दर वेळी दीपावली.पहिल्या दिवसी पहाटे.हे कीर्तन आकाशवाणी पुणे आकावाणी प्रसारित होत असते.उपलब्ध.करून दिले त्याबद्दल धन्यवाद.
@shridharkulkarni95253 жыл бұрын
लहानपणी तुमची बरीच किर्तने ऐकलेली आहेत. यु ट्यूब वर शोध घेतल्यावर हे किर्तन मिळाले. खूप आनंद झाला. तुमचा आवाज, संगीतातील तुमचे प्राविण्य, कथन शैली, दृष्टांत, पाठांतर सर्वच सुंदर. पुन्हा तोच आनंदाचा प्रत्यय आला.
@anilborate63042 ай бұрын
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा... नरकचतुर्दशी् अभ्यंगस्नान आणि हे कीर्तन हे समीकरण.. अगदी लहापणापासून रेडीओवर ऐकायचो माझा मावसभाऊ त्याच्याकडे राहायचो पहाटे लवकर उठून हे कीर्तन ऐकत अभ्यंगस्नान करण्यात मजा आणि एक वेगळी फिलिंग असायची .....धन्यवाद you tube❤❤❤❤
@chandaparate49312 ай бұрын
आजची पहाट व्हायची ती बुवांच्या रेडिओवरील कीर्तनाने आणि आमच्या आईचं चालायची पोरं हो उठा सूर्यनारायण यायच्या अगोदर अंघोळी करा नाही तर नरकात जाते माणूस... आज आई नाही पण हे कीर्तन ऐकताना तिचे शब्द कानी येतात...
@narayankakade6888 Жыл бұрын
खुप छान कीर्तन, आवाज छान
@mukundkarande89172 ай бұрын
मीदेखील आज रेडिओवर लावत होतो परंतु मला भेटले नाही परंतु मला आज आपल्याकडून ऐकावयास मिळाले त्याबद्दल धन्यवाद
@vasudhadhotre71162 жыл бұрын
🙏 🌹 शुभ दीपावली महाराज खूप सुंदर कीर्तन 🌹🙏
@krishnagavali1107 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त गुरुजी श्री सद्गुरू श्री सिताराम महाराज यांचे करुणाष्टक.....
@shrikantpujari4147 Жыл бұрын
शुभ दीपावली 🎉🎉
@preetamdhupkar36623 жыл бұрын
नमस्कार🙏🙏सुरेख कीर्तन. उत्तम आख्यान..
@raghunathchavan904 Жыл бұрын
खूप छान 😊❤
@SR-wg6mp Жыл бұрын
अप्रतिम ❤,🙏❤
@marutisonar59182 жыл бұрын
🙏🏽🙏🏽 गुरुचरणी नमस्कार 💐💐🙏🏽🙏🏽
@savitamulay6495 Жыл бұрын
शुभ दीपावली..!!
@rajendrakatre207 Жыл бұрын
शुभ दीपावली
@kamalpotadar69412 жыл бұрын
खूपच छान. Subscribe केले आहे.
@sandeepligade1613 жыл бұрын
Khup chan
@achyuta49812 жыл бұрын
खूप सुंदर.
@dipapurohit77062 жыл бұрын
Sunder 🙏
@mandartupe2042 ай бұрын
लहानपणी बाबा नचूकता सकाळी 5 वाजता रेडिओ वर हे किर्तन लावत असतं. अजूनही हे कीर्तन आम्ही आवर्जून लावत असतो. आता रेडिओची जागा you tube ने घेतली आहे.त्यावेळी सकाळी 5 च्या आधी उठून अंधोळ करून चिरांट फोडायला काय मजा यायची. आणि मग फटाके.