किर्तन अतिशय चिंतनीय तर आहेच त्याचबरोबर या चिंतनामधील सर्वच प्रमाणे अत्यंत यथोचित व अप्रतिम चालीचमध्ये व सुंदररीत्या गायले आहेत. एकदम श्रवणीय किर्तन ऐकायला मिळाले त्याबद्दल आदरणीय पालमकर महाराज व गायन साथ करणाऱ्या सर्वच महाराज मंडीळांना मनापासून धन्यवाद व पारमार्थिक कार्याससदिच्छासा