Narayan Rane Interview: Udhhav vs Raj Thackeray, नारायण राणे यांनी सांगितला ठाकरे बंधूंमधील फरक

  Рет қаралды 226,949

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#bbcmarathi #narayanrane #uddhavthackeray #rajthackeray
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या उमेदवारीवरून शेवटपर्यंत शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच झाली. पण अखेर नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंशी संवाद साधलाय बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 578
@learningprogramming7921
@learningprogramming7921 6 ай бұрын
जो दालेंगा इंधन, उसी के लिये दौडेंगा इंजन!!!!😂😂
@pmvlogs7553
@pmvlogs7553 6 ай бұрын
😅😅😅😅
@learningprogramming7921
@learningprogramming7921 6 ай бұрын
जे काही जनता बघू शकत नाही, ते बघू शकणारा खरा नेता असतो. पण, इथेतर जनता सगळं काही उघड्या डोळ्याने बघत आहे की, देशाची काय अवस्था करून ठेवली आहे मोदी ने, तरी आमच्या राज साहेबांना हे दिसत नसेल तर, मग नवलच वाटते!!!! किती ही लाचारी साहेब???
@VB21042
@VB21042 6 ай бұрын
18 varsh ka nahi nivdun dile mag raj sahebana....
@rollex2018
@rollex2018 6 ай бұрын
😂
@-xv8rq
@-xv8rq 6 ай бұрын
आता टाळी गालावर😂😂😂😂😂 राज साहेब
@SBK9977
@SBK9977 6 ай бұрын
कोकणचा कॅलिफोर्निया होवो न होवो... याचा नेपाळी होवू नये म्हणजे झालं..
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 6 ай бұрын
मग अरबीस्तान करा
@ravebrave8866
@ravebrave8866 6 ай бұрын
@@nitinkulkarni6465 aslya mc lokanna akkal nahi ahe...
@Ritedh-o8q
@Ritedh-o8q 6 ай бұрын
​@@nitinkulkarni6465तुझा आईच्या पुच्चीत लडां लवड्या समोर येऊन दाखव मग दाखवते तुला‌ झाटे उद्धव ठाकरे तुझा आईचा नवरा आहे
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 6 ай бұрын
मत हिंदुत्ववादी उमेदवाराला द्या. तुमचं मत नरेंद्र मोदी पर्येन्त पोहोचायला हवं.
@ravebrave8866
@ravebrave8866 6 ай бұрын
congress ncp la vote karun swatachi marun ghenar.. he asle maharashtra che lok ahet...Ch#....tye
@RohanBhosle123
@RohanBhosle123 6 ай бұрын
जोरात पडणार अपटणार 😂
@vijaydudavadkar9654
@vijaydudavadkar9654 6 ай бұрын
विनायक राऊत बोच्यावर आपटणार तू तेल लावणार
@sameertanavade662
@sameertanavade662 6 ай бұрын
4 Jun la baghu Kasa apattos tu
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 6 ай бұрын
का तुम्हाला सनातन विरोधी सरकार पाहिजे
@amitr4385
@amitr4385 6 ай бұрын
Tujha malak grampanchayat ladhu de..popcorn nishani gheun
@Ritedh-o8q
@Ritedh-o8q 6 ай бұрын
​@@amitr4385 तुझा बाप नेपाळीचे घरातील भांडी घासायचे वाटते 😂😂😂😂
@dravinashingle2
@dravinashingle2 6 ай бұрын
मंदबुद्धी राणेला अवास्तव महत्त्व देऊ नये
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 6 ай бұрын
फावड्या उध्वस्त होणार हे नक्की
@Kokani_gossip
@Kokani_gossip 6 ай бұрын
या यायला नकोस कोकणात कोकणात गुंडगिरी वाढणारच
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 6 ай бұрын
कोकणात गरज आहे नारायण राणे साहेबच
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 6 ай бұрын
कोकणात आजपर्यंत असे हिंदू नसते तर तुमच्या
@sangrampl8314
@sangrampl8314 6 ай бұрын
Maulana uddhav ani Sonia sena peksha bara ha
@PrashantMandpe
@PrashantMandpe 6 ай бұрын
मग कोण इटालियन चेला हवाय का.
@ravindrajadhav733
@ravindrajadhav733 6 ай бұрын
तू चार पक्ष बदलून आल्हा आहे
@rameshjsawant50
@rameshjsawant50 6 ай бұрын
केसरकर यांचा वैश्य समाज आणि सामंत यांचा सारस्वत समाज राणे याना मते देने शक्य नाही. दोन्ही स्वाभिमानी समाज आहेत.
@manojshelot2840
@manojshelot2840 6 ай бұрын
पण केसरकर आणि सामंत दोघं स्वाभिमानी नाहीये😂😂😂😂😂
@sachingawde3371
@sachingawde3371 6 ай бұрын
कोकणात समाज आणि जातीचे राजकारण कधीच झाले नाही.. कोकणी माणूस विकासाला प्राधान्य देतो.. मतदार सुज्ञ आहेत🚩
@thezzzaaafff
@thezzzaaafff 6 ай бұрын
Kesarkar aani Samant swabhimani nahit.
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 6 ай бұрын
एकदम बरोबर राज साहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे पेक्षा किती तरी पटीने सरस आहेत दूर दृष्टी असणारे नेते आहेत ❤❤❤❤
@yogeshvetkar920
@yogeshvetkar920 6 ай бұрын
किती वेळा पडणार जनता सुशिक्षित आहे, त्यांना कोकण उध्वस्त करायचा नाहीं. जय हिंद जय महाराष्ट्र..... 🚩🙏🏻
@samadhanfutane9951
@samadhanfutane9951 6 ай бұрын
महायुति जिंदाबाद,जय महाराष्ट्र 🚩 नवनिर्माण सेना 🚩🚂💮🏹⏰💯🔥🔥🔥
@AshTaw
@AshTaw 6 ай бұрын
सर्वांचा सांगितलास तुझा आणि तुझ्या पोरान चा काय. तुमही तर कोणाचे नाही. 😂😂
@vikasadsare8167
@vikasadsare8167 6 ай бұрын
हा नेपाळी कोकणचा कलिफोर्निया करणार नाही हे नक्कीच आहे पण काठमांडू नक्कीच करेल
@shreeymv4227
@shreeymv4227 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@arveen2027
@arveen2027 5 ай бұрын
Baapa baddal asey bolaiche nahi betaa. Baap baap astoh, tyanchi izzat karalaa sheek.
@Jitya_.
@Jitya_. 6 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे बरोबर बोलायचे 😂😂😂😂
@mangesh.rajguru4813
@mangesh.rajguru4813 6 ай бұрын
येडझवं ना 😂😂😂😂
@Jitya_.
@Jitya_. 6 ай бұрын
@@mangesh.rajguru4813 🏆🚩🚩🚩✨️
@legend1.61
@legend1.61 6 ай бұрын
What's about uddhav khan ?
@sangrampl8314
@sangrampl8314 6 ай бұрын
kuna baddal sonia pawar baddal ka
@विश्वप्रवक्तेकाठावारपास
@विश्वप्रवक्तेकाठावारपास 6 ай бұрын
Ho shivsenela Congress hou denar nahi
@mahendrabaraskar5213
@mahendrabaraskar5213 6 ай бұрын
नेपाळी काय पण बडबडतो
@Sudeep.Manerkar
@Sudeep.Manerkar 6 ай бұрын
😂😂
@somnathbhosale105
@somnathbhosale105 6 ай бұрын
😂😂😊😊
@Burgunda
@Burgunda 6 ай бұрын
अरे ह्या माणसानं स्वतःच्या पोरांवर काय संस्कार केले असतील? 😂😂😂😂
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 6 ай бұрын
कट्टर हिंदतवाचे
@Burgunda
@Burgunda 6 ай бұрын
@@nitinkulkarni6465 टोपी घालून दर्ग्यात चादर चढवताना व बिर्याणी खाताना फोटो व्हायरल झाले आहेत छोटे मियांचे👌.
@ajitbodake1830
@ajitbodake1830 6 ай бұрын
​@@nitinkulkarni6465 आधी लिहायला शिका हिंदुत्व
@ravebrave8866
@ravebrave8866 6 ай бұрын
baby penguin var changle sanskar kele ahet... drugs, disha rape, SSR case... areee L dya disat nahi ka tula andhla ahes...
@vishalchavan6341
@vishalchavan6341 6 ай бұрын
Ayy Kulkarni hidutva tu शिकू नको आम्हाला तुम्ही आईघाले पहिल्या ​पासूनच भांडण लाऊन स्वतःची पोळी भाजत आले @@nitinkulkarni6465
@learningprogramming7921
@learningprogramming7921 6 ай бұрын
गौतमी पाटील ला दुसरा पर्याय म्हणजे आमचे साहेब.... ए राजू...😂
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 6 ай бұрын
😂😂😂😂
@VB21042
@VB21042 6 ай бұрын
Pahila paryay tujhi aai
@ARJ11111
@ARJ11111 6 ай бұрын
🤣🤣🤣🤣
@pg4707
@pg4707 6 ай бұрын
तुझा बाप असेल दुसरी गौतमी😂😂😂
@sagarbattise3217
@sagarbattise3217 6 ай бұрын
😂😂
@nageshnaik8267
@nageshnaik8267 6 ай бұрын
कोकणात विनाशकारी प्रकल्प आणशिल आणि कोकण संपवशिल
@maheshladkat4687
@maheshladkat4687 6 ай бұрын
😂
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 6 ай бұрын
कशाला मिजास मारता कोकणचा पाकिस्तान होतोय
@AshTaw
@AshTaw 6 ай бұрын
😡तू आलास की अदानी अंबानी ची रिफायनरी घेउन येनार, रिफायनरी मध्ये सर्व परप्रांती भारती कर नार, नको रे बाबा तू लांबच राहा
@vaishnavgosavi8873
@vaishnavgosavi8873 6 ай бұрын
जा मग तुझ्या पोरांना कोकणचा रानमेवा मुंबईच्या फूटपाथ वर जाऊन विकतो काय विचार
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 6 ай бұрын
तुम्ही स्वतः काम करायला जा ना . इतर ठिकाणी बाहेर जाण्यापेक्षा जवळच काम मिळेल. तुम्ही नाही आलात तर पर प्रांतीय घ्यावेच लागतील . उद्धव ने मातोश्रीवर तुमच्यासाठी नोकऱ्या ठेवल्यात का ? त्या म्हातारीच्या नातवाला नोकरी देता आली नाही .तो तुम्हाला काय देणार ? पायावर धोंडा पाडून घ्या .
@lucas5436
@lucas5436 6 ай бұрын
बीबीसी ची पातळी एव्हढी घसरली ...
@Ramaish14
@Ramaish14 6 ай бұрын
Ho na bedroom che scene rahile takayche
@swapnilsabale697
@swapnilsabale697 6 ай бұрын
स्वताला काही समजत नाही जनतेचे काय प्रश्न मांडणार तू कोकणात लोकांनी शिकलेला उमेदवार निवडून द्यावा राणे वाट लाऊन टाकेल
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 6 ай бұрын
बाळासाहेबांना संरकक्षण देणारा हिंदू आहे
@RameshSawant-u9f
@RameshSawant-u9f 6 ай бұрын
शंभर टक्के दादा येणारच 🙏🙏🚩🚩
@dilipraut3202
@dilipraut3202 6 ай бұрын
राज कडे एकच आमदार आहे, बाळासाहेब नंतर शिवसेना वाढवली. राणे अनेक पक्ष फिरून bjp मद्ये आले. यानंतर मात्र त्यांनी सन्यास घ्यावा लागेल.
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 6 ай бұрын
विनायक राऊत 100%पराभुत होणार
@mangeshkadam2451
@mangeshkadam2451 6 ай бұрын
बाकी कोकणात कोणीही येऊदे, पण तू नको रे नारोबा,साधा मुंबई गोवा हायवे तुमच्यान होत नाही. आणि कोकणाचा कॅलिफोर्निया करायला निघाले होते.
@ashishtanawade7602
@ashishtanawade7602 5 ай бұрын
Bhau jevdha tyancha area hota to kadhich jalay ok , mhanun aata tyana ratnagiri cha patta dilay , bcz tikdchi kam thambli aahet ...
@sandippanchal1153
@sandippanchal1153 6 ай бұрын
तू काय करणार आहेस ते माहित आहे सर्वांना राणे
@dilipraut3202
@dilipraut3202 6 ай бұрын
राणे जोरदार आपटील.
@nageshnaik8267
@nageshnaik8267 6 ай бұрын
अरे एका विनायक राऊत ना हरवायला हा किती जणाना आणतोय
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 6 ай бұрын
मुल्ला सेनेला
@suryavishwasrao4450
@suryavishwasrao4450 6 ай бұрын
बारसू येथे रिफायनरी बसविण्यासाठी राणेना तिकीट दिलं आहे.
@vikassurywanshi6294
@vikassurywanshi6294 6 ай бұрын
सत्तेत आल्या आल्या 2 लाखाचे कर्ज माफ केले शेतकऱ्यांचे... सरकार जाता जाता नव्हे....
@3252-t8j
@3252-t8j 6 ай бұрын
ज्या घराण्यान मोठ केलं त्या घराण्यावरच उलटणारे यांना जनता परत पाडणार
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 6 ай бұрын
गुलामगिरी कशासाठी
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 6 ай бұрын
राणे साहेबांचे नेतृत्व आणि कर्तृत्व गुण भरपूर आहेत. स्वतःच्या हिंमतीने जिंकून येतील.
@nageshnaik8267
@nageshnaik8267 6 ай бұрын
सिंधुदुर्ग मध्ये फक्त स्वतःचेच उद्योग निर्माण केले
@uttamkerkar8991
@uttamkerkar8991 6 ай бұрын
Hoy satya aha
@nageshnaik8267
@nageshnaik8267 6 ай бұрын
तुमच काम सिंधुदुर्ग मध्ये शुन्य
@sachinsawant1271
@sachinsawant1271 6 ай бұрын
बेस्ट, महानंदा डेअरी, एअर इंडिया, लीलावती रुग्णालय आणि इतर खाजगी संस्था इथे मालवणी कोकणी माणसाला नोकरी देणारे मा. राणे साहेब हवेत की १० वर्षात किमान ५ जणांना नोकरी न देवू शकणारा अकार्यक्षम खासदार विनायक राऊत हवाय…?
@damodarverekar2659
@damodarverekar2659 6 ай бұрын
​@@sachinsawant1271naroba Rane 32 petrol pump Goa madye 2 bangale Goa madye2 hotel mumbai madye 2 bangale ha vikas kela naroba Rane ne
@panditindore5970
@panditindore5970 6 ай бұрын
सिंदुर्ग
@ajitbodake1830
@ajitbodake1830 6 ай бұрын
​@@sachinsawant1271ते त्याचा चेले चापट्याना लावल असेल .पणं किती जणांची कुटुंब उध्वस्त केलीत जमिनी बळकावून
@RameshSawant-u9f
@RameshSawant-u9f 6 ай бұрын
विनायकने काय केले आम्हां कोकण वाशि्यांसाठी🙏🚩
@ashokkapare6158
@ashokkapare6158 6 ай бұрын
विनायक राऊत आता कसा आपटतो तेच बघत राहा तुम्ही
@SudhakarMahadik-j9t
@SudhakarMahadik-j9t 6 ай бұрын
विनय रवत कोकणात साधे मोबाईल फोन ला रेंज आणू शकत नाही.
@nileshnikam6582
@nileshnikam6582 6 ай бұрын
राणे अॅटॅचमेंटची स्पेलिंग सांगा ना😊😊😊😊😊
@Ranekokan
@Ranekokan 5 ай бұрын
Tu aadi nit type karyla shikh
@nileshnikam6582
@nileshnikam6582 5 ай бұрын
@@Ranekokan aadi नाही रे aadhi काय राणे राणे लावलंय. राजसाहेबांनी सभा नसती घेतली तर डिपाॅझीट जप्त झाले असते.आता नाही बोंबलत बालेकिल्ला म्हणून 🙂
@Ranekokan
@Ranekokan 4 ай бұрын
@@nileshnikam6582 ghanta
@nileshnikam6582
@nileshnikam6582 4 ай бұрын
@@Ranekokan नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते हे विधीलिखीत विधान आहे 🙂 आगामी विधानसभेत भाजपाची सत्ता जाणार. राणेंचा पायगुण👍
@maheshghadge195
@maheshghadge195 6 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब हे Ed ला न घाबरता महाराष्ट्र राज्यातील प्रकल्प उद्योग गुजरात मध्ये गेले त्या विरोधात फक्त उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवला बाकी सर्व दिल्ली समोर झुकलेल गेले
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 6 ай бұрын
स्वतः च्या दोन मूलांना मधील फरक विचारा
@SanjayMohite-jf6qb
@SanjayMohite-jf6qb 6 ай бұрын
डिपोजीत जप्त म्हणजे जप्त 😅
@genx6619
@genx6619 6 ай бұрын
एक नंबर ... तुम्ही खरं बोलताय.... उद्धव आणि संजय राऊत ही आधुनिक काळातील दुर्योधन आणि शकुनी मामाची जोडी आहे
@learningprogramming7921
@learningprogramming7921 6 ай бұрын
कोहिनूर मिल प्रकरण, रमेश कीनी प्रकरण आणि बेहिशोबी मालमत्ता, हे सर्व आड आल्यामुळे प्रिय राज साहेब ठाकरेंना हा फायदेशीर निर्णय घ्यावा लागला!!!! राज साहेब, आपण खरे उद्योगपती आहात आणि देशातील युवकांना प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहात😂😂😂
@learningprogramming7921
@learningprogramming7921 6 ай бұрын
जे काही जनता बघू शकत नाही, ते बघू शकणारा खरा नेता असतो. पण, इथेतर जनता सगळं काही उघड्या डोळ्याने बघत आहे की, देशाची काय अवस्था करून ठेवली आहे मोदी ने, तरी आमच्या राज साहेबांना हे दिसत नसेल तर, मग नवलच वाटते!!!! किती ही लाचारी साहेब???
@manojshelot2840
@manojshelot2840 6 ай бұрын
राज ठाकरेंना जेवढं राजकारणातलं कळतं तेवढं उद्धव ठाकरेंना कळत नाही.... "उठ दुपारी घे सुपारी "😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ravindrathakare5415
@ravindrathakare5415 6 ай бұрын
राणे साहेब ईज ग्रेट सङेतोड बोलणारे नेते याला म्हणतात नेता
@जागृती
@जागृती 6 ай бұрын
नारायण राणे तुमचा स्वार्थ पूर्ण नाही झाला म्हणून तुम्ही बाळासाहेबांना सोडले.... टीका केली...... त्यांना सोडले नाही मग तुम्ही उध्दव ठाकरे ला का चांगले म्हणाल.....
@SunilChakre-ke6bw
@SunilChakre-ke6bw 6 ай бұрын
उध्वस्त ठाकरे यांनी जनतेच्या कौलाशी गद्दारी केली बाळासाहेबांची तत्वे सोडून सोनिया गांधी चरणी लोटांगण घातले ते चालते का
@appumudave6678
@appumudave6678 6 ай бұрын
नेपाली
@mava1324
@mava1324 6 ай бұрын
No 1 Rane saheb ...👌👌👌👌👌
@bhagwandalvi5727
@bhagwandalvi5727 6 ай бұрын
राज ना आम्ही ओळखतो आज इथं उद्या ती ते
@pramodsawant5376
@pramodsawant5376 6 ай бұрын
राणे साहेबांनी खरी माहिती दिली आहे, जे जुने सैनिक आहेत, त्याना हे सर्व माहित आहे, साहेब जनता सर्व ओळखूनच आहे, ह्याचा हिशोब होणारच,
@chetanaher1487
@chetanaher1487 6 ай бұрын
जुन्या शिवसैनिकांना राणे ची संपूर्ण कुंडली माहिती आहे जो व्यक्ति बाळासाहेब ह्यात असताना शिवसेनेचा झाला नाही तो काय इतरांना शहाणपणा शिकवणार?
@sameer838
@sameer838 6 ай бұрын
राणे साहेब ❤❤❤
@arunmnayak
@arunmnayak 6 ай бұрын
सहानुभूती म्हणुन विनायक राऊत ला घरी बस्वा
@dilmhatre8009
@dilmhatre8009 6 ай бұрын
एक मात्र खरं आहे राणे च.. शिवसेना ही खरी कोकनात च रुजीली..
@sanketgaikar7
@sanketgaikar7 6 ай бұрын
१० वर्षात एकदा पण राऊत दिसला नाही काम करताना.
@niyazbodale1290
@niyazbodale1290 6 ай бұрын
हयाची भाषा सांगते लोक हयाला पाडतील
@arveen2027
@arveen2027 5 ай бұрын
Tujyaa sarkhe khoop bhoonkoon gaylay😊,
@3252-t8j
@3252-t8j 6 ай бұрын
पराभव होणार
@raghavanmarathe1692
@raghavanmarathe1692 6 ай бұрын
Only Rane saheb ❤
@narendragongale8945
@narendragongale8945 6 ай бұрын
Narayan Rane he sachhe khare shivsainik aahet
@ullhassawant3302
@ullhassawant3302 6 ай бұрын
नाही येणार 😂😂😂😂😂😂
@vanmalimayekar3586
@vanmalimayekar3586 6 ай бұрын
Bas zale 1:38
@SameerMahadik-c8p
@SameerMahadik-c8p 6 ай бұрын
काय याची भाषा 😂 अडाणी
@ganpatdalvi4826
@ganpatdalvi4826 6 ай бұрын
किती लाखानी पडणार ते सांगा
@chatGpt91
@chatGpt91 6 ай бұрын
सगळ्या राजकारण्यांका सांगयत कोकणात आमच्या जमीनीच्या व्यवहारात पडा नको, आमी तुमका शाप नयसो करून टाकु.. कोकण इकुचो नाय हा आमका.....
@hiteshkoli5278
@hiteshkoli5278 6 ай бұрын
आज कळले बाळासाहेबांचा निर्णय योग्य होता,,
@powerofcompounding123
@powerofcompounding123 6 ай бұрын
जनतेलाच माहीत. लोक उद्धव ला का पसंद करत आहे कारण आज महाराष्ट्र वाचवण गरजेचं आहे जनता मूर्ख आहे का महाराष्ट्र च विकून गुजरात च विकास करायला.. जय महाराष्ट्र 🚩जय भवानी जय शिवाजी 🙏🏾🚩
@PBhosle23
@PBhosle23 6 ай бұрын
फक्त आमचे सोनिया पवार प्रेमी दैवत उद्धव ठाकरे 😂😂😂
@mengalbaban7724
@mengalbaban7724 6 ай бұрын
90मास्टर
@sudhirgorleasangaon9165
@sudhirgorleasangaon9165 6 ай бұрын
बाजाराच्या चार आणे राजकारणात राणे यांना काहीही किंमत नाही😂 डिपॉझिट गुल होणार
@chetanpatkar967
@chetanpatkar967 6 ай бұрын
👑👑👑👑 कोकण चा राजा 👑👑👑👑👌👌👌👌
@Tejas1234m
@Tejas1234m 6 ай бұрын
😂😂 padra raka 😂😂😂😂 tumcha 😂😂😂 padara
@rakeshkotkar8161
@rakeshkotkar8161 6 ай бұрын
Barobar❤RANE SAHEB
@Shriyallurkar-ev6in
@Shriyallurkar-ev6in 6 ай бұрын
Rane saheb barobar bolale ata ❤❤❤❤
@amanrathore3088
@amanrathore3088 6 ай бұрын
Narayan rane king sindhudurg 👑 🔥
@shrikrishnachavan6667
@shrikrishnachavan6667 6 ай бұрын
कोकणची वाट लावली आहे या लोकांनी आता राणे साहेब च आले पाहिजे कारण बाकी लोकांनी काही कामे नाही केली आहेत कोकणात ,संपती बनवली आहे फक्त
@sachinpatil5028
@sachinpatil5028 6 ай бұрын
र......राणे नारायण ......न र......राणा नवनीत...... न र......राणावत कंगना....न उबाठा ला यापैकी कोणच पेलणार नाही. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 6 ай бұрын
उद्भव होणार तड्डीपार मग पाया पडणार मोदी शहाच्या
@pankajagare7504
@pankajagare7504 6 ай бұрын
विनायक ने खरंच काही काम नाही केलीत
@TheOpposition
@TheOpposition 6 ай бұрын
सॉरी भाऊ खूप मोठ्या disillusion मध्ये आहात तुम्ही. उद्धव ठाकरे नसते तर कोविड-19 मध्ये महाराष्ट्राची स्थिती यूपी सारखी झाली असती. जसे नद्यांमध्ये प्रेत वाहत होती आपल्या समुद्रात देखील तीच परिस्थिती असते. उद्धव ठाकरे साहेबांच्या नियोजनामुळे हे शक्य होऊ शकले याचे तरी भान असने गरजेचे आहे
@Kokani_gossip
@Kokani_gossip 6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/p37YmWaioa99atEsi=F465vJol98-UyHNJ
@purushottamparab7888
@purushottamparab7888 6 ай бұрын
राणे साहेब आपण निवृत्त व्हा. हेच आपल्यासाठी चांगले राहील. नाहीतर तिसरा पराभवास आपणांस सामोरे जावे लागेल.... 🙏
@Bigbull683
@Bigbull683 6 ай бұрын
Rajsaheb ❤❤❤❤❤❤❤❤
@ashokwankhede8269
@ashokwankhede8269 6 ай бұрын
Plz forget past .and forgive one another. And please come together and make strong Shiv sena. We love and respect everyone in Shiv Sena. Maharashtra need Shiv Sena.💐🙏
@amolsanas838
@amolsanas838 6 ай бұрын
Modi na ya वेळेस लोक पडणार हे नक्की
@yogsbane1142
@yogsbane1142 6 ай бұрын
Kalel bhava 4 jun la
@vijaysawant8240
@vijaysawant8240 6 ай бұрын
80% निधी परत गेला त्या राऊतमुळे
@SunilChakre-ke6bw
@SunilChakre-ke6bw 6 ай бұрын
फिर एक बार मोदी सरकार राणे साहेब जिंदाबाद विनायक राऊत घरी बसणार आता
@गुरुदेवदत्त-ट4ष
@गुरुदेवदत्त-ट4ष 6 ай бұрын
विनायक राऊत खासदार म्हणून योग्य नाहीत.
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 6 ай бұрын
लोकपरतिनिधीं म्हणून नारायण राणे अतिशय योग्य व्यक्ती आहेत त्यांचं राजकारण काहीपण असो.....
@saideepkale7531
@saideepkale7531 6 ай бұрын
VINAYAK RAUT PDNAR
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 6 ай бұрын
खरा शिव सैनिक
@Vijaymarathe93844
@Vijaymarathe93844 6 ай бұрын
राणे साहेब ने दोघांमध्ये भांडण लावू नये
@Mountainevruss
@Mountainevruss 6 ай бұрын
Raaj Sir is the best
@ashishkadam2206
@ashishkadam2206 6 ай бұрын
Good anchor
@digambarnagrik5900
@digambarnagrik5900 6 ай бұрын
देशाचे प्रगतीमधील मोठाअडथला म्हणजे असे आपले राजकारणी लोकप्रतिनिधी
@विश्वप्रवक्तेकाठावारपास
@विश्वप्रवक्तेकाठावारपास 6 ай бұрын
Only uddhavuddin
@vinwork4
@vinwork4 6 ай бұрын
किमान 2 लाख मतांनी नारायण राणे निवांत विजयी होणार.
@rajaramsant8037
@rajaramsant8037 6 ай бұрын
तुम्हाला ठाकरेंचा वापर केल्या शिवाय तुमचं राजकारण पुर्ण होणार नाही पराभव निश्चित 🚩🔥🚩🚩🚩🚩🚩🔥🚩🚩🚩
@Indianpower_1996
@Indianpower_1996 6 ай бұрын
तुमचे बोलणे तुमच्या मुलाचे बोलणे मग काय सोनेरी अक्षरात लीह्याय लागेल...आपले बोलणे तर मधुर वाणी च आहे...
@kiritadivarekar9251
@kiritadivarekar9251 6 ай бұрын
राणे साहेब सिंधुदुर्ग म्हणायला शिका. तुझा स्वाभिमान पक्ष कुटे गेला रे
@ramchandrasali334
@ramchandrasali334 6 ай бұрын
आदित्य पर्व होत आहे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदित्य ठाकरे
@dineshkhaire8726
@dineshkhaire8726 6 ай бұрын
सोयीप्रमाणे बोलणारा माणूस आपण कोरोना च्या काळात काय सामाजिक काम केले ह्याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे
@pripen2674
@pripen2674 6 ай бұрын
Only BJP Only Modi Ji 🌷🌷🌷🚩🚩 🚩
@vaishaliagashe6602
@vaishaliagashe6602 6 ай бұрын
वसुली सरकार नकोच
@user-b1l6g
@user-b1l6g 6 ай бұрын
फक्त ठाकरे हा मंत्र जपल्यामूळे खूप जणांचे पोट भरते असे ऐकले आहे.
@arunkulkarni2106
@arunkulkarni2106 6 ай бұрын
राणे साहेब मोठे लिड घेऊन जिंकून येणार निर्विवाद वर्चस्व आहे
@mrb7082
@mrb7082 6 ай бұрын
तुम्ही आधी फक्त सिबिल स्कोअर म्हणजे काय ते सांगा...
Trapped by the Machine, Saved by Kind Strangers! #shorts
00:21
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 25 МЛН
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 28 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
Wait for it 😂
00:19
ILYA BORZOV
Рет қаралды 11 МЛН
APolitical Portrait - Raj Thackeray | Season 1 | #VishayKhol
33:05
Vishay Khol
Рет қаралды 270 М.
Trapped by the Machine, Saved by Kind Strangers! #shorts
00:21
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 25 МЛН