" स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" यातून लोकमान्य टिळकांना आदरांजली दिली. आणि त्यावेळी टिळक देश स्तरा वरील नेते, सावरकरांची जिद्द पाहून त्यांना मार्गदर्शक म्हणून मिळाले हा किती सुंदर प्रसंग आहे.. रणदीप जी नी तो साकारला आणि अजरामर केला. महेश मांजरेकर चे latest direction पाहिले तर ते "नाय वरणभात लोणच्या कोण नाय कोणच्या" वगैरे सवंग फालतू मूव्ही बनवणाऱ्या माणसाने सावरकरांवर movie बनवला नाही हे रणदीप चे आपल्यावर उपकार झाले. आता मांजरेकर यांनी स्पष्टीकरण देणं बंद करावं हे उत्तम.
@DnyanX16 ай бұрын
Kharay, chitrapataat Savarkar jevhan Lokmanya yanchya paaya padtat tevha aplech man bharun yete! Randeep Hooda yanche khup abhaar. To scene pahila ani tyancha abhimaan watla!
@DnyanX16 ай бұрын
@hk-6898 आहे ना, तू हलवत बैस!
@santoshkhawadkar71106 ай бұрын
रणदीप यांनी चित्रपट बनवला त्यामुळे खूप डिटेल मध्ये बनला, नाहीतर बाकीचे बॉलीवूड iteam साँग वैगरे टाकायला पण कमी नाही करत.........खंत तर ह्याची आहे की महाराजांवर चित्रपट येणार आहे त्यात गुटखा ला प्रोसहान देणाऱ्याला भूमिका दिली आहे......🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@milindkulkarni76436 ай бұрын
महेश मांजरेकर नी अजूनही हा सावरकर पिक्चर बघितला नाही यापेक्षा किती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि पिक्चर वर हा शहाणा कॉमेंट करतो
@milindkulkarni76436 ай бұрын
महेश मांजरेकर जी तुम्ही दुसऱ्याचे पिक्चर अथवा मूवी पहात नाही तर तुमचे पिक्चर लोकांनी कशासाठी पहावे. तुम्ही खरेच एवढे बिझी आहात असाल तर लोक काय रिकामटेकडे आहेत का तुमचे पिक्चर पाहायला 😢😢
@sanjay.pednekar6 ай бұрын
हल्ली मी जास्त चित्रपट बघत नाही पण आता मी सावरकर बघणाराच. तुम्ही मुळाशी पॅटर्न चा सलमानला घेऊन "अंतिम" संस्कार केला ते बघा ..... रणदीप हुड्डा ने खूप तळमळीने चित्रपट बनवलाय, #सावरकर बघायलाच हवा🚩
@nandasakhare12916 ай бұрын
Nakki bgha...vastav
@zakirdeshmukh50416 ай бұрын
Ek darpok bhagode mafivir ko hero banane ki bekar koshish hae ye.duniya janti hae british jante hae kitna bada darpok aur gandi ko marne ki sazish rachne wala criminal tha ye.sirf brahmin hone ki wajah se is do kavdi ke aadmi ko itna fame mil raha hae
@sachinbhangare45175 ай бұрын
अंदमान तेव्हा आणखी हजारो क्रांतिवीर होते ते दाखवले कि नाही चित्रपटात ते पण बघावे... ते पण माफीचे साक्षीदार राहू शकले असते.... पण तो त्यांनी स्वीकारला नाही कारण की खऱ्या क्रांतिवीरांचे मार्ग असे असतात
@shrikarchaudhari32366 ай бұрын
Fascination नाही आदर असायला हवा.. Bollywood मध्ये रुळलात तुम्ही.. तुमचं खान दान शी चांगलं ट्यूनिंग जमलय .. Bollywood त्यांना झिडकारतं जे त्यांना सलाम करत नाहीत .. सुशांत सारख्यांना जिवनातूनच उठवलं जातं , आणि तुम्हाला या तथाकथित Bollywood ला नाराज करायचं नाही.. पैसा हा factor आहेच .. एका हरीयाणवी कलाकाराने मराठी शूर विराची चित्रपट बनवून सावरकरांना मानवंदना दिली आहे .. वाह तुम्ही सलमान चे चित्रपट करा .. त्यांची Biopic ही करा .. बक्कळ धन मिळेल
@sagarw41976 ай бұрын
ते सुशांत चरसी होतं बेनं
@shrikarchaudhari32366 ай бұрын
अख्खं बॉलिवूड चरसी आहे .. मुद्दा त्यांच्या हत्येचा आहे
@mukeshdr87832 ай бұрын
Excellently said. Fascination nahi Adar asayala hava.Mi Telgu bhashik ahe. Mala prachand adar ahe Vir Savarkarancha.
@shyambhonde5166 ай бұрын
Nobody from Marathi film industry Had courage to make Savarkar Movie , Hats of To Randeep Hooda , he deserves National Award .
@dinesh6756 ай бұрын
70 टक्के डाव्या हाताने खातात म्हणून असतील
@prajna34456 ай бұрын
Except Sudhir phadke
@milindmahadik91055 ай бұрын
No Marathi stars one even supported, promoted this masterpiece.
@Mr_Sorus5 ай бұрын
@SayaliPilankarrtg5 ай бұрын
@@milindmahadik9105तुम्ही मराठीतील वीर सावरकर चित्रपट पाहिला आहात का? तो खरा मास्टरपीस आहे.
@HD-uj8by6 ай бұрын
Randeep will get National award, Mahesh missed the opportunity. Now Mahesh is saying that 70% script is his, that means he also has seen it and now the movie is a hit wants to take credit. If movie would have been flop he wouldn’t have said so. Also looks like he did not want to put pro Hindu thoughts in the movie as was afraid that Bollywood may get upset with him and may boycott him as they did to some others.
@arunaundhakar89606 ай бұрын
हे सगळं उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. तुम्ही जर एवढे सावरकरांशी प्रामाणिक होतात तर तुम्ही त्याला बाजूला करून नीर क्षीर दृष्टीने सावरकर खरेखुरे आमच्यासमोर मांडले असते तर आम्ही तुम्हाला त्रिवार सलाम केला असता. एक मराठी दिग्दर्शक म्हणून तुम्ही या चित्रपटामुळे मराठी माणसाच्या मनातून उतरलात. एका अमराठी माणसांने जगाला ललामभूत सावरकरांच्यावर स्वतःच्या संपत्तीचा लिलाव करून असा चित्रपट बनवावासा वाटला आणि तुमच्यासारख्या मराठी माणसांने तिथे नांगी टाकावी हे मान खाली घालायला लावणारं आहे. आणि म्हणून मी तुमच्या या पुढच्या निर्मितीवर पूर्ण बहिष्कार टाकतोय. आम्ही सावरकर प्रेमी म्हणून आम्हाला तुमची लाज वाटते.
@adnyat6 ай бұрын
माझाही मांजरेकरवर बहिष्कार
@gajendrakelkar6 ай бұрын
मी सुद्धा मांजरेकर चार निषेध करतो
@swapnilchavan66726 ай бұрын
मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी
@sayaligaonkar30076 ай бұрын
मांजरेकर तुमच्या इतका सामान्य माणूस हुशार नाही. हा चित्रपट आमच्या सारख्या सुमार बुद्धीच्या माणसांना कळला आवडला. मुख्य म्हणजे सावरकर यांच्या विषयी पुढील पिढीला कळलं. धन्यवाद रणदीप हुड्डा जी
@shirishtopare7776 ай бұрын
दळभद्री आहेत साले मराठी कलाकार
@veereshwarsharma12546 ай бұрын
Correct
@swapnilchavan66726 ай бұрын
मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी
@viplovezoad55236 ай бұрын
propagandu film 😂😂
@chaitalijoshi76536 ай бұрын
@@swapnilchavan6672tyala nasedi lok avadatat..crimanl sanju
@madhaviparulkar28066 ай бұрын
अतिशय सुंदर सिनेमा बनवला आहे. प्रत्यक्ष बघून बोलावं मांजरेकरांनी. चांगल्याला चांगलं म्हणण्यासाठी मोठं मन लागतं.
@patankarvaidehi06 ай бұрын
मनापासून धन्यवाद , picture सोडल्याबद्दल , तुम्ही सोडल्या मुळे सुंदर झालाय 😂
@swapnilchavan66726 ай бұрын
मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी
@surajwavre82915 ай бұрын
🤣🤣🤣 तरीच आपटला दणकून 🤣
@surajwavre82915 ай бұрын
@@swapnilchavan6672 मोदीला मुख्तार अब्बास नक्वी चालतो, मोहॉम्मुद अली जिना चालतो, झाकीर नाईक चालतो, मौलाना साद चालतो मग याला सलमान का चालू नये??
@sachinbhangare45175 ай бұрын
माफीवीर होता म्हणूनच चित्रपट जोरात आपटला.... अंदमानातील त्या हजारो क्रांतिवीरांच्या आत्मशांती मिळाली असेल....
@Rohanabcxyz5 ай бұрын
@@surajwavre8291 abhyas kar arakshan valya🤣🤣🤣
@4VCHAR6 ай бұрын
आम्ही चित्रपट पाहिला आणि आम्हा सर्वांना तो खूपच आवडला, कारण सावरकर कसे घडले आणि त्यांनी अजून कोणा कोणाला देशाच्या स्वतंत्र साठी तयार केले त्याचे संपूर्ण चित्रीकरण केले आहे..👌👌👌👌
@khimendrathakurАй бұрын
Maafi veer hain
@Patriot10006 ай бұрын
काळ्या पाण्याची शिक्षा अतिशय अचूक दाखवली आहे. मांजरेकरांच्या म्हणण्याप्रमाणे 2 scenes दाखवून त्याला न्याय मिळाला नसता.
मांजरेकरजी तुम्ही या चित्रपटाची संकल्पना मांडली आणि तो सुरू केला याबद्दल तुमचे खरोखर मनापासून आभार. तुम्ही मनातील नकारात्मकता बाजूला ठेवून सामान्य प्रेक्षकाप्रमाणे हा चित्रपट जरूर बघा. सावरकरांची काळ्यापाण्याची शिक्षा केवळ दोन सीन मधन दाखवणं अजिबात योग्य नव्हतं. त्यावेळी चालू असलेल्या क्रांतीची योग्य कल्पना येण्यासाठी लोकमान्य टिळकांबद्दल तसंच इतर क्रांतिकारकांबद्दल सिनेमातून माहिती देणे अत्यंत आवश्यक होतं.रणदीप हूडांनी अतिशय सुंदर चित्रपट बनवला आहे. salute to his passion and dedication 🙏
@prakashmanvelikar68806 ай бұрын
श्री शरद पोंक्षे सोडले तर एकही मराठी कलाकार स्वातंत्रवीर सावरकर चित्रपटा बद्दल किंवा रणदीप हुडा बद्दल बोलले नाही.अपवाद फक्त सुबोध भावे, त्यांन मराठीत डबिंग केल. कोणालाही साधी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली नाही? बाकी काय फरक पडतो एक अमराठी कलाकाराने अत्यंत उत्कृष्ठ चित्रपट साकार केला आणि त्याच सर्व श्रेय रणदीप हुड्डा चे आहे.🚩🚩🚩
@yogeshniwatkar44776 ай бұрын
बरं झालं तूम्ही नाही बनवलं.....आभार......marathi कलाकारांनी sudha nahi पाहिला हा पिक्चर.....त्याचं zahir निषेध
@swapnilchavan66726 ай бұрын
मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी
@kaustubhdeshpande8576 ай бұрын
Pu LA Deshpande, Natsamrat ya cinema madhehi daru or cigarette pinyache scenes jast dakhavalet...kai garaj hoti... Atahi savarkar yanchyavar ekda cinema nighala bhalehi Huda ne kadhala...mag boycott kashala...pahun tari ghya picture...tevadha sportsman ship dakhava... Afterall Savarkar Purna deshache ahet na....kadhala dusarya koni cinema tar swagat karaa...tumhi anakhi ek cinema kadha...baki barech zala hyanni nahi kadhala picture te...ashi bhavana zaliye ata
@kaustubhdeshpande8576 ай бұрын
Accha mhanun Manase kahi bolat nahiye Savarkar yanchyavar cinema ala tari...no much promotion and all...Karan nahitar he so called marathi kalakar nakhush ahet na
@ShrutiMahagaonkar6 ай бұрын
काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना दोनवेळा झाली म्हणजे सावरकरांनी अर्ध्याहून जास्त आयुष्य काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यात घालवले तर मग 2 सिन हे पुरेसे आहेत हे दाखवण्यासाठी?दुसरं काय दाखवायचं होतं सावरकरांबद्दल ?
@demya34646 ай бұрын
सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय 😮
@shriramjoshi56266 ай бұрын
14 varsh kalapani fakt 2 sean madhe????? Samor he patrakar ka bhikaar???
@pankajchaugule6 ай бұрын
Hyani Savrkar banvla asta tar tyani mafi patra je lihila asa mhantat tech 3 taas dakhvla asta.
@harshalamre6 ай бұрын
काळा पाणी साठी दोन सिन पुरेसे आहेत…किती सहज बोलून गेलात..बरच झालं तुम्ही फिल्म सोडून दिलीत🙏
@pradipvatamwar76986 ай бұрын
Tyana teen khanana kurwalaych hote.
@sheelasingla45806 ай бұрын
रणदीप ने खूप छान सिनेमा बनवला आहे We are proud of him!
@SourabhKharate6 ай бұрын
रणदीप हुडा Talented actor आहे.. हिंदू मुस्लिम किंवा गांधी पुरतं मर्यादित न राहता सर्वच स्वातंत्र्यवीरांच योगदान देशप्रेम किती मोलाचं आहे हे मुव्ही बघून समजतं आणि हेच महत्वाच आहे.. स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम.
@dayanandnadkarni2076 ай бұрын
*आम्हाला अपेक्षा होती की एक मराठी म्हणून स्वातंत्र्यवीर तुम्हाला खरेखुरे चांगले उमजले असतील त्यामुळे त्यांचे एक वास्तववादी चित्र तुम्ही जनमानसापुढे उभे कराल पण काही कारणांने तुम्ही ती संधी दवडली. कदाचित स्वातंत्र्यवीरांचे सुर्यासारखे तेज तुम्हाला पेलवले नसेल!* 😊😊
@ShrutiMahagaonkar6 ай бұрын
नाहीच झेपत सगळ्यांना सावरकर नावाचा सूर्य..!रणदीप हुडाने झपाटल्यासारखा मागे लागून घरदार विकून तो चित्रपट पूर्ण केला त्याला म्हणतात "Fascination"
@dayanandnadkarni2076 ай бұрын
@@ShrutiMahagaonkar एकदम खरे आहे.
@lalitmulay28516 ай бұрын
रणदीप हुडा ने सर्व सूत्र आपल्या हातात घेऊन अत्यंत उत्तम चित्रपट बनवला आहे. मी आजून हा चित्रपट पाहिला नाही आहे , याचावरून मांजरेकरांचा पण आहंकार दिसतो.
@sandeeppatil63846 ай бұрын
तो बॉलिवूड गँग चा सदस्य आहे, त्याच्या कडून काही अपेक्षा ठेवू नका!!!
@Yes_you_read_that_right6 ай бұрын
@@sandeeppatil6384 रणदीप हूडा त्याच्या स्वकष्टावर पुढे आलाय. बॉलीवूड ची छत्रछाया नाही त्याच्यावर.
@kishorisarode37426 ай бұрын
छान आहे सिनेमा, नक्की बघा
@SwatisRecipeandBeauty6 ай бұрын
I watched movie excellent 👍that time all freedom fighter how they United to free our land shows movie intensely, proud of hindu🕉️ savarkar 🙏always जय shivraj 🙏
@sangitachavan47686 ай бұрын
💩💩💩💩💩💩💩
@CallMeJustKK6 ай бұрын
लोक मूर्ख नाही आहेत, तुम्ही चित्रपट जाऊन बघितलं नाही ह्या वरूनच तुमच्या मनात काय आहे हे कळले... अंदमान बद्दल जे दाखवले आहे ते त्या मूव्ही मधले सगळ्यात जास्त लोकप्रिय सिन आहेत.
@tejassawant7726 ай бұрын
Ho na savarkarna kiti traas zala te kalala pahije lokana
@CallMeJustKK6 ай бұрын
@@tejassawant772 बरोबर आणि मजरेकर बोलतात ते एवढे दाखवायची गरज न्हवती बोलतात... सलमान बरोबर राहून राहून गुण नाही तर वान लागले आहे.
@anilshendepoet6 ай бұрын
अगदी बरोबर .
@rautdhaval056 ай бұрын
Tyana Hindu Muslim Ekta dhakwaichi hoti.....so called secularism. Aani Tashi pan Daal bhat loncha....sarkey film kadun Manjarekarji mansikta samajtey.
@CallMeJustKK6 ай бұрын
@@rautdhaval05 Salman Khan barobar vel ghalavlyavar Vaan nahi tar Goon lagnarach ki Bhau...
@Bharatyodhha6 ай бұрын
बर झाल मांजरेकर ह्यांनी हा चित्रपट नाही केला रणदीप ने उत्कृष्ट चित्रपट केला आहे, जे संवाद त्यांने दाखवाची हिम्मत केली आहे ती तूम्ही नसती केली. तूम्हाला ऐवढ वाटत तर नथुराम गोडसे वर एक उत्कृष्ट चित्रपट करून दाखवा.
@amit1211836 ай бұрын
Hahaha masst bolatat
@veereshwarsharma12546 ай бұрын
Ekdum sahi
@pravinshirgaonkar67976 ай бұрын
अगदी सहमत! याने ' नटसम्राट ' ची जशी वाट लावली तशीच ह्या चित्रपटाची वाट लावली असती.
@adnyat6 ай бұрын
नको🙏 शेवटी नथुरामला गुन्हेगार म्हणून दाखवेल तो
@zakirdeshmukh50416 ай бұрын
@@adnyatkyu be nalle bhakt natthya tera baap tha kya
@SIDMANTRI6 ай бұрын
सावरकर न करण्याचा निर्णय अगदी योग्य घेतलात. नाहीतर त्यात सलमान खान बघावा लागला असता लोकांना पठाण चा भूमिकेत. धन्यवाद. रणदीप जी ने परफेक्ट screenplay सादर केलाय आणि पुढच्या पिढी साठी एक अजरामर सिनेमा दिला आहे. सगळे स्वतःत्रसैनी एक मेकां बरोबर कसे होते, एक मेकांशी काय धागे दोरे होते, त्यांचे विचार कसे एक मेकांना प्रेरित करायचे हे ही अचूक दाखवला आहे. सावरकरांची व्यक्ती रेखा तर अगदी सुरेख प्रस्तुस्त केली आहे. काळा पाणी ला काय त्रास द्यायचे इंग्रज हे २ सीन मध्ये कसं बर दाखवणार? मराठी director आणि actor ह्यांनी फक्त खानपान करावेत, गडी ची काम करावेत बॉलिवूड ची हान जी हान जी करावी. आणि मॅजेस्टिक performance ला सुरेख/अप्रतिम ना बोलता "क्या बात है" असं बोलून bollywood ला खुश ठेवावे
@adnyat6 ай бұрын
👌
@swapnilchavan66726 ай бұрын
मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी
@sandeeppatil63846 ай бұрын
महेश मांजरेकर बॉलिवूड गँग चा सदस्य आहे आणि त्याच्या कडून वीर सावरकर जी बद्दल काही तरी भव्य दिव्य निर्माण करेल हे होवूच शकत न्हवत !!! बरं झालं महेश मांजरेकर ने ही फिल्म सोडली!!!!
@surajwavre82916 ай бұрын
😂😂 म्हणजे रणदीप हुड्डा कट्टर हिंदुत्ववादी, देशभक्त आहे तर😂
@bhushannaik97276 ай бұрын
याला हाकललं असेल, फिल्म सोडली नाही.
@jagdishgunge13216 ай бұрын
रणदीप उडाले पूर्णतः चित्रपट केला आहे खूप चांगलं झालं कारण कोणत्याच मराठी कलाकारांमध्ये ती जिगर नव्हती रणदीप ती भूमिका अक्षरशः जगलेला आहे
@Vijay-sj6zj6 ай бұрын
Tuja baap gujju aahe ka Tuja Aai la vichar
@abhivalunj5136 ай бұрын
andhbhak ani what's app university chya topper chi sankhya vadhat chalia deshat
@swapnilchavan66726 ай бұрын
मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी
@nileshhatolkar49606 ай бұрын
Nalayak Mahesh ata Tyala purn Baned kara
@abhisheksonawane46786 ай бұрын
Khara ahe!!
@vk80086 ай бұрын
Thanks Mahesh ne nahi kela ha movie and Randeep did brilliant movie. अतिशय उत्तम सिनेमा आहे
@kavita00016 ай бұрын
अतिशय ऊत्तम चित्रपट बनवला आहे हुडा सरांनी हे मान्य करावे आणी मनाचा मोठेपणा दाखवावा
@JagannathSatardekar6 ай бұрын
हुड्डा होता म्हणून खरा इतिहास बाहेर आला नाहितर बॉलीवुड film झाली असती..
@prasadpalsodkar3426 ай бұрын
अगदी बरोबर 👍
@surajwavre82916 ай бұрын
😂😂😂 म्हणजे आता हुड्डा "देशभक्त, हिंदुत्ववादी" वगैरे झाला का? 🤣
@vineet25626 ай бұрын
@@surajwavre8291 ho tujhya peksha tar jasta nationalist aahe to.
@KaushikMore-kt5zd6 ай бұрын
Randeep hooda cha ha murkhapana ahee, Mahesh manjrekar ni liehna Ani direct kela pahije hota.
@swapnilchavan66726 ай бұрын
मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी
@meghanakadam51196 ай бұрын
एकदा जाऊन बघायचा होता ना मग. खूप छान आणि अभ्यासपूर्ण चित्रपट झाला आहे. तुम्ही न केल्याबद्दल आभार
@ShrutiMahagaonkar6 ай бұрын
बरं तुम्हाला सावरकरांबद्दल fascination आहे ना? मग तुमची मतभिन्नता असली म्हणून काय झालं, सगळं बाजूला ठेवून, एका अमराठी माणसाने सगळ्यात मोठ्या मराठी देशभक्तावर सिनेमा बनवलाय तो बघायला जायला हरकत काहीच नव्हती? किती मराठी कलाकारांनी हा चित्रपट पाहिला आणि पोस्ट केली?
@demya34646 ай бұрын
सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय
@DnyanX16 ай бұрын
Kharay! Randeep Hooda ne ek apratim chitrapat kadhla ahe ! vaicharik / kalakruti baddal matabhed asu shaktil... .. pan Chitrapat uttam ahech!
@maheshmoharir93146 ай бұрын
येवढे fascination आहे ना? मग कर की तू पुन्हा चित्रपट लोक पाहतील की पण म्हणून तुम्ही मराठी कलाकार चित्रपट बघणार नाही? लाज वाटली पाहिजे तुम्हा सगळ्यांना.
@kunalkulkarni35826 ай бұрын
@@demya3464 agdi barober
@w.bharat83246 ай бұрын
मराठी चित्रपटसृष्टीत यांनी एवढी दादागिरी केली.. हे माझं ते माझं हे मीच करणार ते मीच करणार..? किती हव्यास.. एक सावरकर चित्रपट मराठी माणसांनी केला यांना त्रास सुरू झाला... यांचं मराठीपण खूपच किरकोळ आणि संकुचित आहे. 😊
@divyadrishtistudio65506 ай бұрын
बरं झालं ह्या चरसी बेवड्यानी सावरकरांवर सिनेमा बनवला नाही... ह्याच्या बोलण्यात सावरकरांबद्दल थोडापण आदर दिसत नाही...रणदीप हुडा यांचे खूप कौतुक आणि अभिनंदन 🎊🎉
@prashant78956 ай бұрын
हा चरसी बेवडा आहे तर याने छत्रपति शिवाजीमहाराजांची भूमिका करायलाच नको होती
@adnyat6 ай бұрын
@@prashant7895 मांजरेकर महाराजांच्या भूमिकेत तेव्हाही पटला नव्हता. महाराजांच्या भूमिकेला न्याय फक्त चंद्रकांत मांडरे यांनीच दिला.
@chaitalijoshi76536 ай бұрын
@@prashant7895kharacha ahe agadi barobar ahe, yachi layaki nahi..Ganjadi ahe ha
@Runvijay_singh6 ай бұрын
It is a brilliant movie. Outstandingly performed (lived) by Hooda. Veer Savarkaranchi shikvan hi Manjrekaranchya ego peksha khup jasta mothi ahe. Thank you Randeep Hooda for the movie. Proud of you. #stop bullying Mr. Manjarekar.
@gururajkendre59146 ай бұрын
रनदीप हुडाने वेळोवेळी इंटरव्हिव्ह मध्ये सांगितले आहे की मला सावरकरांबद्दल काही माहिती नव्हते मी सर्व इतिहास वाचून काढला. तुम्ही स्वतःला चांगल दाखवण्यासाठी हे सगळं बोलत आहेत. बर झालं तुम्ही नाही केला तो पिक्चर. देव जो करतो तो योग्यच करतो. उगाच स्वतःला चांगले दाखवण्यासाठी दुसऱ्यांना बदनाम करू नका.
@meenalsangeaikuanande98726 ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अनेकवेळा जो एकेरी उल्लेख केला जातोय मांजरेकरांकडून तोच बरंच काही सांगून जातोय... रणदीप यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट अप्रतिमच आहे आणि त्यातली कोणतीही पात्रं किंवा कोणतेही प्रसंग अनावश्यक नाहीत हे नक्की
@ruchakulkarni45116 ай бұрын
आता उगीच काही तरी कारण एक नॉन महाराष्ट्रीयन माणूस एवढं सुंदर चित्रपट बनवला आहे. खरंच रणदीप चे आभार मानावे ते थोडेच आहेत
@nikhilmore63056 ай бұрын
काहीही असो पण मांजरेकर तुम्ही तुमच्या इगोमुळे एका महान क्रांतिकारकाची कहाणी पडद्ध्यावर मांडण्याची संधी दवडली आणि सगळं अर्धवट टाकून पळाला. उपकार त्या रणदिप हुडाचे ज्याने या सर्व अडचणीत संधी शोधली आणि अप्रतिम चित्रपट पूर्ण केला.
@Ash.live.sydney6 ай бұрын
Mind blowing film. Direction, dialogues. I think its about 3 hours but nobody moved from the seat. Randeep Huda brought every aspect of स्वातंत्र्यवीर सावरकर to a common man. Neither the history books nor any of the films so far brought his courage, dedications, his strategy, ideology to the world. I am thankful that Randeep Huda did the film with so much indepth study, and nobody in bolllywood could pull this off.
@venomwastaken58356 ай бұрын
अतिशय उत्तम चित्रपट झाला आहे, सगळे प्रसंग आणि व्यक्तिरेखा अगदी चपखल आहेत. सावरकरांना छाती ठोक पणे नायक दाखवल आहे, तुम्हाला नसत जमलं कदाचित !
@Shrejo336 ай бұрын
Nasatach jamala. Pula deshpande pahila ki apan hyancha direction
@demya34646 ай бұрын
सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय
@chandukunte64266 ай бұрын
मांजरेकरांनी भाई ची कशी वाट लावली हे सर्वश्रुत आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय याची पण वाट लावलीय हे सगळयांनी पाहिलंय. डायरेक्टर म्हणून ते खुपच कमी पडताएत. रिचर्ड ॲटनबरोने गांधी सिनेमा बनवायच्या आधी २० वर्ष अभ्यास केला होता तेव्हा तो सिनेमा जगभर नावाजला गेला. आहे का कोणा हिंदी, मराठी दिग्दर्शकात इतकी चिकाटी? अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे लोक आहेत. बरं झालं मांजरेकरांनी अर्ध्या तून सावरकर सिनेमा सोडला. सावरकर वाचलेच म्हणायचे.
@pravinshirgaonkar67976 ай бұрын
जशी ' नटसम्राट' ची वाट लावली तशीच याची लावली असती.
@swapnilchavan66726 ай бұрын
मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी
@shraddhaasartofworld87136 ай бұрын
Barobar
@yuvijadhav87406 ай бұрын
खरं तर मांजरेकर यांची सेक्युलर स्क्रिप्ट रणदीप हुड्डा ला आवडली नाही... म्हणून त्याने मांजरेकर सोबत काम केलं नाही.. आणि सांगतोय आम्हाला आला मोठा शहाणा...
@freebk1616 ай бұрын
उत्तरेकडच्या तरुणाने सावरकर या कठीण विषयावर उत्कृष्ट चित्रपट काढला. आव्हान म्हणून तू राणा प्रताप वर चित्रपट काढून दाखव
@Yes_you_read_that_right6 ай бұрын
Soda he sagla ata... hindu vha ata tr
@anandshirsat10106 ай бұрын
Perfect!!
@kishornawale59846 ай бұрын
नको... तिथे पण मांजरेकर मातीच खाणार.... वरच्या पंगतीला दारुड्या आहे....
सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय
@sandeepdatar92836 ай бұрын
मांजरेकर तुम्ही किमान सिनेमा पाहण्याचे औदार्य दाखवायला हवं होत.तुम्हाला पटल नसेल ठीक आहे.पण This is not done एक मराठी माणूस म्हणून तुम्ही हे करायला नको होत.अजूनही पहा.
@freebk1616 ай бұрын
अगदी बरोबर. खुल्या मनाने सांगा की त्याने उत्तम चित्रपट काढला
@demya34646 ай бұрын
सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय
@varadyadav14926 ай бұрын
Sawarkar neet read kele aste tr nidan tyancha naav tri respect madhe ghetle aste
@RohanGondhalelar-hz9rw6 ай бұрын
मांजरेकर साहेब, आपण प्रतिभावान आहातच पण आता तुम्ही कबूल केलंय की तुम्ही सावरकर वाचले पण एका नॉन मराठी कलाकार पेक्षा कमी.
@NoVideo20246 ай бұрын
एका हरियाणवी व्यक्ति ने हा चित्रपट प्रदर्शित केला. स्वतःहून त्यात कलाकारी केली अणि हे चित्रपट सर्वात जास्त आवडला गेला आहे अणि नक्कीच येणार्या काळात खूप लोक पहाणार. सावरकर हे महाराष्ट्र भूमीतील सर्वोच्च देशभक्त होते ज्यांनी 40 पुस्तक लिहीले व इंग्रजांनी त्यांचा 9 पुस्तकांवर बंदी घातली.
@Yes_you_read_that_right6 ай бұрын
मांजरेकर नं ही फिल्म direct नाही केली तेच बरं झालं. रणदीप नं अगदी अप्रतिम फिल्म केली आहे.
@himanik21186 ай бұрын
You are a great film maker Manjrekar ji . But Randeep Hooda has done outstanding job as Veer Savarkar!!!! His involvement and devotion was very evident!
@varshajoshi6516 ай бұрын
मराठी कलाकारांनी सुध्दा सिनेमा पाहिला नाही comment केल्या नाही त्यांना पण नक्की Boycott केले पाहिजे.
@suhaspawar21356 ай бұрын
सगळे बॉलीवूड चे मिंधे आहेत
@Diluted-Hindu6 ай бұрын
I'm Not A Maratha But I Am A Mumbaikar By Birth - I Really Feel Sad By Seeing Veer Savarkar's Situation In The Movie... He's My Father Of The Nation In Real Sense Thank God - Manjrekar Wasn't Part Of The Movie
@ditya_deshpande6 ай бұрын
याला पिळगावकर चावला का? नुसतं मी मी मी
@Anirum2676 ай бұрын
@ditya_deshpand 100💯
@madhaviparulkar28066 ай бұрын
अगदी बरोबर 😂
@rushikesh91556 ай бұрын
😂😂
@pravinshirgaonkar67976 ай бұрын
😂😂😂😂
@ravikiranujalambe30076 ай бұрын
ये बढिया था...😂😂😂😂
@asmitajoshi20906 ай бұрын
Iam glad that this movie was made by Randeep Hooda , par excellence project well acted , directed 🙏🏻Thanks to Randeep Hooda. Super great 👍 job done 👏🏻👏🏻👏🏻
@andyN15086 ай бұрын
ही मुलाखत पाहिल्यानंतर मी एवढेच म्हणू शकतो, बरं झालं महेश मांजरेकर ने ही फिल्म सोडली!!!!
@shamharmalkar6 ай бұрын
बरं झालं तु नाही बनवला…😡 रणदीप यांनी स्वा. सावरकरांची भुमिका अगदी योग्य पार पाडली. ❤ निर्देशन, संवाद, पेहराव, अभिनय …अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे आहे. स्वा. सावरकरांना विनिम्र अभिवादन 💐🙏🏻
@kawalesm6 ай бұрын
मी चित्रपट पहिला, मला उत्तम वाटला, चित्रपट अतिरंजित बिलकुल नव्हता. मांजरेकर साहेब आपण आपल्या दिग्दर्शना खाली तुमच्या मता प्रमाणे सावरकरांवर चित्रपट काढा आम्ही तो देखील पाहू.
@kawalesm6 ай бұрын
By the way तुमचा शिवाजी महाराजांविषयी अक्षय कुमार ला नायक घेऊन चित्रपट येणार होता त्याचे काय झाले?
@swatideshmukh34546 ай бұрын
Kharach krantikari na aadvya hatane ghetat he lok
@nitinpimpale91346 ай бұрын
हुड्डा च चित्रपट आणि मांजरेकर तुम्ही काढा वीर सावरकर मग तिसरा चित्रपट येईल कोणचा सावरकर चांगला
@Akislive226 ай бұрын
महेश ला आता दुःख झालाय picture चालला म्हणुन 🚩🚩🚩
@sudhanshu33796 ай бұрын
Aapatla
@amitsalvi98026 ай бұрын
Super duper flop aahe chitrapat ..
@prasad86 ай бұрын
@@amitsalvi9802 😂😂😂😂 chatu
@King-jj2wx6 ай бұрын
Hit zalay jaun bg😂@@amitsalvi9802
@vardhanpendharkar44666 ай бұрын
Tuzhyasarkhya adanyansaathi naahich aahe 😂😂
@shekharb29816 ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा पिक्चर सोडण्याचे कारण असावे की हा विषयच असा आहे की तो काहीजणांच्या विचाराविरूद्ध असल्याने ती व्यक्तिरेखा व विचार लोकांसमोर प्रभावीपणाने कसा मांडणार,तसेच आपला हुक्का पाणी जिथून चालू आहे त्याच्याविरूद्ध कसे जाणार अश्या,लोकांच्या भावना असतात व ते तसे समजूतदारही असतात.
@radhachetan7426 ай бұрын
Correct
@demya34646 ай бұрын
Correct
@swatideshmukh34546 ай бұрын
Soicha Rajkaran he lok krtat Aata kon bghnar Manjrekaranche chitrapat
@suhaspawar21356 ай бұрын
बरोब्बर बोललात
@Aditya-rw2ly6 ай бұрын
Manjrekar ne bnavla nhi tech brr zal nhitr ha khan la special appearance dil asat tya movie mde. Hudda sir did a great work. I personally support his work.
@sunilpatil10006 ай бұрын
काळ्या पाण्याची सजा च तर पुन्हा पुन्हा दाखवायला हवं कारण इतर कोणीच इतकं सहन केल नसेल जितकं सावरकरांना सहन कराव लागलंय ,दोन काळ्या पाण्याची सजा हेच तर लोकांच्या मनात बिंबवायचं आहे, तुम्ही नाही समझणार मांजरेकर ।
@ATTiwari-y3e5 ай бұрын
Even Randeep Hooda said , I wished i had made this a web series but I did not have that budget !! But I loved the detailing that he has done . It is not distraction but the context of that time and savarkar was the lotus (flower nahi fire) in that context !!! May be do a movie on Savarkar and we can keep things side by side and see who made the best
@maheshmoharir93146 ай бұрын
तुला येवढे fascination आहे तर तू पण बनव चित्रपट. तुम्ही मराठी कलाकार चित्रपट पाहायला गेला नाहीत तुमचा अहंकार आडवा आला. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हा सर्वांना.
@vinitj636 ай бұрын
Mahesh manjracha ahamkar adva yeto manjrapeksha
@prathamesh99955 ай бұрын
खुप छान आहे चित्रपट...❤❤❤ @RandeepHooda
@Dr_Kulkarni6 ай бұрын
अप्रतिम सिनेमा झाला आहे.. अजून चांगला होणार , असे नेहमीच वाटत असते..आणि तुम्ही नाही केलात, हा त्यातील सर्वांत चांगला भाग
@22_leven6 ай бұрын
मी माझं मला करायचा होता... सगळं मी मी मी करत बसा! तिकडं बाहेरून येऊन Randeep ने brilliant चित्रपट बनवून दिला! Heights of Arrogance : Manjrekar ने अजून पहिला पण नाही चित्रपट. आणि म्हणे, माझं fascination होतं 😂 बरं झाले याने ऑप्शन दिला तेव्हा producer ने रणदीप बरोबर काम केलं.
@adnyat6 ай бұрын
निर्मात्याने योग्य निर्णय घेतला 👍👌
@namdevrajiwade44536 ай бұрын
Mi picture baghitala, best best movie ahe.real savarkar. Bara zale Mazarekar sahebani kela nahi.
@rahulmohite65526 ай бұрын
ह्याने अशी स्क्रिप्ट लिहिली होती ज्याने बॉलिवूड चे कोणतेच खान दुखावले नाही गेले पाहिजे जे रणदीप हुड्डा ला मान्य नव्हतं रणदीप ने सावरकरांच्या भूमिकेला खरा न्याय दिलाय
@jaihanumanjiful6 ай бұрын
Idea may be yours but Hooda completed very nicely. I appreciate!!!
@girishsavant23026 ай бұрын
Rajdeep Hooda has done a fabulous job in playing and producing Veer Savarkar. The idea to pitch Veer Savarkar against the background of many other popular leaders of his time has been a lesson that neither History books nor Manjrekar could have ever taught Hindus. We are grateful to Rajdeep. Manjrekar can go cry rivers. We are happy he didnt make it.
@Asmii_Talks5 ай бұрын
जे होत ते चांगल्यासाठीच होतं कदाचित महान वीर सावरकरांचीच इच्छा असावी तुम्ही चित्रपट बनवू नये तो योग्य व खरा जगासमोर यावा.
@bharatmahajan92016 ай бұрын
अमराठी असून देखील रनदीप हुड्डा ने अतिशय उत्तम चित्रपट केला आहे. कदाचित तुमचा अहंकार सावरकरां पेक्षा मोठा झाला असेल. शिका थोडे रनदीप हुड्डा कडून.
@ashitnalawade6 ай бұрын
बरंच झाल मांजरेकर तुम्ही चित्रपट नाही बनवला ते कारण एखादा माणूस जेव्हा एखादे कार्य करताना त्यात स्वतःला पूर्णतया झोकून देतो त्याचवेळी तो इतिहास घडवतो. Randip huda la त्रिवार सलाम...
@pushkarvartak77426 ай бұрын
काही हरकत नाही, आता मांजरेकरांनी त्यांच्या वीर सावरकरांवरील अभ्यासाप्रमाणे आणि मतांप्रमाणे सावरकरांवर वेगळा चित्रपट बनवावा प्रेक्षक त्याचे स्वागतच करतील आणि सावरकरांना पुन्हा एकदा नव्याने न्याय दिला जाईल. मांजरेकर, तुम्ही नक्की सावरकरांवर चित्रपट बनवा.
@demya34646 ай бұрын
तुम्ही सावरकरांवर घान पिक्चर बनवा.. आम्ही गांधींवर घन पिक्चर बनऊ 😮
@demya34646 ай бұрын
मांजरेकर ने पाणचट पिक्चर बनवला आसता १०० %
@demya34646 ай бұрын
मांजरेकर ने पाणचट पिक्चर बनवला असता 100%.. तुम्ही सावरकर पिक्चर बनवा.. पण तुमची लायकी तपासून घ्या 😮
मांजरेकरांनी सावरकर बनवले. असतें तर सावरकर एक तर. सुबोध bhave😂😂😂 सचिन खेडेकर 😂😂😂😂 जितेंद्र joshi😂😂😂😂 उमेश कामत नाहीतर चिन्मय मांडलेकर सावरकर राहिले असतें... सुबोध भावे बिचार्रा नाराज झाला राव
@vikasjadhav63106 ай бұрын
Majarekar saheb movie bagha aadhi.....master piece aahe ... Ugach comments deu naka. Randeep huda did a great job.
@ronid42316 ай бұрын
बरं झालं तुम्ही direct नाही केला, वास्तव हा यांचा पहिला आणि शेवटचा चांगला direct केलेला चित्रपट बाकी सगळे पानसट.. रणदीप हुडा सारख्या madness वाल्या माणसाने सावरकर direct खूपच छान केला आहे, अप्रतिम direction आणि acting आहे रणदीप हुडा ची, बघा हा चित्रपट आणि अस direction जमल असत का हा विचार करा..
@demya34646 ай бұрын
याने पाणचट चित्रपट काढला आसता शेवटी मुलीला हिंदी उर्दू लोकांबरोबर काम करायचंय.. सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय
@prarthanapadhye6 ай бұрын
He definitely did a great film! And vakhananyajogach kaam kela ahe. I think kuthetari mala vatata tumhalach baryach goshti out of fear dakhvaychya navhtya that's why you stepped back ani ata sarvasarav chalu ahe
@sandyins6 ай бұрын
Randeep Hooda read about Veer Savarkar 3 times more than you. that's why he wanted give important inputs and he did very good job as actor and director and he connect all right dots with veer savarkar ( Bhagat Singh , Netaji, and Tilak and all Indian revolutionary and a pro-independence activist) all these references are available in history
@demya34646 ай бұрын
सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय 😮
@sangitakoganur88176 ай бұрын
किती कलाकारांनी हा सिनेमा पाहिला आहे? अतिशय उत्तम सिनेमा आहे
@prasannap42196 ай бұрын
Me aajch pahila... Chan kaam kelay Randeep ni ❤
@nainakshighadge43406 ай бұрын
Randeep ne itki history vachli , obsess zala he manjerekar la patla nhi ..randeep ne savarkarala fkt movie cha vishay nhi thevla tynni savarakaranna nyay dyaychya hetu ne kela aahe...huge to respect randeep hooda ❤
@pravinruikar68406 ай бұрын
तुम्ही सुद्धा तुमचा एक सावरकर सिनेमा काढा काही प्रॉब्लेम नाही.. एका महान नेत्यावर 3 सिनेमे काढले तरी काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तुमचा सिनेमा सुद्धा पाहू 🚩🙏
@abhijeetborse6 ай бұрын
😂😂त्यात हा xx सिन घेईल चालेल का 🙉🙊🙈
@vinitj636 ай бұрын
@@abhijeetborsemarathi cha Mahesh bhatt
@nitint90886 ай бұрын
Mahesh fulltoo commercial maanus.. Randeep being jaat, sawarkar ekdam bwst banavala.. Maanapasan banavala.. Mahesh la watalye asel haa kya banavato. Pan aata hit zhaala ego aad aala mahesh babu cha. Hats off Randeep
@prempednekar6 ай бұрын
वीर सावरकर हा सिनेमा नक्कीच अप्रतिम आहे आणि सावरकरांचे विचार न पटण्याऱ्या लोकांनी देखील तो पाहिला असावा. त्यामुळे अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून, सावरकरांचे फॅसिनेशन असलेल्या आपल्या मराठी मांजरेकर सरानी देखील हा नक्कीच पहावा.
@yashsumant35866 ай бұрын
Two different perspectives.. but savarkar respect 1000% vadhli film baghun.. movie is good. Mahesh sir, would love to see another one from you
@rohitpanhale33096 ай бұрын
तुमचे मनपूर्वक आभार मांजरेकर तुम्ही नाही direct केला स्वातंत्र्यवीर सावरकर...😅😂😂 तुमच्या बोलण्या वरून दिसताय् तुम्हाला किती आवड होती या विषयाची..!!
@mahendrapanshikar71436 ай бұрын
The kind of movies manjrkar makes, the admirers of Savarkar should be Happy he couldn't ( or didn't) make the film. Fortunate indeed. (The audience I mean)
@nileshlad18366 ай бұрын
साहेबराव पाहिलात का आपण चित्रपट , आज आपला चित्रपट प्रदर्शित होणार आहे म्हणून बोलता आहात यावर , आपण दबावाखाली चित्रपट सोडला असाल पण आता जो रणदीप यांनी जो चित्रपट बनवला आहे तो न पाहता त्यावर कमेंट करून स्वतःची पाठराखण करू नका , क्रांतिसूर्य सावरकरांवर उत्तम चित्रपट बनला आहे यावर त्याची निर्भीडपणे प्रशंसा करण्याचं मोठेपण दाखवा , आणि इतर मराठी कलाकारांना हि हे लागू होत ..
@sudhanvapatki21426 ай бұрын
Hat's off to Randeep Hooda.... Great Job Randeep ji
@swatibhide1636 ай бұрын
२-४ मराठी कलाकारांनी हा सिनेमा पाहिला असेल.....या वरूनच कळते मराठी इंडस्ट्री मधले कलाकार किती घाबरट आहेत
@swapnilchavan66726 ай бұрын
मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी
@ananyavartak55496 ай бұрын
It's good sandeep hooda did this movie.....he did nice job.
@sikandarsawant85836 ай бұрын
We don't matter your views as Maratha community we are proud of Mr. Randeep Hooda ji who has shown courage to make such beautiful movie which was expected from Marathi director. Appreciate the work of Randeep Hooda
@devidassakhare87506 ай бұрын
चित्रपट मस्त आहे
@padmapusalkar6 ай бұрын
सध्यातरी आम्ही चित्रपट पहिला खूप आवडला असेल तर तुम्ही पुन्हा बनवा बघू
@PrabhatKarambelkar6 ай бұрын
FYI - खूप सुंदर झाला आहे पिक्चर. तुम्ही बनवला असतात तर एव्हढा चांगला कधीच झाला नसता
@SagarPashte-qy1qb6 ай бұрын
Ekdam perfect biopic banavala aahe ani thanks manjarekar sir tumhi movie sodali karan Khan gang chi pilla itak satya rok thok pane dakhavaychi himmat nahi karu shakat je hudda ne dakhaval aahe.
@swapnalim396 ай бұрын
Inspite of adding so many elements like bhagat singh, tilak with his dialogues and still almost all the forgoten freedom fighters who gave their life for country..he did a fantastic job.. he took us to that era.. includong Nathuram Ghodse..he did fantastic movie ..me and my family we all went to watch...on Acting level 💯 marks for Randeep...he poured his soul in the character.. glad Randeep made this movie..
@Kajarari_akhiyaan6 ай бұрын
Randip हुडा ची अक्षरशः कळकळ दिसून आली, obsessed होण्यासारखे व्यक्तिमत्त्व होते savrkar आणि ते वेड त्या character la तसे jaglyashivay tase झालेच नसते
@liviyabags6 ай бұрын
मांजरेकर ४:४७ मिंटाला बोलून गेले की हूडाने सावरकर खूप जास्त वाचले, ह्यातूनच कळत की मांजरेकरांची मानसिकता कळते
@11SAGARSHINDE6 ай бұрын
Bu the way....great movie. Enjoyed watching.
@ankushmandhare19746 ай бұрын
Uttam direction aani Sundar acting keliye randeep huda ne. 1 da movie tr bgha
@vaibhav-3655 ай бұрын
चांगला निर्णय घेतलात न करण्याचा. उत्तम झालाय तुम्ही नसल्यामुळे
@shailesh_joshi6 ай бұрын
@5:52 ला मेधा हात टोचून म्हणते बास कर आता. 😂 @6:02 ला सचिन खेडेकर चे एक्सप्रेशन बघा. 😂