Narendra Modi हरले तर ?

  Рет қаралды 943,033

Marathi manus pradip

Marathi manus pradip

Күн бұрын

Пікірлер: 4 500
@VarshasKitchenFood
@VarshasKitchenFood 4 ай бұрын
आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार म्हणजे नरेंद्र मोदी मंहून म्हणते भविष्य साठी आपल्या भारत मातेसाठी नरेंद्र मोदी तुम्ही तुम्हाला यावं च लागेल मी साईबाबा चरणी प्रार्थना करते🙏🌹
@sadashivmohite1822
@sadashivmohite1822 5 ай бұрын
नरेंद्र मोदी संपूर्ण विश्वाचा वाघच आहे त्याला सांभाळणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे नरेंद्र मोदी नसले तर संपूर्ण जगात हिंदू धर्म नाहीसा होईल
@akashghige5422
@akashghige5422 5 ай бұрын
भावा मान जिंगलास... हे सर्वांना कळलं पाहिजे ..खूप छान भावा....❤❤
@vasudeogujar8315
@vasudeogujar8315 5 ай бұрын
अगदी खास व सत्य माहिती सांगितली धन्यवाद
@marutisaste9754
@marutisaste9754 5 ай бұрын
हिंदूना कितीही पोटतिडकीने सांगा हिंदू हा फक्त जाती पाती, कांदा भाजी, महागाई यातच अडकला आहे. त्यामुळे त्यांला चांगले काहीच ओळखता येत नाही.योग्य विश्लेषण 👍👍🚩🚩🚩🚩🚩
@AJ007-d8r
@AJ007-d8r 5 ай бұрын
Uttar Pradesh che hindu hushari ne vote detat.... Maharashtrat murkh jast aahet
@neoshri
@neoshri 5 ай бұрын
उगाच नाही आपल्यावर १००० वर्ष राज्य केलं बाकीच्यांनी
@sidhumathpati4078
@sidhumathpati4078 5 ай бұрын
Sm
@leface30
@leface30 5 ай бұрын
In the real world, महागाई ही गोष्ट टाळण्यासारखी नाही, पण आपण पैश्याचे सेवक झालेलो आहोत, जसा पगार वाढतो तश्या आपल्या गरजा व इच्छा वाढतात, म्हणून आपण या मायाजालातून नाही सुटत.
@Indiansatyavadi
@Indiansatyavadi 5 ай бұрын
Marathyanche sarvat mothe shatru marathettar hindu..aaraxanas virodh krnare bhatjamatiche gandu aani shandh bjp che mahashandh hindutv surlya krun andbhktanchya bokat ghala..aani hijdyamo aamhals hindutv shikvi nka
@PointNotedMyLord-nf1mh
@PointNotedMyLord-nf1mh 5 ай бұрын
काटा आला भाऊ अंगावर तुझे शब्द ऐकुन ग्रेट 🚩🚩🚩🚩
@yashwantkarkera
@yashwantkarkera 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@datta6159
@datta6159 5 ай бұрын
सोशल मिडीया वर मोदी व भाजपवर शिव्या फक्त हिंदूच देत आहेत
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 5 ай бұрын
सत्य.. सर्वात पुढे आंबेडकर वादी 🚩 तेच हिंदू शिव्या देत आहे ज्यांच्या डोक्यात विष पेरलय.. सेक्युलर नावाचं.. आम्ही भारतीय सनातनी आहोत.. आम्ही मोदींसोबत..🚩
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 5 ай бұрын
​@@snehaldeshmukh3322ब्राम्हण पण देत आहे.. त्यांनी आमचे राज साहेब चोरले 😢
@KarimShaikh-b3t
@KarimShaikh-b3t 5 ай бұрын
आम्ही पण
@Hin832w
@Hin832w 5 ай бұрын
​@@snehaldeshmukh3322सर्वात जास्त ब्राह्मण पत्रकार abhisar शर्मा,रविश कुमार, prasun vajpaee,राजदीप सरदेसाई असे अनेक लोक आहेत .
@deepakpanchal2238
@deepakpanchal2238 5 ай бұрын
उगाच मुस्लिमांनी राज्य केलं इथे...हिंदूंना स्वस्ताई व रोजगार द्या, त्याबदल्यात मुस्लीम आक्रमण झालं तरी चालेल.
@gspiececreation3652
@gspiececreation3652 4 ай бұрын
वाह मराठी दादा खूप छान समजावून सांगितले पण आपल्या हिंदू सेक्युलर किडा वाद्यांना कधी अक्कल येईल माहीत नाही. यांना इतिहास वाचूनही कळत नाही. यांना समोर दिसलेलं कळत नाही. जेव्हा कधी यांच्या खालच्या नळ्या छाटल्या जातील तरीही यांना काही कळेल याची शाश्वती वाटत नाही. तरी आपल्या विचारांना सलाम❤
@rajmanedineshn5297
@rajmanedineshn5297 5 ай бұрын
100% खर बोलतोय भावा.. तुझ्यासारख्या youtubers ची गरज आहे ..हिंदू ना जागा करणारा🙏🏻🙏🏻🚩
@rohitkondalkar2533
@rohitkondalkar2533 5 ай бұрын
खूप छान बंगाल आणि केरळ ची अवस्था पाहा...
@nishant5156
@nishant5156 5 ай бұрын
​@@rohitkondalkar2533kay hot ahi tit
@TanhajiMudhale
@TanhajiMudhale 4 ай бұрын
आयुष्मान भारत योजना आहेच की, बिमार तर पड!
@rohinideshmukh398
@rohinideshmukh398 4 ай бұрын
दादा तुम्ही १०१ टक्के खरं बोलताहेत.मला तुमचा अभिमान वाटतोय तुम्ही असेच व्हिडिओ पाठवून हिंदूना जागं करा.नाहीतर पहिल्या सारखं या अल्ला ओ अल्ला रसुल्लला अस व्हायचं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्री कृष्ण जय श्री राम जय हनुमान जय राधे राधे शाम बोलो जय सिता सिता राम बोलो. जय मोदीजी जय योगीजी❤❤❤❤❤❤❤❤❤
@prabhakarjadhav4718
@prabhakarjadhav4718 5 ай бұрын
एक्दम बरोबर 👍👍 शंभर टक्के तुमचा शब्द खरा होईल जर मोदी हरले तर. देव करो सर्व हिंदूंना शहाणपण येवो.
@SureshChavan1985
@SureshChavan1985 5 ай бұрын
हिंदू संस्कृती टिकली पाहिजे. मोदी 🚩🚩🚩🚩 मतदान वोट करा.
@gayatribodhe5590
@gayatribodhe5590 5 ай бұрын
right
@anilnarkhede6885
@anilnarkhede6885 5 ай бұрын
हिंदू संस्कृती टिकली पाहिजे हो यास भाई
@vanitabhogle4034
@vanitabhogle4034 4 ай бұрын
मोदी आल्यावर काय हिंदु धर्म टिकल आहे का अगोदर हिंदु धर्म नव्हता काय कशाल लोक मध्य विष कालवून तुम्हालाच काय फायदा होणार आहे का उलट तुम्ही देशाच नुकसान करीत आहोत तेव्हा तर संत होवून गेले हे पण मोदी केले का देशाच का नुकसान करीत आहोत
@vanitabhogle4034
@vanitabhogle4034 4 ай бұрын
तेव्हा हिदु संस्कृती नव्हती काय मोदी आल्यावर हिंदुधर्म बुडला कारण तुम्हीच लोक नी एवढं घाणेरड राजकारण केले आहे की मोदी हे केले ते केले असे मोदी काय केले उलट लोकच नुकसान केल आहे खोटे राजकारण करू नयेत हे तुम्हाला विनंती आहे
@RevatiPawar-k1u
@RevatiPawar-k1u 5 ай бұрын
स्वामी समर्थांच्या कडे माझ एकच मागणं आहे PM नरेंद्र मोदी यावेत.त्यांना जिंकावं लागेल😢 हिंदु धर्मासाठी 🚩 भारतमाता साठी ❤❤
@arunasingh2594
@arunasingh2594 4 ай бұрын
मीही स्वामी चरणी हिच प्रार्थना करते.हिंदू नो आता तरी जागे व्हा.
@shilpajaywant1943
@shilpajaywant1943 4 ай бұрын
आम्ही पण हीच प्रार्थना करतोय
@punamroj9597
@punamroj9597 4 ай бұрын
मूर्ख
@chandrkantthakur4565
@chandrkantthakur4565 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉
@chandrakantlathkar5104
@chandrakantlathkar5104 5 ай бұрын
आगदी खरं बोलत आहात, तुमचं हार्दिक अभिनंदन!!🎉🎉
@jayshingare7740
@jayshingare7740 5 ай бұрын
50 वर्षांत हिंदूची संख्या 7% कमी झाली हे
@rudra369gl
@rudra369gl 5 ай бұрын
प्रत्येक हिंदु ने कमीत कमी 4 गाभरं जनोले पाहिजे...
@कर्नलसिंगहरभजन
@कर्नलसिंगहरभजन 5 ай бұрын
बहुत से लोगो ने हिंदु धर्म छोड़कर क्रिश्चियन और बौद्ध धर्म में कन्वर्ट किया है ,,,,
@adityaakhade2850
@adityaakhade2850 5 ай бұрын
मुस्लिम संख्या 43% ने वर गेली आहे हे जास्त चिंताजनक आहे!
@Sprinter20
@Sprinter20 5 ай бұрын
Aaplya lokanna Maan Khali ghalun jagaychi savaych zaley ....Tyanna fakt mahagai diste... pn to kashani vadhley te nahi dist
@mumbaiflatdeals
@mumbaiflatdeals 5 ай бұрын
त्या 50 वर्षात मोदी 10 वर्ष पीएम होते हे पण विसरू नका
@pramodthote6461
@pramodthote6461 5 ай бұрын
दादा अगदी बरोबर बोलला आहात प्रत्येक देशप्रेमी हिंदू च्या मनातील भावना व्यक्त केल्या बद्दल धन्यवाद थोडक्यात काय होऊ शकते त्याचे योग्य आणी मोजक्या शब्दात सांगितले खूप छान.
@sidramshinde6839
@sidramshinde6839 5 ай бұрын
शासक इटली से वोटर बांगलादेश से नारे पाकिस्तान के और संविधान इंग्लंड से ऐसा नहीं चलेगा भाई. ये सनातन की भुमी हैं और राज भी हमारा ही होगा. केवल भाजपा.
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 5 ай бұрын
हिंदू सगळे जातीवाद करत बसले आहेत राव....यांना देशाबद्दल काहीच अस्था नाही..अवघड आहे 🇮🇳🇮🇳
@SangitaSatav-k5l
@SangitaSatav-k5l 5 ай бұрын
गाढवा जागा हो
@prashantlande4046
@prashantlande4046 5 ай бұрын
हिंदू जे करतात ते जातीवाद आणि लांडि लोक जे करतात ते भाईचारा . वा रे वा किती थोर विचारवंत आहात तुम्ही
@Wanderingonkaarvlogs
@Wanderingonkaarvlogs 5 ай бұрын
राहिलेल्या 14 जागेवर लोकांनी घरा बाहेर....... पडा हिंदुनो अभि नहीं तो कभी नहीं
@todkarrs
@todkarrs 5 ай бұрын
Mi Anhi Apche saglyani Modiji na Vote kele Ahe
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 5 ай бұрын
सत्य, आम्ही केलंय.. तुम्हीही करा..🚩🚩
@khagendra299
@khagendra299 5 ай бұрын
Aamchi fix seat rakshataai khadse ..
@dilippandit6966
@dilippandit6966 5 ай бұрын
आत्म धर्म मोदींनी जागवला.
@anilnarkhede6885
@anilnarkhede6885 5 ай бұрын
Sahi hai
@ajitshirke3881
@ajitshirke3881 5 ай бұрын
आपण एक मुल काढून सरकारी नोकरी लावायचा विचार करतोय,आणि मुस्लिम दहा मुल काढून सरकार बनवायचा कट रचतायत, हे खणखणीत भविष्य आहे
@mukundmakode7328
@mukundmakode7328 5 ай бұрын
हे अंतिम सत्य आहे, ते संख्या वाढून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत
@KautikJarare-vs9ru
@KautikJarare-vs9ru 5 ай бұрын
Brobr
@mahendrapatil9670
@mahendrapatil9670 5 ай бұрын
आपल्या देशाचे नाव हिंदुस्तान आहे. सरकार तर आपलेच पाहिजे
@swamisamarthbhaktichannal2515
@swamisamarthbhaktichannal2515 4 ай бұрын
Jai shree Ram 🚩🚩
@engineerstown9249
@engineerstown9249 5 ай бұрын
Arab Muslim : Nationalist❤ Indian Muslim : Most Of Communist😢
@psycocandy.
@psycocandy. 5 ай бұрын
Communism kay ahe sang mala
@engineerstown9249
@engineerstown9249 5 ай бұрын
@@psycocandy. Thodi study kar Bala ....sarv Kai aikt nakko geu jaus...
@psycocandy.
@psycocandy. 5 ай бұрын
@@engineerstown9249 Communism explain kar mag pudha bolu mala baghychay tujhi communism chi definition kay ahe
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 5 ай бұрын
सॉरी... Communist नाहीत ते..... ते इस्लामी आहेत....
@psycocandy.
@psycocandy. 5 ай бұрын
@@rahuldhanavade2878 andhbhaktanna sangun upayog nahi
@ShivbacheShiledar
@ShivbacheShiledar 5 ай бұрын
🙏❗100% खरी गोष्ट आहे दादा.. मी MPSC चा अभ्यास करतोय, जर बारकाईने अभ्यास केला तर काँग्रेस ने केलेल्या हिंदू विरोधी कारवाया बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. ज्यांची बौद्धिक पातळी कमी आहे तेच हिंदू लोक काँग्रेस चे समर्थन करताना दिसतात. बाकी मुस्लिम का नेहमी त्यांच्या मागे राहतात हे वेगळं सांगायची गरज नाही.😢
@pravinpatil8447
@pravinpatil8447 5 ай бұрын
बस कर भाऊ दरवर्षी उमेदवारी बदलयाला पाहिजे होती पंतप्रधान ची म्हणे मोदी दुसरा उमेदवार निवडून यायला नाही पाहिजे निस्ता मोदी मोदी करत बसा बाकी कोणी करणार नाही मोदी सारख काम वारे अंधभक्त..
@rajmanedineshn5297
@rajmanedineshn5297 5 ай бұрын
​@@pravinpatil8447 आरे बाळ .. अभ्यास कर तुला आत्ता नाही समजणार मोदी किती गरजेचा आहे... नंतर समजेल तुला,. तू जर खरा हिंदू असचील तर मोदी आपल्यासाठी आहे हे मान्य कर.. सगळ्या गोष्टी इथे explain kru शकत नाही.. तुझा contact number दे तुला कॉल वर स्मजवतो
@ShivbacheShiledar
@ShivbacheShiledar 5 ай бұрын
@@pravinpatil8447 नेहरू 16 years, 286 days, इंदिरा खान एकूण कार्यकाळ 15 पेक्षा जास्त वर्षे, दादा ज्यांनी देशाला अंधारात ठेवलं त्यांना तुमच्यासारख्या अडाणी लोकांनी 50-60 वर्ष दिले तेव्हा हा विचार आला नाही बरं.? आज देशाचे सर्व काही महत्त्वाचे विषय सुटायला लागलेत, देश स्मार्ट होण्याच्या दिशेने चाललाय तर ते तुम्हाला नकोय कारण का तर परत परत तोच माणूस नको म्हणून..? तुमच्या सारख्या अडणीपणाचाच फायदा या काँग्रेसने गेले 60 वर्षे घेतला दादा. आणि वर काय तर आम्हीच अंधभक्त.. वा वा रे..👌👌👌
@ShivbacheShiledar
@ShivbacheShiledar 5 ай бұрын
@@pravinpatil8447 नेहरू 16 वर्षे, 286 दिवस(मरेपर्यंत), इंदिरा खान 15 पेक्षा जास्त कार्यकाळ pm, एकूण काँग्रेस कार्यकाळ 50-60 वर्षे म्हणजे ज्यांनी आजपर्यंत देशाला अंधारात ठेवलं त्यांना तुमच्यासारख्या पिढीजात अडाणी लोकांमुळे सत्ता भोगायला मिळाली आज देशाचे एकापेक्षा एक अडचणींनीचे विषय सुटत आहेत तरी तुम्हाला मोदी नको आहेत का.. तर परत परत तेच का म्हणे👌 आणि तरीही आम्हीच अंधभक्त.. वा रे वा.. सुधरा जरा
@pravinpatil8447
@pravinpatil8447 5 ай бұрын
@@ShivbacheShiledar हो का मग जेव्हा मोदी दहा वर्षे सत्तेत होतात तेव्हा शेतकरी च्या शेतमालाला भाव का नाही, बेरोजगारी संख्या का वाढली, आत्महत्या का वाढली, भारतात आरक्षणाचा प्रश्न का सोडवल नाही, मणिपूर सारख्या घटनेत का गेला नाही, श्रीवर अत्याचार का ठांबवल नाही, भ्रष्टाचार का ठांबवला नाही भारतात गरीब लोकांसाठी महागाई का कमी केली नाही, प्रत्येक लोकांच्या खात्यात पंधरालाख का टाकले नाही ते जाऊद्या जनधन खात्यात साध दोन हजार रुपये का टाकले नाही. अश्या अनेक समस्या गरीब जनते कडुन मोदी वर टिका. जे करायच ते करत नाही पुर्ण भाषण फेकी असत. आजुन पर्यंत जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यात उद्योग कंपनी आणल्या नाही याने आणि जे होते ते गुजरात ला नेले. आणि आपला तरुण गाव सोडून मोठ्या शहरात जातो. आणि तिथे गेल्यावर पाण्याची राहण्याची सोय नाही. हेच का मोदी चे अच्छे दिन.
@shivajimisal8096
@shivajimisal8096 5 ай бұрын
हिंदू हा स्वतापुरत पाहतो भविष्यात पाहत नाही
@Ban-dt
@Ban-dt 5 ай бұрын
जो योग्य वेळी भविष्याचा योग्य विचार करून वागत नाही त्याचे आस्तित्व संपल्यासारखे असते .😢😢😢
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 5 ай бұрын
हिंदू च हिंदू चे वैरी आहेत या हिंदुस्थानात.अरे काय लायकी आहे तुमची दुसर्यांची तळी उचलण्यात धन्यता मानतात.कधी नव्हे ते हिंदू चार पाठीराखा मिळाला आहे सगळे एक होऊन श्री मोदी जी ना साथ द्या आणि आपले सामान तरी शाबुत राखा.
@shobhanadeorukhkar3634
@shobhanadeorukhkar3634 5 ай бұрын
​@@Ban-dt⁰
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 5 ай бұрын
तू कौन आहे आणि काय लोकासाठी कार्य केले आहे निस्वार्थ भावनानी
@Animals80134
@Animals80134 5 ай бұрын
फ़क्त पैदा करण्या साठी भविष्य पाहतो पुढे जाऊन मुलाला नौकरी भेटल की नहीं मुलगी भेटल की नहीं 😂😂
@kalyanisutar8029
@kalyanisutar8029 2 ай бұрын
Ekdum barobar ahe dada tumchya...but aapal durdaiva aaplech lok ghatak ahet
@SureshChavan1985
@SureshChavan1985 5 ай бұрын
मोदी योगी 🚩🚩🚩🚩🚩 राम मंदिर. 370 कलम . हिंदू संस्कृती वाढवली. जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩 मतदान वोट करा.
@anandbhalerao9207
@anandbhalerao9207 5 ай бұрын
अरे भावा जम्मू-काश्मीरमध्ये अडाणी अंबानीला तेथे जमीन घेण्यासाठी हे कदम हटवलं तेथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाही तुम्ही म्हणता आत्याच्या स्त्रियांवर अत्याचार होतील मग मिझोरम मध्ये मिझोरम मध्ये रस्त्यावर बाया नंग्या केल्या त्यांना नंगे रोडवर फिरवून त्यांच्यावर बलात्कार केले त्यावेळेस मोदी कुठे गेलता
@RangraoPatil-w4o
@RangraoPatil-w4o 5 ай бұрын
Right 👍
@garena29gamer48
@garena29gamer48 4 ай бұрын
AGDI BAROBAR AHE DADA❤
@smitaghaisas7112
@smitaghaisas7112 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@hiralalpatil9636
@hiralalpatil9636 5 ай бұрын
वाह भाऊ अती सत्य तेच भुत, भविष्य, विश्लेषण वर्णन केलय, धन्यवाद आपका, 🚩🙏 राष्ट्रहित सर्वोपरि, सत्यमेव जयते, वन्दे भारत 🇳🇪🙏 शुभकामनाएं
@Somu_Dad
@Somu_Dad 5 ай бұрын
भाऊ एकदम काळजाला भिडला तुमचा विषय. पण या हिंदूंना कितीही सांगा काही फरक नाही. यांचे रक्तच पातळ झाले आहे .🙏🏻
@shilpajaywant1943
@shilpajaywant1943 4 ай бұрын
अगदी खरंय तुमचं म्हणणं . लोक असा सरासर विचार का करत नाही. असा विचार सगळ्यांनी करायला हवा. धन्यवाद हा व्हिडिओ केल्याबद्दल.आत्ता पर्यंत कोणी तरी despremane राज्य केले का.
@jayantdeshpande2531
@jayantdeshpande2531 5 ай бұрын
सध्या नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर असणे. ही काळाची गरज. नाहीतर येरे माझ्या मागल्या असे होईल. म्हणून मोदींनाच निवडून आणा.
@kalpanawaman9077
@kalpanawaman9077 5 ай бұрын
बाळा तू जे सांगीतले ते तंतोतंत खरे आहे असेच हिंदूंना जागृत करत रहा धन्यवाद
@rameshkulkarni8488
@rameshkulkarni8488 5 ай бұрын
😢
@vanitabhogle4034
@vanitabhogle4034 4 ай бұрын
मोदी परत पंतप्रधान झाल्यावर देशाच उलट विकायच तर होणार नाही उलट देशांमधील मुले बेकार होतील तुम्हालाच मुलाच आणी मुबईच नुकसान करीत आहोत
@sumanendait6585
@sumanendait6585 5 ай бұрын
फार सुंदर भाऊ पण खरंच आपले हिंदू बांधवांनी एकत्र येऊन भाजपला मतदान केले पाहिजे जय श्री राम
@ramdaspatil593
@ramdaspatil593 5 ай бұрын
योग्य विश्लेषण
@prashantsolkar9747
@prashantsolkar9747 2 ай бұрын
दादा तुम्हाला सलाम तुमच्या विचारांचा मी ही आहे....आज मोदी आहेत म्हणून हिंदू धर्म जागता आहे....🚩🚩🙏🙏
@magicalindianculture4967
@magicalindianculture4967 5 ай бұрын
दादा सर्वप्रथम तर भाजपप्रणित आघाडी ४ जून ला ४१५-४२२ जागा घेवुन प्रचंड बहुमताने विजयी होत आहे. जर कुणाला शंका असेल तर स्क्रिनशॉट काढुन ठेवा. जय शिवराय जय श्री राम हर हर महादेव 🙏🙏🙏
@adeshmali8470
@adeshmali8470 5 ай бұрын
तुमच्या तोंडात साखर पडो ❤
@vish5718
@vish5718 5 ай бұрын
300-350 yeudya pan satta yeudya hi prabhi sri ram charni prarthana
@nitish_ingale
@nitish_ingale 5 ай бұрын
जय जय श्रीराम दादा तुमच्या तोंडात साखर पडो तुम्ही म्हणत आहात तसच घडो,,,,👍
@drmayurpanchal7372
@drmayurpanchal7372 5 ай бұрын
Dev Karo ase hovude....pan hya veli avghad ahe
@chaganpatil3215
@chaganpatil3215 5 ай бұрын
​@@vish5718तथास्तु😊
@sarika685
@sarika685 5 ай бұрын
किमान १०० लोकांना फोन करून सांगा मोदी ला मत का द्यावे नंतर जेवण करा रोज आज पासून जोपर्यंत निवडणूक होत नाही
@vaibhavpatil687
@vaibhavpatil687 5 ай бұрын
बरोबर आहे.. सर. तुमचे.... मोदी... पाहिजे...... जय. हिंदू धर्म🙏🙏
@dhirajbhavsar-j3t
@dhirajbhavsar-j3t 2 ай бұрын
Wonderful......Great job.... Man bharun aal sir aaj majhya manat je chal ahe te tumhi bolun डोळ्यात पाणी आणलं....salute...tumhala..... Hindu nhi jage honar kadhi.... Hindu cha इतिहास अंपल्याच लोकांचं पाय ओढणारा आहे... दुसऱ्याच ऐकून स्वतःच नुकसान करून घेणार आहे....
@homosapien5442
@homosapien5442 5 ай бұрын
धन्यवाद मित्रा छान उपयुक्त माहिती दिलीस 🙏👍.
@vikaskhetmalis
@vikaskhetmalis 5 ай бұрын
तुम्ही एकदम खरं बोलतय राजे आपल्या मूर्ख काही हिंदूंना/नास्तिक ना हे आज काळात नाही परमेश्वर या हिंदू लोकांना लवकर लवकर सद्बुद्धी मिळो देवो अजून पण वेळ गेली नाही.... माझी पण हिंदूंना हात जोडून विनंती आहे मोदीजी ना साथ दया
@RavindraKhot-w3g
@RavindraKhot-w3g 5 ай бұрын
मोदी सरकार निवडून येणे काळाची गरज आहे
@sureshdesai3535
@sureshdesai3535 Ай бұрын
Very nice advice 👌
@amolambhore2225
@amolambhore2225 5 ай бұрын
भाजपा आणि मोदी शिवाय पर्याय नाही.🚩
@godofliberty3664
@godofliberty3664 5 ай бұрын
गुजरात ला जाऊन रहा कळेल गुजरात मध्ये तुला किती किंमत आहे ती. तेथून तू पाकिस्तान मधून अआल्यासारखे वागवतात आणि धमक्या देतात.
@godofliberty3664
@godofliberty3664 5 ай бұрын
गुजराती तूला घाटी म्हणून हाकलून देतील
@harishchandramhatre7845
@harishchandramhatre7845 5 ай бұрын
जय श्री राम, जय हिंद. भावा मस्त बोलला आहेस. 100% हे खरे आहे.
@surajkhapare3450
@surajkhapare3450 5 ай бұрын
असेच व्हिडिओ बनवत रहा भावा
@suvarnabhorde6567
@suvarnabhorde6567 4 ай бұрын
❤❤❤1 no
@galandemanish7277
@galandemanish7277 5 ай бұрын
कांदा भावढीमुळे आपण वाजपेयी सरकार पाडण्याचे पातक केले , पण आता अशी चूक पुन्हा होता कामा नये.
@NEXTLEVELGAMING885
@NEXTLEVELGAMING885 5 ай бұрын
East or West PM Modi is best ☺️
@VINODKUMAR-xu6hl
@VINODKUMAR-xu6hl 5 ай бұрын
सर्व भ्रष्ट्राचार लोकांना आपल्या छत्र छायेखाली घेणारा माणूस देशभक्त असू शकतो का...?
@atmaram_yt
@atmaram_yt 5 ай бұрын
छत्रछायेखाली घेऊन त्यांना सत्मार्गाला लावलं आहे. आता येथुन पुढे अशा नेत्यांकडून भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी भाजपा घेईल. काळजी नसावी. धन्यवाद 🙏
@dattatraykhandeshe5302
@dattatraykhandeshe5302 5 ай бұрын
वेळेला गाढवाचे पाय धरावे लागतात जर गाढवांची संख्या वाढत असेल
@MRrusikesh
@MRrusikesh 5 ай бұрын
अभिनंदन भावा तुझ
@VINODKUMAR-xu6hl
@VINODKUMAR-xu6hl 5 ай бұрын
@@atmaram_yt साहेब! पहिल्या वर्गातील मुले आहेत का? त्यांनी चूक केली. त्यांना चुकीची जाणीव करून दिली आणि सत्या च्या मार्गाला लावल.
@alkagajbhiye8269
@alkagajbhiye8269 5 ай бұрын
Sara sattynas kela hy modine pagal
@Mychoice12345
@Mychoice12345 2 ай бұрын
जे झोपले त्यांना झोपू द्या. पण जे जागे आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊ या आणि येणाऱ्या पिढी चे भविष्य घडवू या
@GhuleDatta1983
@GhuleDatta1983 5 ай бұрын
विकास होत आहे त्या पटित महागाई कमी आहे देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच पुणे ते पंढरपूर रस्ता इतका मोठा स्वच्छ आणि दिव्य स्वरूपात उपलब्ध आहे
@vishwasajabe435
@vishwasajabe435 5 ай бұрын
अराजकता माजणार हे नक्की आहे. जे आज भाजपला विरोध करतात त्यांच्यावर पश्चात्ताप करायची वेळ येणार आहे.
@brsaint7728
@brsaint7728 5 ай бұрын
त्या लोकांमुळे सगळेच देशोधडीला लागणार
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 5 ай бұрын
प्रत्येक माणसाचे एक वय असते,ऊद्या मोदी मेला तर हिंदू संपवून जातील का, मोदी म्हणजे देश नाही,असे किती आले आणि किती गेले,पण धर्म आजही तसाच ऊभा आहे,
@subhashkothare1839
@subhashkothare1839 5 ай бұрын
मग साहेब, पाकिस्तान आणि बांगला देश, अफगाणिस्तान चे हिंदू कुठे गेले ?
@chandraosudewad7074
@chandraosudewad7074 5 ай бұрын
हिन्दुस्तान १६ देशात विभाग ल्या गेला याची जाणीव ठेवा
@laxmikantaadaki8032
@laxmikantaadaki8032 2 ай бұрын
PRAdip sir Tumi je kahi vichar mandle the bavishyat kare hoil ❤ salaam tum ala and modi sahebala
@Deshbhakt_111
@Deshbhakt_111 5 ай бұрын
Bjp ला ३८० सीट मिळेल.. आणि NDA ला ऐकून ४१०-४२० सीट मिळेल..🔥🔥
@KartikA-jv7gf
@KartikA-jv7gf 5 ай бұрын
मघ तुझ्या मताने पूर्ण 800 शीट आहेत लोकसभाच्या 😂😂😂😂येडं कुठलं
@RohanKale
@RohanKale 5 ай бұрын
Ye Bhava RadvnaarYes Ka ❤
@कथाजीवनाच्या
@कथाजीवनाच्या 5 ай бұрын
नरेंद्र मोदीची एवढं बोलता मग मराठा समाजाच्या आरक्षणा बद्दल नरेंद्र मोदीं का बोलले नाहीत. तुम्ही साहेब एका रात्रीत नोटा बदलल्या तसं एका रात्रीत obc, st, sc, nt, व इतरांना कट्टर हिंदू banva आणि त्यांच्याशी रोटी बेटी वेव्हार करा.
@anilkodag2127
@anilkodag2127 5 ай бұрын
​@@कथाजीवनाच्यासंविधाना नुसार काही गोष्टी direct हात घालून करता येत नसतात ज्यांची आर्थिक परिस्तिथी नाजूक आहे त्यासाठी मोदींनी EWS च आरक्षण दिले आहे.
@TheArtisticVibes18
@TheArtisticVibes18 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे पण काही हींदुना हे समजत नाही दुदैव आहे या देशाच
@vkk3146
@vkk3146 5 ай бұрын
सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रात च झोपलेले हिंदू आहेत त्या लोकन साठी त्यांचा धर्म महत्वाचं आहे जगात सगळे 1 सारखं आहे
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 5 ай бұрын
आहो भाऊ हिंदू फक्त कांदा बटाटे आणि तंबाटे याला भाव नाही म्हणून रडत बसतो आणि बिगर हिंदू फक्त धर्माचा विचार करतो हिंदू फक्त स्वार्थाचाच विचार करतो
@satishchaudhari9724
@satishchaudhari9724 5 ай бұрын
👍👍👍👍👍
@sachinnikam794
@sachinnikam794 5 ай бұрын
Bhosdichyanno phukatche kande batate khau naka na mag
@gajananpadmane3625
@gajananpadmane3625 4 ай бұрын
@Shivam_5838
@Shivam_5838 5 ай бұрын
खरं सांगू का भावा, तुझ्या बोलण्याला कुठलंही लाॅजिक नाही...
@Wanderingonkaarvlogs
@Wanderingonkaarvlogs 5 ай бұрын
भावनिक आवाहन आहे
@vinwon1989
@vinwon1989 5 ай бұрын
Logic nahi अक्कल लागते यांचं समजून घ्यायला
@vedantpatil7937
@vedantpatil7937 5 ай бұрын
गर्व कसला आहे नक्की??? आपले महाराष्ट्र मधून आपले लोकांचे रोजगार चोरणाऱ्यांचा आहे??? की हिंदू होण्याचा???
@vinwon1989
@vinwon1989 5 ай бұрын
पाटील साहेब तुम्ही वधा 5 ची
@sameergurav2006
@sameergurav2006 5 ай бұрын
भाऊ एक नंबर ❤ तुमची शैली जबरदस्त आहे 🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩
@vedwajage175
@vedwajage175 4 ай бұрын
दादा तुम्ही जे बोल्लात हेच अंतीम सत्य आहे 🙏
@sanjaylandgelandge1217
@sanjaylandgelandge1217 5 ай бұрын
समाजात विष पेरण्याचे काम करतोय राम मंदिर बांधून गरीबांना पोट भरत नाही शिक्षण महत्त्वाचे आहे
@ShashikantSambhare
@ShashikantSambhare 5 ай бұрын
Kay Vish perale the sang ki mogham Kay bolato
@anilkodag2127
@anilkodag2127 5 ай бұрын
​@@ShashikantSambhareबरोबर
@sangitakathuria6190
@sangitakathuria6190 5 ай бұрын
बरोबर बोलताय विशेष पेरले जाते हे अशा भाषणांनी.
@Batsman268
@Batsman268 4 ай бұрын
Hoka, ram manidramule roj 50 hajar peksha jast bhavik purn deshstun ayodhela jatat tyamule tithle hotels, choti choti dukane kapde, vegveglya vastunche stalls, auturiksha wale, taxi wale, har fule viknare yanna mothya pramanat rojgar milnar ahe Tyamule tu jast jalu nakos amhala mahit ahe sarc
@nandkumarpedamkar6463
@nandkumarpedamkar6463 5 ай бұрын
P.M. ha ishwari avtaar aahe
@tarundhote188
@tarundhote188 5 ай бұрын
Hmm Ishwarani Modi la nahi tr Modi nich Iswar banavla😂😂
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 5 ай бұрын
एवढं नको... पण तो माणूस खूप शिस्तबद्ध आहे....
@tarundhote188
@tarundhote188 5 ай бұрын
@@rahuldhanavade2878 Kon Modi ka😅
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 5 ай бұрын
हिंदूंना फक्त पेट्रोल, डिझेल, कांदा या पुरताच मर्यादित आहेत. धर्मा बद्दल फार उदासीनता आली आहे. हिंदूंनी संघटित होऊन मतदान केले पाहिजे आणि दुसऱ्यांना ही प्रेरित केले पाहिजे. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम ❤
@vaibhavkangne1972
@vaibhavkangne1972 5 ай бұрын
Dharmachi shikvan mogli kadun ghenyachi amhala garaj nahi ,amche Raje Sambhaji amchya sathi dharmacha pratik ahet ,mogli fakta rajkaran kartoi election ala ki hindu Hindu bombaltoi ,amchya Maharashtra cha dveshi ahe mogli
@ajaydhole8710
@ajaydhole8710 4 ай бұрын
एकदम बरोबर दादा🙏
@jayshreetiwari172
@jayshreetiwari172 5 ай бұрын
हो अगदीं खरं बोललात ........पण प्रभू श्री रामांच्या कृपेने असं होणार नाही.... आमची प्रार्थना आणि शुभेच्छा आहेतच मोदीजीं सोबत जय श्री राम 🔱🚩🚩🚩🧡🧡🧡🙏🙏🙏🙏
@indianspeakerankitashivkan3679
@indianspeakerankitashivkan3679 5 ай бұрын
खूप छान भावा ❤❤❤
@dipakdhomse6969
@dipakdhomse6969 5 ай бұрын
मोदी हे हरणार व्यक्तिमत्व नाही.
@BaluGangode-xf8bx
@BaluGangode-xf8bx 5 ай бұрын
आहे हरणार नक्की
@MachhindraPawar-vl8tz
@MachhindraPawar-vl8tz 5 ай бұрын
Wow perfect situationally debeat ❤❤❤❤❤❤
@maheshgorule5014
@maheshgorule5014 5 ай бұрын
संविधानात बदल केला पाहिजे जसे की secular Ani social हे शब्द काढून टाकले पाहिजेत. हे खूप चुकीचं केलेलं आहे जे कोणी हे शब्द संविधानात टाकलेलं आहे त्याने.
@avinashkadam7566
@avinashkadam7566 5 ай бұрын
भावा तु संविधान वाचल नाही येवड नक्कीच आणी हो संविधान बदल येवड या जन्मी तरी शक्य नाही कोणाला अस वाटृ असेल दुसर्‍या पार्टीतुन भाजपात प्रवेश करण जेवड सोप आहे तेवड संविधान बदल सोप आहे.ते या भारत देशाच्या बापाने लिहिल आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी.आणी एक सांगतो की जो भारतात जात धर्म करत बसतो त्याला जनता उत्तर ही देते.४ जुन २०२४ समजेलच.जय भिम जय महाराष्ट्र जय संविधान
@user-gdeisnxna
@user-gdeisnxna 5 ай бұрын
😂😂
@KomalJambhulkar-e3n
@KomalJambhulkar-e3n 5 ай бұрын
Br Ambedkar
@sagarkhandagle9970
@sagarkhandagle9970 5 ай бұрын
right
@chandrakantogale2933
@chandrakantogale2933 5 ай бұрын
भाऊ आज हिंदू जागा नाही झाला तर उद्या हिंदू धर्म खरच संपून जाईल😢
@raosahebkamble6785
@raosahebkamble6785 5 ай бұрын
बरोबर सर
@PrashantGaikwad-mj9zk
@PrashantGaikwad-mj9zk 5 ай бұрын
होय दादा...फक्त.... मी तर ठरवले फक्त बीजेपी. मोदी साहेब
@SATTAMATKAPRAVIN
@SATTAMATKAPRAVIN 5 ай бұрын
कानापेक्षा डोळ्यांवर विश्वास ठेवा..... देशाचा विकास आणि देशाचं रक्षण करायचं म्हणता तर हिंदू मुस्लिम कशाल करता सर्व जातीतील लोकांना ऐका नजरेने बगा जो पर्यंत आपल्या देशातून जातीवाद संपत नाही तो पर्यन्त देशाची प्रगती शक्य नाही आपला देश स्वातंत्र्य आहे हे विसरू नका
@ramakanthgarude9764
@ramakanthgarude9764 5 ай бұрын
हा विचार फक्त आपणच करू शकतो कारण आपले संस्कार चांगले आहेत
@jagdishdiwane7783
@jagdishdiwane7783 5 ай бұрын
तु निघ पहिला तुमच्या सारखे विचार आहेत म्हणून झालंय आस तुमच्या मुळे वाट लागले सगळी
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 5 ай бұрын
कोण करतो आहे मनमोहनसिंग च भाषण ऐकून विचार कर हिंदु संस्कृती नष्ट कराच पण घेतल आहे काग्रेस सरकारने
@sangitakathuria6190
@sangitakathuria6190 5 ай бұрын
एकदम बरोबर बोललात
@SATTAMATKAPRAVIN
@SATTAMATKAPRAVIN 4 ай бұрын
​@@jagdishdiwane7783 तु निघ पहिला..... तुझे विचार फार चांगले आहेत
@Narubhai01
@Narubhai01 5 ай бұрын
Kalji gheu Nakko bhau. Modi jiknar 100%
@ikbalmulani1005
@ikbalmulani1005 5 ай бұрын
Evm
@vitthalsolanke1366
@vitthalsolanke1366 4 ай бұрын
Full support ahe bhai tula❤❤❤❤. Video banvat raha. ❤
@SandeshBandre-z4j
@SandeshBandre-z4j 5 ай бұрын
साहेब तुम्ही खरे बोलत आहेत पण आपला हिंदू कधी जागा होणार हे ऐक कोड आहे 🚩जय श्री राम🚩
@akshaymeshram9546
@akshaymeshram9546 5 ай бұрын
barobar ahe bhau... Agreed
@adveppagherade7991
@adveppagherade7991 5 ай бұрын
नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होणे काळाची गरज आहे
@arjunraut1355
@arjunraut1355 5 ай бұрын
जय महाराष्ट्र,फक्त नमो साहेब
@prashantraut2554
@prashantraut2554 5 ай бұрын
खर तर रोहित दादा तुझे खूप खूप धन्यवाद, तुझ्या मार्फत तरी माणूस जागा होईल आणि आपली हिंदुत्ववादी सरकार जिवंत ठेवतील🙏🙏🙏🙏
@vishnupadwal5259
@vishnupadwal5259 5 ай бұрын
केंद्रात मोदी सरकार पाहिजेत पण महाराष्ट्र मध्ये नको
@anilkodag2127
@anilkodag2127 5 ай бұрын
महाराष्ट्रात भाजप सरकार असेल तर विकास गतिमान होईल हे लक्षात असुदेत
@कैलासहाडके
@कैलासहाडके 5 ай бұрын
जो पर्यंत 15 लाख पुरे मिळत नाही तोपर्यंत मोदी जी ना सुटी नाही जय महाराष्ट्र जय शिवराय
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 5 ай бұрын
😂👍
@avinashsathe2322
@avinashsathe2322 5 ай бұрын
Tuzi aai ghal Bhikari Zawanya
@anilkodag2127
@anilkodag2127 5 ай бұрын
बरोबर
@shashikantjogal886
@shashikantjogal886 5 ай бұрын
लय भारी अभिनंदन अभिनंदन
@prashantpawar8223
@prashantpawar8223 5 ай бұрын
One Hindu added to your thought by watching this video
@samarthtandale9121
@samarthtandale9121 5 ай бұрын
Great bro ... Gather many through social media sharing ... Hindus Unite !!!
@nandkumarpedamkar6463
@nandkumarpedamkar6463 5 ай бұрын
Right sir
@vaishalikadam4981
@vaishalikadam4981 5 ай бұрын
बेरोजगारी खूप वाढली त्याचे काय,नोकऱ्या नाहीत ,,आम्ही वाट पहातोय अच्छे दिन कब आयेंगे
@atmaram_yt
@atmaram_yt 5 ай бұрын
वाढत्या लोकसंख्येला आळा घातला तर कदाचित नोकरी मिळेल. अन्यथा कोणीही सत्तेत येऊ द्या बेरोजगारी कमी होईल असे वाटत नाही.
@sameershinde6470
@sameershinde6470 4 ай бұрын
जनता अडाणी नाही,खूप हुशार झाले आता.
@raosahebgawade4868
@raosahebgawade4868 5 ай бұрын
आरे भावा कॉग्रेस राजवटीत देशामधील वातावरण फार मागे होता परंतु आता काळ बदलेला नागरिक बुध्दीमान आहेत.
@Krushnat_Kamble_1103
@Krushnat_Kamble_1103 5 ай бұрын
जर मोदी हारले तर ब्रजभूषण सिंह आणि प्रज्वल रेवन्ना यांना नक्की शिक्षा होणार 😢
@jagdishdiwane7783
@jagdishdiwane7783 5 ай бұрын
तुम्ही साईड ला रहा तुमच्या मुळे तर वाट लागले सारी
@NitinMaheshwari-r3d
@NitinMaheshwari-r3d 5 ай бұрын
🇮🇳🚩🚩आपण न सुधारणारे माणसं आहोत तुम्ही कितीही चांगलं सांगत रहा धन्यवाद 🙏🙏🌹
@sangitajain6099
@sangitajain6099 4 ай бұрын
Tumhi naka sudhru pan Modiji yetil
@MahendraVitthale
@MahendraVitthale 4 ай бұрын
जनता खूप हुशार आहे जनतेला सांगण्याची गरज नसते कुणाला आपल मत दयाच आणि कुणाला नाही
@bhausahebbavche4842
@bhausahebbavche4842 5 ай бұрын
एकच नंबर व्हिडीओ प्रत्येक हिंदनी आचरणात आनावे
@VijaySharma-th1dj
@VijaySharma-th1dj 5 ай бұрын
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थनमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ❤
@reshmatupe6134
@reshmatupe6134 5 ай бұрын
Ekdam barobar bolalat dada......👌🙏🚩 Jay Shree Ram 🚩
@amolnaik4889
@amolnaik4889 5 ай бұрын
खुप छान विश्लेषण आहे 100% बरोबर आहे
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 3,7 МЛН
Eknath Shinde हरले तर? eknath shinde vs kedar dighe
8:26
Marathi Manus Pradip
Рет қаралды 26 М.
Can Himanta Biswa Sharma SAVE the BJP? | Rise of Himanta Explained
28:30
The Sham Sharma Show
Рет қаралды 944 М.
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 3,7 МЛН