हेलिपॕडचा खर्च जनतेच्या पैशातून केलेला आणि १० वर्षे मूंबई गोवा हायवे अजूनही खड्ड्यातच आहे. विकसित भारत हाच का ?
@VidyaJadhav-l8n2 ай бұрын
अगदी बरोबर बोलतात आपण साहेब आम्ही आपल्या मताशी सहमत आहे साहेब
@yuvasahyadri2669Ай бұрын
मोदी म्हणजे महाराष्ट्रद्रोही😊
@madhukargage45592 ай бұрын
पुतळा कोसळला त्याचे काय
@VinodSawant-qu9hy2 ай бұрын
फडणवीस तुम्हाला लाज वाटते का माफी मागायला
@anilchitre44112 ай бұрын
Phadanvis ka mafi magat nahee ?
@subhashchandrapawar95192 ай бұрын
अरे बाबा, बंद कर तुझी जुमलेबाजी... कुठंही काहीही केलं तरी फायदा गुजरातला च होईल...😲🤦😓😢
@sandeshjagtap62732 ай бұрын
आलेला प्रकल्पला विरोध केला तर कसा येणार प्रकल्प को जबाबदार आहे हे ओळखा नंतर गुजरात महाराष्ट्र करा
@Nashiker2 ай бұрын
त्या पटेल चा पुतळा नाही का पडत
@pravinshirgaonkar67972 ай бұрын
तरीही काही जण गुजरात्यांच्या लग्नात नाचायला आणि हादडायला जातात! 😂😂
@ishwarlokhande78592 ай бұрын
TULA KAI KARAICHE@@pravinshirgaonkar6797
@राजाभाऊनाईकवाडे2 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय जिजाऊ
@dayanandkharade87222 ай бұрын
बोलबच्चन जी की जय
@sureshkhot85512 ай бұрын
भा ज प मुक्त महाराष्ट्र राज्य
@babugapat42102 ай бұрын
आत्तापर्यंत मतदान केल भाजपा ला पण आत्ता नाही . एक शेतकरी.
@sandeshjagtap62732 ай бұрын
मग कोणाला करणार कोविड पत्रा चाळ खिचडी कफणं घोटाळेबाजांना
@maheshofficial-cl1co2 ай бұрын
धर्माला कलंक आहे भावा तू
@vikramraju42092 ай бұрын
❤ भाजप गेलाच हवे
@LaxmanBhawar-fz2rc2 ай бұрын
Karj mafi kara 🎉
@dattadhage39582 ай бұрын
लुटो महाराष्ट्र लुटो
@Userkahd15152 ай бұрын
नाटक आहे...... माज उतरला नाही
@PadminiKhadse2 ай бұрын
मराठी बोलून महाराष्ट्र गीळायला निघाला आहे.आम्हच्या दैवतावर बोलण्याचा अधिकार गमावून बसले तम्ही.
@sandeshjagtap62732 ай бұрын
अरे महाराजांचे स्मारक पडले की पडले हे तपासा pm मराठी बोलले तर काय बिघडलं एक गुजराती मराठी बोलला तर एवढा राग मग एक मराठी नेता हिरवा झाला तर किती राग आला पाहिजे तु राजकार करू नको
@avinashhulawale15692 ай бұрын
@@sandeshjagtap6273 महाशय आपण कांय बोलतांय तुम्हांला काही तरी समजतंय कां. तुमच्या सारख्या गद्दारांमुळेच महाराष्ट्रांची मानहानी झालीय. जर तुम्हांला त्यांच्या मराठी बोलण्यांच एवढं कौतुक वाटतंय तर जा गुजरातला तुम्हीपणं. महाराजांच्या बाबत कोणत्या परिस्थीतीत तडजोड नाही.
@kalyanisutar80292 ай бұрын
@@sandeshjagtap6273ekdum barobar ahe
@santoshpawar-zg6ey2 ай бұрын
@@sandeshjagtap6273विसरू नका त्याच गुजरातला उद्योगधंदे पळवलं रोजगार पळवलं ते पण गोड गोड बोलून
@SanduThombre-i3u2 ай бұрын
अगदी बरोबर आहे.भाऊ.हेअंधंफक्त.आहे@@avinashhulawale1569
@ajaydhanu96902 ай бұрын
ऊदघाटन समारंभाला स्थानीक कमी गाड्यामधुन भरुन आणलेवे बाहूरचेच जास्त होते..विद्यार्थ्यांना सुध्दा आणले होते.
@sachinpowar99122 ай бұрын
सोयाबीन भाव 4200येत शेतकरी मेला यांना पाडा
@ajaychandak2 ай бұрын
इस तरह कौन माफी मांगता है? बॉडी लँग्वेज देखो आवाज का टोन देखो? माफी मांग रहा है या एहसान कर रहा है?
@bajiraokhude59222 ай бұрын
ज्या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्यावर तो कोशारी याने टिका केली होती त्या वेळी साधे टिविट केल नाही परंतु सत्तेसाठी देशाची वाट तर लावली आहे परंतु महाराष्ट्राची देखील वाट लावली आहे आठ महिन्यांत आमचे दैवत शिवाजी महाराज यांचा पुतळा पडतोय म्हणजे जानुन बुजुन केले गेले हेच जनतेचे म्हणे आहे फक्त भाषण करुन पोट भरत नसते
@hemantdixit95362 ай бұрын
भाजपा मुक्त महाराष्ट्र होणारच.
@sandeshjagtap62732 ай бұрын
मग कोण पाहिजे ममता राहुल अखिलेश मायावती केजरीवाल की बांगलादेश वाला सरकार दिशः सलियन सुशांत राजपूत रेप मर्डर विसरलेला
@kumargaikwad44812 ай бұрын
Tula hindu mukt mhanayach ka....
@avinashhulawale15692 ай бұрын
@@kumargaikwad4481भाजपांवाल्यांसाख्या हिंदु मुक्त असं म्हणायचंय त्यांना
@laxmanpawale5762 ай бұрын
@@kumargaikwad4481शंकराचार्य हिंदू विरोधी आहेत का ?
@vitthalbutanwad2 ай бұрын
👍
@शंकरमगर-ष1त2 ай бұрын
मोदी साहेब आता तुम्ही माफी मागून काही उपयोग होणार नाही लोटांगण घेतलं तरी जनता माफ करणार नाही
@nikhilkolvate26122 ай бұрын
महाराष्ट्र मधल्या कंपन्या मी गुजरात ला नेणार 😂😂😂
@Youtuber89-q2 ай бұрын
Modi responsible nahi maharashtra politics kharab ahe....shevti politics and pakshyachi pratishtha mahtwachi ahe
@sandeshjagtap62732 ай бұрын
जर आल्या कंपन्या तर त्याला विरोध कोण करते उस्मान वाकरे
@kalyanisutar80292 ай бұрын
Tya ardhya uddhav thekrenchya kalatach gelyat...
@dineshghatul44472 ай бұрын
❤️🙏त्याच्यामुळेच तरबूज्या याला पर्मनंट पाहिजे माल गुजरातला पाठवायला 🙏😅
@nikhilkolvate26122 ай бұрын
@@KZbinr89-q right bro
@sampatpawar99982 ай бұрын
भारत माता म्हणून, टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून महाराष्ट्राचे वाटोळे केले.
@ravajinaik2 ай бұрын
बोल बच्चन जी
@nanadeshmukh29702 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@राजाभाऊनाईकवाडे2 ай бұрын
भारत माता की जय
@santoshsalvi19892 ай бұрын
दया मोदी ला मत घ्या शेक वुन
@vedantkhandare962 ай бұрын
फेकू नंबर एक
@sandeshjagtap62732 ай бұрын
द्या उस्मानला मत घ्या शेकून मुल्ला मोवलवी कडून
@NEET25-U2 ай бұрын
Gap nilya kabutara rashan ghi jaun
@vasantjadhav70492 ай бұрын
प्रधामन्त्री मोदीजी ,छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र च भूषण आहे. आराध्य दैवत आहे. सावरकर आणि शिवरायांची तुलना होऊ शकत नाही. तुम्हीं तुलना करु नका. महाराष्ट्र तुम्हाला ओळखून आहे. महाराजांचा पुतळा कोसळला आहे. महाराष्ट्राचा तुम्हीं अपमान केला. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. जयभीम जय शिवराय जय महाराष्ट्र
@indian623532 ай бұрын
💯
@dattatrayshelar55462 ай бұрын
101% बरोबर आहे.
@ajitkumbhar78722 ай бұрын
Only bjp great modiji
@VidyaJadhav-l8n2 ай бұрын
अगदी बरोबर बोलतात आपण साहेब आम्ही आपल्या मताशी सहमत आहे साहेब
@vinayremo19842 ай бұрын
@@vasantjadhav7049 mhanje veer savarkarancha apaman ji loka kartat tyanna tumhi justify kartat maharaja aaple daivat aahe ithe phakta ek udharan gheun sangitle ki congress savarkaracha pado padi apaman karat aahe muddamun aani tya baddal kon kahi bolat nahi paan jithe ek ghatana ghadali ( mala vatate ghatana ghadavun aanli) thi the tyacha propaganda karat aahe
@rajendrapawar95812 ай бұрын
बंदर समद्राखाली कधी जाणार ते पण सांगून जा लोकांना जाता जाता
@prakashpatil56942 ай бұрын
मोदी समुद्र किनारा पुतळा बाधून असे उद्घाटन केला होता काय झाले
@prakashpatil56942 ай бұрын
ही खोटी माफी मागून काही होणार नाही मोदी जनता तुला शिकवला धडा जनतेने दिला
@anilgamare8412 ай бұрын
आमची माती तुमची माणसे😊
@ShyamShirsole2 ай бұрын
नटसम्राट महाराष्ट्रात आले नविन रेकी करतील आणि गुजराथला काय नेता येईल
@indumatikathale16852 ай бұрын
नक्कीच रेकी करतील त्याचे चेले आहेतच दाखवायला
@dskadam72592 ай бұрын
कितीही नाक घासा, महाराज कधीच माफ करणार नाहीत..
@Userkahd15152 ай бұрын
मदारी का खेल महाराष्ट्र में नहीं चलेगा
@harishsawant38362 ай бұрын
बोलबच्चन
@kailassalvi42892 ай бұрын
ही महाराष्ट्राची वेडपट लोक मोदी मराठी भाषा बोलला म्हणून इतके खुश झाले
@gautamgalande71342 ай бұрын
आहो साहेब मंग पुतळ्याच्या.कामात झालेल्या भ्रष्टाचारावर बोला की राव
@murlidharpatil79602 ай бұрын
भाजप मुक्त महाराष्ट्र होणारच. मुंबई गोवा महामार्ग दळभद्री भाजप कधीच करणार नाहीत. त्यांना महाराष्ट्र हद्दपार होणारच. जय महाराष्ट्र जय शिवराय.
@nikilnikil72532 ай бұрын
Feku feku feku feku
@balasahebkunde91352 ай бұрын
Bolabachn
@Userkahd15152 ай бұрын
मदारी का ताबीज महाराष्ट्र मे नही चलेगा
@LalaYevle2 ай бұрын
बीजेपी हटाव देश बचाव
@sandeshjagtap62732 ай бұрын
काँग्रेस हटावं देश बचावं
@dnyaneshwarbombejaihind95652 ай бұрын
BJP हाटाव देश बचत देश बचाव
@shivajimodhave64212 ай бұрын
Congress hatav desh bacav
@pandarinathtakne67652 ай бұрын
जुमलेबाज पार्टी के जुमलेबाज प्रधानमंत्री eps95.पेन्शन बढाओ नही तो नो.पेन्शन नो.व्होट महाराष्ट्र मे.सुपडासाफ होगा
@VinodSawant-qu9hy2 ай бұрын
बँग भरा घरी चला भाजप
@santoshfase1952 ай бұрын
आता महाराष्ट्रात भाजप गंधार सुपडा साफ
@kailasdhole31162 ай бұрын
उद्या कोणी शेंबडे पोरगे उठल आणि छत्रपतींचा पुतळा उभा करीन,पण राज्य सरकारला समजायला हवे होते ना!
@PhilomenaDsouza-k1i2 ай бұрын
Third class
@NivruttiBhaldane2 ай бұрын
मोदी साहेब अरबी समुद्रामधे छत्रपति शिवाजी महाराज यांचा भव्य पुतडा, कधी बसवनार भाजपा हटाओ महाराष्ट्र मुंबईबचाओ जय हिंद जय महाराष्ट्र
@yuvasahyadri2669Ай бұрын
८० कोटी मोदीच्या चमकू गिरीवर तेव्हा खर्च केले. आता पुतळा होणार नाही. महाराष्ट्राने याची गंभीर दखल घेतली पाहिजे
@yuvasahyadri2669Ай бұрын
७० हजार कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या भ्रष्ट राजकारण्याला स्वताच्या पक्षाच्या मंत्रिमंडळात मंत्री बनवणारा हा भामटा शिवरायांचे नाव घेतो. धिक्कार....
@yuvasahyadri2669Ай бұрын
सावरकरांना शिव्या देणाऱ्यांवर कारवाई का करत नाही??? सावरकरांचा मतांसाठी केवळ वापर केला जातोय. मोदी सावरकरांचा नाव घेण्याची तुमची लायकी नाही
@yuvasahyadri2669Ай бұрын
देशाची लूट करण्याचं संस्कार आहेत मोदी तुमचे... धिक्कार मोदी
@yuvasahyadri2669Ай бұрын
बेंबीच्या देठापासून बोंबलून छत्रपती शिवाजी महाराज तुमचे आराध्य होणार नाही.
@ankitsing54862 ай бұрын
मोदी जी आप ने शिव सेना तोड़कर अछा नही किया शिवाजी महाराज को पसन्द नहीं आया
@shravanpadekar58692 ай бұрын
Right 👍
@vishwasbhosale72422 ай бұрын
देशातील सर्वात कलंकी पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आहे
@gajananingole74242 ай бұрын
याचा अर्थ तुम्हाला आजही शिवाजी महाराजांपेक्षा सावरकरच महत्त्वाचे वाटतात
@navneetsuslade2 ай бұрын
काय केविलवाणा पणा मतासाठी लाचारी द्या मत घ्या शेकून
@drbharatgyn2 ай бұрын
पण मुख्यमंत्री महोदयांच्या चेहऱ्यावर बारा वाजलेत.
@laxmanraogore40542 ай бұрын
महाराष्ट्रामधील उद्योग गुजरातला का पळविले
@sambhajipatil-i6i2 ай бұрын
भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
@prakashpatil56942 ай бұрын
मुबई में चोर आया है
@laxmanraogore40542 ай бұрын
भाजप मुक्त महाराष्ट्र
@vilasgaikwad662 ай бұрын
जर शिवाजी महाराज छत्रपती यांचा पुतळा आठच महिन्यात धारातीर्थ पडला तर आपण काय करतो शिवाजी छत्रपती महाराज आणि सावरकर जी यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही हे आपणास माहीत असले पाहिजे आपण भारताचे पंतप्रधान आहात श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. तर आपण छत्रपती महाराजांचा पुतळा, महाराजांचे आठच महिन्यात जमीन दोस्त केलात तर आपल्या महाराज कसे माफ करतील व महाराष्ट्रातील तमाम जनता कसे माफ करतील ते सांगा आपण पंतप्रधान आहात आपल्याच हातून उदघाटन झाले होते तर महाराजांचा अपमान कसा काय झाला ते सांगा तेल तूप लावून भाषण करणे म्हणजे महाराजांचा गौरव करणे नव्हे. आपणास ते समजायला हवे कारण की आपण भारत मातेचा पंतप्रधान आहात हे लक्षात ठेवा. जुमला बाजी नको. कर्तव्य करा हेच आपणास विनंतीपूर्वक सांगणे आहे.
@bapupatil24982 ай бұрын
निषेध
@ravinderghanekar59372 ай бұрын
साथीओ मी प्रकल्प सगले गुजरातला घेऊन जाणार भाई और भहीनो मी महाराष्ट्राला भिकारी बनवणार
@sudhakarjadhav33352 ай бұрын
आणखीन काय ओरबाडून महाराष्ट्रतुन नेणार आहेत, जय भीम
@मूळभारतीय2 ай бұрын
🙏👑छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🚩
@rajankerkar2472 ай бұрын
समुद्रा मध्ये महाराजांचा स्मारक बांधण्यासाठी भूमिपूजन करून मोकळे झाला अजून त्याचा विसर पडलेला दिसतोय तसे तुमचे राज्यपाल कोषारी यांनी शिवाजी महाराजांची माफी मागितली काय आता निवडणुका आल्या म्हणून महाराज दिसायला लागले तुम्हाला दिवसा ढवळ्या स्वप्न बघा
@shaikhgani66482 ай бұрын
फक्त टाईम पास मोदी जी मोठे पण देऊन गोड गोड बोलून जनता ला धोका फक्त गुजराती ला फायदा बी जी पी मुक्त राज्य
@subhashchandrapawar95192 ай бұрын
सत्तर हजार करोड में आप खायेंगे कितना पैसा...😮😢😅😂
@swapnilnaphade54872 ай бұрын
कही ये अजित पवार का तो पैसा नाही😂😂😂
@laxmanraogore40542 ай бұрын
हे बंदर सुद्धा गुजरातचा बॉण्ड्री वरचे आहे यांचा हेतू निश्चित वेगळा असेल
@rajushinge-lz7bj2 ай бұрын
सर्व मंचवरील मान्यवरांचा जी म्हणून उल्लेख आणि सावरकरांचा उल्लेख एकीरी वा रे तुमची सावरकर भक्ती
@Dilipsasane-t6x2 ай бұрын
मगरी चे आसू . बोलबच्चन
@dashrathrajaramsolanke46032 ай бұрын
झुठ पे झुठ बोलने वाला १ला प्रधानमंत्री
@nanadeshmukh29702 ай бұрын
लोकसभेला दिशाभूल झाली होती अनेक लोकांची, आता फक्त्त bjp
@somnathpatil24942 ай бұрын
जय महाराट्र म्हना मोदीजी
@nanadeshmukh29702 ай бұрын
जे कट्टर हिंदू आहेत ते सगळे आज पण bjp सोबत आहेत
@Sudampare2 ай бұрын
😂😂😂
@avinashkurlekar33052 ай бұрын
मोदी हटाव देश बचाव 😅
@manikpawane32472 ай бұрын
धन्यवाद चुनावमे भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप का प्रसाद मिला है अब भाजपा तुरंत पेन्शन नहीं बढायेगी तो महाप्रसाद भी मिलेगा सत्ता जायेगी ❤ जय श्रीराम
@KarbhariKhandagale-z2q2 ай бұрын
मोदीजी महाराजांवर बोलताना, सावरकरांचं मधेच सागून जनतेच लक्ष विचलित करू नका, तमाम राज्यातील जनतेचा पुतळा कोसळ ल्या मुळे जो अपमान झालं आहे, तो तुमच्या माफिनाम्याने भरू न निघणार नाही, राज्यातील जनता BJP आणि मित्र पक्ष ला माफ कर नार नाही जय शिवराय.
@ramdasabhang61802 ай бұрын
आरे.sb. कूछ. झुठ. बोलता. है. ईस्को. हकलो.
@satishgiram76322 ай бұрын
झुके पंतप्रधान का वादा है अरबी समुद्र शिवाजी महाराज का कुठला कधी निघाला नाही और शिवाजी महाराज को आया आराध्य दैवत बोलते है आराध्य दैवत होते
@mumbaijoeexpress12962 ай бұрын
महाराष्ट्र कंपनी गुजरात गुजरातला घेऊन गेले त्याच्यावर मोडी गप्प आणि बोल बच्चन ......
@shripatipatil6272 ай бұрын
BJP ची खरी वाट फडविसने महाराष्ट्र मध्ये लावली
@swapnilnaphade54872 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण दया ,,,,थोड्या दिवसांत मराठा समाजाची माफ़ी मागावी लागेल 😢😢😢
@tateraoshinde88272 ай бұрын
साहेब, देवेंद्र फडणवीस बाजूला केल्याशिवाय भाजपा सुधारणार नाही. साहेब, अदी फडणवीस महाराष्ट्रातून काढा. मग बघा. फडणवीस खऱ्या कार्यकर्त्याला डालवत आहे. मी म्हणजे भाजपा हे ब्रिद वाक्य झाले आहे.
@prakashkharat94212 ай бұрын
Fadn20 should be shown way to his house.
@prafulpaliwal9442 ай бұрын
Neech hai
@SubhashBorude-uo5io2 ай бұрын
हा माणूस जिथे उद्घाटन करतो तेथे सत्यानाश होतो हे मात्र खरे आहे
@OmprakashKalavane2 ай бұрын
तडीपार होने की और भाजपा ....
@SharadShivtare2 ай бұрын
गुजरातला ने सगळ
@SunilShelar-v1l2 ай бұрын
फक्त राजकारण 👍👍
@laxmanraogore40542 ай бұрын
जितना फेक सकते है उतना फेको
@shaikhgani66482 ай бұрын
राज्य ची जनता बी जी पी पासून सावधान रहा यांची विचार धारा 90% जनता ला घातक आहे राज्य चे प्रकल्प वापस दया फक्त मोठे पण देऊन ठोकू नका
@shahajitakale64692 ай бұрын
एक सुद्धा कमेंट मोदीच्या बाजूने नाही कमाल आहे भाऊ 😂😂😂
@Sam-ko4no2 ай бұрын
याचा मागे नक्कीच अपक्ष यांचेच हात आहेत. चौकशी झालीच पहिजेत..
@rajubankar76072 ай бұрын
सावरकर आणी श्री छत्रपति शिवाजी महाराज यांची तुलना होउच शकत नाही। महाराज त्या औंरजेबा पुढे झुकले नाही। तर त्यांची आणी त्या सावरकर ची तुलनाच होउ शकत नाही। जय शिवराय जय मां जिजाऊ
कितने बडे महापुरुष का अपमान आपके बीजेपी लोक करते है
@Santoshwankhede7032 ай бұрын
Pannoti
@vitthalkharad12382 ай бұрын
महाराष्ट्रात काय चाललंय जरा लक्ष घाला टरबूज च्या भरवशावर सोडू नका हा भाजप संपवून टाकेन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@poojawadkar91802 ай бұрын
नौटंकी 😂
@ravjisawant92262 ай бұрын
मोदी साहेब आता माफी मागू नका. 8 महिन्यात माझ्या राजाचा पुतळा पडला तुम्हाला लाज वाटली पाहिजे.
@kishorpatil80842 ай бұрын
विकसित महाराष्ट्र कुठे राहू दिला तुम्ही विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर आहे
@aniketbhujbal24222 ай бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ होणार
@VidyaJadhav-l8n2 ай бұрын
अरे दादा तुला शमा मागायलाच लागणार,कारण पुढील निवडणुकीचा कार्यक्रम आहे,म्हणून तुम्ही असे बोलतात,जनता भोळी,आहे,मराठीत काय बोलले तर खुश होण्यासारखे काय त्यात, इस्रायल लोक सुद्धा मराठीत बोलतात,तर व्यापारी का नाही,बोलू शकणार,
@nasaruddinkazi75062 ай бұрын
शिवाजी महाराजांनी सुरत ची बाजारपेठ लुटून आणली होती. त्याचा बदला हा मोडी घेतोय सगळा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेतोय. 🔥सावधान 🔥