Narendra Modi Parliament speech: पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होण्याआधी लोकसभेत 'हे' घडलं

  Рет қаралды 329,825

Prashant Kadam

Prashant Kadam

4 күн бұрын

देशाच्या संसदेमध्ये मंगळवारी (2 जुलै) नेमका काय ड्रामा घडला होता? संसद टीव्हीच्या कॅमेऱ्याने जे दाखवलं नव्हतं ते आता वेगवेगळ्या व्हीडिओंमधून समोर येऊ लागलं आहे. सभागृहात जे घडतं ते आपण संसद टीव्हीच्या कॅमेऱ्यातूनच पाहात असतो. पण सध्या हा कॅमेराही 'पक्षपाती' झाल्याची टीका विरोधक करत आहेत.
दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती. मात्र या भाषणाआधी लोकसभेत काय ड्रामा घडला? त्यामध्ये मणिपूरचा आवाज कसा दाबला गेला? हे आता समोर आलं आहे.
हा प्रकार नेमका काय होता? पाहा संपूर्ण व्हीडिओ.
#narendramodi #rahulgandhi #loksabha #parliament #prashantkadam

Пікірлер: 1 100
@deepabhor796
@deepabhor796 3 күн бұрын
प्रशांत तुमच्या माध्यमातून जनतेला हे सगळ माहित होत . खूप धन्यवाद व अशाच सर्वोत्तम कामगिरी साठी शुभेच्छा.
@PrashantKadamofficial
@PrashantKadamofficial 3 күн бұрын
Thanks
@superstardhanush1928
@superstardhanush1928 3 күн бұрын
​@@PrashantKadamofficialinner मणिपुर mp ला बोलू दिले outer ला नाही यामुळे मणिपुर मध्ये दोन गटात पुन्हा वांशीक धुमश्चक्री उडू शकते हे न समझन्या इतके तरी मोदी बालबुद्धि नाहीत 💯मणिपुर च दूरदैव
@kiranshelke4280
@kiranshelke4280 3 күн бұрын
​@@PrashantKadamofficialsir tumhi police bharti baddal kahi bolale nahi ..garib mulanche hal karun sodle sarkane ...tumhi pramanik pane yavar bolave hi ischya ahe ...
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 3 күн бұрын
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 3 күн бұрын
You are great
@chanchanrangari2516
@chanchanrangari2516 3 күн бұрын
मोदी जी मणिपूर विषयी चर्चा करायला तयार नाही,,,हे फार मोठे दुर्भाग्य आहे
@j.m3245
@j.m3245 3 күн бұрын
@@chanchanrangari2516 आजच भाषण नाही ऐकलं वाटत तुम्ही संसदेतल मोदींचं
@Politicalshorts132
@Politicalshorts132 3 күн бұрын
​@@j.m3245या स्वागत aahe आपल
@sujatapawar4717
@sujatapawar4717 3 күн бұрын
Karan modi deshachya jantesathi nahi tar RSS aani adani ambani sathi PM aahe
@shriramjatkar1104
@shriramjatkar1104 3 күн бұрын
Tumi basa bomblat... Rahul ani Modi Sansad che kamkaj zale ki ettra basun j1 karata.
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 3 күн бұрын
जतकर, तूला जेवणाच आमंत्रण मोदीनं दिलं नाही का? चुक केली मोदीने ​@@shriramjatkar1104
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 3 күн бұрын
विरोधक बोलायला लागले तर ओम बिर्ला च मुळव्याढ दुखते लगेच...😢
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 3 күн бұрын
Swataha garimachi vat lavto Ani dusaryana sangato garima rakho.
@digambarbarve7300
@digambarbarve7300 3 күн бұрын
मनीपूर चे खासदार यांना लवकरात लवकर बोलण्याची संधी मीलालीच पाहिजे
@subhashpithode7523
@subhashpithode7523 3 күн бұрын
मणीपूर चे खासदार यांना बोलूद्दा ही लोकशाही आहे
@kumarsonawane3712
@kumarsonawane3712 3 күн бұрын
विरोधी राज्यांचा आवाज दाबून आपलेच राजकारण पुढे दामटण्याचे प्रयत्न BJP अजूनही करत आहे.
@SureshDesarda
@SureshDesarda 2 күн бұрын
Ye
@SureshDesarda
@SureshDesarda 2 күн бұрын
Yes
@kms627
@kms627 Күн бұрын
Muslim धार्जिणे पक्ष आपणास लाख लाभों
@ujwalajadhav1518
@ujwalajadhav1518 Күн бұрын
बिर्ला यांना त्याचसाठी तर बसवलय
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 21 сағат бұрын
अरे मग आपण कधी खाली खेचणार आहोतत्यांना?
@suryakntmundhe
@suryakntmundhe 3 күн бұрын
भाजपा मोदी,शहा हटाव देश बचाव
@rushikeshtambe189
@rushikeshtambe189 3 күн бұрын
ata 5 year n swapn bagh
@RG-zy1ol
@RG-zy1ol 3 күн бұрын
भीजेपी मिंधे सरकार बकवास आहे, त्यांना हटविणे देशहिताचे आहे. मणिपूर जायला गोदी ची फाटत आहे, तिथल्या मुख्यमंत्री ला बरखास्त केले पाहिजे.
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 3 күн бұрын
​@@rushikeshtambe189तांब्या, कोणीही नियतीपेक्षाही मोठा नाही, कधीही कोणीही गचकू शकतं, लक्षात ठेव
@rameshwarkashte5618
@rameshwarkashte5618 3 күн бұрын
आता 5 वर्षे गुपचूप सहन करा
@nakulshinde4784
@nakulshinde4784 3 күн бұрын
@@rushikeshtambe189 changlach bhakt distoy tu
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 3 күн бұрын
प्रशांत सर आपण आपल्या पत्रकाराला खऱ्या अर्थाने न्याय देता धन्यवाद🙏🙏🙏 भारत माता की जय
@user-wm9mb5rx1j
@user-wm9mb5rx1j 2 күн бұрын
पत्रकारितेला .... असं लिहा .. आशय समजायला सोपे जाते ...
@Sxrala
@Sxrala 3 күн бұрын
संधी कसली अधिकार आहे तो मणीपुरचा.पण हे विवेकशुन्य सरकार.खेदजनक आहे.
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 3 күн бұрын
हुकूमशाही समोर अधिकार नसतो
@santoshtate2974
@santoshtate2974 2 күн бұрын
काँग्रेस ने आपला वेळ त्या खासदार स का नाही दिला देवू शकत होते ना, एक दिवस चर्चा चालू होती,पण नेमकं पि एम बोलनर त्या च वेळस का? केवळ नाटक यावर पत्रकारच काय काय मत आहे
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 2 күн бұрын
@@santoshtate2974 तिथं काँग्रेस किंवा कोणताही पक्ष आपला वेळ कोणाला देऊ शकत नाही फक्त लोकसभा अध्यक्ष वेळ देऊ शकतात बोलयाला
@ramizabukhari3692
@ramizabukhari3692 2 күн бұрын
​@@santoshtate2974kho kho game aahe kay ?aapla dav dusrayla diyla😊
@nandannandimath5074
@nandannandimath5074 2 күн бұрын
Jay Palestine mhna ki...Palestine cha prashna pan mahatwacha aahe mhna ki
@pundlikpatil381
@pundlikpatil381 3 күн бұрын
सलाम प्रशांत सर आपले व्हिडिओ सुंदर नि सच्चाई असणारे असतात नि आपण सडेतोड खरं लोकांसमोर आणता.
@gjvlogs3579
@gjvlogs3579 3 күн бұрын
हो ना मला तर दुसरच वाटत होतं भामटे आहेत टीव्ही आणि बिजेपी वाले
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 3 күн бұрын
ओंम बिर्ला त्या खुर्ची चा अपमान करत आहे पक्ष पाती पणा करून मणिपूर मध्ये जगणं मुश्किल झालं आहे पर्यटन थांबल आहे तिथं आणि पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष ला काही घेणं देणं नाही याचं शोकांतिका आहे असले पंतप्रधान जनता निवडून देतंय
@sharadam3348
@sharadam3348 3 күн бұрын
अगदी अशिक्षत लोकांच्या पर्यंत या अश्या गोष्टी पोहचल्या पाहिजेत जेणे करून लोक योग्य त्या व्यक्तीला निवडून देतील तेव्हांच आपला देश सक्षम होईल
@shrikantshirsath522
@shrikantshirsath522 3 күн бұрын
निर्भिड पत्रकारिता...., हार्दिक अभिनंदन प्रशांत...
@santoshtate2974
@santoshtate2974 2 күн бұрын
दोन्ही बाजू सांगाना,खरच मणिपूर चा विषय जो कि गंभीर विषय आहे तर विरोधी पक्षनेते यांनी मणिपूरच्या खासदारस आपल्या आगोदर का नाही बोलु दिले, आगोदर म्हणजे जी वेळ कांग्रेस ला देण्यात आली
@user-et1un9rd8s
@user-et1un9rd8s 3 күн бұрын
सत्य समोर आणल्यामुळे प्रशात कदम सर धन्यवाद
@dattatraysathe4399
@dattatraysathe4399 3 күн бұрын
धन्य वाद प्रशांतजी
@ramakantmahale5365
@ramakantmahale5365 3 күн бұрын
चुकीचे समर्थन करणं योग्य नाही पंतप्रधान आणि अध्यक्ष यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. मणीपूर चे सदस्य यांचे म्हणणे एवढेच होते फक्त एक मिनिट संधी दिली पाहिजे.
@ahkp3937
@ahkp3937 3 күн бұрын
प्रामाणिक, निष्पक्ष, सडेतोड व सत्यस्थितीवर आधारित विवेचन ! 👌
@sunojikinge6123
@sunojikinge6123 3 күн бұрын
एक सांसद म्हणून त्यांचा तो अधिकार आहे बोलू त्यायलाच पाहिजे.
@shubhangirane9025
@shubhangirane9025 3 күн бұрын
लायकी नसलेल्या लोकांच्या हातात सत्ता व पैसा आला की काय दशा होते याचे उत्तम ऊदाहरण आहे.
@madhavichindarkar2831
@madhavichindarkar2831 3 күн бұрын
Modi chya adhi konachi satta hoti.ani Kay Vikas zala
@Akshay_keshav_541
@Akshay_keshav_541 2 күн бұрын
​@@madhavichindarkar2831 toch vikas zala jo tumhala vote taklya sathi toilet la jau det nhi .. tumhi ajunahi shalet jaunch vote takta
@rohidasvirkar6300
@rohidasvirkar6300 3 күн бұрын
धन्यवाद प्रशांत साहेब आपण संसदेतींल खरी परिस्थिती दाखविली.....
@dr.jibhaubachhav823
@dr.jibhaubachhav823 3 күн бұрын
प्रशांत कदम यांच्यासारखे खरे संविधानप्रेमी, देशप्रेमी पत्रकार देशातील नागरिकांना सत्य माहिती देत आहेत, खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद...
@madhvraokale3041
@madhvraokale3041 3 күн бұрын
प्रशांतजी आपल्या चॅनलमुळे लोकांना सत्य कळते.सभापती पक्षपातीपने वागतात मणीपुरच्या खासदारांना बोलण्याची संधी द्यायला पाहीजे होती.
@sr362
@sr362 Күн бұрын
पश्चिम बंगालमधील महिलांवरील अत्याचारावर बोला
@anilkhandekar1749
@anilkhandekar1749 3 күн бұрын
खूप चांगली माहिती दिलीत ... धन्यवाद. मणिपूर च्या दोन्ही खासदारांना बोलण्याची संधी मिळाली असती तर एकोप्याचा संदेश मिळाला असता . दुर्दैवाने भाजप नेत्यांना जाणीव नाही.
@revanathbhagyawant
@revanathbhagyawant 2 күн бұрын
प्रशांतजी आपण खूप छान काम करीत आहात.. तुमच्या सारख्या निष्पक्ष पत्रकारांमुळे निदान थोडं तरी सत्य लोकांना समजतं आणि हे असले सत्तेचे विषारी बुरखे उघडे पडून त्यांचा खरा चेहरा आमच्यासारख्या जागरूक लिकांसमोर उघडा होतो... धन्यवाद प्रशांतजी!!
@wagh1990
@wagh1990 2 күн бұрын
Nispaksha nai prashant congress cha paksha cha Kam karat ahet. Thoda savatachi budhi pan vapara.
@sebestiandmello224
@sebestiandmello224 3 күн бұрын
बिर्ला सुपोटींग only बीजेपी, he is playing with संविधान under प्रेशर ऑफ मोदी 😧😧
@pandurangtondwalkar8051
@pandurangtondwalkar8051 2 күн бұрын
😂
@ashokrate
@ashokrate 3 күн бұрын
होय मणिपूरच्या खासदाराला बोलून दिलं पाहिजे होतं
@sagarpawar2792
@sagarpawar2792 3 күн бұрын
अश्याच निर्भिड पत्रकारिता ची अपेक्षा आहे.प्रशांतजी लोकशाही वाचवण्याची धडपड आपण करत आहात त्याबद्दल आपले आभार
@gauravpatil8670
@gauravpatil8670 2 күн бұрын
पहिला तुम्हाला धन्यवाद प्रशांतजी, आणि जो माणूस दोन वर्ष झाली चकार शब्द काढायला तयार नाही मणिपूर बद्दल त्याच्याकडून काय अपेक्षा करणार,पण आता विरोधी पक्ष देखील सबळ असल्या कारणाने निराशेचे मळभ कमी होतील.
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 3 күн бұрын
बीजेपी पे काही केलंतर काही नाही दुसऱ्या नी आसं खोडसार पणा नाही चालत प्रशांत सर एक नंबर विश्लेषण जय महाराष्ट्र 🙏
@satishjadhav4388
@satishjadhav4388 3 күн бұрын
प्रशांत सर जय महाराष्ट्र तुम्ही खर्या वस्तुस्थितीवर विडिओ केला 🎉
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 3 күн бұрын
सर आपण सत्य बाहेर काढल्याबद्दल आपले अभिनंदन
@vijaylagade2454
@vijaylagade2454 3 күн бұрын
प्रशांत सर सत्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा सिंहांचा वाटा आहे त्या बद्दल धन्यवाद
@ranjitgunthal537
@ranjitgunthal537 3 күн бұрын
प्रशांत सर तुमच्या मुळे खुप संसद कामकाजाची माहिती मिळत आहे छान हो त्यांना बोलु न देने लोकशाहीची चेष्टा आहे
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 3 күн бұрын
प्रशांत. आपलं अभिनंदन. खरं काय आहे ते सांगितले आभारी आहे
@chandupavale9662
@chandupavale9662 3 күн бұрын
प्रशांत सर खूप छान विश्लेषण ,🙏🔥🔥👌👍
@inn1145
@inn1145 3 күн бұрын
मणिपुर शांत झाल्यावर पुळचट संघी सांगत सुटतील की संघाने स्वतःचा प्राण पणाला लावून मणिपूर शांत केले.
@ChatGptIot
@ChatGptIot 3 күн бұрын
That’s true , they expert in creating fake narratives
@kashinathchile5705
@kashinathchile5705 3 күн бұрын
BJP ne 145 MP s baher kadhle...aani sansad garima !!!😂😂
@sanjaykasabe4336
@sanjaykasabe4336 3 күн бұрын
मा.नितीश कुमार व एन चंद्राबाबू नायडू यांना हे दिसत नाही का ?
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 3 күн бұрын
त्यांना खोके भेटले
@ashokpisal4334
@ashokpisal4334 3 күн бұрын
त्यांना एकच नाव....महा बांडगूळ..
@RG-zy1ol
@RG-zy1ol 3 күн бұрын
नितिश आणि चंद्राबाबू नी ह्या बकवास भीजेपी चा सपोर्ट काढून घेतला पाहिजे .
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 3 күн бұрын
त्यांना फक्त खोकं दिसतात,जसा महाराष्ट्रात एक शहाणा माणूस बसला आहे 😂😂
@gnyaneshwarkhandopantvaira8952
@gnyaneshwarkhandopantvaira8952 3 күн бұрын
मोहन भागवत जी मोदींना मणिपूर आणि नीट पेपर लिक या विषयांवर बोलायला भाग पाडा नाहीतर गडकरी पंतप्रधान करा प्रश्न देशाशी संबंधित आहेत नुसतं हिंदू मुसलमान राजकारण करू नका नाहीतर देश तुम्हाला माफ करणार नाही तात्काळ निर्णय घेऊन मोदींना खाली बसवा मोदी फक्त चहा विकू शकतात देश चालवू शकत नाही
@sr362
@sr362 Күн бұрын
नालंदाचे पुनरुज्जीवनाची वेळ आणि पेपर लीक चांगलेच जुळुन आणले.
@ConnectCraze
@ConnectCraze 3 күн бұрын
मणिपूरच्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण? काँग्रेसने गेल्या 60 वर्षांपासून ईशान्येकडे दुर्लक्ष केले आहे. ईशान्येत गेल्या ६५ वर्षांत किती हिंदूंचे धर्मांतर झाले? कृपया हे देखील स्पष्ट करा.
@sanjayjagtap1515
@sanjayjagtap1515 3 күн бұрын
सर्व प्रथम तुमचे अभिनंदन सत्य समोर आल्याबद्दल. यामुळेच तुमचे व्हिडिओ पहवेसे वाटतात. बाकी पंतप्रधान व लोकसभा अध्यक्ष यांच्याबद्दल न बॉललेच बर कपाळावर हात मारून घेण्याशिवाय जनता काहीही करू शकत नाही.
@sr362
@sr362 Күн бұрын
पश्चिम बंगालमधील महिला अत्याचार ह्या वर पण बोला. कोण हिंसा हिंसा करत आहे
@ashishgavit9466
@ashishgavit9466 3 күн бұрын
खरी पत्रकारिता.. धन्यवाद सत्य आमच्या पर्यंत आणल्या बद्दल 🙏
@shahurajezanzane5324
@shahurajezanzane5324 3 күн бұрын
देशात लोकशाही आहे जनतेने आपला लोकप्रतिधीनी संसदेत बोलाय पाठवला असतो त्यामुळे त्यांना बोलाय वेळ द्यायला पाहीजे होता.
@Savakar-c4g
@Savakar-c4g 3 күн бұрын
Dila hota ani to bolla hota tycha bhashan ahe
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 3 күн бұрын
संपूर्ण भारत बघत आहे बीजेपी ला जनतेचे मुद्दे आणि जनतेचे प्रश्न महत्वाचं वाटत नाही
@thetimesnews18163
@thetimesnews18163 3 күн бұрын
जबरी विश्लेषण
@user-oe4fc9nv2o
@user-oe4fc9nv2o 3 күн бұрын
प्रशांत जी आपले खुप खुप धन्यवाद जे सत्य आणि खरोखरच संसदेत काय झाले आहे ते संपुर्ण जनतेला माहिती झाले आहे
@shahajishinde8492
@shahajishinde8492 3 күн бұрын
अध्यक्ष पक्षपाती
@joyshna4768
@joyshna4768 2 күн бұрын
खुप च सत्य प्रगट केले. जनतेचा गैरसमज दुर होईल सलाम
@Swag6784
@Swag6784 3 күн бұрын
10 years of joker now 11 th year of joker 😂😂😂😂in parliament
@sadanandnimbalkar730
@sadanandnimbalkar730 3 күн бұрын
सलाम प्रशांत सर आपले व्हिडिओ सत्य घटना दाखवनारे आहेत.
@raosahebkulkarni45tetg10
@raosahebkulkarni45tetg10 3 күн бұрын
बंगाल बद्दल विरोधी बोलले का? विधानसभा व लोकसभा निवडणूकीनंतर बंगालमध्ये विशेषतः महिलावर अत्याचार झाले त्यावर VDO करा तुम्ही नेहमीच भाजपा विरोधी VDO करत असता
@uttamwakde5686
@uttamwakde5686 2 күн бұрын
प्रशांत सर तुम्ही सत्य देशासमोर आणत आहात ….सलाम तुमच्या कार्याला❤
@vishalshinde3846
@vishalshinde3846 3 күн бұрын
धन्यवाद प्रशांत सर आपण योग्य अशी माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहचवताय
@pranitashelar7983
@pranitashelar7983 3 күн бұрын
खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे कस सुचत कोणास ठाऊक नक्कीच मणिपूर ला आता गरज आहे देश ची प इच्छा आहे पण काय करणार 😢thank you आपण माहिती दिल्या बद्दल
@shweta0797
@shweta0797 2 күн бұрын
सविस्तर सत्य माहिती सांगितल्या बद्दल सर तुमचे अभिनंदन व खूप खूप धन्यवाद 😊❤️❤️❤️❤️
@Gabbar_singh_1
@Gabbar_singh_1 3 күн бұрын
महाराष्ट्रातील न्यूज चॅनल हे दाखवणार नाहीत
@namdevjadhav3066
@namdevjadhav3066 3 күн бұрын
सलाम सर तुम्हाला आणि तुमच्या प्रामाणिक पत्रकारितेला...
@jdjei-4jdjs
@jdjei-4jdjs 3 күн бұрын
अस वाटतय जस काय वर्गात टपोरी पोर मॉनिटर ला त्रास देतायत गोंधळ करून 😂
@ST-wn5uv
@ST-wn5uv 3 күн бұрын
Pharak evadhach aahe ki ithe monitor tapori aahe.
@samuelsp204
@samuelsp204 2 күн бұрын
बिजेपीचे अंड कीती चोळणार रे? तोंडात घेतल्याशिवाय राहणार नाहीस तु आता..😂
@vinaberde2151
@vinaberde2151 3 күн бұрын
सत्य समोर आणल्या बद्दल धन्यवाद सर दाखवायचे दात वेगळे आणि खा य चे दात वेगळे हेच सत्य आहे. मोदी हटाव. मणिपूर की जनता से निवेदन राहुलजीका हाथ थामो.मणिपूर जनता का आवाज पुरा हिंदुस्थान सुनेगी.🚩मोदी हटाओ हिंदुस्थान बचाओ.
@varshasathaye9680
@varshasathaye9680 3 күн бұрын
धन्यवाद प्रशांत सर सत्य दाखवल्याबद्दल
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb 3 күн бұрын
प्रशांत सर, तुमचं विश्लेषण 👌👌 खूपच विचार करायला. लांबणारे आहे
@kedarsaple4414
@kedarsaple4414 3 күн бұрын
शेम बिर्ला
@diliprananaware2693
@diliprananaware2693 3 күн бұрын
Request to Nitish Kumar & Chandrababu justice to Manipur
@babasopatil5983
@babasopatil5983 3 күн бұрын
One and only Prashant Kadam sirji
@vinayakg4662
@vinayakg4662 3 күн бұрын
प्रशांतजी अशीच पत्रकारीता चालू राहू दे.
@user-nn5fp8fi1l
@user-nn5fp8fi1l 2 күн бұрын
मणिपूर च्या दुसऱ्या खासदाराला बोलू द्यायला हवे होते. प्रशांत जी आपण सत्य सर्वांपुढे आणल्या बद्दल आपले मन:पूर्वक आभार !!
@vickywadiyar6262
@vickywadiyar6262 Күн бұрын
खरचं मानलं तुम्हाला... निःपक्ष पाती पणे पत्रकारिता करत आहात तुम्ही.... सलाम...
@rameshmane4576
@rameshmane4576 3 күн бұрын
Great you are showing us unseen Story
@SameerChalke-mu1xn
@SameerChalke-mu1xn 3 күн бұрын
Dada he om birla jevha Modi boltat tevha tyanche face expression notice Kara aani virodhi jevha boltat tevhache expression notice Kara.
@avi07gaming46
@avi07gaming46 3 күн бұрын
होना , जस काय राहुल गांधीनी त्याचं घर उन्हात बांधलंय
@sandhyainc1906
@sandhyainc1906 2 күн бұрын
प्रशांत जी तुम्ही सत्य लोकांच्या समोर आणतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद
@bharatarkile9601
@bharatarkile9601 3 күн бұрын
मनीपूर हे संकटात आहे त्याच्या वेथा पंतप्रधान मोदींनी समजून घेणे हे कर्तव्य होते
@ulhaschaudhari3768
@ulhaschaudhari3768 3 күн бұрын
Best analysis sir pl gear up,,
@Politicalshorts132
@Politicalshorts132 3 күн бұрын
कोणी खर म्हणाल होत की संसदेत कामकाज सोडुन सगळ होतं
@avinashsonawane6492
@avinashsonawane6492 2 күн бұрын
अगदी बरोबर आहे प्रशांत साहेब अशा पंतप्रधानाचा मी एक भारतीय म्हणून निषेध करतो मणिपुर मध्ये हिंसक वातावरण असताना त्यावर एक शब्द सुद्धा बोलत नाही म्हणजे किती निंदनीय बाब आहे पुन्हा एकदा पंतप्रधान यांचा मी निषेध करतो. जय भारत जय सविधान जय महाराष्ट…….
@sureshpatil8642
@sureshpatil8642 3 күн бұрын
प्रशांत जी खूप छान खूप खूप धन्यवाद
@shahajishinde8492
@shahajishinde8492 3 күн бұрын
ढोंगीपणा चालु आहे केवळ आपल्या सारख्या पत्रकारामुळे बाहेर कळतंय
@vickrantdevhre8233
@vickrantdevhre8233 3 күн бұрын
मणिपूर वर चर्चा करणारा भित्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी😢😮
@bloomingbuds3793
@bloomingbuds3793 3 күн бұрын
आपण 100% काँग्रेसची आहात
@sunilpimpale587
@sunilpimpale587 2 күн бұрын
प्रशांत सर धन्यवाद,सत्य जनतेसमोर आणल्याबद्दल
@prakashjadhav5917
@prakashjadhav5917 3 күн бұрын
Sansdetla sarvat motha sangadya.
@MukundGaikwad
@MukundGaikwad 3 күн бұрын
Thanks to Prashant you bring this drama to common people..we need this type of journalism..nowadays main stream media is sold to Modi
@sujaysant4767
@sujaysant4767 3 күн бұрын
एकदम बरोबर पश्‍चिम बंगाल केरळ मधेपण काय चालले आहे ते पण निपक्षपाती पणे दाखवावे हि नम्र विनंती
@ashwinichavan6750
@ashwinichavan6750 2 күн бұрын
He pan ya 10 varshatach vadhale ahe educated andh bhakt
@samsommohite
@samsommohite 3 күн бұрын
हीच भारतीय संविधानाची ताकत आहे भल्या भल्यांना पाणी प्यायला आनी द्यायला लावते. - जय संविधान
@sangeetaumale827
@sangeetaumale827 3 күн бұрын
Jay bhim jay sanvidhan
@channagiresir8031
@channagiresir8031 3 күн бұрын
प्रशांत सर आपण कट्टर कांग्रेस ईको सिस्टमचे घटक आहात... लगे रहो... बेस्ट लक...
@rruchii
@rruchii 2 күн бұрын
ही बातमी कळवल्याबद्दल खरंच तुमचे आभार 🙏
@sushildattabagde9928
@sushildattabagde9928 Күн бұрын
होय . योग्य समिक्षण . मनिपुर भारता चाच अविभाज्य भाग आहे ! प्रशांत तुला शुभेच्छा 🎉
@hiraruke3445
@hiraruke3445 3 күн бұрын
*अध्यक्ष RSS वाला हैं ऊन से न्याय की अपेक्षा मत करो.??*
@user-nf6qc1bf7z
@user-nf6qc1bf7z 3 күн бұрын
राहुल गांधींनी का नाही वेळ दिला ? नंतर दोषारोप करण्यात राजकारण नाही का ?
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 3 күн бұрын
राहुल गांधी लोकसभा अध्यक्ष नाही बोलायला संधी लोकसभा अध्यक्ष देत असतात अडाणी
@vaibhavbhandarichalisgaon1365
@vaibhavbhandarichalisgaon1365 3 күн бұрын
मला कळत नाही, pप्रत्येक पक्षाला बोलण्यासाठी वेळ मिळतो मग काँग्रेसच्या पूर्ण संसदीय वेळामध्ये ते मणिपूरचे दोन काँग्रेसचे खासदार का बोलले नाही याचेही उत्तर किंवा विश्लेषण द्यायला हवे
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi 2 күн бұрын
फक्त मोदी विरोध कसा महाराष्ट्र मध्ये वाढेल यासाठी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पत्रकार करत आहेत मोदी पंतप्रधान पदावर आहेत आणि देशाचा चांगला विकास करत आहे महाराष्ट्रातील अनेकांना पचनी पडत नाहीत महाराष्ट्राला विकास नकोय फक्त राजकारण पाहिजे आणि ब्राह्मण वगैरे जातिवाद फक्त मराठा शहाणा हा एक विषय समोर येत आहे मी पण मराठा आहे पण देशासाठी आता जातिवाद संपला पाहिजे
@KKKPatil1131
@KKKPatil1131 3 күн бұрын
हा अध्यक्ष भाजपचा आहे की सभागृहाचा?
@umeshghardas4591
@umeshghardas4591 3 күн бұрын
Rss cha
@MangeshGawde-fk1jf
@MangeshGawde-fk1jf 3 күн бұрын
हो वीस मिनिटे बोलू देणं भाग आहे होते.
@geetapendharkar7834
@geetapendharkar7834 3 күн бұрын
Khup dhanyawad, Prashant
@vishnubangar1057
@vishnubangar1057 3 күн бұрын
अहंकार
@nareshkhedekar5698
@nareshkhedekar5698 3 күн бұрын
ईतका फालतू थड॔ क्लास पंत प्रधान देशानी पाहीला नसेल
@dvp322
@dvp322 3 күн бұрын
ओम बिर्ला हे नियमाला धरूनच काम करणार. जर नियम तोडला तर विरोधी पक्षाने रितसर complaint करावी. संसदेत विरोधी पक्षांचा फार गोंधळ चालू होता.
@make_it_big_platform
@make_it_big_platform 2 күн бұрын
नमस्कार सर या मागे खरे सत्य. हे. आहे जे तुम्ही उजेडात आणले. धन्यवाद सर. 🌹
@dr.ravindrajadhav5886
@dr.ravindrajadhav5886 Күн бұрын
प्रशांत तू ग्रेट आहेस... तुझं कर्तृत्व नक्कीच उजळत आहे
@bloomingbuds3793
@bloomingbuds3793 3 күн бұрын
आपण 100% काँग्रेसची आहात जम्मू काश्मीर बद्दल बोलावे
@vilasmate1155
@vilasmate1155 3 күн бұрын
जनतेची मुस्कट दाबी चालू आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांना बालून देत नाही हे लय दिवस चालणार नाही.
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 23 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 43 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 23 МЛН