प्राजक्ता माळी चं अशा प्रकारे चारित्र्य हनन करणं हे अयोग्यच आहे परंतु ज्या राईट विंग चं प्राजक्ता माळी वेळोवेळी समर्थन करत आलेल्या आहेत त्यांना हेही समजून घेणे गरजेचे आहे की अशा प्रकारे महिलांकडे कुत्सित नजरेने बघणं महिलांविषयी विकृत विचारसरणी ठेवणं ही परंपरा या प्रतिगामी विचारांच्या लोकांनीच समाजात रूढ केली आहे त्यामुळे प्राजक्ता माळीने अशा प्रवृत्तीच्या पक्षांचं किंवा संघटनांचं समर्थन करताना यापुढे तरी काळजी घेतली पाहिजे.
@SwapnilPatil-vd7gn3 минут бұрын
Prashant sir karuna munde...baddal ka ghetli nhi...
@karnakarna44904 минут бұрын
Cheap TRP you are trying to take . IF PM is not that important, why would you do video in PM ???
@rahuldiwan55839 минут бұрын
LK advani yancha successor kon hota saheb? Tyanche 20 CM ahet 10 varsha experience wale central cabinet minister ahet.... Modi jase 2014 la ale tasa ani kon yetil... Tumcha Pappu ani Pappi cha nantar kon sanga
@kj46289 минут бұрын
रश्मिका मंडाणा आणि सपणा चौधरी ची पत्रकार परिषद कधी आहे
@nutanpathak115914 минут бұрын
या विषयची उजळणी कराची गरजेचे नव्हती. तुम्ही ही प्राजक्ता ची एका महिलेची अब्रूला संभावि पणे नुकसान पोचवत आहात. 👊🏽
@chandrakantbhawar822215 минут бұрын
सरजी आमदार सुरेश धस फक्त मॅनेजमेंट वरती बोलले इव्हेंट मॅनेजमेंट प्राजक्ता ताईंनी अगोदरच पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होते करुणा मुंडे च्या वेळेस
@rahuldiwan558316 минут бұрын
90 marun youtube video kadu naye yache uttam udharan...
@bookword17 минут бұрын
Tu gap mali
@vijayG852518 минут бұрын
सरपंच हत्या प्रकरण भटकवण्यासाठी प्राजक्ता माळी सारखा फालतू विषय वाढवत आहेत मीडिया मध्ये
@chintamanipatki608419 минут бұрын
सिंह नव्हे सिंग
@dattatraykhandekar508721 минут бұрын
का होऊ नय प्रजक्ता माळी ची तिच्याबद्दल कसे बोलले आहेत सुरेश धस याच prashant कदम समर्थन करतंय का? तुमच्या लेखी एखाद्या महिला बद्धल असे बोललेलं महत्वाचं नाही का? तुम्ही शरद पवार यांच्या साठी पत्रकारिता करतात हे उगड आहेच की
@jyotisaravanan300322 минут бұрын
पुरुष eethe kai comments karat आहेत ...kadhi सुधारणार tumchi मानसिकता 😢😢😢
@bhim718326 минут бұрын
इकडे मुलींवर अत्याचार होत आहेत त्यांची हत्या होत आहे . हे तुम्हाला का दिसत नाही. राजकारणासाठी नाही तर कायदा सुव्यवस्था ठीक करण्यासाठी पत्रकारांनी बोललं पाहिजे
@digambardesai94427 минут бұрын
आधुनिक बरखा आहे ही अभिनेत्री आठवतेय का गोपीनाथांची बरखा दोन दशके पाठी जा आठवेल
@kakalomate28 минут бұрын
दीड महिना तुंबलेली बया धसांनी अखेर बोलती केलीच..😅☝🏻
@vishallc912036 минут бұрын
Bramanbadi rss hukum sahi evm election commission sarkar
@deepaksuryawanshi610338 минут бұрын
Public sab jaanti hai
@patilad0940 минут бұрын
सुरेश धस यांनी विधानसभेत या प्रश्नावर चर्चा करतांना या संपूर्ण प्रकरणाच्या मास्टरमाईंडला उघडे पाडण्यासाठीच आका हा शब्दप्रयोग केलेला आहे.उलट त्यांनीच या विषयी विधानसभेत वारंवार चर्चा घडवली त्यामुळे ते कराड चे नाव घेण्यास का घाबरतील हो.
@csshoukatali273541 минут бұрын
अत्यंत वाईट वाटले या मोडायला पण गंगेत वाहिले जाईल हे ही लक्षात ठेवा
@mahendran516141 минут бұрын
कुरघोडी शब्द indicates बोलवीता धनी/ धनू कोण आहे? ती script वाचत आहे! स्पष्ट आहे.
@csshoukatali273542 минут бұрын
नालायक ल लाज वाटत नाही देश राज निती मध्येही जातीवाद केला गेला मोदी ने ही मोठी चूक मुद्दाम केली हे bjp rsss che shand karya ahe
@gghadge376443 минут бұрын
This is an example of worst law and order situation
@patilad0946 минут бұрын
@Prashant Kadam Sir प्राजक्ता माळीचे बटण परळीत असल्यामुळे ती करुणा मुंडे यांच्या आरोपांना काहीही प्रतिवाद करू शकली नाही परंतु आमदार सुरेश धस यांनी वर्मावर बोट ठेवताच तीचे बटन दाबून तीला प्रेस घ्यायला तत्पर केले गेले. आणि आपण म्हणाला की धस कुतसित पणाने बोलले पण तुम्ही कुणालाही विचारा ते काय कुतसित बोलले.
@geetatambde358247 минут бұрын
हा धस लोकांचे लक्ष विचलित करून मुख्य आरोपीला पाठीशी घालत आहे पहिली ह्या धस ची cbi चौकशी करा
@darshmahida963650 минут бұрын
जय महाराष्ट्र!
@vazirtisekar54 минут бұрын
Modi is heartless and brainless animal.
@yogeshbhosale763755 минут бұрын
Sir वाल्मीक कराड चा एन्काऊंटर होईल बघा तुम्ही..कारण बरेच अडकतील ...
@bhausahebavhad644356 минут бұрын
गाडीभर पुरावे घेऊन एकनाथ खडसे कुठे गायब झाले? या विरोधात क्रियाशील नेते आणि पत्रकार आवाज उठवतील का?
@bhausahebavhad644357 минут бұрын
मला वाटलं प्रशांत कदम हे निष्पक्ष पत्रकार आहेत. परंतु माझा अंदाज चुकला.
@nutanpathak115911 минут бұрын
प्रशांत हे HMV पत्रकार आहेत हे मला वाटते व ते पुन्हा पुन्हा हे सिद्ध करतात.
@bhausahebavhad644359 минут бұрын
राज्यात आरोपींवर आरोप सिद्ध न होताच खोटे एन्काऊंटर करून मुडदे पाडले जात आहेत. माजी आमदाराची गोळ्या घालून हत्या केली जात आहे. राजकीय नेते आणि पत्रकार हे पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न होताच गुन्हेगार ठरवायला लागलेले आहेत. सर्वांनी संयम राखा, पोलिस आणि न्यायालय निश्चितच न्याय देतील.
@arunanimale6742Сағат бұрын
राजकारण हा तमाशा झाला आहे राजकारण म्हणजे गुंडगिरी झाल आहे राजकारण हे नेते गुंडाना हाताशी धरून लोकांच्या जीवाशी खेळ राजकारण अस झाल आहे स्वतः सेफ राहून दुसऱ्याला कस गुन्ह्यात अडकून वेळ मारून नेतात राजकारण हे आता समाजकारण शून्य झाल आहे आणि 100 टक्के राजकारण झाल आहे ह्या घाणेरड्या राजकारना मुळे सामान्य नागरिक जीव मुठीत धरून जगत आहे राजकारण हे सकाळी चालू होत आणि राजकारण रात्री सपतो कारण उद्याची नविन काय बातमी येते राजकारणाची चांगल अस काही ऐकायलाच भेटत नाही
@shankarraopatil9026Сағат бұрын
सर, मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न आहे.
@bhausahebavhad6443Сағат бұрын
आता निष्पक्ष पत्रकारिता राहिलेली नाही. त्यांना पोलिस तपास आणि कोर्टात निकाल होईपर्यंत दम राहिला नाही.
@bhausahebavhad6443Сағат бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात एक ते दीड वर्षांपासून जास्तच जातीयवाद माजवला आहे. कोण हा जातीयवाद माजवत आहेत? कोण यांचे मास्टरमाइंड आहेत?
@sachinP1451Сағат бұрын
सर्वात आधी करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर आरोप केले होते, ते पण ओबेरॉय हॉटेलचे नाव घेऊन , तेव्हा प्राजक्ता माळी यांनी उत्तर का दिले नाही, प्राजक्ता कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचत आहेत हे दिसतंय.. संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व चालू आहे..बाकी आमदार धस यांची प्राजक्ता बद्दल बोलण्याची पद्धत चूक होती..
@bhausahebavhad6443Сағат бұрын
जबाबदार व्यक्ती कधीही आगीत तेल ओतत नाहीत तर विझवतात. ते मग राजकारणी असोत वा पत्रकार.
@kishornirhali3994Сағат бұрын
प्राजक्ता माळी ने सुरेश धसाचा काय घोड मारलं करुणा चा नवरा आहे ते समजू शकतो उद्या कोणी ही कोणाचं नाव जोडेल प्राजक्ता माळीने सुरेश धसावर अकॅशन घेणं आणि करुणा वर न घेणे हा सार्वजनिक विषय का केला कलाकार असणे गुन्हा होत जाईल
@subhashbandekar7915Сағат бұрын
मूळ मुद्दा फडणवीस ने बाजुला करण्यास घस ला कामाला लावले आणि मारे करू गायब झाले..
@bhausahebavhad6443Сағат бұрын
संतोष देशमुख यांची हत्या का झाली? याचे उत्तर मोर्चा काढून ढोल बजवणाऱ्या तथाकथित नेत्यांनी द्यावे. हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई तर झालीच पाहिजे. परंतु हत्तेच कारणही जनतेला समजलं पाहिजे. यदाकदाचित त्यामुळे अशा घटना घडणार नाही. या दुखद आणि संवेदनशील घटनेचं राजकारण होऊ नये.
@bhausahebavhad6443Сағат бұрын
सुरेश धस हे बेताल वक्तव्ये करत आहेत. राजकीय लाभासाठी काही जातीयवादी नेते सातत्याने सामाजिक तेढ निर्माण करत आहेत.
@bhausahebavhad6443Сағат бұрын
सुरेश धस हा विक्रृत आमदार आहे.
@bhausahebavhad6443Сағат бұрын
राज्यातील काही लोकांचा विवेक संपलेला आहे. राजकीय स्वार्थासाठी ते जातीयवाद माजवत आहेत, आगीत तेल ओतत आहेत.
@bhausahebavhad6443Сағат бұрын
जबाबदार व्यक्ती कधीही आगीत तेल ओतत नाहीत.
@bhausahebavhad6443Сағат бұрын
राजकीय स्वार्थासाठी संतोष देशमुख यांच्या दुःखद आणि संवेदनशील घटनेचे राजकारण चालू आहे. पोलीस आणि न्यायालय त्यांचे काम करतील. संयम ठेवावा.
@bhagwantrangole393Сағат бұрын
जीथे गुन्हेगारी पंढरी आहे तिथे जा कशाला लोकांच्या तोंडाला हात लावू शकत नाही.
@sharadsohoniСағат бұрын
सुरेश धस यांचे व्यत्यय हे चुकीचेच आहे. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने विधाने करायलाच हवी.
@bhausahebavhad6443Сағат бұрын
संतोष देशमुख यांची हत्या करणार्यांवर कडक कारवाई तर झालीच पाहिजे. परंतु या दुःखद आणि संवेदनशील घटनेचे राजकारण करणाऱ्या आणि त्यांच्या मास्टरमाइंडवर सुध्दा सक्त कारवाईची आवश्यकता आहे.
@sureshnikam4735Сағат бұрын
Prajakti hotel oberay la jate barobar ahe dhas saheb
@sachinchacha4089Сағат бұрын
किमान या प्रकरणामुळे बीडमध्ये काय चाललंय हे तरी कळालं नाही तर बाकी उर्वरित महाराष्ट्रात बीड विषयी बातमीचं येतं नाही की ऐवढी दहशत निर्माण झाली आहे तिथं लोक सहन करतात म्हणून गुंडगिरी वाढली आहे