Narhari Zirwal | आमच्या मागण्यांवर सरकारने फास्ट ऍक्शन घेतल्याने आम्ही समाधानी- झिरवळ

  Рет қаралды 48,909

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

#RahulGandhi #PMNarendraModi #PMModi #ModiLive #RahulGandhiLive #ModiVsGandhi #MaharashtraNews #CongressVsBJP #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #LaxmanHake #HakeVsJarange #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray #NavratriNewsUpdate #Navratri2024 #Navaratri #Iran #WorldWar3 #Russia #Isreal #IronDome #Palestine #IranVsIsrael #IsraelIranWar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...

Пікірлер: 244
@SachinValvi-vy7hv
@SachinValvi-vy7hv 6 күн бұрын
आदिवासी चा आवाज झिरवड साहेब ❤ जय आदिवासी ❤ जय जोहार 🏹🔥
@मीमराठी-ट3व
@मीमराठी-ट3व 6 күн бұрын
पहिल्यांदा असा आदिवासी नेता पहिला.... Thanx for rising our voice ❤
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn 6 күн бұрын
मित्रांनो, सध्या देतील त्यात समाधानी रहावे, पुढे अजुन आपल्याला लढावे लागणारच आहे, धन्यवाद झिरवळ साहेब आणि आमदार .
@kailasingale4200
@kailasingale4200 6 күн бұрын
Great झिरवळ साहेब, आदिवासींचा वाग
@sdfunnyvdo84
@sdfunnyvdo84 6 күн бұрын
साहेब कोर्टाचा निर्णय कधी लागेल? नाहीतरी कॉन्ट्रॅक्ट base वर भरती केली. ह्याचा काय फायदा.
@abhijitbangar7697
@abhijitbangar7697 6 күн бұрын
केस जर अशीच लांबणीवर गेली तर काय फायदा
@sureshgavali8344
@sureshgavali8344 5 күн бұрын
अहो पण कोर्टाचा निर्णय तर नाही देऊ शकत झिरवाळ साहेब
@abhijitbangar7697
@abhijitbangar7697 5 күн бұрын
@@sureshgavali8344 वातावरण थंड होणार मग
@dinkarvalvi9178
@dinkarvalvi9178 5 күн бұрын
प्रथमता झिरवळ साहेबांच आभारी आहोत आणि सर्व आदिवासी समाज बांधवांच ऋणी आहे. जय आदिवासी जय जोहार...
@janardandagale2543
@janardandagale2543 5 күн бұрын
धन्यवाद साहेब...🙏🙏 जय आदिवासी...🚩🚩
@aadivasitravelervlogsyatin6324
@aadivasitravelervlogsyatin6324 6 күн бұрын
आदिवासी चे हृदय सम्राट झिरवाळ साहेब व सर्व आदिवासी आमदार व खासदार व या सरकार चे खूप खूप धन्यवाद व आभार तुमच्या कार्याला सलाम
@ShioiuK-bt3yc
@ShioiuK-bt3yc 6 күн бұрын
हा असतो नेता... याला म्हणतात.. प्रश्नाचं follow up घेणे.. आनी राज ठाकरे माहीत नसताना.. विषय समजून न घेता...tweet करतात.. हि शोकांतिका आहे.. असो विधानसभेत मनसे आमदार निवडून येवो.. शुभेच्छा
@sst5762
@sst5762 6 күн бұрын
त्याने सुपारी घेतली असेल 😂😂😂
@gopalkrushnakulsenge9869
@gopalkrushnakulsenge9869 6 күн бұрын
😂😂
@santoshkachare1106
@santoshkachare1106 6 күн бұрын
मा . झिरवाळ साहेब -यांच्या प्रयत्नांना यश -आदिवासींचा मसिहा
@MartandBhagat-tl6km
@MartandBhagat-tl6km 6 күн бұрын
साहेब तुमचा आम्ही आदर करतो,पण चौहू बाजूने विचार केला तर आपल्याला फसवले गेले आहे. जो आता निर्णय घेतला त्याच निर्णयाच्या विरुद्ध तर आपण संघर्ष करत होतो. फक्त कंत्राटी शब्द बाजूला केला आणि मानधन शब्द टाकला..आणि gr पण साहेब अर्धवटच आहे महत्वाच्या बाबींचा gr मध्ये समावेश केलेला नाही ज्या बाबी मिटिंग मध्ये चर्चील्या गेल्या.. तुमच्या प्रयत्नांना 100% सलाम.. पण आपली पोरं, समाज समाधानी नाही साहेब.. कोर्टाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली लावाल अशी आपल्याकडून अपेक्षा 🙏😔
@jaymalharcybercafe7881
@jaymalharcybercafe7881 5 күн бұрын
फसवले गेले नाहीये..कंत्राटी भरती ही सर्वसमावेशक होऊ शकत होती त्यामुळे ही भरती कंत्राटी न करता मानधनावर करावी जेणे करून निवड झालेले पेसा उमेदवारांचीच नियुक्ती होईल आणि त्या त्या पदावर नियुक्ती झालेल्या पेसा उमेदवारच त्या पदाचा हकदार असेल
@mahadevnade1556
@mahadevnade1556 5 күн бұрын
झिरवाळ साहेब सरकार च्या कार्यकाळच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलन करतात. हा राजकिय प्रचार आहे. बाकी काही नाही. निवडणुकीमध्ये लोकांना आपण काय केलं हे सांगण्यासाठी एक मुद्दा तयार केला आहे झिरवाळ साहेबांनी बाकी काही नाही
@eknathgadhave5580
@eknathgadhave5580 6 күн бұрын
12500 पदांची भरती सुरू करण्यात यावी
@ashoksam447
@ashoksam447 6 күн бұрын
बिल्कुल समाधानी नाही जनता, कारण की कोर्टाच्या निकालाच्या अधिन राहून का नाही नियुक्त्या देऊ शकले
@namdevvadekar8998
@namdevvadekar8998 6 күн бұрын
तुम्ही कधी वेळ दिला होता का आंदोलनाला. कारण परीस्थिती फार बिकट होती त्यामुळे जे मिळेल ते सद्या पदरात पाडून घेणे गरजेचे होते.
@padviratan7094
@padviratan7094 5 күн бұрын
जंगली वाघजय आदिवासी
@nageshpendor2271
@nageshpendor2271 5 күн бұрын
आदी समाज मग आम्ही आमदार उपाध्यक्ष वगैरे हे साहेबांचं महत्वाचे वाक्य.....❤
@bhaskaride9124
@bhaskaride9124 4 күн бұрын
फक्त ढोंग आहे साहेबांचं पदासाठी
@SharadThakare-g3k
@SharadThakare-g3k 6 күн бұрын
आमचा आदिवासी योद्धा मा झिरवळ साहेब........
@vishnumore6795
@vishnumore6795 6 күн бұрын
झिरवळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है?
@MahimaSonawane-z7y
@MahimaSonawane-z7y 6 күн бұрын
फसवले तुम्हाला....मूळ मागणी तर वेगळी आहे साहेब... जे लोकांना मानधनावर ठेवणार त्यांनाच पर्मनंट करण्याचा gr हवा साहेब...
@jaymalharcybercafe7881
@jaymalharcybercafe7881 5 күн бұрын
ज्यांची निवड झाली आहे त्यांनाच मानधनावर ठेवणार आहेत आणि कोर्टांच्या निकालानंतर तेच permanent होतील
@Rakeshmavchi09
@Rakeshmavchi09 6 күн бұрын
खरा आदिवासी नेता🙏🙏🙏
@nandkishormaharajmalwemalv3594
@nandkishormaharajmalwemalv3594 6 күн бұрын
मग हे सरकार गेल्यावर आम्हाला नोकरी तून बाहेर काढतील.. त्याच काय? 😢 मानधन तत्वावर ठेवून एकाच भरतीत दोन भाग का केले साहेब 😢 अती मागास पेसा क्षेत्रातील लोक सर्व ठिकाणी अती मागास का करताय 🙏🏻
@sunandapatil8640
@sunandapatil8640 6 күн бұрын
सेवा संरक्षणाचा उल्लेख नाही केलेला gr मध्ये
@KV.llll3149
@KV.llll3149 6 күн бұрын
झिरवाळ साहेबांचा विजय असो!!!
@rameshbhandari2058
@rameshbhandari2058 5 күн бұрын
बरोबर साहेब आदिवासी माणसाला फार किरकोळ आहे
@ytulavi8427
@ytulavi8427 5 күн бұрын
Very talented very intelligent man of पिस झिरवाळ साहेब खूप शांत स्वभाव समजदार व्यक्तिमत्त्व🎉
@Akshay_bhagat
@Akshay_bhagat 6 күн бұрын
मराठा समाज च जाहीर पाठिंबा ST मध्ये घुस खोरी झाली नाही पाहिजे
@kulalrajdhar2057
@kulalrajdhar2057 6 күн бұрын
ओ बी सी त घुसखोरी नको
@paramb8750
@paramb8750 6 күн бұрын
जे पाहिले ओबीसी मध्ये घुसलेल्या बलाढ्य पाच् सात जाती ओबीसीतून बाहेर काढा लहान खऱ्या ओबीसी वर अन्याय करत आहेत.
@Akshay_bhagat
@Akshay_bhagat 6 күн бұрын
@@kulalrajdhar2057 मराठा ओबीसी च आहे पण मोठा भाऊ म्हणून आम्ही आरक्षण घेतला नवत आता गरज आहे आणि ते आम्ही घेतल आणि घेणार
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 6 күн бұрын
Tu maratha nahi zaatu 😂😂
@nathamukane1674
@nathamukane1674 6 күн бұрын
नाही होणार भावा ♥️♥️♥️
@bhartrinathsatpute1363
@bhartrinathsatpute1363 6 күн бұрын
साहेब आंदोलन करावे लागते आहे हे आपल्याला आदिवासी समाज्याचं दुर्दैवी आहे.
@techguru6713
@techguru6713 6 күн бұрын
आदिवासी विरुद्ध सरकार आहे
@sadashivraut1987
@sadashivraut1987 6 күн бұрын
आदिवासी लोकाप्रतिनिधी आगे बढो सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीशी आहे
@Ramuking18
@Ramuking18 5 күн бұрын
आदिवासीं 👑 झिरवळ साहेब 🔥🔥
@jiwangedam9085
@jiwangedam9085 6 күн бұрын
आम्हाला कायमस्वरूपी मागणी होती
@Akshay_18_03
@Akshay_18_03 5 күн бұрын
ज्या मागण्या होत्या त्याला तर पूर्ण नाहीतच 12500 विशेष आदिवासी भरतीच काय???
@nathudhangarulakadhangar153
@nathudhangarulakadhangar153 5 күн бұрын
झिरवाळ साहेब संविधानिक पदावर आहेत आपल्याला आंदोलन करायचा अधिकार नाही अगोदर राजीनामा देऊन आंदोलन करू शकता.तुम्ही समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा यात शंका नाही.
@ashwinsadmek9496
@ashwinsadmek9496 5 күн бұрын
पुन्हा कायमस्वरूपी साठी आंदोलन करण्याची वेळ आणू नये..... लवकरात लवकर सुनावणी होऊन जाऊ द्या.... आम्हाला खात्री आहे कोर्टाने अमच्या हिताची v4 करेल.....
@shamdasvalvi6081
@shamdasvalvi6081 6 күн бұрын
Jiravad saheb thanks 🙏
@bhimalembhe8027
@bhimalembhe8027 3 күн бұрын
मुलांना कायम नोकरीची ऑर्डर मिळून हजर झाल्याशिवाय समाधानी होऊ नका....
@namdevtalpade2028
@namdevtalpade2028 4 күн бұрын
हे शेवटच्या आठवड्यात केले आहे ही लोकांची फहसवणुक हे लोक सरकारमध्ये आहेत कूच गोलमाल है बाबू😅😅
@kunalalamofficial6188
@kunalalamofficial6188 6 күн бұрын
बिगर आदिवासीना नियुक्त्या कायमस्वरूपी भेटल्या नाय्याल्याच्या आधीन राहून मग pesa chya उमेदवारांना नियुक्त्या द्याला पाहिजे. कायमस्वरूपी च
@bhoyechintaman8287
@bhoyechintaman8287 6 күн бұрын
GR काढून पात्रता धारकांना फसवल आहे. मानधन वर किती दिवस नोकरी करायची. बाकी ठिकाणी कोर्ट च्या आधीन राहून नियुक्ती दिली जाते. मग या ठिकाणी विरोध का?
@SureshWaghere-l1v
@SureshWaghere-l1v 6 күн бұрын
होय.2019 ची पवित्र पोर्टल भरती कोटाच्या अधीन राहून केली होती.पण आता मानधन तत्वावर का केली हे समजत नाही
@bhaskaride9124
@bhaskaride9124 4 күн бұрын
यांच्चा सरळ सरकारला पाठिंबा आहे यात स्पष्ट दिसून येते जे युवक निवड होण्यास पात्र होतील ती भरतिचा निकाल का नाही देत हे का लपवलं जातंय यामागे काय राजकारण आहे साहेब तुमचा
@bharattadvi6845
@bharattadvi6845 6 күн бұрын
Number one' zirwad Saheb
@dineshpawara2451
@dineshpawara2451 6 күн бұрын
जय जोहार...🏹🏹 जय आदिवासी.. 🏹🏹 आदिवासी समाजाला झिरवड साहेबांचे भाग्य लाभले. आभार 🙌
@jaykodape7751
@jaykodape7751 6 күн бұрын
12500 पदाचं काय
@PrashantJadhav-du4tq
@PrashantJadhav-du4tq 6 күн бұрын
pesa bhrti neet zali pahije
@pandurangkirwale4875
@pandurangkirwale4875 5 күн бұрын
Jay birsa ziirval Saheb
@rajuhulage4236
@rajuhulage4236 6 күн бұрын
विधानसभा उपसभापती सारख्या सविधनिक पदावर असताना आपण मंत्रालयाच्या जाळीवर जावून आंदोलन करता अतिशय केविलवाणी आहे हे असो या सर्व आंदोलनाचे आपणास नक्कीच येत्या विधानसभा निवडणुकीत फायदा होईल.
@pravinraut1192
@pravinraut1192 5 күн бұрын
लक्षात घ्या झिरवाळ मीनेज झाले आहेत जात विकली आहे यांनी st च आरक्षण धनगर खानार
@RajuDubhalkar
@RajuDubhalkar 6 күн бұрын
Great Saheb jay adivashi
@sanjaygaykwad1914
@sanjaygaykwad1914 5 күн бұрын
Jai adivasi ❤
@chandubele4658
@chandubele4658 3 күн бұрын
जय आदिवासी
@balubhojane9091
@balubhojane9091 6 күн бұрын
Thank you झिरवाळ साहेब
@nnssttuyy
@nnssttuyy 6 күн бұрын
झिरवाळ साहेब ❤❤
@pawanpendor5349
@pawanpendor5349 6 күн бұрын
जय आदिवासी,जय जोहार
@kiranmali9080
@kiranmali9080 6 күн бұрын
Jay Bhim Jay Adivasi
@ShantanuNarale
@ShantanuNarale 6 күн бұрын
Jai adivasi 😊
@bhagwanhirkud2181
@bhagwanhirkud2181 6 күн бұрын
शासनाने मानधन तत्ववार आदिवासी मुलांची भरती करण्यासाठी मान्यता दिली हा आग्रह आपण मान्य केला हे चुकीचे आहे. तुम्ही समाधानी असाल पण आम्ही आदिवासी समाधानी नाहीत. पुन्हा निषेध 👎👎
@gopalkokani3870
@gopalkokani3870 5 күн бұрын
Jai aadiwasi Jai Johar ❤🎉🎉
@KishoreGondhelekare
@KishoreGondhelekare 6 күн бұрын
जय आदिवासी साहेब
@PradipDambali
@PradipDambali 6 күн бұрын
आदिवासींचा आवाज उठवणारे नेते म्हणजे झिरवाळ साहेब❤
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 6 күн бұрын
लवकर ऐक्शन नाही धोका दिला आहे हे मानधनावर काम देणं म्हणजे धोकेबाजी, आहे
@rohidascharoskar6643
@rohidascharoskar6643 6 күн бұрын
मानधन तत्वावर कितपत न्याय दिला?? सेवा संरक्षण मिळेल का? की फक्त मानधन तत्वावर भरती करून वेळ घालवून नेयची आहे
@Alexa20002
@Alexa20002 6 күн бұрын
सामाजिक विकास प्रबोधिनी पालघर जिल्हा वाडा तालुका यांना जळकुटे पणा सुटला आदिवासींची प्रगती नोकऱ्या बघवत नाही ह्यांना
@PMFMEAC
@PMFMEAC 6 күн бұрын
जळकुटे बोलण्यापेक्षा थोड मनाला वाटू द्या... आदिवासींना 100% आणि बिगर आदिवासींना 0% मनाला वाटू द्या...
@Pratik5930-x5y
@Pratik5930-x5y 6 күн бұрын
Jalkutech pana aahe tumcha​@@PMFMEAC
@Spectre0786
@Spectre0786 6 күн бұрын
​100% फक्त कागदावर,प्रत्यक्ष नाही मित्रा ​@@PMFMEAC
@Spectre0786
@Spectre0786 6 күн бұрын
​@@PMFMEACजे हक्काचं आहे त्यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागत ते पण बघा
@rajumahala5083
@rajumahala5083 5 күн бұрын
तडजोड केली जात होती..त्यावेळी का नाही घेतली...
@tech.know_kash
@tech.know_kash 5 күн бұрын
सध्या PESA भरती contract वर करण्यासाठी चा gr आहे साहेब
@sanjayyedme934
@sanjayyedme934 6 күн бұрын
धनगर आदिवासी आरक्षण चे काय झाले त्यावर कोणी बोलले नाही.सुप्रीम कोर्टाने ही आदिवासी व बिगर आदिवासी ना किती जागा द्यायच्या की नाही द्यायच्या ते स्पष्टपणे सांगितले पाहिजे.
@narayndubhalkar1844
@narayndubhalkar1844 6 күн бұрын
आदिवासी याचा वाघ नरहरी झिरवाळ साहेब महाराष्ट्राचा आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे सर्व संघटना तुमच्या पाठीशी आहे
@gopalkamble7575
@gopalkamble7575 6 күн бұрын
सरकार मध्ये असून आंदोलन
@nitinbagul7090
@nitinbagul7090 6 күн бұрын
शिक्षक भरती मानधन तत्वावर का पण बाकी समाजाला कायमस्वरूपी भरती आणि आदिवासी समाजाला मानधन.. काय तुमचा हा नायव्यवस्था...
@vijaypatkar7232
@vijaypatkar7232 6 күн бұрын
साहेब खुप अभ्यासू आहेत, आपल्याला या पलीकडे जाऊन आपला हक्क अधिकार आहे तो, आपल्या समाजाला समजावून सांगितला तर या आरक्षणाची गरज पडणार नाही. कारण आपण ५ वी, अनुसूचीत आहेत. यावर समजला कस समजून सांगता येईल ते सांगा हि विनंती करतो साहेब. "ना लोकसभा ना विधानसभा सबसे उची रुढीगत ग्रामसभा"
@VishnuDhanwade-m1j
@VishnuDhanwade-m1j 6 күн бұрын
आत्या मायचा भोक तुझ्या डोळ्या किती बापाचा तुझ्या मायचा भोक तुझ्या आदिवासी गाणे
@dilipbagul001
@dilipbagul001 5 күн бұрын
अट्रोसिटी दाखल केलं तेव्हा कळेल तुला
@ravirajbhangare6433
@ravirajbhangare6433 6 күн бұрын
विद्यार्थ्याना मान्य नाही..मग तुम्ही का समाधान वेक्त करता...
@SureshWaghere-l1v
@SureshWaghere-l1v 6 күн бұрын
होय
@bapumore5533
@bapumore5533 6 күн бұрын
😂😂😂 मूळ मागणी वेगळीच आहे आदिवासींना फसवत आहात
@dilipbagul001
@dilipbagul001 5 күн бұрын
तुला केळ माहीत का
@ChandrakantLabade-eq8dm
@ChandrakantLabade-eq8dm 5 күн бұрын
आम्ही परत निवडून येतो कि नाही
@tatyaramdhaitonde892
@tatyaramdhaitonde892 6 күн бұрын
अहो झिरवळ साहेब जाळी नसलेल्या जागेवरुन तुम्ही उड्या माराल असे वाटले होते.
@somnathmurhe8037
@somnathmurhe8037 6 күн бұрын
झिरवळ साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
@vpawarp786
@vpawarp786 6 күн бұрын
मानधनापेक्षा पूर्ण नियमित भरती होणे गरजेचे आहे. म्हणजे 3 वर्षा पर्यंत शिक्षण सेवक.Ad.V K Pawar.Thanapada
@Vilas_dada
@Vilas_dada 6 күн бұрын
🙏🇵🇱🎉❤😊
@mayurdagale4356
@mayurdagale4356 6 күн бұрын
नॉन पेसा वाल्यांना पण मानधनावर घ्या म्हणाव
@AshwiniDalvi-t2f
@AshwiniDalvi-t2f 6 күн бұрын
केस मागे घ्या पेसा ची मग तुमचा विचार केला जाईल...
@hanumantpunewad5208
@hanumantpunewad5208 4 күн бұрын
मूळ मागणी चा विषय पण काढत नाहीत साहेब 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@manojbhilave6988
@manojbhilave6988 6 күн бұрын
मुळ मांगणी बाकी आहे
@ashoksam447
@ashoksam447 6 күн бұрын
अगदी बरोबर खोदा पहाड निकला मरा हुआ चुहा
@r.r.m8881
@r.r.m8881 6 күн бұрын
पुन्हा एकदा फसवणूक केली आहे. मानधन नको कायमस्वरूपी नेमणूक द्या.
@kisangirange8036
@kisangirange8036 6 күн бұрын
झिरवळ साहेब we suport you 👍👍
@padviratan7094
@padviratan7094 6 күн бұрын
जय आदिवासी जय टंट्या भिल
@VIKASKUDMATE-z5o
@VIKASKUDMATE-z5o 4 күн бұрын
Mandhan tatwavr mnje nemk kay aahe?
@सुनीलगायकवाड-प9ज
@सुनीलगायकवाड-प9ज 6 күн бұрын
आधी संख्या पदाचा काय ते महत्वाचे
@king_111.
@king_111. 5 күн бұрын
पेसा भरतीचा काय झालं?
@shivaniade1476
@shivaniade1476 3 күн бұрын
मानधन पदावर पर्मनंट करेल याची काय garanty
@yogeshbartadyogeshbartad8667
@yogeshbartadyogeshbartad8667 6 күн бұрын
जय आदिवासी 🙏
@Darsh_Creation99
@Darsh_Creation99 6 күн бұрын
Zirwal saheb 💪💪💪
@prashantragit6708
@prashantragit6708 6 күн бұрын
आझाद मैदान बघा
@prashantragit6708
@prashantragit6708 6 күн бұрын
Azad maidan bgha
@vikasnarute4870
@vikasnarute4870 6 күн бұрын
माणिकचंद
@swapniljadhav6738
@swapniljadhav6738 6 күн бұрын
उंचे लोग उंची पसंद
@Sumit_gawali
@Sumit_gawali 6 күн бұрын
कुबेर
@BhimashankarGopane-y6x
@BhimashankarGopane-y6x 6 күн бұрын
महाराष्ट्रात पाच ते सहा लाख लोकांकडे एसटीचे सर्टिफिकेट आहे 1 करोड 30 लाख आदिवासी समाजावर अन्याय का करत आहे
@padviratan7094
@padviratan7094 5 күн бұрын
हा खरा आदिवासी वाघ
@vaishalikhulat8885
@vaishalikhulat8885 6 күн бұрын
Jay aadivasi ❤
@shivajikarande269
@shivajikarande269 2 күн бұрын
जाळीवर उड्या मारणं नाटक आहे जवळच
@ssg1633
@ssg1633 6 күн бұрын
मानधनावर नियुक्त्या देऊन मोठं काम केल का
@sushantdangarne8099
@sushantdangarne8099 6 күн бұрын
मी काय म्हणतो जिरवॉल साहेब कल तुम्ही मंत्रालयात तुन जाळी वर उडी मारली... परत एकदा उडी मारावी पण जाळी नसलेली बघून 😂😂
@vishwanathtumbada7287
@vishwanathtumbada7287 6 күн бұрын
अगोदरच पेसा भरती कंत्राटी पद्धतीने झाली आहे म्हणून हे मतदानासाठी केले अस सांग ता येईल
@SanjayMemane-ho2ow
@SanjayMemane-ho2ow 6 күн бұрын
साहेब मानधनावर अशी नियुक्ती योग्य नाही... कोर्टाच्या अधीन राहून नियुक्ती का दिली जात नाही.....
@BhikajiGabhale
@BhikajiGabhale 6 күн бұрын
यांनी पाठिंबा दिला त्यामुळे त्यांनी आरक्षण वर बोलण्यास टाळले उगीच उदोउदो करून फायदा नाही
@hanumantpunewad5208
@hanumantpunewad5208 4 күн бұрын
आंदोलनातून आरक्षणाचा मुद्दा गायब केला का? साहेब मॅनेज झाले वाटते...
@sameermeghvali1778
@sameermeghvali1778 6 күн бұрын
Sarkar adivasinchi fasvanuk keli j.r madhe have te muddhe mahit
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 550 М.
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 138 М.
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 550 М.