नर्मदेऽऽ हर हर | जगन्नाथ कुंटे| Narmade Har Har | Part 01| Narrated by Deepak S. Prabhutendolkar

  Рет қаралды 4,038

Deepak Shamrao Prabhutendolkar

Deepak Shamrao Prabhutendolkar

Күн бұрын

नर्मदा भारतातील एक प्राचीन नदी. तिची परिक्रमा म्हणजे नर्मदेला चालत प्रदक्षिणा घालण्याची परंपराही हजारो वर्षापूर्वीची. आज या परिक्रमेला भक्तीबरोबरच उत्कंठेचेही वलय लाभले आहे. श्रद्धापूर्वक परिक्रमा कशी करावी, याचे सविस्तर वर्णन जगन्नाथ कुंटे यांनी 'नर्मदे हर हर'मध्ये केले आहे. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्राचा सीमा भाग असं विस्तीर्ण प्रदेश या परिक्रमेत येतो. सर्वाधिक परिक्रमा मध्य प्रदेशातून होते.
परिक्रमा करणाऱ्यांनी म्हणजेच परिक्रमावासीयांनी काही नियम पाळायचे असतात. ते काय आहेत, शिवाय परिक्रमेत आलेले अनुभव, अध्यात्मिक प्रचिती,शूलपाणीच्या जंगलातून चालताना घडलेला प्रसंग, साधू, संत, अन्य परिक्रमावासीयांचा परिचय, सच्चेपणा, प्रमाणिकपणा व ढोंगीपणा या वृत्तीचे दर्शन यातून घडते. तीन वेळा नर्मदामय्याच्या सान्निध्यात राहून साठवलेली अनुभवांची शिदोरी वाचताना परीक्रमेचे महत्व कळते, तसेच वास्तवाचे भानही यातून येते.
शतकानुशतके असंख्य माणसं नर्मदापरिक्रमा करीत आली आहेत. जगन्नाथ कुंटे हा असाच एक परिक्रमावासी.पण तो केवळ ’धार्मिक-आध्यत्मिक’ ओढीने निघालेला भाबडा भाविक नसून मोकळ्या मनानं अनुभूतीला सामोरं जाणारा शोधयात्री आहे. गेली अनेक वर्षं ते परिक्रमेमागून परिक्रमा करीत आहेत. एका झपाटलेल्या प्रवासाचं हे वर्णन.

Пікірлер: 12
@ManishaKarmase
@ManishaKarmase 2 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@deepakprabhutendolkar
@deepakprabhutendolkar 2 ай бұрын
🙏
@alkaindore4024
@alkaindore4024 3 ай бұрын
नर्मदे हर
@deepakprabhutendolkar
@deepakprabhutendolkar 3 ай бұрын
🙏
@rajanitile2304
@rajanitile2304 10 ай бұрын
Best
@deepakprabhutendolkar
@deepakprabhutendolkar 5 ай бұрын
आभारी
@sushilkardale4375
@sushilkardale4375 Жыл бұрын
सिगारेट चा भरपूर प्रचार या पुस्तकात आहे ही बाब व्यक्तीगत हे मान्य पण त्याचा उल्लेख टाळायला नको का परिक्रमेशी त्याचा काय संबंध मालिकेत सिगारेट फुकताना दाखवली तरी खाली सूचना देतात की तुम्ही पिऊ नये जगन्नाथ कुंटे यांनी मात्र आपल्या बेफिकीर वृत्ति चा प्रचार करण्यासाठी सिगारेट चा अतिप्रचार या पुस्तकात केला... त्यामुळे वाचणाऱ्याचा निरस होतो तुम्ही तंबाखू ओढता ते ओढा कोणी रोखत नाही प्रचार कशासाठी ,?
@deepakprabhutendolkar5603
@deepakprabhutendolkar5603 9 ай бұрын
सीगारेट नसली तरी अडत नसल्याचे, संयमाचे देखील उल्लेख आहेत, आभारी
@sarangwaghere8918
@sarangwaghere8918 4 ай бұрын
Sir raven book pls Sharad tandale
@deepakprabhutendolkar
@deepakprabhutendolkar 4 ай бұрын
Sure! thankyou for your suggestion.
@sunilkarmase4400
@sunilkarmase4400 2 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@deepakprabhutendolkar
@deepakprabhutendolkar 2 ай бұрын
🙏🏻
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 601 М.
Part 5. Roblox trend☠️
00:13
Kan Andrey
Рет қаралды 2,9 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 79 МЛН
Anandamayi Ma Gives Gayatri Initiation 1936
7:36
Jaya Kula
Рет қаралды 18 М.
Kunte Swami Prakashputra Pravachan 2020 01 11 Part 1
1:22:13
Santosh Shedge
Рет қаралды 32 М.
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 601 М.