जगन्नाथ कुंटे,ऊर्फ अवधूतानंद " यांचा सहवास मला त्यांचे संन्यास गुरु " शिवबाबा ऊर्फ " शिवानंद सरस्वती महाराज यांच्यामुळे त्यांच्या " गरुडेश्वरच्या आश्रमात काही दिवस लाभला.आम्ही एकाच खोलीत रहात होतो.बरंच बोलता येईल.
@shrikantayachit85310 ай бұрын
" शिवबाबांनी त्यांना " गरुडेश्वरला" त्यांच्या आश्रमात " संन्यास दीक्षा दिली तेंव्हा तेथे मी उपस्थीत होतो.फार अविस्मरणीय अनुभव.
@siddharthjoshi6152 ай бұрын
🌲Shri Swami Samartha Jay Shankar🌳🌿🌺🌹🙏
@dwarkadumbre17972 жыл бұрын
काही वर्षांपूर्वी स्वामींचे दर्शन ठाण्यात झाले त्यावेळी लिखाणासंदर्भात सांगितले होते की सदगुरुंची प्रेरणा मिळाली की लिहायला बसतो वीस पंचवीस कित्येक पानं लिहून झाल्यावर भानावर येतो आणि बघतो एवढी पान कधी आणि कशी लिहीली गेली.एका वेगळ्या अवस्थेत लिखाण होतं माझं मलाच कळत नाही.सगळं लिखाण सद्गुरु कृपेने होतं .नर्मदे हर हर.
@siddharthjoshi6153 жыл бұрын
हे व्हिडिआे अपलाेड केल्या बद्दल खूप धन्यवाद.खूप दिवसांनी पाहता येत आहेत. स्वामी कृपा🙏
@ramadeshmukh82123 жыл бұрын
खुप शोधले तुम्हाला, खुप खुप आभार परत आल्या बद्दल
@alkaindore40249 ай бұрын
नर्मदे हर
@vrushalic33892 жыл бұрын
नमस्कार. आपली सव॔ पुस्तक दोन दा तीनदा वाचलीत . खूप छान
@niranjanshelke87753 жыл бұрын
खूप खूप आभार आपण व्हिडिओ अपलोड केले.... मधल्या काळात खूप शोधले पण आपले दोन व्हिडिओ सापडले नाही ....खूप छान वाटतंय व्हिडिओ अपलोड केले.. नर्मदे हर हर