माझ्या पण भाग्यात नर्मदे मातेची परीक्रमा च्या योग असू दे असा आशीर्वाद मिळू दया 🙏🙏🙏🌹🌹🌹
@RDStories186 ай бұрын
आपली इच्छा नर्मदा माता नक्कीच पूर्ण करेल. हर हर नर्मदे 🙏🙏🙏🙏
@meenasaraf182611 ай бұрын
नर्मदे हर🌹 🙏खुप छान, शुद्ध उच्चार, व्याकरणाचे भान, स्पष्ट पणे कळेल असे वाचन🌹🙏माझ्या देहाने ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठ मां नर्मदे ची ईच्छा व शिवाची दिलखुलास परवानगी हेच कारणीभुत ठरले🌹🙏नमामी देवी नर्मदे 🌹🙏
@RDStories1811 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@ranjanasakhare78903 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 नर्मदे हर माय. नर्मदा परिक्रमा करायची खूप इच्छा आहे. पण पायी करणे शक्य नाही. तर चला मग ...किनाऱ्याने गाडीने परिक्रमा करू. अगदी माईच्या जास्तीत जास्त सानिध्यात राहून. अशी अविस्मरणीय परिक्रमा करायला आमच्या बरोबर चला. पूर्ण 20 दिवसाची परिक्रमा. किनार्यावरील महत्वपूर्ण तपस्थलीचे दर्शन करू या. प्रत्येक ठिकाणचे महात्म्य जाणून घेऊ या. रोजची उपासना करत माईची मनोभावे आराधना करू या. आपण 1 फेब्रुवारीला निघत आहोत. ते 22 फेब्रुवारीपर्यंत आपली परिक्रमा करून परत येणार आहोत. संपर्क 9822166606.
@ChhayaSonawane-pt6yb13 күн бұрын
खुप छान माहिती सांगितली 🙏🏻🙏🏻
@RDStories1813 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@laxmibharkar1789 Жыл бұрын
.. खुप छान माहीती सांगीतली ताई🙏🙏🙏
@RDStories18 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@VaishaliMane-vg8tjКүн бұрын
Khup chan ❤
@meenalkandharkar357911 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद.
@RDStories1811 күн бұрын
हर हर नर्मदे 🙏🙏🙏🙏🙏
@Dadaadhav-sq7bb6 ай бұрын
ताई सुंदर मार्गदर्शन केले नर्मदे हर हर
@RDStories186 ай бұрын
धन्यवाद नर्मदे हर हर 🙏🙏🙏🙏
@IDK-js1xf6 ай бұрын
नमर्द मैया की जय नर्मदे हर
@madhurisawant13715 ай бұрын
त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे 🎉
@jyotinandrekar764913 күн бұрын
खूप छान माहिती 🌹🌹🙏🏻🙏🏻नर्मदे हर हर 🌹🌹🙏🏻🙏🏻
@RDStories1813 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@bhimraopatil34819 ай бұрын
धन्यवाद खूप नर्मदा परिक्रमा ची खूप चांगली माहिती दिली प्रत्येकाला या गोष्टी माहीत असतात असे नाही म्हणून अशी माहिती मन लावून माणूस ऐकतो आणि इच्छा होते नर्मदा परिक्रमा करावी जय नर्मदे जय नर्मदे नर्मदे नर्मदे नर्मदे
@RDStories189 ай бұрын
खूप खूप धन्यवाद जय जय नर्मदे 🙏🙏🙏🙏
@ranjanasakhare78903 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 नर्मदे हर माय. नर्मदा परिक्रमा करायची खूप इच्छा आहे. पण पायी करणे शक्य नाही. तर चला मग ...किनाऱ्याने गाडीने परिक्रमा करू. अगदी माईच्या जास्तीत जास्त सानिध्यात राहून. अशी अविस्मरणीय परिक्रमा करायला आमच्या बरोबर चला. पूर्ण 20 दिवसाची परिक्रमा. किनार्यावरील महत्वपूर्ण तपस्थलीचे दर्शन करू या. प्रत्येक ठिकाणचे महात्म्य जाणून घेऊ या. रोजची उपासना करत माईची मनोभावे आराधना करू या. आपण 1 फेब्रुवारीला निघत आहोत. ते 22 फेब्रुवारीपर्यंत आपली परिक्रमा करून परत येणार आहोत. संपर्क 9822166606.
@ankushshirsath987710 күн бұрын
Khup chan mahiti sangitli
@RDStories189 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@ranjanasonar1967 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त व परिपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद
@RDStories18 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@kantakudale51958 ай бұрын
. खूप.छान माहिती. दिली
@manishgamer123611 ай бұрын
फार,छान माहिती,दिली,,धन्यवाद ,,,
@RDStories1811 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@HappyRiderGajananPatil4 ай бұрын
खूप छान 👍 नर्मदे हर 🙏
@RDStories184 ай бұрын
खूप खूप धन्यवाद नर्मदे हर हर 🙏🙏🙏🙏
@sukhdevohol63016 ай бұрын
नमॅदे हर..खुपच व उपयुक्त माहिती दिलीत..धन्यवाद.
@RDStories186 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@mastersprogaming66636 ай бұрын
Khoob Sundar aahe Katha
@RDStories186 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@ujwalashete40845 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर🙏 हर हर महादेव🌹🌹 खूप छान कथा, माऊली🌹🌹🙏🙏 मी पण केली आहे नर्मदा परिक्रमा डिसेंबर मध्ये
@RDStories185 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@Vimaldesai_21 Жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर
@RDStories18 Жыл бұрын
🙏🙏
@anitadeshpande85529 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत. खुप वर्षापासून नर्मदा परिक्रमा बाबत जाणून घ्यायचे होते. नर्मदा मातेला हात जोडून प्रार्थना करते माझ्या भाग्यात नर्मदा मातेची परिक्रमा करण्याचा योग येऊ दे
@RDStories189 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏 आणि लवकरात लवकर तुमची नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण होवोत हिच ईश्वरा चरणी प्रार्थना.
@ranjanasakhare78903 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 नर्मदे हर माय. नर्मदा परिक्रमा करायची खूप इच्छा आहे. पण पायी करणे शक्य नाही. तर चला मग ...किनाऱ्याने गाडीने परिक्रमा करू. अगदी माईच्या जास्तीत जास्त सानिध्यात राहून. अशी अविस्मरणीय परिक्रमा करायला आमच्या बरोबर चला. पूर्ण 20 दिवसाची परिक्रमा. किनार्यावरील महत्वपूर्ण तपस्थलीचे दर्शन करू या. प्रत्येक ठिकाणचे महात्म्य जाणून घेऊ या. रोजची उपासना करत माईची मनोभावे आराधना करू या. आपण 1 फेब्रुवारीला निघत आहोत. ते 22 फेब्रुवारीपर्यंत आपली परिक्रमा करून परत येणार आहोत. संपर्क 9822166606.
@ShackleboltKingsleyАй бұрын
नर्मदेकाठीजेंव्हा जेव्हा आमचे पोस्टिंग झाले तो काळ सुखाचा व सम्रृद्धीचा व संतीषपुर्ण राहिला, म्हणून माझी श्रद्धा बसली व परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा आहे, काही अपरिहार्य कारणास्तव पुर्ण होऊ शकली नाही
@DadsahebJachak-nl2sc Жыл бұрын
नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर
@RDStories18 Жыл бұрын
🙏🙏🙏
@samrudhipatil21512 күн бұрын
अतिशय मोलाची महत्वाचे माहिती दिली ताई धन्यवाद नर्मदे हर
@RDStories1811 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shobhasurywanshi307010 ай бұрын
हर हर नर्मदे ताई खूप खूप आनंद झाला ऐकून खूप खूप धन्यवाद आशिष आम्हाला नर्मदे बद्दल माहिती सांगा हर हर नर्मदे
@RDStories1810 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@chandrkantrajguru2864 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@RDStories18 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@rachana47076 ай бұрын
छान माहिती. धन्यवाद.
@rekhalohare96029 ай бұрын
Narmada Mata ki Jai 🙏🙏🙏
@RDStories189 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@minaldeshmukh459411 ай бұрын
Khup chan mahiti
@RDStories1811 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@rohinivikhe145513 күн бұрын
💐🙏🏻छान
@sanjaychitale7074Ай бұрын
उत्तम मार्गदर्शन
@RDStories18Ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@meenalkandharkar357911 күн бұрын
हर हर नर्मदे।🌹🪷🙏🙏🥭
@RDStories1811 күн бұрын
हर हर नर्मदे 🙏🙏🙏🙏🙏
@laxmangadekar6881Ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏 नर्मदा माता की जय 🚩🚩🙏🙏
@pratibhapunekar955710 ай бұрын
हर हर नर्मदे परिक्रमेविषयी खूप छान माहिती सांगितली मी दोन वेळा नर्मदा परिक्रमा केली खूप छान अनुभव आला खूप प्रसन्न वाटले नर्मदे हर.
@RDStories1810 ай бұрын
हर हर नर्मदे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@ruchii86136 ай бұрын
हरी ॐ नमामी नर्मदा माते🙏🙏
@RDStories186 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@shrikantpandit439410 ай бұрын
Khupch sunder
@RDStories1810 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@AmolBodkhe-yr2bq4 ай бұрын
कथा खुप छान आहे ❤❤
@RDStories184 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@AmolBodkhe-yr2bq4 ай бұрын
@@RDStories18 परिक्रमा ला कोणत्या महिन्यात जाते
@RDStories184 ай бұрын
नर्मदा परिक्रमा दोन प्रकारे होते. पहिली दरमहा नर्मदा पंचक्रोशी यात्रा होते आणि दुर्गम नर्मदा परिक्रमा होते. दर महिन्यात होणार्या पंचक्रोशी यात्रेची तिथी कॅलेंडर मध्ये दिलेली असते. ही यात्रा तीर्थ नगरी अमरकंटक, ओंकारेश्वर आणि उज्जैन हून प्रारंभ होते. ज्या ठिकाणाहून प्रारंभ होते तेथेच संपते. तसेच दुसरीकडे परंपरेनुसार हे चक्र दर वर्षी चातुर्मासच्या समाप्तीनंतर म्हणजे प्रबोधिनी एकादशीनंतर सुरु होते.
@sauk.b.gadekar507810 ай бұрын
हर हर नर्मदेश्वर भोलेनाथ शिवशक्ती माता की जय जय कार हो
@RDStories1810 ай бұрын
नर्मदे हर हर 🙏🙏🙏🙏
@suryabhandamale38057 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे माझी इच्छा पूर्ण होणार आहे तेवढेच विनंती
@RDStories187 ай бұрын
तुमची इच्छा पूर्ण होऊदेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏
@SheelaWagh-qh8tl4 күн бұрын
Nemde mata maza yog yeu dyaprikramecha
@RDStories183 күн бұрын
नर्मदे माता चरणी प्रार्थना की तुमची नर्मदा परिक्रमेचा योग लवकर येवो आणि परिक्रमा छान पूर्ण होऊदेत.
@shardasewatkar8011 ай бұрын
Khubach chan 🙏🙏
@RDStories1811 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sbcreation62665 ай бұрын
Narmda maya 🙇🏻♂️
@RDStories185 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@RohiniNimbalkar-l8l11 ай бұрын
जय नर्मदे हर हर नर्मदे🙏🙏
@LataLokhande-r5u11 ай бұрын
Farch chan mahiti aahe thanks
@RDStories1811 ай бұрын
Thanks 🙏🙏🙏🙏
@shobhasarolkar54819 ай бұрын
हर नर्मदे हर नर्मदे
@RDStories189 ай бұрын
हर हर नर्मदे 🙏🙏🙏🙏🙏
@narhariudgirkar951510 ай бұрын
हर हर नर्मदे 🌹👏👍🙏💐
@madhurisawant13715 ай бұрын
नर्मदे हर🎉
@RDStories185 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@aparnadeolikar96869 ай бұрын
हर हर महादेव
@RDStories189 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@shailajaanavkar3549 Жыл бұрын
Khup chhan
@RDStories18 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@nileshkshirsagar5320 Жыл бұрын
Very nice information
@RDStories18 Жыл бұрын
Thank you 🙏🙏
@JanabaiJadhav-p9j Жыл бұрын
हार हार नर्मदे 💐🙏🙏💐🙏💐🙏💐💐🙏
@RDStories18 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ManishaDesai-tn6zo11 ай бұрын
जय नर्मदा माई
@smitashinde615410 ай бұрын
Narmade Har Narmade Har 🙏🙏
@RDStories1810 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@hemangiborate27719 ай бұрын
नर्मदे हर....
@RDStories189 ай бұрын
हर हर नर्मदे 🙏🙏🙏🙏🙏
@sunandakale2460 Жыл бұрын
नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी काय करता येईल 🎉😢🎉😢
@RDStories18 Жыл бұрын
तुम्हाला नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे ग्रूप हे नर्मदा परिक्रमेचे नियोजन करत असताता तुम्हाला त्यांच्या सोबत जाता येईल. आणि तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच ती देण्याचा प्रयत्न करेल.
@kamlasurywanshi6139 Жыл бұрын
17:01
@rujutapatil6450 Жыл бұрын
@manjushaphadnis529311 ай бұрын
नर्मदे हर हर
@mangeshjadhav148510 ай бұрын
नर्मदा मैयाला प्रार्थना करा ती पूर्ण करून घेईल तुमची परिक्रमा
@aparnasamant99486 ай бұрын
Har har narmada may
@RDStories186 ай бұрын
हर हर नर्मदे 🙏🙏🙏🙏
@mandakinikhairnar402510 ай бұрын
Jay narmdhe har
@santoshjadhav-wp6ht Жыл бұрын
नर्मदे हर
@RDStories18 Жыл бұрын
🙏🙏
@tukaramwarungase236811 ай бұрын
नमॅदा हर हर
@RDStories1811 ай бұрын
नर्मदा हर हर 🙏🙏🙏
@gurudattkalyankar35189 ай бұрын
हर हर नर्मदे 😅
@RDStories189 ай бұрын
हर हर नर्मददे 🙏🙏🙏
@manjushaphadnis529311 ай бұрын
नर्मदे हर हर
@RDStories1811 ай бұрын
नर्मदे हर हर 🙏🙏🙏🙏
@satynarayanlotjaysiyaram834011 ай бұрын
Har har narbhde
@RDStories1811 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@surekhashinde51323 ай бұрын
डाव्या बाजूने प्रदक्षिणा घालत नसतात उजव्या बाजूने घालत असतात
@pradipaher33119 ай бұрын
Chhan
@RDStories189 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sanjaybhagat890211 ай бұрын
Narmada Har Har
@RDStories1811 ай бұрын
🙏🙏🙏
@pournimajahagirdar493311 ай бұрын
Narmada nadi chi ajun mahiti vachavishi aahe
@RDStories1811 ай бұрын
OK धन्यवाद 🙏🙏
@चंदा.भोसले Жыл бұрын
नर्मदा परिक्रमा जेथुनसुरु केली तेथेच येऊन संपवावी यालाच पुर्ण परीक्रमा