छिपानेर, गव्हाची शेती, बुधनी बान्द्राभान, छास ऐवजी मही शब्दाची उकल. बनेटा कुटी. खूप खूप छान अनुभव. यातील वीडियो संपादीत करताना शेवटची 1.50 मिनिटे चुकून मधेच घुसली आहेत. कृपया समजून घ्या.. जय माँ ll
Пікірлер: 60
@shilpapatil97724 жыл бұрын
नरमदे हर$$$ खुप छान सांगताय तुम्ही पहील्या भागापासुन. तुमच ऐकुन आम्हांला पण मैया ची परिक्रमा करायची इच्छा झालीय. पण आत्ता घरी बसल्या बसल्या तुमच्या सोबत करतोच आहे.
@nandiniahire2203 жыл бұрын
त्या कर्कश्श music चा अनुभव खूपच मजेशीर । असा अनुभव आपल्या देशात ठिकठिकाणी येतो
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! वास्तवाचं वर्णन मनापासून ऐकणाऱ्याला भावतं. आपणालाही चपखल असल्याचा अनुभव आला... खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@archanaarcharya57783 жыл бұрын
नर्मदे हर
@abhijitjoshi66Ай бұрын
नर्मदे हर,महाराज जी तुम्ही परिक्रमेचे विश्लेषण खूप छान सांगताय,अगदी ऐकतच बसावे असे वाटते.तुमचा मोबाईल नंबर मिळेल का ?
@adityadengavekar89534 жыл бұрын
Narmade har🙏🙏
@meghakadam52564 жыл бұрын
Narmade har 🙏🙏⚘⚘
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
मेघाताई आपण सपाटाच लावलाय वाटतं एका मागून एक भाग ऐकायचा....!! वा. धन्यवाद!! नर्मदे हर ll
@jayeshgadkari4 жыл бұрын
Experiencing Practical Narmada Parikrama.. Else it's being portrayed in other narrations that every step in Parikrama you will have "Chamatkar".. 🙏🏻
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर!! You got it Mr. Jay Chandra ji The intention was to give a real and 'as it is' commentary deferred live.. Thank you so much for hearty comment. जय माँ ll
@jayeshgadkari4 жыл бұрын
Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye Sandeep ji, one request.. what precautions or planning to be done for Female Parikrama wasi as there will be very different experience to them altogether.. As per your experience, You can make a video on that also which can help..
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
@@jayeshgadkari Narmade har!! Every year situation changes.. but Mr. Jay Chandraji, keeping your suggestion in mind I will try to give a video on the said topic. Thank you so much!! जय माँ ll
@sanjayrasam40354 жыл бұрын
महाराज अनुभव कथन छान
@nandajavalgi93904 жыл бұрын
Khupach chan
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर!! धन्यवाद. नर्मदे हर!!
@shilpapatil97724 жыл бұрын
आणि ते जास्त नियम वैगरे नाही पाळालेत .ते जास्त आवडलं मला.
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!! जय माँ ll
@vrushaligore7624 жыл бұрын
Mala parikrama kelyacha anand yet ahe... Narmadr har.. 🙏🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर!! तसाच उद्देश आहे सविस्तर वर्णन करण्यामागचा... अभिप्रायाबद्दल धन्यवाद !! जय माँ ll
@ujwaladhore83734 жыл бұрын
Narmde har 🙏🙏 Parikrama kelycha samadhan ,Anand milato परिक्रमा करायची इच्छा आहे पुढे मी त्याची इच्छा Narmde har 🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल धन्यवाद!! जय माँ ll
@shrikantmalve5 ай бұрын
Kwryf14१२१🙏🏻🙏🏻 d
@shrikantmalve5 ай бұрын
डगफेई यू धसग रगड
@anushkawaghdhare88324 жыл бұрын
दादा नर्मदे हर,🙏
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर ताई... जय माँ ll
@milindwagh2184 жыл бұрын
सर ऑडिओ कॉलेटी खराब आहे, व्यवस्थित ऐकू येत नाही
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर!! मिलिंदजी जुनं ध्वनीचित्र मुद्रण आहे. खरं तर घरगुती वापराच mono (not stereo) recording आहे. You tube वर टाकायच्या उद्देशाने मुळात बनवले नाहियेत. पण आहे हे गोड मानून घेणे क्रमप्राप्त आहे.. जय माँ ll
@dilipkank16953 жыл бұрын
Aapan yatret barich kharedi kelit Pn thali ..plates glass ka ghetle nahi ?
@aashishgokhale25922 жыл бұрын
सुंदर आणि उत्तम परिक्रमा वर्णन आहे. पण या व्हिडिओ मध्ये, ३९.३५ मिनिटांनी कदाचित लींक तुटली आहे आणि साधारण एक मिनिटपर्यंत एकदमच दुसऱ्या ठिकाणचं वर्णन येतंय परत ४०.३५ ला ते बांदराबंधचं वर्णन सुरू होतंय.🙏🙏
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! अगदी बरोबर निरीक्षण!! 3 एक मिनिटं मधेच नंतरचा भाग आधी जोडला गेलाय. तेव्हा मला एवढं नीट तंत्रज्ञान ज्ञात नव्हतं.. त्यामुळे ती चूक झाली आहे.. क्षमस्व!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@nandajavalgi93904 жыл бұрын
नर्मदे हर💐
@kavitakesarkar52774 жыл бұрын
सर मला माझ्या मिस्टरांना गुरु करायचा आहे पण मार्ग मिळत नाही तुम्ही मार्गदर्शन करु शकता का कारण तुम्हला खूप माहिती आहे प्लीज रिप्लाय नर्मदे हर नर्मदे हर
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर ताई, जेवढं मला समजतं, जगदंबा बुद्धी देते त्यानुसार, आपण भगवंताला त्याच्या आपल्याला आवडत्या रूपात सतत भजत राहा. गुरुची आवश्यकता जेव्हा व जशी लागेल आपल्या दोघांना योग्य वेळी आपोआप गुरुची प्राप्ती होईल. मार्गदर्शन करू शकेन इतकी माझी योग्यता नाही. पण आपणास हवे तर चर्चा अवश्य करू.. आपण इतरत्र दिलेल्या क्रमांकावर अवश्य संपर्क करू शकता.. जय माँ
@kavitakesarkar52774 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA आम्हाला तुमचा no. द्या
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
@@kavitakesarkar5277 संदीप सिद्धये संपर्क क्र. 09222103954 संपर्काची वेळ सायं. 6 ते रात्रौ 11. What's app number 07977093416 नर्मदे हर!! जय माँ ll
@vrushaligore7624 жыл бұрын
Tya lassila farki ase mahtale hote ka. Narmade har
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
बहुतेक घमंडी लस्सी असं नाव होतं. खात्रीलायक आठवण नाहीये.. नर्मदे हर!! जय माँ ll
@sandeshkarpe76174 жыл бұрын
नर्मदे हर सर नकाशा वाचन कश्या प्रकारे करायचे असते. याची माहिती कृपया द्याल का?
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
भूगोल शिकावा लागेल.. मग नकाशा वाचन येईल की. जय माँ ll
@billyb47693 жыл бұрын
बासी च्याच मधील 'बासी' म्हणजे काय ?
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! बासी छास म्हणजे शिळं ताक हो. जय माँ ll
@madhuribalate37214 жыл бұрын
फा
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
?? जय माँ ll
@shilpapatil97724 жыл бұрын
नरमदे हर$$$ खुप छान सांगताय तुम्ही पहील्या भागापासुन. तुमच ऐकुन आम्हांला पण मैया ची परिक्रमा करायची इच्छा झालीय. पण आत्ता घरी बसल्या बसल्या तुमच्या सोबत करतोच आहे.
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!! नर्मदे हर!! जय माँ ll
@vaibhavmodak96413 жыл бұрын
@@SRMSBHAKTICHETANA खुप सुरेख प्रत्यक्ष परीक्रमा करत आहे असे वाटत आहे
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
@@vaibhavmodak9641 नर्मदे हर वैभवजी.. आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll