नर्मदे हर दादा हो अगदी खर आहे की व्यवस्था अजिबात होत नाही शौचालये नसतात असली तर अतिशय घाण असतात आंघोळ पण थंड बर्फासारख्या पाण्याने ते ही थंडीत करावी लागते जेवण अतिशय साधे एकदम साधू जीवन जगायचे पण लोकहो जे मैय्या आपल्याला देते ना ते पुढील कीत्येक जन्माचे पुण्य समाधान सुख मन:शांती त्यापुढे ही अव्यवस्था काहीच नाही निसर्ग तर इतका सुंदर की बस्स अक्षरश: परीक्रमा संपल्यावर रडायला येत तुम्ही विसरूच शकत नाही माईला आम्ही तर वेडे झाले माईसाठी रोज मैय्याचे व्हीडीओ पहातो व आठवणीने रडतो. मैय्या खुप खुप देते हो जय हो मैय्या की चिंता काहे की
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
हो खरा दादा मैया ची अनंत कृपा आहे.... आपल्या पूर्वजन्माचे काही शुभ कृत आहे म्हणून आपल्या नशिबात मैयाची परिक्रमा होती मैयचाआशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे नर्मदे हर😊😊😊
@jayashreeselokar82343 ай бұрын
Dada tumhi Nagpurla kute rahata
@seemabansod6097Ай бұрын
नर्मदे हर 🙏
@seemabansod6097Ай бұрын
माझी खूप इच्छा आहे पण आपण घरून कधी निघायचे मार्गदर्शन करावे. नर्मदे har🙏
@arunadalvi11012 ай бұрын
हो नर्मदा परिक्रमा वेळी खूप छान अनुभव येतात. नर्मदे हर 🙏
@MangalTaru-fu7heАй бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर❤🙏🙏🪔🙏🙏
@sukanyagodbole41113 ай бұрын
नर्मदे हर ..!! खूप छान अजून ऐकायला आवडेल नर्मदे हर ..!!
@kalpanadalal16593 ай бұрын
हर हर नर्मदे🙏🙏खूप भाग्यवान आहात तुम्ही 🙏नर्मदा मैय्या तुमची सर्व इच्छा पूर्ण करो🙏
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@uttamraodudhate271210 күн бұрын
राम कृष्ण हरी.धन्यवाद
@YOGESHPATIL-ts4bk3 ай бұрын
🙏🌹नर्मदे हर 💐🙏
@leenas752 ай бұрын
Chan
@bhaveshdankhede58633 ай бұрын
खूप छान गुरुजी
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
😊😊😊 नर्मदे हर
@TheNilu7103 ай бұрын
Very Beautifully spoken
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
Thank u 🥰 ताई
@jyoti4373 ай бұрын
👌👌👌👌
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
😊😊😊🙏🙏🙏
@nandinidalvi16533 ай бұрын
नर्मदे हर 🙏🌹 खूप छान अनुभव कथन, आपला विनम्रपणा भावला. आणखी भाग करावे ही नम्र विनंती. आपण केंव्हा उचलली मैंय्या ची परिक्रमा. नमामि मातु नर्मदे🙏 🌹
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
धन्यवाद ताई ...😊 सर्व मैयाची कृपा.. मी 6 नोव्हेंबर 2023 ला परिक्रमा उचलली होती 🙏🙏🙏😊
@nandinidalvi16533 ай бұрын
नर्मदे हर🙏 🌹
@devyanikarvekothari3 ай бұрын
Khupach chan dada😊
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
Thank you tai Sarv maiya chi krupa
@devyanikarvekothari3 ай бұрын
@@वैदिकसंस्कृती kzbin.info/www/bejne/qKDHY6Cohr59kM0si=iro4IuIRLuAsIhky majhya kdun maiya ne he gaun ghetle narmadashatak.nakki aika..mi singer ahe.
@वैदिकसंस्कृती2 ай бұрын
@devyanikarvekothari hoo tai
@rgpatil79153 ай бұрын
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन 2:16
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
सर्व मैय्या ची कृपा आहे
@mrudulagurjar79673 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏🥰
@dilipsarode76413 ай бұрын
नर्मदे हर!💐🙏
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@vasuparlay93892 ай бұрын
You are right,परिक्रमा तरुण वयातच करायला पाहिजे,सगळं वय झाल्यावर शहाणपण येऊन काय उपयोग,,
@ManishaKarmase3 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर .किती भाग्यवान आहेस तू दादा की तुला मैंया ने इतक्या छान अनुभूती दिल्या
Khup chan,ali kde Facebook,Instagram wr reels bnvhnyacha trade mdhe tu kiti wegla Marg nivhdto he khup mothi gosht wat te, well done khup chan man prasann zal.
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
Thank you tai🙏🙏🙏
@bharatpatil2742 ай бұрын
नर्मदे हर..नमामि देवी नर्मदे..
@MadhukarLore2 ай бұрын
narmade Hare ram krishna hariii
@shirishbhandari23993 ай бұрын
नर्मदे हर हर हर
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@munnathakur45523 ай бұрын
नर्मदे हर अति सुंदर शुभम
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
😊😊😊😊😊
@sheetalgore72822 ай бұрын
Narmadehar 🙏
@SharadThorat-j9y3 ай бұрын
आपण राघव नर्मदा परिक्रमा या आश्रमात रात्री मुक्कामी होतो. आम्ही कारनं परिक्रमा करत होतो.माझाच शेजारी आपलं आसन होते.
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
अरे वाह... नर्मदे हर महाराज ...
@KRS16203 ай бұрын
खूप पाल्हाळ लावले... पण तरी छान... नर्मदे हर 🙏🙏🙏
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@udaypardhi63413 ай бұрын
👍
@helloteacher79123 ай бұрын
Lahan vayat far mothe punya kamavles bhava...
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
Thank you dada🙏🙏🥰
@akashtamboli28933 ай бұрын
नर्मदे हर....
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@manasikale53642 ай бұрын
Narmde har🙏🙏
@SushSush-rl3mk3 ай бұрын
❤
@आनंदलहरी-छ2छ2 ай бұрын
नर्मदे हर,दादा तुझे बोलणे संपुच नये अस वाटत,मला पण बोलवावे माईने,
@वैदिकसंस्कृतीАй бұрын
खुप खुप धन्यवाद ताई🙏🙏
@pratibhabotare293 ай бұрын
🙏🙏🙏
@varshadeshpande20063 ай бұрын
नर्मदे हर🙏🙏🙏
@vikaspande40993 ай бұрын
🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏
@saandipvanjari68212 ай бұрын
नर्मदे हर दादा
@vaijinathardad9503 ай бұрын
मी 2022.23ला 118दिवसात परिक्रमा केली आणी दुसरी परिक्रमा 2023.24ला 98दिवसात केली
@deshpande01233 ай бұрын
सर्व परिक्रमा वासी तर सांगत असतात की मैया ने करून घेतली ...नर्मदे हर हर हर...
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
Are अरे वा महाराज मैया ची कृपया लवकर लवकर परिक्रमा पूर्ण करून दिली 🙏🙏🙏
@SnehalJoshi-p6c3 ай бұрын
नर्मदे हर दादा दादा आम्ही २०२१ २२ मधे परीक्रमा केली होती पायी तेंव्हा आश्रम छान होते प्रेमाने सेवा द्यायचे पण आता कशी आहे हो परीस्थीती ? लोक म्हणतात काही आश्रमामधून पैशाची अपेक्षा ठेवली जाते परीक्रमावासींबद्दल श्रध्दा कमी होत चाललीये असही ऐकलं आता एकंदर कसं वाटलं तुम्हाला वातावरण ? तोच मानसन्मान श्रध्दा मिळते का हो ? नक्की खरे काय आहे ?
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
मला असं वाट परिक्रमेत आपल्यासोबत जे जे काही घडतं ते आपल्याला भविष्यात कामात येणार असत कुठे कुठे आश्रमात छान व्यवस्था होते कुठे आश्रमात एवढी आवक नसते त्यामुळे आपली व्यवस्था होत नाही पण महत्त्वाचा आहे की आपली व्यवस्था होत..... आपण त्यांना काहीच देत नाही तरी ती आपली सेवा करतात हे मैया ची आपल्यावर अनंत कृपा आहे म्हणून.... नाही तर आपल्या घरी दोन दिवस पाहुणे आले तरी आपल्याला जड जाते त्यांच्याकडे तर चार-पाच महिने सतत 50, 60 ,70+ लोक असतात तरी ते आपली सेवा करतात .... म्हणून आपल्या सोबत जे होतं ते मैया आपल्याला अनुभव देण्यासाठीच असं करत असेल असं मला वाटतं
@annawagh43453 ай бұрын
Apan sobat hoto prabhu 🙏
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
Are वाह महाराज नर्मदे हर🙏🙏🙏 कोणत्या आश्रमात भेटलो होतो आपण ...??
@369Jyo18 күн бұрын
Mi tayari keli
@वैदिकसंस्कृती7 күн бұрын
Wah नर्मदे हर
@malini76393 ай бұрын
नर्मदे हर सुरूची नाईक यांचे नर्मदा परिक्रमा वरचे सर्व व्हिडीओ पण छान आहे . मोबाईल मध्ये पण सुरूची नाईक यांचे जे पुस्तके आहेत ते वाचायला मिळाले . मी पण नर्मदा परिक्रमा चे लायब्ररीत होते तितके पुस्तके वाचले होते आता सर्व व्हिडीओ बघते ३०वर्षा पासून मैय्याचीओढ आहेच दर्शनासाठी २,३वेळा गेली पण परिक्रमाला मैय्याने बोलवले नाही .आता तर शक्य नाही पण मैय्याने मला दर्शनासाठी अजूनही बोलवावे . किनाऱ्यावर चे काही तिर्थक्षेत्राला दर्शनासाठी बोलवत रहावे हि नर्मदा मैय्याला विनंती करते 🙏
@वैदिकसंस्कृती3 ай бұрын
आपल्या भाग्यात जे आहे ते आपल्याला मिळतच... मैयांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. नर्मदे हर