जबलपूर ग्वारी घाट, प्रकृती अस्वास्थ्य, 2 दिवस मुक्काम, पुन्हा संकष्टी, श्री राजेंद्र औरवार गुरुजी, नर्मदा सेवा समिती, डॉ. मोरजकर यांचा सल्ला..जय माँ ll
Пікірлер: 52
@devyanikarvekothari Жыл бұрын
मला जेव्हा कधी थोडं उदास वाटतं तेव्हा मी या सिरिस मधला कुठला ही भाग लावते आणि ऐकते।मला खूप सकारात्मक वाटतं।खूप धन्यवाद।असं वाटतं की मैय्या सगळं घेईल सांभाळून आणि शेवटी कर्म ही भोगून च संपवायची असतात ।मैय्या आपल्याला ताकद देतेच😇🙏 नर्मदे हर।
@SRMSBHAKTICHETANA Жыл бұрын
नर्मदे हर माऊली, आपल्या उत्साही अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@sunilbombatkar46713 ай бұрын
माझे पण अगदी तुमच्या सारखा...
@sadanandmhatre4501Ай бұрын
धन्यवाद गुरुजी,आपण जे गुळाचे गुरहाळ लावले ना, कदाचित तो आपल्याकडे दारुबनविण्सासाठी वापरतात तो कर्नाटकी कच्चा गुळ असावा,तो साधारण गोड आंबट अशा प्रकारचा काळा गुळ प्रसिध्द आहे,, सरकारने सध्या त्याच्यावर बंदी घातली आहे, धन्यवाद...तुमची कथा मी टाइमपास म्हणून ऐकत असतो..😊😂❤
@rajeshmule49722 ай бұрын
Narmade har
@sagarmayekar34773 жыл бұрын
तुमचे विवेचन अतिशय परखड,वास्तवदर्शी आहे. छान वाटते ऐकायला.नर्मदे हर!
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@sadanandmhatre4501Ай бұрын
धन्यवाद गुरुजी, मला एक गोष्ट कळत नाही अरे भाई,आपली तब्येत एवढी बिघडली असताना, जबलपूर येथे एखदा डौक्टर शोधून औषोधोपचार करावे असे नर्मदा मैयाने तुम्हाला कसे सुचूदिले नाही,हे आश्चर्य वाटले,सगळे म्हणतात नर्मदा मैया परीक्रमावासी ची काळजी घेते, तुमच्या चिकित्सक स्वभावामुळेच मैयाने आपली घोर परिक्षा घेतली असावी असे आपणास का वाटत नाही????नर्मदे हक्ष,शिव शंभो...😢😮😅😊😂❤
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
@@vijay91070 नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@alkarokade42023 жыл бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@chhayaborade59083 жыл бұрын
नर्मदे हर हर 🙏🙏🌷💐
@ashwinivishram2 жыл бұрын
पोट बिघडले असताना पाव खाल्लाच कसा तुम्ही ? …. कमाल आहे तुमची ….🤔🙁
@sanjayrasam40353 жыл бұрын
नर्मदे हर महाराज.
@shashisingit26 күн бұрын
कशाला एवढी जिवाची तळमळ करत ही परिक्रमा करावी?
@umeshdeogaonkar4 жыл бұрын
नर्मदे हर हर हर....
@chhayaborade59083 жыл бұрын
नर्मदे हर हर 🙏🌹💐🌷
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@rekhakoshti57333 жыл бұрын
नर्बदे हर तुम्हाला अहंम ? जास्त वाटतो
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! परखड मताबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@hemlatadabre59802 жыл бұрын
ओमशान्ती.
@priyankabendre61833 жыл бұрын
नर्मदे हर
@shrigurudevdatta98952 жыл бұрын
नर्मदे हर 👏
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! धन्यवाद! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@prashantnarkhede37794 жыл бұрын
नमामि देवी नर्मदे 🙏🚩
@vishnukawale234 жыл бұрын
Narmada har
@chhayaborade59083 жыл бұрын
🙏🌹💐नर्मदा हर
@shriramdandavate5062 жыл бұрын
आपल्या रूपाने रोज परिक्रमा घडत आहे
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
धन्यवाद!! नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@anjalikulkarni37943 жыл бұрын
भाषा शुध्द वऒघवती.छानच.
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@reshmakadam55194 жыл бұрын
Narmade Har 🙏🏻
@SRMSBHAKTICHETANA4 жыл бұрын
नर्मदे हर ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@shivajikunde22384 жыл бұрын
Narmade hr hr
@bharatigore16122 жыл бұрын
Apratim!
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर! धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@ankushtamnar27653 жыл бұрын
नरमदे हर हर
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!
@anitakalgapurkar80252 жыл бұрын
तुमचे नवीन विडिओ आले नाहीत. बाकी यात्रा केल्या असतील तर टाकावे.
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! सूचनेबद्दल खूप आभार... सद्या संस्थेच्या कार्यात मग्न आहे त्यामुळे नवीन विडियो टाकायला वेळ मिळत नाहीये.. तरी प्रयत्न सुरू राहणारच आहे... 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@varadnishantrautrollno56di394 жыл бұрын
नर्मदे हर 💐
@mansighodke47313 жыл бұрын
ब्रह्माण्डघाटच्या पुढे आदी शंकराचार्य पादुका आहेत, गौडपादानंद यांची गुफा आहे त्याच दर्शन घेतलं नाही का? नर्मदे हर 🚩🚩
@SRMSBHAKTICHETANA3 жыл бұрын
नर्मदे हर!! मानसीताई राहिलं ते दर्शन. असे बरेच मुद्दे राहिले आमचे.. दर्शने चुकली, संत भेटी पण चुकल्या.. जय माँ ll
@swayambhushete68302 жыл бұрын
Narmde har aho maharaj tumche yevdhe part pahile tyat kuthehi kuthlya thikanchi mahiti nahi Narmdechya kinari marathi manse badnam ahet he tumcha lokanmule tumcha pravchan khane jevan hya vetirict kahich nahi narmde har
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! परखड मताबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll
@ashwinivishram2 жыл бұрын
M. P. Tourism is best. Ani tarihi tumhi mp la ghan mhanta. Mhanje tumhala kai mhanayache 🙏🏻🙏🏻🙏🏻😠
@SRMSBHAKTICHETANA2 жыл бұрын
नर्मदे हर!! आम्ही फक्त किनारा पाहिलाय या परिक्रमेत व संबंधीत ठिकाणं... एवढं वाईट त्या फळ विक्रेत्याने म्हटलंय.. किनारा खरंच अस्वच्छ वगैरे करतात लोक त्यांची चीड आहे. व्यक्त झालीय... 🙏🏻🙏🏻 जय माँ ll