Рет қаралды 6,502
अध्यात्मात नर्मदा परिक्रमेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नर्मदा परिक्रमा केल्याने माणूस अनुभव समृद्ध तर होतोच. पण सोबतच त्याला असे काही अलौकिक अनुभव येतात जे शब्दातीत असतात. ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून अनेकांना ती करण्यास प्रोत्साहित केलं अश्या नर्मदा मैय्या ची भक्ती करणाऱ्या सुश्रींचे अनुभव ऐकू त्यांच्याच तोंडून!Narmada Parikrama#नर्मदा परिक्रमा@सीमाताई!! नर्मदे हर !!!साक्षात्काराचे स्वानुभव ! अध्यात्मिक मार्गदर्शन ! दिव्यत्वाची जेथे प्रचिती Pratibhatai ani Sudhir chitale
#नर्मदे हर . साखरे,Narmada Parikrama Experience #नर्मदापरिक्रमा #narmadap#यात्रा #परिक्रमा ! नर्मदे हर. Sakhare,#नर्मदापरिक्रमा,Narmada Parikrama Experience,#narmadaparikramaanubhav