नर्मदे हर मैय्या मैय्या मी जवळ जवळ 5 , 6 वर्ष झाली तुमच्या अनुभव कथनाची पारायणे केलीय मी पहिले ऑडिओ आणि आता व्हिडिओ . कितीही ऐकले तरी मन भरत नाही. आता परिक्रमेला गेल्यावरच मन भरेल कदाचित . प्रत्येक वेळी नवीनच वाटतात तुमचे अनुभ आणि तसेच अंगावर शहारे येतात . धन्यवाद माई🙏🙏
@madhavisathaye40393 жыл бұрын
Narmada maiya ki Jay
@anupamahiremath48424 жыл бұрын
मी तुमचे सर्व १८ भाग विडिओ बघीतले ,खरच किती खडतर प्रवास आणि किती आश्चर्य दायक अशा अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितले. खरच किती तुम्ही भाग्यवान आहात . आम्हाला हे सर्व ऐकताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला आणि कधी कधी तर तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर उभा राहत होता. पण मला काल रात्री एक अनुभव आला तो मला तुमच्याशी शेअर करावस वाटल म्हणून ....... काल रात्री ९ वा . आम्हीं झोपताना माझी मान लचकली आणि खूप कळ येऊ लागली यांनी एक गोळी घेतल्यास सांगितले पण मला तेव्हा तुमची आठवण झाली. वाटलं तुम्ही एवढं त्रास सहन केलात , किंवा मातेने ते जाणवू दिले नाही, तर मग मला एवढस त्रास झाला तर काय झालं उद्या बघु . जास्त झालं तर गोळी घेवू असा विचार करून झोपले . पण काय आश्चर्य सकाळी ५ वा. उठले तर माझं दुखणं / कळ पुर्ण निघुन गेली होती. खरच आपल्याला सुख सोयी मिळाले की आपण किती रडतो /किरकिर करतो . पण तुमच्या अनुभवाचे बोल मला कामी पडले . तुमचे खुप खुप आभार तुम्ही हे विडिओ शेअर केल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा .
@chhayaborade39643 жыл бұрын
🙏🙏🌷🌹💐
@chhayaborade39643 жыл бұрын
🙏🙏🌺🌷🌹
@snehaljoshi18266 жыл бұрын
नर्मदे हर 🙏 आपले हे कथन ऐकून आमचे कर्ण तृप्त झाले. खरच अविश्वसनीय आहे सगळच. तो चराचरात आहे हेच सत्य आहे. आपण भाग्यवान आहात. आणि आम्हाला हे ऐकायला मिळाले म्हणून आम्ही भाग्यवान. नर्मदे हर. 🙏
@gopaldadaitankar94924 жыл бұрын
नर्मदे हर आज 10 पार्ट ऐकलेत, मैय्या खरच इतकी काळजी घेते हे एैकुण खुप आनंद वाटला...नर्मदे हर
@madhavisathaye40393 жыл бұрын
Narmada maiya ki Jay ho narmade har
@sangitaghanwat63574 жыл бұрын
नर्मदे हर....हर हर नर्मदे...ताई तुम्ही जसे जसे अनुभव सांगतायेत....अंगावर काटे येतात...आपण कोणीच नाही हया भू तलावर .....देव भेटायला ही खूप बलवान नशीब लागते.....साक्षात सगळयाच ठिकाणी देवांनी तुम्हा दर्शन दिले....धन्य धन्य माऊली....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@geetashreeguha66284 ай бұрын
नर्मदेहर नमस्कार परत परत ऐकण्याने आत्म उन्नती ची वाट मिळाली ❤
@smitabhandare26933 жыл бұрын
कितीही वेळा ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं . नर्मदे हर
@prernashri46729 ай бұрын
नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर🙏🙏🙏🙏
@pratibhajaodand21943 жыл бұрын
नर्मदे हर ताई किती सुंदर सांगतात आम्ही तुमच्या बरोबर आहेत असंच वाटतं
@bhagyashrizawar39996 жыл бұрын
खूपच छान विश्लेषण खूप छान केले. तुम्ही भागयवान आहातच मी स्वतःला पण भाग्यवान समजते कारण मी हे ऐकते आहे. असं वाटतं मी ही परिक्रमा पाहते आहे मी खूप आपली आभारी आहे एकदा भेट घ्यावी वाटते
@Sunita_Patil4 жыл бұрын
नर्मदे हर हर--खूप छान एक वेगळीच अनुभूती ऐकताना जाणवते. 🙏
@dhananjayjoshi93993 жыл бұрын
Narmade hara. hara hara narmade🙏🙏🙏 kai pratikriya deu Satat aikat rahave ashi apli vani va anubhav NATAMASTAK
नर्मदे हर तुम्ही खूप नशिबवान आहात नर्मदा परिक्रमा इतक्या चांगल्या पध्दतिने केली
@poojagadre4127 Жыл бұрын
Kiti Sundar वैराग्याची कल्पना
@madhuragurav66854 жыл бұрын
नर्मदे हर... खूपच छान माहिती आणि वर्णन. अनेक श्रद्धा वाढवणारे अनुभव सांगितले. परिक्रमा करण्याची इच्छा निर्माण झाली....अंबज्ञ ( धन्यवाद )
@amitagalave8004 жыл бұрын
तुमचे सर्व 18 भाग बघितले. एकदा नाही तर अनेकदा बघितले. डाऊनलोड करून ठेवले आहेत माझ्या कडे. खरंच खूप सुंदर आणि अविश्वसनीय आहे हे सगळं. आता हे सगळं वाचून खूप इच्छा होते परिक्रमा करण्याची. पण ती वेळ केव्हा येईल कोण जाणे. मराठी तून च सांगितल्या मुले खूप छान वाटलं. हा भाग प्रामुख्याने मला फार आवडतो. नर्मदे च्या किनारी सर्व योगी असतात, हे वाचून ज्ञानात भर पडली. नर्मदे हर. नर्मदे हर. - अमित आगलावे
@dayanandpatil65643 жыл бұрын
कोरोना संपला कि लगेच निघा. नर्मदे हर.
@vaishalikhole14834 жыл бұрын
अद्भूत ऐकून मन भरून ,नर्मदा मैय्याचीकृपा न्यारी😭👏🙏💐
@pratichachad14423 жыл бұрын
Narmade har! ! Narmada mataji ki jai!
@नर्मदापरिक्रमा-न3घ3 жыл бұрын
नर्मदे हर
@manishagaikwad58083 жыл бұрын
Khupch chan
@Shivmydear7 жыл бұрын
Very great are you and the way you made your mind to do entire parikrama is simply a story of adventure and devotion..... Salutations to you Mayee again and again...!
@SunilSharma-ee7ql2 жыл бұрын
माता रामजी नर्मदे हर मात नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏
@मंजिरीकुलकर्णी2 жыл бұрын
नर्मदे हर,खूप छान
@coolbro10162 жыл бұрын
स्मरणशक्तीची दाद द्यावी खरंच! नर्मदे हर हर
@poojaraskar24885 жыл бұрын
नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर
@sharmasvegdelicacies19325 жыл бұрын
Blessings Ma, I could feel your vibrations. Grateful to you
@सौफंड4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@vasantbhandurge65064 жыл бұрын
खुप छान नर्मदे हर नर्मदे हर हर हर महादेव
@anjalibhavthankar64154 ай бұрын
नर्मदे हर!हर!हर!🌹🙏🌹
@smitamate4433 жыл бұрын
प्रतिभा ताई मनःपूर्वक नमस्कार
@maltikelkar1652 жыл бұрын
खुप छान सादरीकरण
@spandanblog..byshreya53262 жыл бұрын
जय सद्गुरू🙏..सज्जनगड🙏
@mohiniumrani9859 Жыл бұрын
Jay ho Maiyaji
@pallavimahajan98144 жыл бұрын
नर्मदे हर. नर्मदे हर. आपण सांगितलेले सारे अनुभव अवर्णनीय आहेत. शहारे येतात ऐकताना.आम्हाला हे अनुभव ऐकण्याचे वेड लागले आहे.. निःशब्द.... आपल्या सोबत आपण डायरी आणि पेन नेले होते काय...त्या शिवाय ए वाढी छोट्या गावांची नावे , महाराजांची नावे कशी लक्षात राहिली असतील याचे नवल वाटते... नाही म्हणजे आपले अनुभव ऐकताना आमची पण मानसिक तयारी होत चालली आहे ना...म्हणून प्रश्न पडत आहे.... आपण उत्तर दिल्यास मी आपली अतिशय ऋणी राहीन.
@suniltrigune89194 жыл бұрын
khup sundar
@varsharaut664 жыл бұрын
HONA mala pn asech vattay Ki apanhi ha anubhav ghyavach
@vrushalitikam12404 жыл бұрын
Pppppp
@dayanandpatil65643 жыл бұрын
@@varsharaut66 मैया च्या परिक्रमेचा नक्की च अनुभव घ्या. काही शंका असल्यास नंबर 8767741828
Narmde harhar Atishay sundar ashi mahiti ,tichya bhetichi odh lagli ahy.me 28 janwari janar ,kadhi darshan hoil ase zale ahy
@gajanansadatkar43453 жыл бұрын
Maiyya,Aple varnan yiykun angavar Kate yetat.
@saurabhanadkat91282 жыл бұрын
नर्मदे हर
@suniljpatankar10472 жыл бұрын
Sastang दंडवत परंतु ईच्छा असून ही नर्मदा दर्शन आणि परिक्रमा होत नाही... कासावीस झालोय. काय करू
@yashwantraosuryawanshi80763 жыл бұрын
Narmade har Narmade har..
@saurabhanadkat91283 жыл бұрын
Narmade harr
@rajendramandlik86432 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@shrikantkapile72113 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@shravanikamerkar34313 жыл бұрын
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rashmikirpan27863 жыл бұрын
खुप छान 🙏🙏🙏
@nitinshah15204 жыл бұрын
Narmade har !
@ankitacreation43875 жыл бұрын
तुम्ही खूप भाग्यवान आहात 🙏🙏🙏
@vishalsarode35893 жыл бұрын
Narmade Har 🙏
@shradhaachwal84493 жыл бұрын
मिला तुमचानंबर हावाआहेनमसकार
@MuMuXuOfficial3 жыл бұрын
🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏
@anusayakakade17983 ай бұрын
नर्मदे हर माताजी प्रणाम
@nandkishoregaur63483 жыл бұрын
Narmade har🙏🙏
@yashashreemohile67373 жыл бұрын
Narmade Har
@ramdasbabar39842 жыл бұрын
मैयाजी, कृपया आपला संपर्क क्रमांक मिळाला तर बरे होईल .
@sheelakarande29463 жыл бұрын
नर्मदे हर हर
@manoday72896 ай бұрын
उत्तमबाबा आश्रम. पत्ता सांगाल का?
@sudhajagtap48083 жыл бұрын
Narmade har
@poojaraskar24884 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@gauripadir40133 ай бұрын
🙏🙏🙏
@काव्यफॅशन4 жыл бұрын
।।नर्मदे हर।।नर्मदे हर।।नर्मदे हर।।
@anandgosavi2603 жыл бұрын
प्रतिभाताई नमस्कार. या तुमच्या युट्यूब मुळे नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होत आहे. मय्याच्या मनात असेल तसे होईल.
@waghganesh11253 жыл бұрын
Narmade har har har
@bhagyashreesubhedar36134 жыл бұрын
Sundar
@vilaskudale6137 Жыл бұрын
नर्मदे हर माते उत्तम आश्रम कुठे आहे मला दर्शन करायचे
@komaljamdare80583 жыл бұрын
Mai tumhi punha janar aahat ka? Jar janar aasal tar mala tumachya sobar hi parikrama karaychi echha aahe.
@happylifebepositive71834 жыл бұрын
Narmde har 🙏
@sureshmirani4 жыл бұрын
नर्मदे हर ,नर्मदे हर , नर्मदे हर 🌻
@vrushalihadas62472 жыл бұрын
मी सुद्धा 2015पा सून पहाते आहेत जोडव्याची गोष्ट परत ऐकावी वाटते कुठल्या भागात आहे ते बघते
@SunilSharma-ee7ql2 жыл бұрын
ताई दूसरी परिक्रमा करा यची इच्छा हो त आसेल ताई तुमची नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
@pratichachad1442 Жыл бұрын
Tai hey ashram kuthe aahe...?? Kahi address milel ka? Narmade har🙏🙏 Har har mahadev 📿🙏🙏🙏
@alkarokade42024 жыл бұрын
🙏 नर्मदे हर हर 🙏
@gajanansadatkar43453 жыл бұрын
Maiyya jap konta karaycha sangal kay?.
@gajanansadatkar43453 жыл бұрын
Maiya,to jao konta sangal kay?
@vijayakotutwwar6032 жыл бұрын
हो ताई. तिकडे काही मदत करायची असेल तर कशी करायची ते कृपया सांगा.. म्हणजे आम्ही कधी बसमधुन जर मैय्या प्रदक्षिणेच्या वेळी असा प्रयत्न करू
@monoj32993 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🚩🕉🔱🌼🌸
@user-fr7xp8mi7n3 жыл бұрын
एकटी बाई परिक्रमा ला जाउ शकते का?
@AajiChe_Anubhav5 жыл бұрын
ख़ूब छान
@vijayakakade98636 жыл бұрын
Narmade har 🙏🚩
@maheshwarideshmukh12903 жыл бұрын
😌🙏🏻
@मशरूमखेतीजैविकक्रांती3 жыл бұрын
😎
@ashayeole16142 жыл бұрын
Tai apla no milel ka
@vandanamaske9303 жыл бұрын
Narmde her 🙏🙏
@rahulbhivare668810 жыл бұрын
narmade har..dhanyawad
@madhavjoshi85026 жыл бұрын
N
@kalpanakasar13773 жыл бұрын
नर्मदे हर खूप खूप छान सांगितली आहे ताई तुम्ही परिक्रमा अस वाटत तुमच्या बरोबर आम्ही पण करतोय ही परिक्रमा
@satishbhangaonkar94095 жыл бұрын
Amazing
@rasucha10 жыл бұрын
Narmade Harr!!
@rameshabade49527 жыл бұрын
रमेश आबादे....... कितीही वेळा एेकले तरी पुन्हा पुन्हा एेकावीशीच वाटते ही परिक्रमा ! एेकताना डोळ्यांसमोर सर्व चित्र लख्ख दिसते. नर्मदे हर ! नर्मदामैय्या की जय !!
@VikramSingh-pt1ib5 жыл бұрын
Hindi mein bhi kripa kare
@jaymalamhatre38094 жыл бұрын
'narmade haar'
@uttamgunjal55394 жыл бұрын
Uttambaba ashram kuthe ahe????
@ShinyCrystalArt4 жыл бұрын
♥️
@umeshkshatriya1210 жыл бұрын
narmade her......
@kantilalsoni95354 жыл бұрын
VIDEO DATED :- 30/01/14. VIDEO SEEN :- 23/04/20 MUMBAI. THANKS.
@minakshibhasme65704 жыл бұрын
Hippy birthday
@madhavgore64673 жыл бұрын
Mathadar
@poojagadre4127 Жыл бұрын
निःशब्द
@rajkumarjoshi78225 жыл бұрын
😢😢😢😢😢😢 ताई आम्हा उभयतांना अशीच परिक्रमा करायची आहे. जमेल का हो. आमच्या बरोबर कोणी बरोबर येईल का. खरच आयुष्याच्या ह्या टप्प्यात खुप इच्छा आहे. पण कसं ते कळतं नाहीये. आता वैराग्य हवयं. ☝ त्याच्याजवळ जायचयं. बस्स. पण मार्ग कसा ते समजत नाहीये.