अन्सार चाचा यांचे सुप्रीसिद्ध नसीब वडापाव सेंटर..संगमनेर (समनापूर)
Пікірлер: 338
@VinayKothawadeVlogs3 жыл бұрын
kzbin.info Please Subscribe KZbin Channel & Press the bell icon for notification of new video..
@ravikharat6876 Жыл бұрын
उउयू
@sachinkadam75372 жыл бұрын
जो ग्राहकांचा आदर करतो...तोच खरा दुकानदार..👌👌
@chetan30872 жыл бұрын
grahkancha jast pan aadar karu naye dokyavar bastat
@adityahingane2460 Жыл бұрын
Khi nhi bol bacchhan a ha manus
@atulpatil9487 Жыл бұрын
जास्त आदर केला की आपलीच मारतात
@naiyyumshaikhpatel5 ай бұрын
Vier nice sir✍️✌✌😇😇
@vilaskhatate67662 жыл бұрын
लय भारी झकास👍 संगमनेर ला गेलो कधी तर आवश्य खाणार 👃
@anilmohite13405 ай бұрын
चाचांच्या जीभेवर मधाचा महासागर आहे.येणारा प्रत्येक जण देव आहे.चाचा जिंदाबाद.
@vishnusavandkar79622 жыл бұрын
सर तुम्हाला पण मनापासून धन्यवाद आहेत कारण तुम्ही पण हा व्हिडिओ बनवून खूप खूप मोटिवेशन देण्याचा प्रयत्न केलाय मराठी माणसांना सध्याच्या परिस्थितीमध्ये खरंच मराठी माणूस हा व्यवसायामध्ये खूप कमी दिसतो पुणे मुंबईतील मराठी माणसांना मला एवढेच सांगायचे की अरे बाहेरच्या राज्यातून येऊन ते आपल्या पुणे मुंबईमध्ये व्यवसाय टाकतात तर आपल्याला आपल्याच राज्यात राहून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची लाज का वाटते....🙏🙏🙏
@VinayKothawadeVlogs2 жыл бұрын
धन्यवाद सर
@deepakchandekar1316 ай бұрын
Mental
@subhashkharche5782 жыл бұрын
खरच डोक्यावर बर्फ आणी तोंडात साखर असणं गरजेचं आहे .काय छान मराठी बोलतात चाचा माणलं बुआ चाचा तुम्हाला .👌👌👌👌👍👍👍👍👍👍💖💖💖💖💖😘😘😘😘🥰🥰🥰🥰💓💓💓💓❤️❤️❤️❤️😋😋😋😋😋😋😋😋💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@AshpakShaikh-tg6qp2 жыл бұрын
नवीन मुलांनी चाचा चा आदर्श चेला🙏🙏🙏🙏🙏
@tejraosalve7764 Жыл бұрын
तोंडात साखर व गोड भाषण खूप खूप शुभेच्छा चाचा 🌹🌱🎖
@deepakchandekar1316 ай бұрын
😂
@vikasnajpande58632 жыл бұрын
विनय कोथाडे जी ,तुमचा आजचा व्हिडीओ खूप छान वाटला,,वडा पाव दुकानदार चाचा यांचा बोलण्याचं किती ही कौतुक कराव तेवढे कमी आहे,ग्राहकांना आदर जर दिला,तर यश नक्की मिळत..सोबत चाचा यांनी ग्राहक सोबत जे बोलतात,ते खरंच अद्भुत,,कमी प्रॉफिट मध्ये धंदा करून,खादयपदार्थ ची चव ही ग्राहकांना देण,आणि छान उत्तम बोलणे,ही कला जर असेल तर ग्राहक हा तुमच्या शिवाय दुसरी कडे जाऊच शकत नाही..ग्राहक हा आपला घरचा फॅमिली मेम्बर आहे असे समजून जर धंदा केला तर आयुष्यात भगवंत/देव सुद्धा कुठल्याच बाबतीत कमी पडू देत नाही..आज चा व्हिडीओ खूप छान,सुंदर वाटला,,पुढील व्हिडीओ करिता मनःपूर्वक शुभेच्छा...
@VinayKothawadeVlogs2 жыл бұрын
Thanks a lot sir 🙏
@prashantkontam90533 жыл бұрын
1 no video making vinay bhau from deshshirwade brothers
@VinayKothawadeVlogs3 жыл бұрын
धन्यवाद प्रशांत भाऊ☺️
@manojpatil54083 жыл бұрын
True saying .. Khup Chan bole chacha ... Kharach Paisa sagla nasto ... 🙏 Thanks for uploading this 👍