No video

Nashik: हंडाभर पाण्यासाठी जीवाची बाजी, प्रदूषित नदीमुळे गाव तहानलेलं ABP Majha

  Рет қаралды 1,184,900

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

जल जीवन मिशन नावाची ३ लाख ६० हजार कोटींची योजना राबवण्याचं एक मोठ स्वप्न सरकारनं लोकांना दाखवलं.... अनेकांना तर घरच्या अंगणात पाणी खेळण्याची स्वप्न पडली... पण सरकारच्या योजना समाजात तळापर्यंत कशा झिरपत नाहीत याचं दाहक वास्तव समोर आलंय. आपल्या महाराष्ट्रातलंच एक गाव..... शहरापासून फार दूरही नसेल.. नदी उशाला, मात्र प्रदुषणाचं पातक घेऊन वाहणारी.... पण त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी इथल्या बाईची परवड आणि तिचा प्रवास पाहिला तर तुमच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.. कोणतं आहे हे गाव... आणि तिथं काय घडतंय... निबर व्यवस्थेचे डोळे उघडायला लावणारा हा रिपोर्ट पाहुया
#ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 726
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 2 жыл бұрын
हे दृश्य बघून खूप वाईट वाटले, स्थानिक राजकारणी आमदार खासदार यांनी जीव दिला पाहिजे
@dipakwaghmare2948
@dipakwaghmare2948 2 жыл бұрын
Tyancha JIV ghyayla pahije
@dipakvitkar2408
@dipakvitkar2408 2 жыл бұрын
Sarve paise kay phkat ......ghalun getat kay ?
@akshaybhoir3099
@akshaybhoir3099 2 жыл бұрын
राजकारणी आमदार खासदार जीव देत नाहीत जीव घेतात
@poonampardhi7327
@poonampardhi7327 2 жыл бұрын
@@dipakvitkar2408 lcall
@dipakvitkar2408
@dipakvitkar2408 2 жыл бұрын
What ?
@user-ob4ol3pi3l
@user-ob4ol3pi3l 2 жыл бұрын
आजपर्यंतची abp ची सगळ्यात चांगली बातमी
@nileshkawanpure4106
@nileshkawanpure4106 2 жыл бұрын
are ye to digital India hai
@bhaisahebk7270
@bhaisahebk7270 2 жыл бұрын
Ho
@virgoundasankapal8314
@virgoundasankapal8314 2 жыл бұрын
जिथे कमिशन जास्त तिथे रस्ते केले जातात आमदारांना हीच तर कमाई जास्त आहे
@jaihind4320
@jaihind4320 2 жыл бұрын
हिच खरी पत्रकारिता आहे आदर्श घ्यावाABP चा
@jayramkharde7679
@jayramkharde7679 2 жыл бұрын
मीडिया च्या ताकदीने नक्की आता आदिवासी महिला भगिनींना न्याय मिळेल अशी आशा करू या ,,,,,,,,, मिडिया कडून अशा बातम्यांची अपेक्षा!
@vickyk3649
@vickyk3649 2 жыл бұрын
Nackich bhau
@ghanshambhise713
@ghanshambhise713 2 жыл бұрын
अशी पञकारीता केलीत तर डोक्यावर घेउन नाचु तुम्हाला....अशा पञकारीतेचा अभिमान आहे आम्हाला...लोकशाहीचा विजय आसो❣️❣️
@nilisharathod3757
@nilisharathod3757 2 жыл бұрын
माॅलमध्ये वाइन🍷 विकण्यापेक्षा ग्रामीण भागात सुधारणा घडवून आणा
@akshaywalke8749
@akshaywalke8749 2 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे या राजकारणी लोकांना🙏
@rohitghorpade9486
@rohitghorpade9486 2 жыл бұрын
Laaaj nhi mhanun tr rajkrni ahet te
@prashantshewale434
@prashantshewale434 2 жыл бұрын
नाशिक जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे राज्यात सर्वाधिक आदिवासींची संख्या याच जिल्ह्यात .पण विकास मात्र शून्य त्रंबकेश्वर, इगतपुरी, पेठ ,सुरगाणा,कळवण,बागलाण, दिंडोरी हे आदिवासी तालुक्यात सगळीकडे हीच परिस्थिती आहे
@___its__anuu___
@___its__anuu___ 2 жыл бұрын
Adivashi mantri k c padvi kay kartay
@dileepsodgir140
@dileepsodgir140 2 жыл бұрын
लाजा वाटल्या पाहिजे ह्या राज्यकर्त्यांना ही परिस्थिती असून याचं लक्ष नाहीय...
@smitabandivadekar4742
@smitabandivadekar4742 2 жыл бұрын
खरोखर ... दृश्य पाहून काळीज धडधडलं . . . . डोळ्यात पाणी आलं ' आम्ही टॅक्स भरतो तो जातो कुठे ... ! तेथील खासदार आमदारांना गोळ्या घातल्या पाहिजेत . .😭😭
@prakashkamble9540
@prakashkamble9540 2 жыл бұрын
😯वास्तव रे बाबा, ह्याची अपेक्षा हा आमचा पाण्यासाठीची वणवास संपला पाहिजे, एबीपी 👌
@dattatraythakur2173
@dattatraythakur2173 2 жыл бұрын
खरं तर मिडीया अशा गोष्टींचा पाठपुरावा करत नाही... सोमय्या, मलीक नाहीतर राणे पाटील यांच्या मागेच धावता...
@mangeshkatale-mk
@mangeshkatale-mk 2 жыл бұрын
याची दखल जर सरकार ने घेतली नाही तर याच्या पेक्षा दुर्दैव दुसरं नाही.... 😞😞
@nileshkawanpure4106
@nileshkawanpure4106 2 жыл бұрын
hamara digital India
@vikittu...3691
@vikittu...3691 2 жыл бұрын
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ डोळे ऊघळा निट पहा... त्या गावकरी महिलेची समस्या सोडवा अन्यथा राजीनामा द्या...
@DHIRAJ-mg3kd
@DHIRAJ-mg3kd 2 жыл бұрын
Kay chagya kartoy moperl aavala tiz
@yuvrajadkar
@yuvrajadkar 2 жыл бұрын
Jail return lok mantri zale.. maharashtra madhe 10 crore lok ahet..ek sudha yogya manus mantri padasathi sapadla nahi ka?..vikas kasa honar
@vishaltehere6045
@vishaltehere6045 2 жыл бұрын
Tyala fakt khayla sanga
@smitapatil5983
@smitapatil5983 2 жыл бұрын
खर आहे
@smitapatil5983
@smitapatil5983 2 жыл бұрын
अगदी बरोबर राजकारणी लक्ष देत नाहीत तर सरकारी अधिकारी तरी काय कामाचे त्यांना पण अधिकार आहे. विकास कामात रस्ते योजना राबविणे. कुठे कित्येक किलोमीटर चा रस्ता पाहिजे फक्त नदी तर पार करायचे आहे. मोठय़ांचे बंगले इकडे असते तर पूल बांधला असता की with safety. गरीब आणि भोळी जनता सहन करतेय हे सगळे समजत नाही का त्यांना. पावसाळ्यात कशी अवस्था होत असेल एखादा आजारी पडला तर कसे नेत असतील दवाखान्यात. नदीला पूर आला तरी कसे पार करणार नदी. देवाक काळजी रे
@sangitakamble5786
@sangitakamble5786 2 жыл бұрын
किती वाईट अवस्था आहे या लोकांची .कौतुक आहे या महिलांचं घोटभर पाण्यासाठी किती संकटांना तोंड देत आहेत त्या
@jaiho.8772
@jaiho.8772 2 жыл бұрын
आज खरा पत्रकार जागा झाला...🙏
@balkrishnavispute2146
@balkrishnavispute2146 2 жыл бұрын
या सरकारला आणि त्या भागातील जनप्रतिनिधीला लाज वाटली पाहिजे
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 2 жыл бұрын
नाशिकचे आमदार खासदार मंत्री कुठं गेल्यात त्यांचे मन पाझरत नाही का मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्ष द्यायला हवं
@swamisswamis53
@swamisswamis53 2 жыл бұрын
He Ajeet Pawar la dhakhava
@vteverfun2251
@vteverfun2251 2 жыл бұрын
कुठ गेल्यां नहीं कुठ मेल्या ,,
@abhijeetkate645
@abhijeetkate645 2 жыл бұрын
मुख्यमंत्री फक्त गोड गोड बोलतात आणि बायकांनसारखे टोमणे मारतात बाकी काय जमत नाय त्यांना...
@Ramesh_lad5397
@Ramesh_lad5397 2 жыл бұрын
Nir lazzam sadda sukhi
@lordShiva5894
@lordShiva5894 2 жыл бұрын
खूप कठीण परिस्थितीत लाज वाटते या राज्यकर्तेची हारामच खातात मोठ्या गाड्यातुन फिरतात येणा ईथे ठेवा.
@hemantsshirsat43
@hemantsshirsat43 2 жыл бұрын
अशाच तळागाळातील बातम्या राजकीय नेत्यांपर्यत पोहचल्या पाहिजे तेव्हा खरा देशाचा विकास होईल. आणि ते काम ABP माझा करतय......सलाम ABP माझा....
@vinodsupal6835
@vinodsupal6835 2 жыл бұрын
सर्व मंत्र्यांना त्या गावात नेऊन ठेवा महिनाभर
@suryakanttamhankar5596
@suryakanttamhankar5596 2 жыл бұрын
हीच खरी पत्रकरारीका खरच हे दाखऊन खर गाव हे माहीत झाले आमचे राजकारण करणारे कुठे झोपले की काय हा व्हिडिओ दिल्ली पर्यंत गेला पाहिजे एबीपी न्यूज वालो सलाम
@Harshal8164
@Harshal8164 2 жыл бұрын
तुम्ही सुधारले?वा छान! हेच जेव्हा तो राज ठाकरे नावाचा इसम 15 वर्ष बोंबलून बोंबलून सांगत होता तेव्हा तुम्हाला ते दाखवणं जमलं नाही। तुमचा इंटरेस्ट कशात तर कोणी कोणावर काय टीका केली आणि मग त्याला काय प्रत्युत्तर मिळालं।
@aaradhyaasareetamusicworld
@aaradhyaasareetamusicworld 2 жыл бұрын
ABP maza che धन्यवाद,माय माऊल्याना अजुन कशी आणि किती पायपीट करावी लागणार... राजकारण्यांनी जरा राजकारण बाजूला ठेवून माय माऊल्यांची ही पायपीट थांबवावी.महासत्तेचे स्वप्न पाहने चांगलेच आहे,पण त्या आधी अशा समस्या कडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
@sanjivanigangawane6206
@sanjivanigangawane6206 2 жыл бұрын
माझ्या एबीपी माझाने खुप महत्वाची बातमी सरकार पर्यंत पोहोचवली एबीपी माझाला लाख लाख सलाम
@Sree214Ram
@Sree214Ram 2 жыл бұрын
👉🏼नाशिक चे कलेक्टर कुठे आहे ? 😠😡🤷‍♂️🤦‍♂️🤔 👉🏼छग्न भुजबळ :- नगरविकास मंत्री ची जबाबदारी आहे ( तुला बोलता येत नाही का ? ) 🤔😠😡🤷‍♂️🤦‍♂️
@smitapatil5983
@smitapatil5983 2 жыл бұрын
अगदी बरोबर राजकारणी लक्ष देत नाहीत तर सरकारी अधिकारी तरी काय कामाचे त्यांना पण अधिकार आहे. विकास कामात रस्ते योजना राबविणे. कुठे कित्येक किलोमीटर चा रस्ता पाहिजे फक्त नदी तर पार करायचे आहे. मोठय़ांचे बंगले इकडे असते तर पूल बांधला असता की with safety. गरीब आणि भोळी जनता सहन करतेय हे सगळे समजत नाही का त्यांना. पावसाळ्यात कशी अवस्था होत असेल एखादा आजारी पडला तर कसे नेत असतील दवाखान्यात. नदीला पूर आला तरी कसे पार करणार नदी. देवाक काळजी रे 😔😔
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 2 жыл бұрын
राज्य कर्त्यानी ह्या गोष्टी कडे गांभीर्याने दखल घेतली पाहिजे , खुप वाईट अवस्था आहे खरच ,ही बातमी दाखवली abp माझा चे खुप खुप धन्यवाद.
@ashokpavle8024
@ashokpavle8024 2 жыл бұрын
खरच खूप वाईट परिस्थिती आहे, 5g आले तरी अजून जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी एवढी कसरत करावी लागते 😔
@user-pz1hn6pg3e
@user-pz1hn6pg3e 2 жыл бұрын
तुम्ही पण तितकेच जबाबदार आहात कारन राजकारनी तुम्ही सखे भाऊ
@manoharsawant4730
@manoharsawant4730 2 жыл бұрын
बापरे। शरम वाटली पाहीजे सरकारांना मग फडणवीस असो वा ठाकरे सरकार।
@satishkumbhar54
@satishkumbhar54 2 жыл бұрын
ही बातमी शरद पवार आणि अजित पवार ला दाखविणे
@narayanshirsat6843
@narayanshirsat6843 2 жыл бұрын
वाटोळे यांनी महाराष्ट्र चे
@anilbangar5062
@anilbangar5062 2 жыл бұрын
👍👍👍
@swamisamartha3332
@swamisamartha3332 2 жыл бұрын
Ya adhi tumchya cm la dakhvle nahit ka... Ka bara
@thasalenitin
@thasalenitin 2 жыл бұрын
Adhiche sarkar kay karat hote?
@laxmanekkarpatil3354
@laxmanekkarpatil3354 2 жыл бұрын
सगळ्या गोष्टी ला एकच जण जबाबदार नसतो केंद्रात पण मोदी साहेब आहेत १० वर्षे झाले फडणवीस साहेब पण होते ५ वर्षे अणि अजित पवार ला बातमी दाखवणे गरजेचे आहेच कारण ते उपमुख्यमंत्री आहे राज्याचे 🙏 पण मुद्दा महत्त्वाचाच आहे 💯🙏
@pravindeore9689
@pravindeore9689 2 жыл бұрын
सर्व कॉमेंट्स वाचल्या सर्व जण राजकरणi करणारे नेते यांना शाप देत आहेत पण निवडणुका आल्यावर आपण त्यांना जाब विचारत नाही आपण 1000/2000 वर विकले जातो त्याचे काय
@1santoshgarje579
@1santoshgarje579 2 жыл бұрын
एबीपी माझा वाल्यांनी जर ते पैसे खाणारे धोपटले असते तर चायनल जास्त फेमस झाला असता
@1santoshgarje579
@1santoshgarje579 2 жыл бұрын
विक्री नाही जात विकले जाते गावचे गावचे राजकारण व गावातला हे पैसे खाऊन 100% मधले 25 टक्के पैसे वाढतात 75 टक्के पैसे बोलायला गेलं तरी या पार्टीचा नाही तो होता पार्टीचा वेट आता त्याचं काय करणार
@bhaisahebk7270
@bhaisahebk7270 2 жыл бұрын
Barobar bahu
@vasantshere8054
@vasantshere8054 2 жыл бұрын
धन्यवाद मिडिया राजकीय बातम्या सोडून सामान्य माणसाच्या जीवनात अजून किती दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे दाखवून दिल्या बद्दल
@dashrathmore933
@dashrathmore933 2 жыл бұрын
हे फक्त नासिक येथे आहे असे नाही.तर संपुर्ण महाराष्ट्रात आहे.कोकणात तर धनगरवाडी आहेत तेथे जाऊन पहा.पाण्यासाठी किती पायपीट करावी लागते.आजही त्यांना घरापर्यंत रस्ता नाही. ही भारत देशात सर्वात मोठी शोकांतिका आहे. जय महाराष्ट्र जय भारत
@sandipdhongade4237
@sandipdhongade4237 2 жыл бұрын
आदिवासी भागात सर्व ठिकाणी असे आहे डोंगर भागत लांबुनच पाणी आणले जाते व लाईट बिल भरण्यासाठी पैसे नसतात ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या जवळ म्हणून कायम लाईट कट केले जाते म्हणून काही ठिकाणी पुल रस्ते नसते म्हणून​
@radhikaalashi1520
@radhikaalashi1520 2 жыл бұрын
खरंच खूप वाईट परीस्थिती आहे यांची लवकरात लवकर सर्व सुधारणा झाल्या पाहिजेत.
@dr.nileshjamkar8660
@dr.nileshjamkar8660 2 жыл бұрын
आदिवासी जगला आणि मेला काय त्याचं कोणाला काय घेणं देणं नाही....फक्त लोकांना दिसतंय ते त्यांचं आरक्षण...कटू आहे पण सत्य आहे...🙏🙏
@preamsawde3142
@preamsawde3142 2 жыл бұрын
आमच्या पेक्षा भुजबळ साहेबाचे बाबा शरद पवार साहेब यानां ही बातमी दाखववी
@sanjaybhaik6115
@sanjaybhaik6115 2 жыл бұрын
वाईट परिस्थिती आहे. सन्माननीय आमदार , खासदार निधीचे काय करतात.त्यांना ही परिस्थिती माहीत असेल आणि काही कार्यवाही करत नसतील तर या सारखे दुर्दैव नाही. या राज्यकर्त्यांना या लाकडांवरून चालण्यास सांगायला हवं.
@Shivsonu99
@Shivsonu99 2 жыл бұрын
महाराष्ट्रात राज्य शासनाचे जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना या मंत्रीमहोदया साठीच असतात. या मध्ये सर्व पक्षीय नेते सुद्धा आहेत.योजना तयार करतात ते स्वतः साठीच.... मुनगंटीवार मंत्री असताना झाडे लावण्यालाठी कितीतरी करोडो रूपये निधी त्याला दिले होते. प्रत्यक्षात कीती झाडे लावली देवच जाणे
@nileshkawanpure4106
@nileshkawanpure4106 2 жыл бұрын
aapla digital India
@shrikantkhivansara685
@shrikantkhivansara685 2 жыл бұрын
इथल्या भागाचा विकास नाही झाला तरी चालेल पण भुरट्या आमदार खासदार चा जोरात विकास झाला असेल 😎Digital india😎
@sulbhat5777
@sulbhat5777 2 жыл бұрын
Very sad to watch...what those people are going through..
@somnath737
@somnath737 2 жыл бұрын
सर्व आदिवासी भागात हीच परिस्थिती आहे, कोणी वाली नाही या बांधवाना.
@narendravalavivlog9774
@narendravalavivlog9774 2 жыл бұрын
गेली 15 वर्ष आमदार झिरवाळ साहेब पेठ दिंडोरी मतदार संघात पेठ तालुक्याचा काहीच विकास नाही ,,नुसता आपली पोळी भाजतो बस्स
@dineshgaikwad3011
@dineshgaikwad3011 2 жыл бұрын
धुळे साक्री तालुक्यातील परिस्थिती पण अशीच आहे.
@YogeshKumar-ru8xb
@YogeshKumar-ru8xb 2 жыл бұрын
आम्ही साक्री कर
@jaipimparkar9741
@jaipimparkar9741 2 жыл бұрын
Aamhi jatukar
@Maulisarees
@Maulisarees 2 жыл бұрын
खूप साधी सरळ माणसं काही मोठी अपेक्षा नाही.फक्त एक छोटीशी मागणी आहे राजकारण्यांनी पूर्ण करावी.
@user-qg6bk1nt6q
@user-qg6bk1nt6q 2 жыл бұрын
अशी परिस्थीती आत्ता केली आहे यांनी की आम्ही जे करतोय, आत्ता फक्त सहन करा मुकट, बोललात तर केस करू आणि गुंडान कडून मारहाण करू
@kishordalvi4966
@kishordalvi4966 2 жыл бұрын
सरकारने लवकरात लवकर रस्ता व पुल बांधुन द्यावा अशी अपेक्षा करतो..!
@vaishalimohite8808
@vaishalimohite8808 2 жыл бұрын
आशा आहे ऐवढे पाहून तरी शासनाकडून गावकर्नसाठी लहान पूल लवकरच बांधून द्यावा
@nileshkawanpure4106
@nileshkawanpure4106 2 жыл бұрын
aapla digital India
@veerv2836
@veerv2836 2 жыл бұрын
आदिवासी गावामध्ये का विकसित करत नाहीत हे नेते लोक😭😭
@vardhantayade3717
@vardhantayade3717 2 жыл бұрын
सर्वच नेत्यांनी जीव द्यायला पाहिजे. अशा लोकांची कामे करा. फक्त मोठेपणा मिरवण्यासाठी नेते फिरत असतात. सर्वच नेते एक सारखे आहेत 🙏
@sunitathombare1794
@sunitathombare1794 2 жыл бұрын
राजकारण्यांच्या बायकांनो असे पाणी‌ भरून बघा.. दगड आहेत..यांना पाझर फुटेल का ?
@manojnaik9336
@manojnaik9336 2 жыл бұрын
स्थानिक नेते वसुली करण्यात गुंतले आहेत का?... ही, परिस्थिती त्यांना माहीत नाही का?..
@allizzwell7327
@allizzwell7327 2 жыл бұрын
So sad
@shaileshindore8199
@shaileshindore8199 2 жыл бұрын
इथे लाकडे टाकण्यापेक्षा फळ्या टाकल्या तर नीट जाता येईल,इथे लोकांनी छोटा पूल केला तरी चालेल श्रमदानातून,कारण फक्त लाकडांमुळे धोका वाढतो,सरकार ने पण यात लक्ष दिलं पाहिजे
@spiritualenlightenment6167
@spiritualenlightenment6167 2 жыл бұрын
No words at all. Shocking reality of life of some lives
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 2 жыл бұрын
हाच का आपला स्वतंत्र भारत 😢😢
@chinmaymali2376
@chinmaymali2376 2 жыл бұрын
Vasuli madhy hey lok kai denar tithe
@shakti7760
@shakti7760 2 жыл бұрын
चूक नेत्यांची नाही,चूक ह्या लोकांचीच आहे कारण मतदान म्हणजे काय यांना माहीतच नाही म्हूणन अभ्यास करायला शिका, आणि हे नुझ वाले भिकारडे आहेत का, दया ना काही तरी सोय करून, नेत्यांना आणि आम्हाला जागे नका करू तिथल्याच माणसांना जागे करा.
@rashmimhatre6871
@rashmimhatre6871 2 жыл бұрын
मंत्री साहेब लक्ष दिले पाहिजे नमविनती 🙏🙏 यापुढे लहान पुलं बांधावा🙏🏿🙏🏿
@iampatil2254
@iampatil2254 2 жыл бұрын
Maharashtstil मंत्री महाराष्ट्राचा मराठी माणसांचं भल नाय करू शकत ,तर देशाचं काय भाल करतील 🙏
@archanasadavarte7708
@archanasadavarte7708 2 жыл бұрын
महाराजांच्या महाराष्ट्रात ही अवस्था तर बाकीच्यांचे काय? राजकारणी लोक काही करणार नाहीत। त्यांना त्यांचे भत्ते वाढवण्यात समाधान वाटते। गरिबाला गरजूंना कोणी उभे पण करत नाही। यां राजकारण्यांकडून काही अपेक्षा करणे पण चूक आहे। आता सामान्य माणसानेच स्वतः स्वतःचा आणि आपल्या लोकांचा विचार करायची वेळ आली आहे। नको कोणी आमदार खासदार आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री। बिन कामाचे सगळे।
@vikaskanhekar213
@vikaskanhekar213 2 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे स्थानिक राजकीय लोकाना
@nandkishorbarad4177
@nandkishorbarad4177 2 жыл бұрын
अरे कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
@KK77creaters
@KK77creaters 2 жыл бұрын
याची सतत बातमी @Abpmajhane दाखवली पाहिजे जोपर्यंत ही समस्या सुटत नाही अशी माझी विनंती आहे.
@limbajikathale9405
@limbajikathale9405 2 жыл бұрын
ही खरी पत्रकारिता आहे यालाच आधार स्तंभ म्हणतात
@anilthane2610
@anilthane2610 2 жыл бұрын
सरकार.बघाहो., यांचे हाल.
@ganeshdhole1911
@ganeshdhole1911 2 жыл бұрын
यांच्या हाल अपेष्टेला शब्द नाहीत 😭😭
@Lifeisnotpossible143
@Lifeisnotpossible143 2 жыл бұрын
लाजा वाटल्या पाहिजे या राजकारण्यांना असे दृश्य पाहून या माता बघिणीना न्याय मिळाला पाहिजे ,।मुख्यमंत्री साहेब बघा कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्रा माझा Abp माझा चे आभार अशा अनेक गोष्टी आहे ,त्या तुम्ही जर दाखवल्या तरच काहीतरी होऊ शकते. कारण मीडिया लोकशाहीचा दुसरा डोळा समजला जातो
@krishnakhot863
@krishnakhot863 2 жыл бұрын
बातमी बागील्यावर तरी लोखंडी पूल बनवून द्यावा ताबडतोब सरकारने व प्रशासनाने.
@satishbansode3715
@satishbansode3715 2 жыл бұрын
एबीपी माझाने ही बातमी लावून धरावी हे सरकार गरिबाचे नाही
@amolchivate6796
@amolchivate6796 2 жыл бұрын
Tumche dole lavkar ughadlyabaddal khup khup dhanyavaad
@jyotiramsurywanshi3346
@jyotiramsurywanshi3346 2 жыл бұрын
स्थानिक आमदाराला धरुन हाणलं पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा असो
@sunilsky2904
@sunilsky2904 2 жыл бұрын
मुख्यमंत्री याकडे लक्ष देवुन रस्ता,पुल,पाणी आणि मूलभूत गोष्टींची त्वरीत अमलबजावणी झालीच पाहिजे. एखादी दुर्घटना घडल्यावर काय उपयोग? महाराष्ट्र जनता जनार्दन .
@loveislife8397
@loveislife8397 2 жыл бұрын
सर्वात आधी तर ABP Maza चे आभार मानुया... हा विडिओ पाहिल्यावर कळते किं आपण अजून खूप मागे आहोत.. चंद्रावर जाण जरी सोपं असलं तरी ह्या माऊली सारखी पाण्यासाठी पायपीट करून पहा... हंडाभर पाण्यासाठी जगण्याचा संघर्ष किती मोठा आहे...
@ravindrapwagh9740
@ravindrapwagh9740 2 жыл бұрын
एबीपी माझा ची आज पर्यंतची सर्वात चांगली बातमी.. माझी विनंती असेल एबीपी माझाने याचा पाठपुरावा करावा...
@santoshsatao8906
@santoshsatao8906 2 жыл бұрын
बेस्ट पञकारीता 👍🙏
@laxmanmasale1941
@laxmanmasale1941 2 жыл бұрын
आदिवसी भागामध्ये सगळीकडे आशिष परीस्थिती आहे हे कटु सत्य ,.
@sandipchandurkar7079
@sandipchandurkar7079 2 жыл бұрын
ही परिस्थिती बदललीच पाहिजे 🙏
@vaishalimarathe7891
@vaishalimarathe7891 2 жыл бұрын
खूपच वाईट परिस्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.🙏
@mianjali987
@mianjali987 2 жыл бұрын
धन्यवाद एबीपी माझा तुम्ही तरी पोहचले त्यांच्यापर्यंत....... बातमीचा मागोवा घ्या.....आणि त्यांना न्याय दया....!!
@anismomin4080
@anismomin4080 2 жыл бұрын
सर्व नेत्यांनी महाराष्ट्राचे पहिले का ही परस्थिती रजी नमा देयावा
@balajichandolkar906
@balajichandolkar906 2 жыл бұрын
याला म्हणतात पत्रकारिता...... आता मानल 👍
@madhavpatilshinde9516
@madhavpatilshinde9516 2 жыл бұрын
रोज रोज कोरोना ची न्युज देण्यापेक्षा चांगली न्युज दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@Everything-bo5ie
@Everything-bo5ie 2 жыл бұрын
सर्व गावकऱ्यांनी मिळून साधा पूल करू शकतात...
@GovindBhalke123
@GovindBhalke123 2 жыл бұрын
Abp माझा ला धन्यवाद दयावे लागतील, अशा बातम्या दाखवल्या पाहिजेत, वास्तविकता समोर यायला पाहिजे.
@SSB02094
@SSB02094 2 жыл бұрын
Good Abp... Should follow till end this story...
@vikramsonawane4797
@vikramsonawane4797 2 жыл бұрын
मा.श्री.उद्धव साहेब तुम्ही तरी लक्ष द्या या लोकांकडे तुम्हीच काहीतरी करू शकता
@avinashhajare7144
@avinashhajare7144 2 жыл бұрын
Abp Maza thanks 🙏
@prakashjinde1179
@prakashjinde1179 2 жыл бұрын
नेत्याच्या बायकांना तिथे पाठवल पाहिजे पाणी भरायला
@SMJ1001
@SMJ1001 2 жыл бұрын
Gaw gaw may bijli , gaw gaw may Pani , gaw gaw may Vikas🤣🤣🤣
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 2 жыл бұрын
मिडियाचे पाठपुरावाने निश्चितच हया महिलाची पाणयासाठीची भटकंती बंद होईल
@shrikantnagave2223
@shrikantnagave2223 2 жыл бұрын
vishwas basat nahi kuthe challay aapla maharshtra
@anilthane2610
@anilthane2610 2 жыл бұрын
सरकारने लक्षधाव
@shivajikekan4840
@shivajikekan4840 2 жыл бұрын
Lokapratinidhi faxt matalabi ahet shasanachya najaret anunadene he amdarache kam ahe ya babi tyans zamat naseltar rajinama dhyava
@Examexpert2
@Examexpert2 2 жыл бұрын
एक नंबर राज्याची अवस्था
@abkunde7806
@abkunde7806 2 жыл бұрын
आमदार खासदार मंत्री झोपले आहेत कृपया उठू नका
@mallikarjungangade2923
@mallikarjungangade2923 2 жыл бұрын
नाशिकच्या सरकार हो साहेब गरीब लोकांचा विचार मदत करा 🙏 🙏🇮🇳👨‍👩‍👦‍👦
@malvanisanskruti
@malvanisanskruti 2 жыл бұрын
आधी च्या ने केले नाही आणि आत्ताचा काही करत नाही हे करत बसण्यात आता काही गरज नाही आता माहित पडलंय ना मग आता च विचार करून त्यांना सुख सुविधा देण्याचे काम आता करा
@bhaskarmore4124
@bhaskarmore4124 2 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे स्थानिक आमदार व खासदार
@gaikwad91
@gaikwad91 2 жыл бұрын
खूप कठीण परिस्थिती,लवकरच मार्ग निघाला पाहीजे
@limbajikathale9405
@limbajikathale9405 2 жыл бұрын
ही न्युज दाखवल्या बद्दल तुमचा आभारी
@ENLIGHTENV2
@ENLIGHTENV2 2 жыл бұрын
स्थानिक पुढाऱ्यांनी आता तरी जागे व्हा 🙏
@shilpadalvi9095
@shilpadalvi9095 2 жыл бұрын
सर्वात आधी तुम्ही ही बातमी दाखवलीत... ह्यासाठी आभार.. 🙏इतर कुठल्याही फालतू बातमीपेक्षा..असेही प्रश्न आहेत दाखवण्यासारखे..!! आता, ह्या बातमी बद्दल बोलायचं तर खरंच खूप वाईट गोष्ट आहे.. मतदार मतं देतात उमेदवार जिंकून येतात.. ते जिंकून आलेले "महानग" जातात कुठे..!? नको त्या फालतू गोष्टींवर गळे काढण्यापेक्षा ह्या प्रश्नांकडे लक्ष द्या म्हणावं...परत मतदाराच्या दारात उभे राहण्यासाठी तोंड दाखवायला जागा ठेवा...
@pratiklavhale5541
@pratiklavhale5541 2 жыл бұрын
अग्रेसर विकसित महाराष्ट्र, बारामती वाला जाणते राजे ४ जिल्ह्यातील, त्यांचे नाशिकातील नेते महान 🙏,
@shivamutraj1614
@shivamutraj1614 2 жыл бұрын
जो कोणी जवावदार असेल त्याला पट्टे पट्टे नी मारल पायजे असे अनेक गाँव असतील म्हणून न्यूज़ वाल्यांनी ते सर्व गाँव दाखवाव ही विनंती
@rajeshreesawant2719
@rajeshreesawant2719 2 жыл бұрын
महाराष्ट्रात सर्वांधिक काळ राज्य करणारा पक्ष आहे कोग्रेस , 75 वर्ष पुर्ण झाली स्वातंत्र्याला आणि भारताचि आपल्या महाराष्ट्राची ही दशा पाहून खरंच खूप वाईट वाटलं . ह्यांना मदत मीळालीच पाहिजे
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 11 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 7 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 11 МЛН