नवेगावबांधचे दिवस, लेखक: श्री.मारुती चितमपल्ली, पुस्तक परिचय

  Рет қаралды 10,083

Shabd Nirantar

Shabd Nirantar

Күн бұрын

The name "Navegaon" comes from the word Nave + gaon (Nave means new in Marathi and Gaon means village). This area also known as Navegaon Bandh locally (bandh means dam in English) because of the presence of the water body. Mostly tribal people lives here and this area was under Gond Kings in the old days.
This far-sighted consort of king Dalpatshah, chose these hardy sons of the soil, the Kohalis, to take up this venture. So, in the year 1300 A.D., the great exodus of the Kohalis began in right earnest. They were awarded large farming tracts as incentives, for constructing tanks, canals and waste weirs for storage and supply of water. They were also conferred with the title of 'PATEL' or PATIL'. As the zamindari and malguzari system was not in vogue, these Patels/Patils were entrusted with the job of collecting agricultural cess. Agricultural development being the main item on the agenda of the queen, two brothers viz. Kolhu and Chimna Patil of the Kohali community, were delegated with the task of constructing a lake (at Navegaon) in the year 1300.
From here begins the saga of Madhaorao Patil's ancestors Kolhu & Chimna, scions of Bija Patil Dongarwar. This diligent brother-duo, first made alternate arrangements to resettle the displaced inhabitants of 12 villages, that were going to be affected by the construction of lake and that is today's Navegaon village. Hundreds of labourers were employed in construction of the lake and dam-wall. Mode of payment to labourers was in the form of conches and mollusc shells. Herds of cattle were pressed into service, to trample the freshy excavated and water-sprinkled soil dumped for the dam-wall, to provide solidity. Water stored in the reservoir, would be provided free of cost to all farmers.
After completing the dam, to express their gratitude to God, a fish of the ‘Wadis’ species was caught and adored with 30 Tolas of Gold ornaments and again released in the tank. This fish was reported to be sighted for several years, resplendent in all its ornaments. While constructing the dam, a temple of God Hanuman was simultaneously constructed. Here, the lookers on the construction site, first paid obeisance daily, before commencing the work. For accumulation of water, a 200-yard sloping waste weir was built which also facilitate Eel fish from the back-waters of the sea to enter the lake by rivulets for spawning. The Govt took over the management of this dam in 1951. They dismantled this waste-weir and reconstructed another waste-weir in the form of water-fall.
Kolhu and Chimna Patil had 7 sisters, and in their love for them, constructed a tank bund and named it as “Sat-Bahini” or dam of seven sisters. Kolhu Patil was childless and to keep alive his memory and as a tribute, the hillock within the dam was named as “Kolhasur” or Kolhu Patil lake. Eleventh line generation of Chimna Patil viz. Madhaorao Patil, has son Shrinarayan Patil and grandson Bhimsen Patil are today residing at village Dhabe-Paoni which is 10 km from Navegaon Bandh in Moregaon Arjuni Takuka of Gondia district and easily accessible to vouch for the authenticity and veracity of this write up. The island in the middle of the lake is known as "Maldonger" and was used by the villagers as a refuge from the marauding 'Pindaris'
It was established 22 November 1975 and is located in the eastern part of Maharashtra state and covers an area of 133.78 km2. It has great importance from nature conservation point of view. It is indeed nature priceless assets and beckons one and all to enjoy its picturesque landscape, its pure and fresh air. It has got immense potentials from biodiversity conservation point of view. One can also join the jungle safari and stroll through the beautiful forest, crossing paths with leopards, sloth bears, gaurs, sambars, chitals and langurs. Staying in the unique tree-top house, riding a power or sail boat on the lake, are thrilling pastimes. Nearly 50,000 tourists visits this tourist complex annually. Places of interest around the national park are Nagzira Wildlife Sanctuary (60 km), Itiadoh Dam (20 km), Tibetan Camp at Gothangaon (15 km) and Pratapgad (15 km).
Books Available at :
www.flipkart.c...
www.amazon.in/...
www.bookganga....

Пікірлер: 63
@kunalpatil7473
@kunalpatil7473 11 ай бұрын
प्रतिमांचे चयन आणि संथपणे चालणारे पार्श्वसंगीत यामुळे तुमच्या आवाजात हे लेख ऐकण्याचा आनंद द्विगुणित होतो.❤
@sandeeptarade5388
@sandeeptarade5388 11 ай бұрын
अगदी बरोबर
@jayapashine8821
@jayapashine8821 7 ай бұрын
मी नवेगांव बांध ची आहे ,वडील माझे वनविभाग मध्ये नोकरीला होते आणि मारोती चित्तमपल्ली त्यांचे साहेब राहीलेले आहेत , माझे सम्पूर्ण बालपण नवेगांव बांध ला याच ठिकाणी गेले आहे , आमच्या साठी आमचे गाव स्वर्ग आहे , म्हणून आम्हाला आमच्या गावावर गर्व आहे ,
@NK-lt3cd
@NK-lt3cd 4 ай бұрын
माझं भंडारा गव... आमच्या शाळेत पशिने सर होते हिंदी शिकवायचे... नुतन महाराष्ट्र विद्यालय
@sureshdharmadhikari8536
@sureshdharmadhikari8536 5 күн бұрын
नशीबान आहेस 🎉🎉
@kishoridongarwar5243
@kishoridongarwar5243 9 ай бұрын
नमस्कार, मी ॲड. किशोरी डोंगरवार विदर्भाचे जिम कॉर्बेट म्हणून प्रसिद्ध अरण्यपुत्र श्री. माधवरावजी डोंगरवार पाटील यांची नात्यानी पणतू आहे. Khup chan👍. Thank you ❤
@GargeeYogAnand
@GargeeYogAnand 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@sureshfaye4024
@sureshfaye4024 11 ай бұрын
आपले कथा वाचन छान आहे.आपल्या म्हणण्यानुसार पुस्तक विकत घेऊन वाचन करावे.ऑनलाईन वाचन न करता पुस्तक वाचन अगदी बरोबर आहे. अरण्य ऋषी मा.मारुती चितमपल्ली यांचे पुस्तक वाचणे म्हणजे निसर्ग वाचणे आहे .आम्ही हे पुस्तक नक्की वाचू.आपले आभार 🙏👍
@GargeeYogAnand
@GargeeYogAnand 11 ай бұрын
छान वाटलं वाचून. धन्यवाद 🙏
@umeshpatil9986
@umeshpatil9986 11 ай бұрын
Shabd निरंतर ऐकत राहू धन्यवाद नमस्कार फ्रॉम belgavi कर्नाटक
@rakeshkondkawar9743
@rakeshkondkawar9743 7 ай бұрын
ताई प्रत्येक लेखाचे स्वतंत्र व्हिडिओ बनाहून आम्हांला एकाला youtube वर टाका... प्लिज माझ्या कडे सरांचे सर्व पुस्तकं आहेत ते वाचून पण झाले आहे पण तुमच्या आवाजात ऐकायला त्याची मजा काही वेगळीच असते....
@GargeeYogAnand
@GargeeYogAnand 7 ай бұрын
धन्यवाद ! मी नक्कीच प्रयत्न करेन.
@mayuradeshmukh2199
@mayuradeshmukh2199 9 ай бұрын
अरण्य ऋषी ग्रेट पर्सनॅलिटी माधवराव पाटील🎉 साहित्य , निसर्ग तपस्वी मारुती चितमपल्ली 🎉 सुंदर शब्दांकन🎉 शतशः आभारी मयुराताई
@GargeeYogAnand
@GargeeYogAnand 9 ай бұрын
🙏
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 6 ай бұрын
अप्रतिम शब्दांकन 👌👌👌
@godgamer_2254
@godgamer_2254 11 күн бұрын
मी मा. चि. सरांची,अतुल धामणकर यांच्या पेपर मध्ये लेख व अनेक पुस्तके वाचून काढली आहे आता मला कमी दिसते, कायम मोबाईल वर विडीओ पहातो, आनंद वाटतो.
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 23 күн бұрын
Very sweet voice, good narration, eager to hear you henceforth
@shubhadacakehouse8731
@shubhadacakehouse8731 Ай бұрын
Aamhi aata sir jithe hote tihun 2 quarter aadhi rahat asto chan vatte. Nisarg varnan khupch chan
@sandeepjoshi6556
@sandeepjoshi6556 5 ай бұрын
आजची साधन सामग्री या वन महर्षि ना त्यावेळी उपलब्ध झाली असती.... तर नक्कीच आज लिहिलेल्या महितीपेक्षा हजारोपट निसर्ग प्रत्यक्ष जगासमोर आला असता... आपल्या लोकांनी आणि समाजाने या देवाला ओळखलच नाही....
@Humanist21
@Humanist21 8 ай бұрын
खूप छान मॅडम. पुस्तकाची माहिती तुम्ही अत्यंत सुंदर शब्दांत दिली. आपला आवाज निवेदनासाठी सुयोग्य आहे. विदर्भातील निसर्ग संपन्नतेबद्दल दि ग्रेट मारुती चितमपल्ली यांनी पुस्तकात केलेले वर्णन नक्कीच अप्रतिम असेल. Video संपण्याआधीच मी आपण दिलेल्या लिंकवरुन ऑर्डर दिली. धन्यवाद 🙏 'शब्द निरंतर' चा प्रवास निरंतर रहावा....
@thefact969
@thefact969 6 ай бұрын
तुमचा विडिओ बघून मी हे पुस्तक मागवले आहे.. मला ते उद्याच १४/०८/२०२४ ला मिळणार आहे... मी खुप वाट बघतोय पुस्तकाची 😍
@GargeeYogAnand
@GargeeYogAnand 5 ай бұрын
शतशः आभार आपले 🙏
@thefact969
@thefact969 5 ай бұрын
पुस्तक वाचून पूर्ण झाले... माझ्या मनावर त्या पुस्तकाने गारुड घातले...❤ सरांबद्दल माझ्यात अतीव आदर निर्माण झालाय... मी कधीच विचार केला नव्हता आपल्या महाराष्ट्त एवढ्या अद्भुत गोष्टी असतील म्हणून... मला पुस्तकतले माधवराव पाटील खुप भावले 🙏🏻🙏🏻 सरांच्या चरणी कोटी कोटी वदंन.. मला सरांना भेटण्याची अतीव इच्छा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻​@@GargeeYogAnand
@thefact969
@thefact969 5 ай бұрын
आणि या पुस्तकासारखेच मी अजून सरांचे कोणते पुस्तक वाचावे... कृपया सांगावे ही विनंती 🙏🏻🙏🏻
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 6 ай бұрын
सरांविषयी आम्ही फक्त पाठ्य पुस्तकात वाचले आहे, सर निसर्गावर, पक्षी प्राणी यांच्यावर खूप प्रेम करायचे हेही ऐकले होते, हे पुस्तक तर संग्रही ठेवावेच लागेल, सुस्पष्ट शब्दातील आपले कथन,खुप छान। 🌿🌱☘️🦜🐂🐂🙏
@GargeeYogAnand
@GargeeYogAnand 6 ай бұрын
नक्की पुस्तकं विकत घ्या आणि वाचायला सुरुवात करा. एका नवीन जगाच दालन उघडेल तुमच्यासाठी.
@vijaygore3826
@vijaygore3826 6 ай бұрын
मी गोदिया येथे 2009 ते 2012 पर्यत होतो मी जेव्हाही वेळा मिळत असेल तेव्हा नवेगावबांध व नागझिरा अभयारण्यात जात असे मला निसर्ग पक्षी प्राणी याची आवड आहे ❤ ❤ माझ्या आठवणी ताज्या झाल्या आहेत
@nutanbhambure7787
@nutanbhambure7787 8 ай бұрын
कथा वाचन खूप छान. नक्की पुस्तक वाचन करणार.dhanywad
@nananalawade7832
@nananalawade7832 8 ай бұрын
आपकी आवाज दिल को छु गई ❤❤
@BhimsenDongarwar
@BhimsenDongarwar 9 ай бұрын
मि भिमसेन डोंगरावर पवनी आमच्या पुर्वजांची माहीती खुपच छान संगीतली आपन मनापासून धन्यवाद अप्रतिम सुंदर
@GargeeYogAnand
@GargeeYogAnand 9 ай бұрын
नमस्कार सर 🙏 हे शब्द तर चितमपल्ली सरांचे... मी फक्त माझ्या आवाजात आपल्यापर्यंत पोहोचवले. नवेगाव बांधाच्या जतनाचा वारसा आहे आपल्याकडे!!! आपण मोठी माणसं आहात. मला आपलं मत आपण कळवलं याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे. आपला आशीर्वाद पाठीशी असू द्या !!! 🙏🙏🙏
@priyataru6931
@priyataru6931 7 ай бұрын
खूप छान सादरीकरण
@meenakshishetye1820
@meenakshishetye1820 5 ай бұрын
आपले अभिवाचन खूपच छान आहे. मी हे पुस्तकं विकत घेणार. खरं तर नवेगाव बांध प्रत्यक्ष पाहावे वाटते पण ते nahi शंक्य होणार.
@pushpashinde3279
@pushpashinde3279 5 ай бұрын
👍👍👍👍👍
@piaashivajijaiswal1226
@piaashivajijaiswal1226 9 ай бұрын
10:45 khup chan sangitle tumhi amchya navegaon baddal.... itke tar aamhala mahitch navhate❤❤❤
@sukhdeokapgate3058
@sukhdeokapgate3058 9 ай бұрын
आम्ही कोहळी समाजातील आहोत पण आम्हाला आमचा इतिहास आमचे कतृत्व वाण पूर्वज यांची माहिती नाही. इथले सौंदर्य आम्हाला वर्णण करता येत नाही. चितमपल्ली सरांनी या प्रांतात प्राण ओतला आणि प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक महारथीचा पदस्पर्श घडवून आणला. ते वैभव आपणाला टिकवून ठेवता आले पाहिजे. धन्यवाद!
@GargeeYogAnand
@GargeeYogAnand 9 ай бұрын
🙏
@Akbys
@Akbys 9 ай бұрын
खूप सुंदर होता नवेगाव..पण आता परिसराची खूप हानी झाली आहे..माधवराव पाटील साहेब यांच्या कुटुंबियांना भेटायचा पण योग जमला..खूपच आपुलकी आहे त्यांच्याकडे❤
@Akbys
@Akbys 9 ай бұрын
हा अगदी बरोबर आहे तुमचं❤️💯
@Akbys
@Akbys 9 ай бұрын
तेथील जवळपासच्या लोकांनी कृपया तलावाजवळ जाऊन वाढदिवस साजरा करणे.. दारू पार्टी करणे..हे झाल्यावर कृपया प्लास्टिक कचरा परत घेऊन जावा ..जेणेकरून तलाव परिसर स्वच्छ राहील🙏खूप खूप नम्र विनंती🙏🙏
@manojbhise-patil328
@manojbhise-patil328 6 ай бұрын
खूप छान
@तनिष्का-य7फ
@तनिष्का-य7फ 7 ай бұрын
माझा मुलगा सध्या मोरगांव अर्जुनी येथे नगर पंचायती मध्ये ऑफीसर आहे . त्यामुळे आम्ही रविवारी नवेगांव बांधला पोहे खायला जातो . आपल्या लेख वाचनामुळे आम्हाला नवी दिशा मिळाली . आता आम्ही नवेगावला जातो तेव्हा नव्या दृष्टीने ते बघतो .
@GargeeYogAnand
@GargeeYogAnand 7 ай бұрын
Thank you 🙏
@pharmamee45
@pharmamee45 11 ай бұрын
मस्तच..
@sangitamane9815
@sangitamane9815 2 ай бұрын
मी डॉक्टर माने असून मला चित्तमपल्ली सरांना भेटायची इच्छा आहे तरी ते कोठे भेटतील
@abdulshaikh4955
@abdulshaikh4955 10 ай бұрын
अप्रतिम आवाज आणि वाचन❤
@ShivajiD9
@ShivajiD9 9 ай бұрын
Thanks for Sharing ❤ - Shivajirao Mayuratai Moreshwarrao Deshmukh
@kshitijmusicfamily
@kshitijmusicfamily 8 ай бұрын
म्याडम आपण वाचन केलेली माहिती अगदी खरी आहे.मी नवेगाव बांध या ठिकाणीच वास्तव्याने राहतो.आता पण नवेगावबांधचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,नविन बाग बगिच्यांची निर्मिती सुरू आहे.आपण सुद्धा नवेगाव बांध ला नक्कीच भेट द्या.आपले वाचन खूप सुंदर आहे,धन्यवाद!
@GargeeYogAnand
@GargeeYogAnand 8 ай бұрын
मनापासून आभार
@Ms151947
@Ms151947 9 ай бұрын
खुप छान वर्णन
@SachinBadade-t8v
@SachinBadade-t8v 11 ай бұрын
Khup chhaan...
@pallavijadhav605
@pallavijadhav605 11 ай бұрын
Khup Chan madam
@gopaldudhe7375
@gopaldudhe7375 10 ай бұрын
Khup chhan :)
@kailaskumbhar4812
@kailaskumbhar4812 11 ай бұрын
Superb ❤❤🎉🎉
@abhayadhaoo2061
@abhayadhaoo2061 9 ай бұрын
Mi pn navegav bandh cha aahe thanks
@naturenikhil3202
@naturenikhil3202 9 ай бұрын
❤ nice ☺️
@ankushtamnar2765
@ankushtamnar2765 10 ай бұрын
पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढवली
@puneshwardongarwar93
@puneshwardongarwar93 9 ай бұрын
मॅडम आपले कथा वाचन खरच खूप सुंदर आहे, मला ही पुस्तके वाचायची आहेत,, कुठे मिळतील ही पुस्तके??? सांगावे
@GargeeYogAnand
@GargeeYogAnand 9 ай бұрын
www.flipkart.com/books/maruti-chitampalli~contributor/pr?sid=bks
@GargeeYogAnand
@GargeeYogAnand 9 ай бұрын
www.amazon.in/-/hi/s?i=stripbooks&rh=n%3A976389031%2Cp_27%3AMaruti+Chitampalli&language=hi&qid=1650170759&ref=sr_pg_1 www.bookganga.com/eBooks/Books?AID=4769636905569747717
@kokanakswargh
@kokanakswargh 11 ай бұрын
❤❤❤❤❤
@ajaywarat3718
@ajaywarat3718 10 ай бұрын
चितमपल्ली सरांचा सोलापूर मधील पत्ता मिळेल का?
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
दगडी वाडा (भाग 1)
16:03
Archana Shirke Mauli kathakathan
Рет қаралды 1 М.
Akash
47:37
V. P. Kale - Topic
Рет қаралды 33 М.