नवीन भांडी आली//दुपारी झोपते का? स्कुटी पडली//एकादशीला स्वयंपाक//शाळेचा डब्बा पावभाजी//छोटे वारकरी

  Рет қаралды 51,536

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

THE INDUS VALLEY🤩💚
Get up to 40% discount + Extra 12%off
USE CODE- PRANJAL
Products used in the video:
➡️ CAST IRON COMBO - www.theindusva...
💚🤩SHOP BESTSELLERS: www.theindusva...

Пікірлер: 279
@Fvver
@Fvver 2 ай бұрын
Tai bhandi lokhndi aahet ky
@ShwetaMulik-p3n
@ShwetaMulik-p3n 2 ай бұрын
Tai juna freej ky kela o
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 2 ай бұрын
ताई कोणत बटर खाता
@shitalrabade6888
@shitalrabade6888 2 ай бұрын
Tai waiatloss karetes ka
@anitaghisad9723
@anitaghisad9723 2 ай бұрын
उपवासाला बडिशेप पावडर नाही चालत ग... पावभाजी ला आपल्या घरातील मसाले नको घालूस... पावभाजी मसाला घाल फक्त
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अग ताई मी दोन्ही पावडरी एकत्र करून ठेवलेले आहेत म्हणजे बडीशेप आणि वेलची त्यामुळे मी विसरून टाकलं
@fcs145sagarpacharane2
@fcs145sagarpacharane2 2 ай бұрын
palebhajya dhuun mug suti kapdyat gudhalun spinner machine madhye sukavav chhan sukatat palebhajya
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ना ताई माझ्याकडे नाही ग स्पिनर मशीन
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 2 ай бұрын
खुप छान उपवास रेसिपी दाखवल्या ताई 👌🏼👌🏼👌🏼👌🏼 पावभाजी रेसिपी ही खुप छान केलीत आमचा तर चातुर्मास चालू आहे फक़्त बघुनच आनंद घेतो आम्ही😂😂😂व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤❤
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 2 ай бұрын
बटाट्यऐवजी रताळी वापरू शकता
@meenajadhav4813
@meenajadhav4813 2 ай бұрын
Hi bhandi bidachi aahe ka Sonali pn hi bhandi gasu shakto ka
@aartichakke6498
@aartichakke6498 2 ай бұрын
खुप गोडवा आहे ताई तुझ्या बोलण्या मधे ❤❤❤ असेच छान छान व्हिडिओ आम्हाला रोज देत जा श्री स्वामी समर्थांची तुझ्यावर अशीच कृपा राहू श्री स्वामी समर्थ ताई❤❤😊😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ग ताई नक्कीच पण पाहणाऱ्यांच्यात सुद्धा खूप सारा गोडवा आहे जशी दृष्टी तशी सृष्टी असती त्यामुळे समोरचा काय घेतो व्हिडिओ मधून आणि काय बघतो तो त्या स्वतःवरती पण अवलंबून असतं तो जसा असेल तसा तो घेत राहतो तू गोड आहेस त्यामुळे तुला सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात
@madinakhatib517
@madinakhatib517 2 ай бұрын
Khup chan disat aahet donhi mule❤majhya bhawala pan don mule aahet majhyakade roj yetat yanna baghitle ter mala tech atawtat ❤ tai airfrychi information dilyabaddal tq❤thode dishes garam karun dakh wana please mhanje live baghitle na samjhate mi dusrench video baghte pan tyat aahe na khup crispy jhalyasarkhe watte
@Univers555-q4m
@Univers555-q4m 2 ай бұрын
Tai anushka bendre yanch new podcast channel chalu zhal ahe me aajach baghitl tyt na tai aaple paliv prani kay vichar kartat kiva aapn tyncha manatl on samju shakto tyt tyncha no pn dila ahe tai tu aapla sheru kuthun aala kiva tychn tumch aadhich kahi nat aheka as vicharun baghna...mala te khup chaan vatl aykun mhanun tula sangte ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ओके ताई मी सर्च करून बघते तुझी खूप मनापासून मी आभारी आहे महत्त्वाची माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 2 ай бұрын
ताई तुम्ही भाजी कोणता बटर टाकले मला त्याचे नाव सांगा 😊
@archanakayte6631
@archanakayte6631 2 ай бұрын
Tai tumhi bhaji pala dhuvun thevta ka frijrla pale bhaja pn dhuta ka
@kusumsarak7737
@kusumsarak7737 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज...भांडी खूप छान आहेत... उपवासाची थाळी मस्त.....❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
कुसुमताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे
@Neha_Surve
@Neha_Surve 2 ай бұрын
वाघाटी कोणती भाजी असते?
@dhanshreelonkar2777
@dhanshreelonkar2777 2 ай бұрын
Tai tumhala ha bandhanicha drass khup khup chan disto ani colour suddha khup chan disto😘🥰
@RutujaKadam-vj2ry
@RutujaKadam-vj2ry 2 ай бұрын
Tai Aaj video yenar nahi ka
@nayanajadhav5276
@nayanajadhav5276 2 ай бұрын
ताई त्या भांड्यांना तेल लावून नंतर वापर करा
@Ginies120
@Ginies120 2 ай бұрын
सेम मला पण भाजीपाला निवडायला कंटाळा येतो
@DhanshreeBhandage
@DhanshreeBhandage 2 ай бұрын
Lasun tomato cucumber 🥒🍅 he fridge madhe nahi thyache
@alkavardhe5430
@alkavardhe5430 2 ай бұрын
सागरचे पोरं खूप क्युट आहे गं आणि सागर तर साउथ इंडियन दिसतो
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अलकाताई आपले फार मनापासून आणि हृदयातून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे
@meghamane4215
@meghamane4215 2 ай бұрын
Shigadyach pit kashach aste.. sonali
@SmitaKale-io6rc
@SmitaKale-io6rc 2 ай бұрын
Tai cooker steel ahe
@shaikhshakir2937
@shaikhshakir2937 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ....❤ तू खूप आवडेस मला भेटायची खूप इच्छा आहे . नणंद भावजय जोडी खूप मस्त आहे . त्यांना पण खूप सार प्रेम.. ❤ तू ड्रेस मुंबई वरून मागवली ना त्या ताई माझ्या पासून खूप जवळ राहतात. मी सुधा मागवले आहे वेळ नाही मिळत आहे म्हणून गेली नही आहे शॉपवर. तू नेहमी positive राहते तुझ बगून मी पण positive राहते. शेवटी स्वामी आहे पाठीशी.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अरे वा ताई तू तिथे जवळच राहते ऐकून खूप छान वाटलं काही नाही तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू जाऊन ये तिच्याकडे भेटूया ग ताई कधीतरी आपली भेट होईलच ही स्वामी चरणी प्रार्थना
@fcs145sagarpacharane2
@fcs145sagarpacharane2 2 ай бұрын
tai pavbhaji chha disat hoti
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 2 ай бұрын
Chan video Tai 👌👌👍🤗😘🥰 tai Mumbai cya aai chi tabbet kashi aahe g te video yet nahia tyanche manun matal 🤗
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 2 ай бұрын
लोखंडी कढई कशी वापरायची नवीन घेतली आहे मि😊😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अग ताई व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करेन लवकर
@rajendrakhune6302
@rajendrakhune6302 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई विडीओ खुप छान आहे सागर दादा ची मुल खरच खूप छान आहेत आणि शिवानी वहिनी पण ननंद भावजयची जोडी खुप छान आहे असच हसत खेळत रहा सगळे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear tai 🙏💗 love you too dear Tai ❤️
@rupalichorge9962
@rupalichorge9962 2 ай бұрын
ताई... Indusvally चा तवा कसा आहे. Long life आहे का... मला पण घ्यायचा आहे. डोसा घावणे.. सर्व काही एकच तव्यावर होऊ शकतात का. प्लस rply दे.......❤
@Snehaingale24
@Snehaingale24 2 ай бұрын
Tai tension nka gheu .... Tumhala support krnare swami aahet .... tumcha chehara nehamipramane Anandi vatla nahi tyamule comment karavi vatli .... swami aahet tai aani te bghtayet....🙏🏻😊so don't worry 😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
नाही ग ताई भाजीला जाऊन आलेली थोडीशी दमलेली होती ग अगं 14 वर्षात माझ्या आयुष्यात अशी खूप सारी आलेली आहेत मी त्यांना कधी जुमानली नाही हे कोण कुठली फेकाडी लोकं यांच्या कोण नादाला लागते मी माझ्या कामाला 100% देत आलेली आहे देणार आहे माझी एनर्जी नको तिथे मी कधीच वाया घालवत नाही ना कोणाचा परिणाम आयुष्यावर करत नाही ताई काळजी करू नको तू माझी काळजी करून बोलली यासाठी तुझे मनापासून आभारी स्वामींची तर साथ आहेस ग मी येत्या काही दिवसात सांगेन की स्वामींनी काय चांगलं घडवून आणलेलं आहे स्वामिनी साथ दिलेली आहे लवकर जे काय चाललेलं आहे ते थांबेल
@Snehaingale24
@Snehaingale24 2 ай бұрын
​@@pranjalShindevlogsohh acha sorry tai 😊 misunderstanding zali mala ..nakki tai aikayla aavdel😊
@mybebymylifekajalsakorevlo1454
@mybebymylifekajalsakorevlo1454 2 ай бұрын
Tai tu na aata wietloss kade laksh de kolapur made dr. Aahe hous quuen ne sagitale aahe bag tu pan tyanchyakadun diet ghe
@vishakhahadkar1963
@vishakhahadkar1963 2 ай бұрын
Tai Tumhi Nonveg ka nahi khat. ?
@sachinparit2300
@sachinparit2300 2 ай бұрын
Ag mi pn paav bhaji ch keli g mi Pooja
@vinitakasar4158
@vinitakasar4158 2 ай бұрын
Hi sonali कशी आहेस. उपवासाचे पदार्थ खूप छान केले. आरू आणि प्राजंल दोघही छान दिसत होते. आणि सागरशिवानीची मुलं पण खूप गोड आहेत. अग आमच्या कडे उपवासाला जीरं घालतात पण बडीशेप कोथिंबीर नाही चालत. मला माहिती आहे ते मी शेअर केलं बाकी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. काही गैर बोलली असेल तर sory .श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अग ताई आपल्यामध्ये सुद्धा बडीशेप नाही चालत पण तुला सांगू मी दोन्ही मिक्स करून पावडर ठेवली होती त्यामुळे मी विसरले आणि तेच व्हिडिओमध्ये मी प्रामाणिकपणे सांगितलं बाकी तू बोलते ते बरोबर आहे सगळं तुझे फार मनापासून मी आभारी आहे कशी आहेस ताई तू
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
तू माझी हक्काची ताई आहे सॉरी म्हणायचं नाही
@ashwinishivane1257
@ashwinishivane1257 2 ай бұрын
Ag bai frozen matar dhuvun tri takayche na😂😂
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ताई नेक्स्ट टाईम मला माहित नव्हतं तो धुतला जातो कारण मी वापरत नाही तो इमर्जन्सीला आणून ठेवलेला आहे
@NilimaKarate-sv5ny
@NilimaKarate-sv5ny 2 ай бұрын
खूप छान रेसिपी मुलं छान दिसत आहे 👌🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ सोनाली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
नीलिमाताई तुझे मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे पाठीशी
@Varsha198
@Varsha198 2 ай бұрын
मटर गरम पाणी करुन धुऊन घे नंतर वापर
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो हो ताई विसरले मी अगदी खर आहे तुझं अगदी मनापासून आभारी
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 2 ай бұрын
Tai khup chan vatala ikun ki tu aadhi sheru la jewayala dete mhanun ❤❤
@sarikachavan-patil4966
@sarikachavan-patil4966 2 ай бұрын
तुमच्या कडे कैरीच लोच टाकत नाही का
@राजेश्री-ङ7भ
@राजेश्री-ङ7भ 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई पावभाजी मस्त पावभाजी मसाला टाकला तर आजुन मस्त लागेल ताई ती भाडी भीडाची आहेत ना ह्या भाड्याना गॉस जास्त संपतो बोलतात सागर दादानची मुल छान वाडकरी विडियो 👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई माहीत नाही ग माझा भांड्यांचा पहिला अनुभव आहे म्हणजे ही भांडी मी पहिल्यांदा वापरत आहे त्यामुळे एवढी काही आयडिया नाही पण आपण सारखी नाही वापरणार कधीतरी महत्त्वाच्या गोष्टींना तुझे मनापासून आभारी
@alkavardhe5430
@alkavardhe5430 2 ай бұрын
ं तिनी पण नॉनस्टिक भांडे कितीला आणले खूप छान आहेत ग
@archanakale4224
@archanakale4224 2 ай бұрын
Pav bhaji la pavbhaji masalach ghal. Aani kobi pan try Kar bhaji madhe chan lagte
@SoniaSonia-ty6dd
@SoniaSonia-ty6dd 2 ай бұрын
Tai Sighhda ha phal Utter Pardesh la milato chat pooja Kartat tya time la 🥰
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
होगा ताई ❤️ तुझी फार मनापासून मी आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे
@jwalavarsha6949
@jwalavarsha6949 2 ай бұрын
Dada disat nahit.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
दादा सध्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत ताई त्यामुळे
@alkavardhe5430
@alkavardhe5430 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ भांडी खूप छान आणि छान रेसिपी आहे आज लवकर व्हिडिओ आला 3 ला आनंद झाला की मी सांगू शकत नाही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो अलकाताई हा व्हिडिओ रात्री एडिट केल्यामुळे मला वेळ लागला नाही टाकला मग लवकर
@alkavardhe5430
@alkavardhe5430 2 ай бұрын
ते तिने भांडे कितीला नन कितीला आणले तिनी पण भांडे कितीला आणले तू
@meenarecipes
@meenarecipes 2 ай бұрын
सोनाली ताई तुझ्या वहिनीला पण व्हिडिओ बनवायला सांग की खूप छान रेसिपी होती❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
नाही ग ताई तिला जमत नाही कॅमेरा समोर बोलायला आम्ही प्रयत्न केले सगळं घेऊन दिलं पण जमत नाही
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 2 ай бұрын
Tai एकदशीच्या खूप खूप शुभेच्छा,भांडी खुप सुरेख आहेत मी पण घेईन आजचा ब्लॉग मस्त श्री स्वामी समर्थ ताई
@Kushi2019
@Kushi2019 2 ай бұрын
Dada nahit ka ghari
@Clouall
@Clouall 2 ай бұрын
, ताई तुमच्या ममीला पण घेऊन या घरीआराम करायला खूप दिवस झाले दिसत नाही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
नाही ग ताई तिला येता येत नाही घरी बाबा एकटे असतात ना जेवणाची काळजी
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 2 ай бұрын
Tai khupch sunder keli pavbhaji mast chan baki badsop nai chalt upvasala jeera chalto mi vaprte jeera kothimbir nai chalt aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams ❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ताई बऱ्याच ठिकाणी चालतं बऱ्याच ठिकाणी चालत नाही पण असो तुझ्याकडे जसा आहे तशाच पद्धतीने करायचं मनापासून तुझ्या आभारी
@harshparab8432
@harshparab8432 2 ай бұрын
Vatane dhuon vapar
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ताई नेक्स्ट टाईम नक्कीच मी धुवून घेईन तुझे मनापासून आभारी आहे
@virsenbankar7711
@virsenbankar7711 2 ай бұрын
ताई पावभाजी खूप छान केली आहे मी पण आता अशीच बनवते तुझ्या सारखी ड्रेस ताई खूप छान घेतले आहे तू
@sheetal.bhaskar
@sheetal.bhaskar 2 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏 Sona. Sheera upvasacha aahe na mag badishop nahi chalat.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ताई अगदी खर आहे मिक्स केलेले होतं बडीशेप आणि वेलची
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे ताई
@sheetal.bhaskar
@sheetal.bhaskar 2 ай бұрын
Okay ❤
@madhurithorat529
@madhurithorat529 2 ай бұрын
खुप छान ताई 👌👌मुले अगदी गोड दिसत आहेत 😍😍
@mrunalv8925
@mrunalv8925 2 ай бұрын
indus vally ची भांडी स्टील ची पण असतात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो गं ताई असतात पण माझ्याकडे लोखंडी नव्हती म्हणून म्हणलं लोखंडी चा अनुभव घेऊया
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 2 ай бұрын
कास्ट आयर्नची भांडी घासताना साबण वापरत नाहीत कारण ही भांडी सच्छीद्र असतात.
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 2 ай бұрын
Remikx vlog khup chan resipi must😋😋😋😋😋 chan dista he mul must👌👌👌👌👌👌👌👌
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे ताई 👌👌👍👍♥️♥️🌹🌹🌹 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹 🙏🙏🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई तुझे मनापासून आभारी आहे
@ashwinimistry7778
@ashwinimistry7778 2 ай бұрын
Tai amazon varti bagh ek mannul machine yete pale bhaji(pakak,methi,chavali,lalmat even kothimbir,pudina) hya sarv bhajya aanun dun tya machine madhe takun hatane ti machine firvachi sarv paani nighun jata bhaji ek dam koradi hote nater ti tu store karu sakte fridge madhe mi pan vaparte bagh try karun khup useful aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अरे वा ताई खूप छान माहिती दिली मी नक्कीच मी ऑनलाईन चेक करीन मला माहित नव्हतं असं पण मशीन आहे का पण असो तू सांगितलं मी नक्कीच चौकशी करेन मला फायदेशीर ठरू शकतो ताई तुझे मनापासून आभारी
@deepakkhasbage8092
@deepakkhasbage8092 2 ай бұрын
Tumhi editing kashi karata
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
youtube ला व्हिडिओ आहे ताई एडिटिंग कसे करावे त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 2 ай бұрын
Are tai Aaj lawkr bhet zali aapli 😊 upwasache thali mast hoti g ani tai jyamdhe tu krte upwasache tyamdhe kelywr teste kshi aahe g tyanchi 😊 sang mla ani pav bhaji pn bharich kelis g 👌🤗✌😋 Baki Sagar dadachi mule chan disat hoti mast getup kel hot Tyanch 😅 Kiti chiwchiw krtat n g aikayla chan watate bgh Baki vlog mast bgh 🥰😘😍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हे बघ त्याची टेस्ट एवढी काही खास नाही म्हणजे ते जे पीठ असतं ना ते आपल्या नॉर्मल पिठागत चवीला नसतं पण आई आजी वापरते त्यामुळे आम्हाला ती सवय आहे बाकी तुझे खूप मनापासून मी आभारी आहे
@prashantkharade3497
@prashantkharade3497 2 ай бұрын
ताई तुझ पाॅपर गाव कोल्हापूर आहे काय
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ग ताई
@mayuripisereqqqqww6981
@mayuripisereqqqqww6981 2 ай бұрын
Tai aaj व्हिडिओ नेहमी प्रमाणे मस्त आणी ताई recipi tr १दम भारी पावभाजी मस्त
@shankarbawane1788
@shankarbawane1788 2 ай бұрын
🙏🙏kavitabawane जय जय स्वामी सम सोनाली ताई तू रेसिपी बनवली ती छान
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
कविताताई तुझे मनापासून आणि अगदी मी रुदयातून आभारी आहे असेच प्रेम राहू दे ताई
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 2 ай бұрын
ताई तुझे व्हिडिओ खुप सुंदर आहे 😊
@nilambharate6561
@nilambharate6561 2 ай бұрын
❤❤❤❤Tai washing machine clean kraycha vedio banv na plz ❤❤love you Tai ❤❤
@sunilpathade5975
@sunilpathade5975 2 ай бұрын
Harbleche prudect ghetlya nantr kiti vjan kmi jhal please share kra tai
@pratiksha.marathi
@pratiksha.marathi 2 ай бұрын
हरबरच्या product ne ek proper शरीराला nutrition milte mang आपल्या bodynusar आपण जसं daiyt करू त्यावर वजन कमी होत
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई मी वजन कमी करण्यासाठी वापरलेलं नाही दादा घेतात एनर्जीसाठी मी फक्त तो चहा घेते
@sunilpathade5975
@sunilpathade5975 2 ай бұрын
@@pranjalShindevlogs mi ghete mnun vicharl tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो का ताई घे पण थोडासा सल्ला घेऊन घेत जा
@sunilpathade5975
@sunilpathade5975 2 ай бұрын
@@pranjalShindevlogs ho tai mi purn mahiti gheun ch ghet ahe
@aartichakke6498
@aartichakke6498 2 ай бұрын
Shri Swami Samarth tai❤❤❤ Aaj vdo lavkar aala Khup Chan watat aahe ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो गं आज लवकर झालं कारण हा व्हिडिओ होता तो रात्री एडिट केला होता त्यामुळे
@JyotiKhomane-y8p
@JyotiKhomane-y8p 2 ай бұрын
खूप छान केली पावभाजी❤❤
@shrutivashivale65
@shrutivashivale65 2 ай бұрын
ताई तू 108 पारायण केले होते तेव्हा जप माळ किती वेळा केली होती आणि तारक मंत्र किती वेळा बोललीहोतीस
@Nayankale22
@Nayankale22 2 ай бұрын
Kup god dista hoti mula Shree Swami Samarth
@archanachougale4491
@archanachougale4491 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 ताई आज लवकर विडीओ आला ग... आणि दादा नाही दिसत विडीओ मध्ये.,. गुरुपौर्णिमेदिवशी स्वामींची वेगळी पुजा मांडणी करून पोथी वाचायची का ताई ते सांग...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
दिसतील गं सध्या दादा कामांमध्ये आहेत हो ताई सेपरेटर पूजा मांडायची मी जसं दरवेळेला करते मग तशा पद्धतीने हो त्या दिवशी ना पोथी वाचायची नित्य सेवा करायची स्तोत्र मंत्र सगळं पठण करायचं आणि नवीन सेवा सुरू करायची असेल तरी पण करू शकतो
@archanachougale4491
@archanachougale4491 2 ай бұрын
👍👍
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 2 ай бұрын
Upavasache padhartha khup mast ❤❤ Sagar dada chi mula khup god disat hoti tai ❤❤ boltat pan nusati popatasarakhi ❤❤ mala khup aawadatat ❤❤ aaro kito pan mast ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ love u sheru ❤❤ paavbhaji pan mast ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ग ताई मुलं खूप बडबड करतात छान बोलतात तुझे खूप मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे ताई
@minapawar8777
@minapawar8777 2 ай бұрын
सोनाली मला व्हिडिओ पाहाता आले नाहीत कारण मी गेले होते पायी वारीला आणि माझी वारी छान झाली पण तूला खूप मीस केले
@jayshreepatil2994
@jayshreepatil2994 2 ай бұрын
Mul chan aahe sagar dada cbe ❤
@PushpaWavhal-mk5bj
@PushpaWavhal-mk5bj 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 2 ай бұрын
❤❤ Shree Swami Samarth ❤❤
@kalpitaankolekar3478
@kalpitaankolekar3478 2 ай бұрын
Tai mala batata mazi favourite ahe wah mast bagi keli
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अरे वा ताई म्हणजे आरु आणि चिऊ ची मावशी 100% शोभून दिसता त्यांना पण बटाटा फार आवडतो
@nandatambe512
@nandatambe512 2 ай бұрын
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई इंडस व्हॅली ची भांडी छान आहे सागर भाऊ ची मुले एकदम क्यूट दिसत आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 2 ай бұрын
ताई आज आमचा बेंदूर आहे 👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अरे वा ताई अगं तुमच्याकडे ना बैलपोळा केला जातो आणि इकडे कोल्हापूरला आईकडे मामाकडे बेंदूर केला जातो केला का ग ताई साजरा तुझे फार मनापासून आभारी
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 2 ай бұрын
@@pranjalShindevlogs हो ताई आमच्या कडे बेंदूर सण साजरा करतात गावात बैलांना सजवून मिरवणूक काढतात माझ्या वडिलांची म्हणजे आमच्या आबांची बैलजोडी असायची पण आता वडिलांचे वय झाले आहे म्हणून फक्त आता एक म्हैस आहे दुधाची .त्यामुळे दोघांना कुठे ही जाता येत नाही एक जण घरी थांबावे लागते खूप कष्ट केले माझ्या आईवडीलांनी अजून खूप कष्ट करतात म्हणतात कोणांवर विसंबून रहायचे नाही भावांना पण त्यांचा संसार आहे माझ्या आईवडीलांचे म्हणणे आहे की तुम्ही प्रत्येक जण आपापल्या संसारात सुखी रहा सुखात आनंदात रहा असे माझे प्रेमळ कष्टाळू आईवडील आहेत मी एवढ्या लांब रहाते की त्यांच्यासाठी कायच करू शकत नाही स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझ्या आईवडीलांची तब्येत नेहमी चांगली आणि ठणठणीत राहू दे ताई तुझ्याबरोबर बोलून असे वाटते आहे की युट्यूबच्या माध्यमातून मला जीवाभावाची बहिण मिळाली म्हणून मनातील भावना अशा तुझ्याबरोबर बोलता आल्या आहेत ताई . जतची आईबाबा मामा मामी आजी आजोबा आणि घरातील सर्व लहान थोर मंडळी बरी आहेत ना आणि अगं ताई मामांच्या हाताचं बोट कसे आहे आता पूर्ण बरे झाले असेल मामांना काळजी घ्यायला सांग ताई आणि रुपेशजयाचे बाळ कसे आहे अन्वी किती समजूतदार हुशार झाली आहे ना .बरे असो काळजी घे सर्वाची .👌👌👍👍♥️♥️♥️♥️♥️🌹🌹 Love you a lot My Sweet Dear Tai ♥️♥️♥️♥️
@saileebansode9604
@saileebansode9604 2 ай бұрын
नेहमीप्रमाणे आजचाही ब्लाॕग छानच.तुझ्या ब्लाॕगमधुन नेहमीच काहितरी वेगळे शिकायला मिळते.मला सांग शिंगाड्याचे पिठ कसले असते .चिली हा प्रकार इतका छान आहे कि मी पहिल्यांदा पाहिला.शिंगाड्याचा शिरा भारी.सागरची दोन्ही मुले एकदम क्युट आहेत.आत्यावरच गेलीत.तुही क्युटच आहेस.मस्त / सुंदर ❤आमचा दादा दिसला नाही .दादांना स्वामी समर्थ सांग.काळजी घे.दुपारी थोडावेळ का होईना कंम्पलसरी विसावा घे डिअर.❤❤❤❤
@prititangsale6853
@prititangsale6853 2 ай бұрын
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे खूप खूप हृदयातून कारण तुझी रोजची येणारी कमेंट मला खूप सारं प्रेम देऊन जाते कायम असेच प्रेम राहू दे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
नाही ग ताई दुपारचं मिळतच नाही झोपायला मग वेळ निघून जातो त्यात मला मावशी मिळेना मावशी मिळाली की मग मला काही प्रॉब्लेम नाही
@varshakumbhar5564
@varshakumbhar5564 2 ай бұрын
Shree swami samrath tai 🙏 pavbhaji mast 👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Shree Swami Samarth 🥰🙏🏻💗 love you too dear
@ashwinimistry7778
@ashwinimistry7778 2 ай бұрын
Tai tu kadhi hi aaru ayshu la khayala detana varti plat jakun dete jaa baher chi konchi pan nazar 🧿 lagte tya anna la
@ShubhamPatil-r9t
@ShubhamPatil-r9t 2 ай бұрын
Shree Swami Samarth Tai 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Shree Swami Samarth 🥰🥰🙏🏻💗🙏🏻
@santoshamburle2246
@santoshamburle2246 2 ай бұрын
Navin bhandi chan aahet blog nehmi sarkch chan love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@ushapatil8721
@ushapatil8721 2 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ आजचा व्हिडिओ खुप मस्त ❤
@meeragosavi-os6cf
@meeragosavi-os6cf 2 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Shree Swami Samarth 🥰🙏🏻🙏🏻❤️
@shriswamisamarth4859
@shriswamisamarth4859 2 ай бұрын
Shree Swami Samarth tai..😍🙏
@SomvatiSawrangpte
@SomvatiSawrangpte 2 ай бұрын
ताई श्री स्वामी समर्थ सुकी raha आनंदी राहा अरु ला आणि किटू ला माझा कडून खूप सारे प्रेम ताई ❤🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear tai ❣️ love you too dear
@smitakolthur2329
@smitakolthur2329 2 ай бұрын
❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️
@pratappatil4356
@pratappatil4356 2 ай бұрын
दुधी भोपळ्याची खीर दाखवा ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ताई नक्कीच दाखवीन एकदा मी शेअर केलेले आहे जुन्या व्हिडिओमध्ये पण पुन्हा एकदा दाखवीन
@arnav_2017
@arnav_2017 2 ай бұрын
Khup mast vlog tai🎉
@rohitrajkumaryerole400
@rohitrajkumaryerole400 2 ай бұрын
Tai tumi daily kapde hatane duta ka machine made
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
मशीन आहे
@VrushaliEkke
@VrushaliEkke 2 ай бұрын
Happy Birthday Aaru🎉🎂
@RadhaTumma-so5wf
@RadhaTumma-so5wf 2 ай бұрын
सोना किती दिवसांनी गाऊन घातला ड़ेसपेक्षा गाऊन छान कारण ड़ेसवर थोडी जाड दिसते खाऊन वर खूप छान दिसत 🎉🎉🎉❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अग मी गाऊनच घालणार आहे पण सध्या थोडेसे बाहेर जाणार आहे आणि कुठलातरी घरामध्ये कार्यक्रम असला किंवा काही पूजा पाठ तरच मी ड्रेस घालणार आहे मी डेली साठी ड्रेस आणलेले नाहीत ग बाहेर जाताना मी सेमच ड्रेस घालत होते मला खूप कमेंट होत्या की एकच ड्रेस घालते बाहेर जाताना म्हणून मी घेतलेले आहेत आणि शक्यतो घरात महत्त्वाचा असेल अन्यथा डेली मध्ये मी तुम्हाला ग्राउंड मध्ये दिसेल
@Lata_Ithape10
@Lata_Ithape10 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ,ताई
@SwatiJadhav-ub2of
@SwatiJadhav-ub2of 2 ай бұрын
आग ताई माझ्या कडे तुझा सारख देवघर आहे पन काही बायका मनतात हे जमत नाही लाकडी पाहीजे तर मला ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
काही नसतं ग ताई आहे ते कोणतं पण चालतं ज्याची ऐपत नसते महागड देवगड घ्यायची ते काय करणार आता तुझी एक असेल तर तू घेऊ शकते समजा एखाद्या लेडीज ची नसेल तर तिने काय करायचं कोणताही चालतं काही पण लोकं करतात
@swatisangar1062
@swatisangar1062 2 ай бұрын
आज vidio लवकर 😊🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हा ताई रात्री मी एडिट करून ठेवला होता त्यामुळे सकाळी लवकर आला
@supriyamane3671
@supriyamane3671 2 ай бұрын
Chan video Tai mast resepi❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear Tai 🙏🏻 love you too dear Tai
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 26 МЛН
Ayurvedic Tips | लठ्ठपणा, अ‍ॅसिडिटीवर आयुर्वेदिक उपाय | Maharashtra Times
28:56
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 29 М.
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН