नवीन भर्ती कधी लागेल 🤔 | नवीन मुलांनी तयारी कशी करावी |

  Рет қаралды 2,865

kg sports academy

kg sports academy

Күн бұрын

नवीन भर्ती कधी लागेल 🤔 | नवीन मुलांनी तयारी कशी करावी |

Пікірлер: 25
@sumithiwarale8698
@sumithiwarale8698 Жыл бұрын
नवीन पोलीस भरती कधी होणार दादा
@ramgopekar6626
@ramgopekar6626 Жыл бұрын
अकॅडेमी कुठं आहे, आणि fess किती आहे सर, pls रिप्लाय...
@rajnaik1857
@rajnaik1857 Жыл бұрын
भरती मागील *विदारक सत्य आणि वास्तव* ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ *सध्या मुंबई पोलिस भरती प्रक्रिया 2021 - 23 सुरू आहे.महाराष्ट्रातील ही एक मोठी पोलिस भरती आहे.मुंबई पोलिस भरती मध्ये विमुक्त जातिंकरता एकूण 212 जागा राखीव आहेत. हे आरक्षण (कप्पिकृत) पुढीलप्रमाणे विभागलेले आहे. सर्वसाधारण पुरुष 62 + महिला 64 + खेळाडू 11 + प्रकल्पग्रस्त 11 + भूकंपग्रस्त 4 + माजी सैनिक 32 + अंशकालीन 11 + पोलिस पाल्य 6 + गृहरक्षक 11= एकूण 212. अशा प्रकारे जागावाटप करण्यात आलेले आहे. विमुक्त जाती प्रवर्गात बोगस राजपूत भामटा 600 आणि बोगस छप्पर बंद 100 मिळून एकूण 700 बोगस आहेत.मात्र आपण तक्रार आतापर्यंत 470 लोकांची केली आहे.त्यापैकी 2 उमेदवार कॉपी करताना पकडले गेले आहेत. त्यांचे नाव आणि क्र.पुढील प्रमाणे आहेत.1) बबलू भेंडरवाल आणि 2)युवराज जरवाल.* *आरक्षण+कप्पिकृत आरक्षण+ कॉपी मास्टर* ---------------------------------------- *मुंबई पोलिस भरती मध्ये पकडला गेलेला युवराज धनसिंग जरवाल याने मैदानी परिक्षेत 40 मार्क्स मिळवले आहेत.लेखी परीक्षेत कॉपी करून अधिक मार्क्स मिळवले असते तर त्याचे सिलेक्षन नक्कीच झाले असते.दुसरा पकडला गेलेला उमेदवार बबलू मदनसिंग भेंडरवाल याने तर कमालच केली आहे.मूळ आरक्षण घेत असताना कप्पिकृत आरक्षण घेण्यासाठी खेळाडू(SPORTSMAN) असल्याचे प्रमाणपत्र ही मिळवले आहे. हे थोडे म्हणून की काय कॉपी करण्याचा फंडा ही वापरला आहे. यांना भीती वाटत नाही.आणि कसले सोयरसुतक ही उरलेले नाही. विमुक्त जाती च्या सवलती एका धोकादायक टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत.आपण या सर्वांची तक्रार संबंधित पोलिस अधिकारी यांना केल्या आहेत पण त्यांनी कारवाई करण्याच्या बाबतीत असमर्थता व्यक्त केली आहे. जे पकडले गेले नाहीत, त्यांचे काय करायचे हा गहन प्रश्न उपस्थित होतोय. तक्रारीत त्यांचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.* 205) 18974 110101000254837 *YUVARAJ DHANSING JARWAL* M VJ(A)/DT(A) None 40 412) 58694 110101000051897 *BABLU MADANSING BHENDARWAL* M VJ(A)/DT(A) Sportsman 35 *मोडस ऑप्रेंडी आणि त्यांचे साथीदार* ---------------------------------------- *बोगस लोकांची मोड्स ऑप्रेंडी व्यापक होत चालली आहे.यात जातप्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र गैरमार्गाने प्राप्त करून शासनाची फसवणूक केली जात होती, पण आता डमी परीक्षार्थी बसवणे, कॉपी करणे, बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,भूकंपग्रस्त प्रमाणपत्र आणि खेळाडू प्रमाणपत्र सादर करून शासनाची आणि पोलिस दलाची दिशाभूल आणि फसवणूक केली जात आहे.काही लोकं पकडली गेली आहेत.त्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. बोगस लोकांच्या मागे मोठे रॅकेट कार्यरत आहे.* *बोगसांना विविध पातळीवर पैसे घेऊन मदत करणारे लोक म्हणजे दलाल, दाखले देणारे अधिकारी, पोलिस खात्यात कार्यरत असणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी,मैदानी आणि लेखी परीक्षेत बसणारे डमी आणि स्वतः तसेच इतरांच्या मदतीने कॉपी करणारे उमेदवार,अशी ही "बोगसजिवी" लोकांची एक मोठी साखळी कार्यरत आहे.चांद्या पासून ते बांद्या पर्यंत च्या विविध भरती प्रक्रियेत यांचा लीलया वावर असतो. प्रचंड माया जमा करुन, हाच व्यवसाय करत अनेक जण कोट्याधीश झालेले आहेत.* *आपला* *डॉ अनिल साळुंके* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 क्रमशः1 अधिक वास्तव माहिती आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्हा पोलिस भरती ची विमुक्त जाती ची आकडेवारीसह पुढील लेखात पाहूया!!!!
@sandeshha.4306
@sandeshha.4306 Жыл бұрын
Sir mala ground recover karayala tumchi khup madat zali....mazi mumbai la 117 total hotey EWS...
@kgsportsacademy4945
@kgsportsacademy4945 Жыл бұрын
Tq brother best luck
@neelamshajane615
@neelamshajane615 Жыл бұрын
Srpf ground kase marave eak vidio Kara❤️ जय महाराष्ट्र❤️🚩
@krishnaphad3328
@krishnaphad3328 Жыл бұрын
Academy kuthe ahe location
@bhagyashriwagh8683
@bhagyashriwagh8683 Жыл бұрын
Yes thank you
@khupchandgirhepunje193
@khupchandgirhepunje193 Жыл бұрын
hello sir sir Bharti kadhi aahe
@akhilarigelwar6455
@akhilarigelwar6455 Жыл бұрын
Khi kela tri gola out off jat nhi sir 10 mark pdle 3 markne merit mdun gelo plz khi tri exercise sanga ya veli outoff jayla phije
@krishnashedmake7788
@krishnashedmake7788 Жыл бұрын
Sir tumchi academy kuthe aahe Ani lekhi chi tayari suddha hote ka
@dhananjaypatil7903
@dhananjaypatil7903 Жыл бұрын
Ground outoff sathi Workout cha video banva...
@kgsportsacademy4945
@kgsportsacademy4945 Жыл бұрын
Nkki bhai
@rhulsurvase...6587
@rhulsurvase...6587 Жыл бұрын
Mitra ha vi.... bghitlyanantar aleli margao nighun geli ...
@ravinaingole476
@ravinaingole476 Жыл бұрын
Sir MLA accdmi chalu Karachi aahe
@gajananpatil5961
@gajananpatil5961 Жыл бұрын
सर पण भरती केव्हा येहील पण 🙋
@atulvankalas3619
@atulvankalas3619 Жыл бұрын
Tumala kiti mark ahe peprla
@kgsportsacademy4945
@kgsportsacademy4945 Жыл бұрын
71 bro
@mayurpatilfitnessworld6431
@mayurpatilfitnessworld6431 Жыл бұрын
Atta ny yet lovkr Bharti
@ruchitapatil4938
@ruchitapatil4938 Жыл бұрын
Hii sir
@sureshghule3343
@sureshghule3343 Жыл бұрын
Srpf la kuth ahe
@shaileshbile3046
@shaileshbile3046 Жыл бұрын
सर तुमचा फोन नंबर
@sanjaymote1546
@sanjaymote1546 Жыл бұрын
sir mala academy join karaychi aahe tumcha number bhetel ka
@KishorPatil-um6eu
@KishorPatil-um6eu Жыл бұрын
सर मला तुमची अकॅडमी जॉईन करायची आहे plz number द्या 🙏🙏
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 9 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 9 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 116 МЛН