नवीन जीवामृत रिझर्ट एक नंबर असलेले महिन्यात फक्त एकच वेळा वापरा तयार करा संपूर्ण माहिती

  Рет қаралды 109,822

दिशा सेंद्रिय शेती

दिशा सेंद्रिय शेती

Күн бұрын

Пікірлер: 249
@sachinkhilare4296
@sachinkhilare4296 Ай бұрын
आण्णासाहेब अपण खुप सविस्तर स्पष्ट उपयुक्त माहिती दिली शंकांचं निरसन केलं आपणास धन्यवाद
@omkartodkar6138
@omkartodkar6138 Ай бұрын
खूप खूप आवडली माहिती डाळिंब डाळिंबी विषयी माहिती सांगणे स्लरी तयार करण्यासाठी
@sunilvikhe4769
@sunilvikhe4769 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद शेतकऱ्यांचा मार्गदर्शक मनापासून धन्यवाद
@anilpawar1185
@anilpawar1185 Жыл бұрын
खुपच छान पध्दतीने माहीती दिलीय सर्व शेतकरी बांधवांनी हा प्रयोग नक्कीच करा मी सुध्दा हा प्रयोग करतोय .अण्णा साहेब आपले खुपखुप आभार❤
@narendragawarkar5944
@narendragawarkar5944 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली अण्णा साहेब
@kumarmathapati4914
@kumarmathapati4914 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली, आण्णासाहेब. धन्यवाद सरजी.
@anjalijadhav5709
@anjalijadhav5709 Жыл бұрын
खंरच अण्णाभाऊ तुम्ही खुप छान माहीती देतात तुमच्यामुळे वीडयो बघुन भारी वाटतय आणि खुप लोकांना तुमची मदत होती मनापासुन सांगते की जेना काही माहीती नाही ते बघुन करू शकतात आपले अण्णाभाऊ खुप पुण्याच काम करतात धन्यवाद अण्णाभाऊ
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 3 ай бұрын
अंजली मॅडम तुम्ही पण शेती करता का कोठे आहे तुमची शेती का फक्तं शेतीची आवड आहे
@rameshgundpatil-xj1jv
@rameshgundpatil-xj1jv Жыл бұрын
झक्कास.. अण्णासाहेब तुम्ही तुमचा शब्द पूर्ण केला.. आता आमची वेळ.. लवकर हे जीवामृत तयार करून वापरणार... खूप खूप धन्यवाद अण्णासाहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
धन्यवाद सर🙏🙏
@GitaramGulamkar
@GitaramGulamkar 2 ай бұрын
अण्णासाहेब खुप सुंदर माहिती दिली तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा
@dipakreknot4866
@dipakreknot4866 Жыл бұрын
खूपच छान दादा. .. .तुमचे पूर्ण वीडियो पाहून मी आदरक पिकांचे लाखोंचे उत्पादन घेतले
@vaijnathmane3345
@vaijnathmane3345 7 күн бұрын
1 number अण्णासाहेब
@FunnySmartWatch-vb3rd
@FunnySmartWatch-vb3rd Ай бұрын
खूप भारी माहिती दिली अण्णासाहेब
@yoginiwagh9623
@yoginiwagh9623 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती मिळाली आण्णासाहेब मनःपूर्वक आभार
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@prakashkarpe6715
@prakashkarpe6715 Жыл бұрын
अण्णासाहेब हे हाडाचे तळमळीने माहिती सांगतात ,खूप खूप शुभेच्छा
@chandrashekharpawar2831
@chandrashekharpawar2831 Жыл бұрын
लई भारी, अण्णासाहेब!👍👍
@baburaokotalwar8367
@baburaokotalwar8367 Жыл бұрын
अण्णासाहेब जगताप आपण जे प्रयोग केला ते फार फार सुंदर आहे जास्त दिवस ठेवलेले जीवामृत काम करेल का घन जिल्ह्यात तयारकरने व वर्षभर वापरण्यासाठी कोणती पद्धत
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
करेल,पण त्याचा सडल्यासारखा वास येत असेल तर वापर करू नका,धन्यवाद🙏
@sureshbhagwansurve3301
@sureshbhagwansurve3301 Жыл бұрын
Khup chhan mahiti ahe.thanks Annasaheb j
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
🙏🙏
@bharatgundre1042
@bharatgundre1042 Жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
@tusharkirjat3894
@tusharkirjat3894 2 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली मी टोमॅटोला वापरणार आहे.रिझल्ट आल्यावर नक्कीच comment करेल.धन्यवाद🙏
@bhagavanadhikari8547
@bhagavanadhikari8547 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद
@rameshkathe8117
@rameshkathe8117 Жыл бұрын
जय हरी माऊली तुम्ही स्वामी समर्थ केंद्र ला येणार होते दिंडोरी तालुक्यात आंबे दिंडोरीचे शेतकरी रमेश काठे यांना भेट देणार होते तुम्ही आले नाही कधी येणार आहे सांगा
@sandipghadage8751
@sandipghadage8751 10 ай бұрын
बेस्ट माहीती दिली आणासाहेब धन्यवाद .
@somnathbaravkar8892
@somnathbaravkar8892 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻🚩🚩
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
राम राम🙏
@vishalpund220
@vishalpund220 Жыл бұрын
अण्णासाहेब दिलेली माहिती खूप छान होती अण्णासाहेब आपण डांगर भोपळ्याचे औषध तयार केलं होतं त्याच्यात आपण ईस्ट टाकलं होतं आता त्याच्यात डी कंपोजर टाकलं होतं तरी औषध किती दिवस चलन आणि फवारा जमल का घ्यायला फवारणीचे प्रमाण किती घ्यायचं 40 किलोचा डांगर भोपळा
@gajananingole8754
@gajananingole8754 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली अण्णासाहेब
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Жыл бұрын
खुप छान माहिती
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
धन्यवाद🙏
@nileshgaikwad1468
@nileshgaikwad1468 2 ай бұрын
Phone no dya Anna​@@दिशासेंद्रियशेती
@sanjaypandhare3588
@sanjaypandhare3588 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@avinashwani4664
@avinashwani4664 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
@satishkhade6431
@satishkhade6431 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद आण्णा साहेब 😊ऊसा साठी मी वापर करून पहाणार आहे, 🙏 नंतर फोन करून सांगेन 😊❤
@KrushnaMahalle-m3c
@KrushnaMahalle-m3c Ай бұрын
Number dyana sir please
@bhausahebbomble3786
@bhausahebbomble3786 Жыл бұрын
आण्णाभाऊ निश्चित प्रयोग करणार, माहिती खुप चांगली दिली,धन्यवाद
@tatysahebghadge
@tatysahebghadge Жыл бұрын
. खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत
@vijaydhande2630
@vijaydhande2630 Жыл бұрын
खुप छान आण्णासाहेब व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद
@tulsirampatil9999
@tulsirampatil9999 Жыл бұрын
🙏👌🚩🇮🇳 खूप छान माहिती सांगतात अण्णा तुम्ही हे पिकावर स्प्रे केल्याने काय काय फायदे होतात ते कृपया करून आम्हाला सांगा
@pandurangsathe1093
@pandurangsathe1093 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे दादा
@sagarkale9202
@sagarkale9202 Жыл бұрын
भाऊ मी तुमचे व्हिडिओ पाहून तुमचे औषध बनून बघितले खूप छान रिझल्ट आलेत प्रतेक औषध बनवतो
@vinodfulkondwar8204
@vinodfulkondwar8204 Жыл бұрын
खूप आवडलं खूप छान आहे
@santoshmarmat7599
@santoshmarmat7599 Ай бұрын
छान माहिती दिली
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
धन्यवाद अण्णासाहेब !🌷🙏🏼
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
🙏🙏
@sudhirphadke4720
@sudhirphadke4720 Жыл бұрын
दादा खूप माहिती पूर्ण व्हिडिओ असेच पोस्ट करत जा ही विनंती.
@dattatraychavare2315
@dattatraychavare2315 Жыл бұрын
आपली माहिती व तंत्रज्ञान आवडलं
@omkarrabse9366
@omkarrabse9366 Ай бұрын
मी कोकणातून आहे खूप छान सांगितलं. उस लावायचा वेळी काय कराव.
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 2 ай бұрын
छान माहिती .🎉🎉❤
@nareshmali7202
@nareshmali7202 7 ай бұрын
आण्णा साहेब खूपच छान🙏🙏
@yogeshshinde1554
@yogeshshinde1554 Жыл бұрын
धन्यवाद आण्णा साहेब 🙏.
@sandipvitthalpatilpatil8682
@sandipvitthalpatilpatil8682 8 ай бұрын
खुप छान माहीती आहे
@satishkhade6431
@satishkhade6431 Жыл бұрын
लय भारी, आम्ही आपले आभारी.आण्णा साहेब 😊😊❤
@nileshyalkar1764
@nileshyalkar1764 Ай бұрын
ek prayog karun bagha.tyssathi 10 drum lagtil. 1 divas zalyawar.jivamrutache 4-5 bhagh karun mhanje 40-50litre 5 drum mafhe taka.urlrla bhag panyane bhara. tisrya divshi 5 drum ardhe karun mhanje 100 liter navin 5 drum madhe taka.ata tumchya 10 drum madhe pratyeki 100 liter jivamrut asel.urlela bhag psnysne bhara. fresh panyatla fresh oxygen mule jivanu lavkar tayar hotat. result milala tar video taka.
@panditpawar5413
@panditpawar5413 Жыл бұрын
Sunder mahiti dada.
@chandrakantlahare3803
@chandrakantlahare3803 Жыл бұрын
खूपच छान अण्णासाहेब दादा
@tatyasahebdaund5431
@tatyasahebdaund5431 10 ай бұрын
वा,फारच छान
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 9 ай бұрын
धन्यवाद
@beautifulworld6037
@beautifulworld6037 6 ай бұрын
Khup changla Kam karta ahat shetkaryanla changli padhat konitari shikvayala pahijye😂😂😂😂 dhanyavad😂😂
@vijayphadatare2428
@vijayphadatare2428 Жыл бұрын
जय हरी माऊलीअतिशय छान माहिती दिली अण्णासाहेब. आपल्याला भेटण्याची इच्छा आहे
@RajendraYadav-fh8lw
@RajendraYadav-fh8lw Жыл бұрын
Chan mahiti aabhar
@shetkarimitrasctorganicfar807
@shetkarimitrasctorganicfar807 Жыл бұрын
राम राम आण्णा साहेब तुमी दिसायला मागत नाही तुमी व्हिडीओ ताकत जावा शेती वाचायला तुमी एक आदरणीय आहे
@kishorreddy8849
@kishorreddy8849 Жыл бұрын
खूप छान आणा साहेब 👌🏻👌🏻
@kishorshinde6095
@kishorshinde6095 Жыл бұрын
खूप छान आण्णा
@pankajshriraut3147
@pankajshriraut3147 4 ай бұрын
राम राम अण्णा मी तुमचा अंडा ताक संजीवक व्हिडिओ बगून माझ्या संत्रा पिकावर फवारणी केली खूप चागला परिणाम झाला .मला मृग बहार साठी कोणती फवारणी गेऊ जास्तीत जास्त फुल धारणा होणार. धन्यवाद
@sahebraopole4455
@sahebraopole4455 Жыл бұрын
धन्यवाद, अन्नासाहेब।
@shaileshkarle2522
@shaileshkarle2522 Жыл бұрын
आण्णा भाऊ तुमच्या कडून करटूल्या बियं आणले होते ते उतरले आहे कारले पिकावर कोकडा पडला आहे व कारले भरपूर निघन्या साठी काय द्यावं करंज तेल विषयी माहिती द्या तुमचा चालू नंबर पाठवा
@gurunathpashte7737
@gurunathpashte7737 2 ай бұрын
मस्तच. अण्णासाहेब, बऱ्यापैकी शंका दूर झाल्या.
@balajigurame5194
@balajigurame5194 Жыл бұрын
लय भारी दादा तुम्ही खुप काही चांगल सागितलं धान्ये वाद !
@NandaShende-lc9hv
@NandaShende-lc9hv 8 ай бұрын
Mahiti khup Chan aahe
@user-bz7wf6vt4u
@user-bz7wf6vt4u 23 күн бұрын
favarni ne kaahi mukhya ghatak hawat udun jatat
@nageshghadi5665
@nageshghadi5665 Жыл бұрын
नमस्कार बंधू आपण पेरू कलम कस कराव हा विडीओ बर्याच वेळा बघितला व पेरु कलम केल. पुर्ण सफलता मिळाली. पेरु कुठल्या जातीचा आहे मला माहीत नाही पण तो फार गोड आहे तसेच फळ मोठ आहे गावरान असावा आपणास खुप खुप शुभेच्छा. मि.कोकणातला आहे धन्यवाद ❤❤
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
नमस्कार आण्णासाहेब आपणास धन्यवाद
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
🙏🙏
@user-qe1hu5zx9s
@user-qe1hu5zx9s Жыл бұрын
Very good information.
@AjinathKedar-vg2ym
@AjinathKedar-vg2ym 2 ай бұрын
Khup chan takayche kase
@arjunkadam6077
@arjunkadam6077 3 ай бұрын
अण्णासाहेब तुमचा नंबर व्हिडिओ मध्ये दिला तर बरे होईल
@fakirraoshrote1038
@fakirraoshrote1038 Жыл бұрын
धन्यवाद अण्णा भाऊ🌹 🙏
@ganeshkale2804
@ganeshkale2804 Жыл бұрын
नमस्कार गुरुवर्य, मी गणेश काळे राशीन तालुका कर्जत जि अहमदनगर मी एक सेंद्रिय शेतकरी आहे
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
नमस्ते सर👌👌💪👍🙏
@ganeshkale2804
@ganeshkale2804 Жыл бұрын
@@दिशासेंद्रियशेती आपल्या भेटीची आस आहे गुरुवर्य
@AnujBhople
@AnujBhople Жыл бұрын
नारळाचे रोपे कशे तयार करावे यावर विडीयो बनवा
@ferojmujawar553
@ferojmujawar553 Жыл бұрын
👍👌
@yogeshchavan9990
@yogeshchavan9990 Жыл бұрын
लगेच करतो अण्णासाहेब। धन्यवाद
@rushabhbansode3088
@rushabhbansode3088 Жыл бұрын
Sir plz hyachyavar ek video banava 🙏🙏 नमस्कार सर मला एक प्रश्न पडलाय मी बऱ्याच व्हिडिओ पाहिल्या हुमिक एसिड कसं तयार करायचं (१) भाता पासून (२) शेणाच्या गौरी पासून (३) दही पासून पण मला एक व्हिडीओ मधून अस कळलं की हूमिक एसिड जे आपण घरी बनवत आहे तर त्यात मुळातच हूमिक एसिड नाही अस ते म्हणतात आहे त्यात फक्त फुलविक एसिड व अमिनो एसिड आहे अस ते सांगत आहेत कारण ते म्हणाले अजून पर्यंत हूमिक एसिड कुणालाच घरी तयार करता येत नाही कारण ते म्हणाले पाण्यात हूमिक एसिड मिसळत नाही अस ते म्हणतात त्यांनी लॅब टेस्ट करा असं म्हणतात म्हणजे तुम्हाला कळलं अस ते म्हणतात. तर हे कितपत खर आहे ह्याच विश्लेषण करा प्लीज सर ह्यावर एक व्हिडीओ बनवा kzbin.info/www/bejne/fpizpWlnqremaJI
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
पुढचा व्हिडीओ देतो सर याविषयी🙏
@babasahebkedar5754
@babasahebkedar5754 Жыл бұрын
खूप छान🙏🏼🤝🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
धन्यवाद भाऊ🙏
@sandeshghorpade5281
@sandeshghorpade5281 Ай бұрын
Kapshi sathi chalel ka dada
@user-nf3qu8jf1w
@user-nf3qu8jf1w Жыл бұрын
खुप छान भाऊ
@sudamwakle1543
@sudamwakle1543 Жыл бұрын
खूप छान
@srepoul2167
@srepoul2167 7 ай бұрын
शेतीत वापरताना आणि आलेले परिणाम ह्यावर कमीतकमी हळुवारपणे २ मिनिटाचा व्हिडिओ बनवून टाका म्हणजे समजेल.
@nileshmagar1889
@nileshmagar1889 Жыл бұрын
Aannasaheb Aapan Khare Headache Shetakari .
@GokulNetake-x8q
@GokulNetake-x8q 2 ай бұрын
जर्सी गाईचे शेण गोमूत्र चालेल का
@PanditChopade-kt1zi
@PanditChopade-kt1zi Жыл бұрын
एका दिवसाच्या वांग्याच्या रोपाला जिवाम्रत सोडले तर चालेल का जळतील अण्णासाहेब
@sharayusawant4356
@sharayusawant4356 6 ай бұрын
छान
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 6 ай бұрын
धन्यवाद🙏
@swapnilnikumbh1179
@swapnilnikumbh1179 Жыл бұрын
ऊस साठी चालेल का
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 Жыл бұрын
तुम्ही खूप उशिरा व्हिडिओ बनवतात लवकर येत जा
@daulatkatad1797
@daulatkatad1797 6 ай бұрын
अण्णा साहेब 3 की गुळा आयवजी 3 ली उसाचा रस टाकला तर होईल का फायदा कारण गुळात केमिकल असते म्हणून
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 6 ай бұрын
पुढचा व्हिडीओ देतो सर🙏
@RavirajDevraye
@RavirajDevraye 7 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@sagarsangle9956
@sagarsangle9956 Жыл бұрын
डिंक्या रोगावर व्हिडिओ बनवा
@ferojmujawar553
@ferojmujawar553 Жыл бұрын
नारळ रोप बादल सागा
@Vishnu........
@Vishnu........ Жыл бұрын
खुप छानं अण्णासाहेब 🙏😊
@shankarpawar6620
@shankarpawar6620 Жыл бұрын
अण्णासाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे जीवामृत तयार केलेले आहे, आज 10 दिवस झाले आहेत,आज हे मिश्रण सोडत आहे याचा हळद पिकाला याचा काय फायदा होईल.🙏
@gajananjane7558
@gajananjane7558 Жыл бұрын
नमस्कार अण्णा साहेब मोसंबी चे झाड पिवळे पडत आहे त्याला टाकले तर चालेल काय
@dattayamgar2625
@dattayamgar2625 Жыл бұрын
Dada ya jivamrut made sheng pend takali tar chalate ka Aani dalimb bagesathi chalel ka please reply dhya
@ajaykalbande7830
@ajaykalbande7830 Ай бұрын
जीवामृत ची फवारणी करायची आहे परंतु त्याच्यामध्ये केमिकल बुरशीनाशक किंवा कीटकनाशक टाकले तर चालते का
@योगेश्वरशेतकरीसंघ
@योगेश्वरशेतकरीसंघ 4 ай бұрын
छान छान
@ushadhaware5783
@ushadhaware5783 Жыл бұрын
Very nice👍
@sandipnikam6020
@sandipnikam6020 Жыл бұрын
अण्णासाहेब जीवामृत बनवण्यासाठी बेसन ऐवजी तांदळाचे पीठ वापरले तर चालेल का कारण आपन तांदळाचे ह्युमिक ॲसिड बनवतो त्यामुळे तांदळाच्या पिठाचा फायदा होऊ शकतो का
@somnathphadtare5407
@somnathphadtare5407 5 ай бұрын
महिन्यातून किती वेळा टाकायचे ड्रिप ने आलं पिकाला
@pratikpatil5350
@pratikpatil5350 Жыл бұрын
नमस्कार दादा... आठ महिन्यांच्या ऊस पिकास ड्रिप द्वारे सोडण्यासाठी एकरी प्रमाण किती लिटर घ्यावे जेणेकरून ऊस पिकातील पेरांची वाढ चांगली होईल..
@jalindarraut6481
@jalindarraut6481 2 ай бұрын
आसर सिताफळ ला कळी आणि सेटिंग अवस्थेत हे जीवामृत द्याल चालेल काय
@vandanavispute7122
@vandanavispute7122 Жыл бұрын
दादा याचा प्रयोग करताना डायरेक्ट प्रयोग करायचा की त्यात अजुन पाणी टाकायच? तेवढ नक्की सांगा आणि किती प्रमाणात ते पण सांगा 🙏माहिती खूपच सुंदर सांगितली त्या बद्द्ल खूप 2 धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@bhagavatpatil6996
@bhagavatpatil6996 Жыл бұрын
आण्णा भाऊ तुमच गाव कुठल खुप छान माहीती दिली
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 910 М.
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 15 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
जीवामृत तयार करणे व उपयोग jeevamrut procedure and benefits
14:15
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 147 М.
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 910 М.