नवीन लग्न झाल्यानंतरचे फिरायला गेलेले फोटो | आम्ही केलेली ड्रेसची शॉपिंग | फौजींनी दिली मुलांना #dailyvlog #sakkhhyabahinisakkhhyajava #swimming #shopping #photoalbum
Пікірлер: 261
@mangeshnagare519315 күн бұрын
ज्या वेळेस दादा तरुण होते त्या वेळेस आर्यन सारखेच दिसत होते ही स्वाती आहे आणि हो तुमच्या स्वीटी सारखीच आमची जानू आहे खूप हुशार आहे❤❤
@SwatiChate-dn6gk15 күн бұрын
ताई तुम्ही ड्रेस आणि साड्यांचा ऑनलाईन कलेक्शन घेत जा खूप छान ड्रेस असतात तुमचे आणि खूप छान साड्या आहेत तुम्हाला चॉईस खूप छान आहे 🙏
@suvarnamahule525115 күн бұрын
स्वाती ताई आहे किती गोल मठोल दिसते आणि एकदम निरागस 😂😂😂😂😂
@supriyawaikar87515 күн бұрын
ड्रेस च कलेक्शन खुप छान आहे 😊 भारती ताई आर्यन रुद्र ची मोठी बहिण वाटतेय छान एन्जॉय झाला मुलांमुळे तुमच्या दोघींचा पण मोबाईल सोडुन असा वेळ सगळ्यांनीच मुलांबरोबर घालवायला हवा 😊 भारती ताई चे फोटो मस्त आहेत 😊 स्वाती ताई गोलु मोलु होती क्यूट दिसत होती 😊
@shitalgawade236615 күн бұрын
ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात रोज तुमच्या व्हिडिओची वाट पाहते मी संध्याकाळची भरपूर काही तुमच्याकडून घेण्यासारखं आहे माझ्याकडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@vaishalipawar425215 күн бұрын
ताई खूपच आहेत फोटो... आणि ड्रेसे पण मस्त आहेत ताई आणि शेवटचं जे फोटो आहे ना तो स्वाती ताई चा होता.. 👌👌
@suvarnamahule525115 күн бұрын
ताई मि प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करते तरी भारतीताई स्वाती ताई एकदाही मला रिप्लाय करत नाही आसो पण मला तुमचे व्हिडिओ रोज बघीतल्या शिवाय करमतच करमतच करमतच नाही दोन तीन कमेंट तर आसतातच माझ्या एका व्हिडिओ आसो तुमची मर्जी 😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@satyabhamasangaleverygoodk548314 күн бұрын
नमस्कार भारती स्वाती खुप छान ड्रेस कलेक्शन जास्त व्हाईट ड्रेस मस्त आर्यन मोठया फौजी सारखाच दिसतो संध्याकाळचा निर्सगाचा आविष्कार छान❤❤❤
@suvarnaubale646115 күн бұрын
कुठे न घेता ते पण सांगा ताई दुकानाचे पण नांव सांगितलं तर बरं होईल जे नगर मध्ये ताई राहतात त्यांना बर पडेल
@suvarnamahule525115 күн бұрын
भारतीताई मोठे फौजी खुप च स्मार्ट होते लग्नाच्या वेळेस म्हणजे आताही आहे पण तेव्हा एकदम कडक फार च स्मार्ट होते 😂😂😂
@amolshinde927015 күн бұрын
खूप हुशार आणि छान आहात तुम्ही दोघी खूपच छान
@VishwasSangle15 күн бұрын
ताई तुमची ड्रेस खूप छान आहेत मला तर तो पिंक वाला खूप आवडला आणि ती स्वातीताई आहे छोटी खूप छान व्हिडीओ आहे ताई
@anupgosavi380415 күн бұрын
Tai tumche dress khup chan ahet tumhi tuche vaprat naslele dress ch kay kartat
@sachinkakade60914 күн бұрын
sir pan khup smart distat. 👌👑👌
@sanjayabuj240015 күн бұрын
तुमचे dress खूप छान आहे तुमची चाॅईस खूप छान आहे तुम्ही दोघी बहिणी सर्व गुण संपन्न आहे
@aradhanagujarathi507215 күн бұрын
ताई जीवन खुप छान आहे फक्त आपल्याला आनंद घेता आला पाहिजे ❤❤
@pramilagawale883815 күн бұрын
ताई तुमचे व्हिडीओ खुप छान आसता❤
@anjalikhope913415 күн бұрын
Nice collection…🎉.bonding very good…take care 🎉🎉🎉pink saree madhe Bharti ahe …..cute ❤
@kajalpatil701115 күн бұрын
Khup dresses mast ch ahet tumhi ghatala ki quite disal
@manishadusane670515 күн бұрын
ड्रेसची चॉईस खूपच छान आहे दोघींची
@sanikabankar548315 күн бұрын
खूप छान वातावरण आहे ताई तुमच्या इथे
@pranitlad347015 күн бұрын
तुमच्या दोघींच्या प्रेमाला नजर न लागो हीच ईश्वरचरणी❤❤
@user-ui3vy1jt6c15 күн бұрын
ताई ड्रेस खूप छान आहेत नगरमध्ये कोणत्या दुकानात घेतले मी पण नगरमध्ये राहते
@sonalgajbhar772015 күн бұрын
Hi❤सगळं कसं मनमोहक आहे तुमचं वातावरण. आणि तुमच्या आणि फॅमिली मधलं बॉण्डिंग खूप छान. 🌹
@SnehaKarle-fh6mg14 күн бұрын
Swati tai chi Black colour chi kurti kuthun ani kitila ghetli?
@KamalMane-fn5yf14 күн бұрын
❤ श्री स्वामी समर्थ . ताई खूप छान फोटो आहेत सगळेच. व्हिडिओ खूप छान , ताई जुन्या आठवणी खूप गोड आहेत .स्वातीताई आहे.❤
@manjiribandbe124215 күн бұрын
Khupch Chan tai...... video chi suruvat tar yekdam jorat......❤
@advikpatil-lt7rj15 күн бұрын
Tai mala mulgi zali aahe ,hi mazhya घरातील pahili mulgi aahe ,tich nav ठेवायच aahe piz आ वरुण नाव saga piz😊
@prasadcnavale15 күн бұрын
आद्या ठेवा.. लाडानी अददू म्हणता येईल..
@gretadessai398314 күн бұрын
Its very good that v give time to children. Dress color is cool ,old gold photos r lovely.
@virajkakade351815 күн бұрын
Radha Rani nav theva Tai khup chan vatate gai che
@user-pf4mj8im8m14 күн бұрын
खुप छान ड्रेस आहे सर्व ताई जानकी ऐवजी लक्ष्मी नाव पण खुप छान वाटले असते पण ठीक दादा नी जानकी ठेवले छान 😊
@aryapawar744515 күн бұрын
Both of u are very lucky. Having so nice family and very nice house situated i nature.
@prajwalsawant159414 күн бұрын
सेम bharti tumchi aani माझी चॉईस मला पण फ्रेंट कलर आवडतात
@nandapatil419515 күн бұрын
सासुबाई च बरोबर आहे ह्या वयात काठ पदर साडी नको वाटते ह्याच साड्या छान आहे थोड्या वजनाला हलकी पातळ आणत जा .
@UshaSuradkar-iy2ur15 күн бұрын
Saglya dress chi price sanga
@user-nw7wz9oe5o14 күн бұрын
Aajche dresses 👗 Mast ch
@UshaDesai-j9j15 күн бұрын
खूप छान दोघी ची कपडे फोटो मध्ये स्वाती मस्त गुबगुबीत आहे मीपण जुने फोटो बघत असते भारती पहिलं फोटो छान आहेत
@sangitapatil846615 күн бұрын
Swati Ahe khoop chan vidieo
@sonamkumbharkar890414 күн бұрын
हो ताई स्विमिंग आलंच पाहिजे मुलांना दोघींचे पण डेस खूप खूप च छानच आक्का त्यापण साआड्यापण छान त छान त सगळे फोटो ताई.
@anitaraval166015 күн бұрын
खूप मस्त फोटो साडीतील फोटो छोटी स्वाती आहे
@sunitavishnu44915 күн бұрын
खुप गोड दिसतेस तु भारती फोटोत ड्रेस खूपच छान आहे व्हिडियो भारी नेहमी प्रमाणे
@madhuribhambare90415 күн бұрын
स्वाती मी पण तुझ्यासारखा आहे मला पण डार्क कलर आवडतात रफ आणि टक कोण त्या हलक्या कलरच्या कपड्याची काळजी घेनार😂😂😂😜😜😜
@Ganeshpachare-ce3kz13 күн бұрын
Tai drees khup chhan aahe plz shop cha adress saga na
@jyotish7314 күн бұрын
मुलांचे अस खेळ दाखवत जा म्हणजे तुमच छोटे बाल प्रेक्षक पण काही तरि प्रेरित होतील जे मैदानी खेळ खेळतील आज काल सर्व मोबाईल वर गेम खेळतात
@shilpasarvade348915 күн бұрын
Khup sundar ani simple photos ahet Sweet simple❤
@RahulPatil-q3w14 күн бұрын
ताई आज बर्थडे सेलिब्रेशन चा व्हिडिओ बघितला तर मी खूप खूप हसवाला मला तुम्ही मला व्हिडिओ खूप छान मी तीन तीन वाजेपर्यंत व्हिडिओ बघते रात्री
@acdsb15 күн бұрын
Tai evening routine share kra ekda
@KomalChopade-nj5ew15 күн бұрын
आर्यन ची एक स्टाईल खूप छान आहे हाताची घडी घालून असतो नेहमी
@GORGEOUSMAKEUPSTUDIO15 күн бұрын
Tai tumhi chaas Varun nagar madhe jata tow wheeler var tar khup carefully jat ja .highway la gadya nit nahi chalvat Lok .karan Maz Aajol nagarch aahe tyamul mala Mahit aahe aamhi yet asto .Baki tumche video khup chan astat mi roj vat baghte Tumchya video chi .❤️🥰😍
@dhanashreepatil377915 күн бұрын
भारती ताई तुम्ही ऑल राउंडर आहात.. जमत असेल तर नक्की स्विमिंग शिका.. मी पण मुलाला क्लास लावला आणि त्या सोबत च शिकले.. मला पण सुरुवातीला खूप भीती वाटायची पण मी ३-४ महिन्यात खूप छान स्विमिंग आणि त्याचे विविध प्रकार शिकले.. तुम्ही नक्कीच शिकू शकता.. तुम्हाला आणि स्वाती ला पण स्विमिंग शिकताना पाहायला नक्की आवडेल.. ही मी पहिलीच कमेंट केली आहे.. Hopefully you will take it as positive.. Have a nice day..
@Meghashivajimondhe15 күн бұрын
Weight loss sathi aaple sider vinegar kont ahe te dakhhva video madhe plzzz
@DipaSuryawanshi-w6u15 күн бұрын
राधा नाव छान वाटत
@PoojaPatil-xz5zc14 күн бұрын
Tai Hartalika Vrat kas karta te sanga plzzzz
@amoldgodase331815 күн бұрын
माझ्यासारखाच आहे ताई तुझं पण मला पण पाहता येत नाही आणि पाण्याची खूप भीती वाटते आणि पाण्याचे स्वप्न पडतात आणि खूप भीती वाटते
@sangitadagade736914 күн бұрын
Khup chan dresses.❤Bharti tai tumcha photo aahe to shevte.
@anilzond414514 күн бұрын
खूप छान आहे ड्रेस दोघीचे पण
@ShobhaZond14 күн бұрын
Mast..ahe t..tai
@vinayaksalunkhe103415 күн бұрын
, खूप छान ताई ड्रेस मला तर सफेद खूप आवडला मी वैशाली
@sachinkakade60914 күн бұрын
mam khup chan photo aale aahet. nice 👌👑👑👌
@pallavideshmukh235114 күн бұрын
Dress kupech Sundar aahet❤❤
@siddrshraskar828415 күн бұрын
Tunhala you tube chy pament kiti yety, te pan sanga kadhitari
@suvarnathoratthorat15 күн бұрын
Khupach chan . shopping sagli chan ahe.
@latachikatwad15 күн бұрын
Tai jungle villa resipi ka yet nahi tai khup divas zal
@madhuribhambare90415 күн бұрын
सगळे फोटो पेनड्राइव मधे सेव करा जुनी गाणी लावा सोबत❤❤❤
@nandapatil419515 күн бұрын
तुमचा एक वर्ष पहिला व्हिडिओ पाहिला कढईचा आणी खुप आवडला .खरचणा हल्ली हे फॅडच आलय फेका जुनी भांडी पण एकदम पटल कढई काहि भाजण्या साठी चांगली आहे आणी तिचे काय काय.उपयोग आहे हे पटवून दिले ज्यांना पण आशी सवय आहे जुन झाल किंवा हौस आहे म्हणुन खरैदी करणाऱ्यां माझ्या बहिणींनो तो व्हिडिओ नक्की बघा .
@sudhamali673415 күн бұрын
Bharti tai tumhi ghatlela dress khupach chan ahe mala khup avdla
@alakashinde119415 күн бұрын
मस्त ड्रेस आहेत कुठे घेतली किंमत पण बरी आहे तो ब्लॅक मस्त चव आहे
@smitagole840814 күн бұрын
Dress choise khoop mast ahe photo khoop chaan ahet ani ti Swati ahe