नवीन लग्न ! उखाणा लेवाना कार्यक्रम! रविकिरण महाराज दोंडाईचा जबरदस्त कॉमेडी किर्तन

  Рет қаралды 171,586

धुम धडाका

धुम धडाका

Күн бұрын

नमस्कार मित्रानो ,
खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724
रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात, महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते म्हणुनच कि काय ते अनेक लहान मुले , तरुण , प्रौढ सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत
महाराजांचे नवनवीन किर्तन ऐकण्यासाठी आमच्या धुम धडाका ह्या यु ट्युब ला subscribe करा आणि बेल Icon वर क्लिक करून नवीन अपडेट मिळावा .
धन्यवाद
||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण ||

Пікірлер: 37
@NandaPatil-ld1uq
@NandaPatil-ld1uq 13 күн бұрын
Mauli khup chchhan kirtan jay hari
@jeetendrapatil7989
@jeetendrapatil7989 2 ай бұрын
खुप छान माऊली जय हरी महाराज तुमचं कीर्तन खूप छान आहे महाराज तुमचं कीर्तन ऐकून मन एकदम फ्रेश होवून जात
@nanamahale6141
@nanamahale6141 Күн бұрын
माऊली लय भारी
@PankajPatil-mg8oe
@PankajPatil-mg8oe 2 күн бұрын
जय हरी माऊली
@user-sk5cl1zl4r
@user-sk5cl1zl4r 4 ай бұрын
❤❤❤👌👌👌👌🙏🙏🙏 खुप छान कीर्तन दादा 💐💐💐 राधे राधे जी 🎉🎉🎉
@user-gj1up9uc3c
@user-gj1up9uc3c 10 күн бұрын
छान
@SunilKumbhar-g1k
@SunilKumbhar-g1k 26 күн бұрын
🙏🙏👌👌
@pratibhabhoye-gr3pu
@pratibhabhoye-gr3pu 6 ай бұрын
मस्त माऊली🙏🙏 👏👏👌👌👍
@divyeshpatil5956
@divyeshpatil5956 5 ай бұрын
DIVUESH PATIL 😊❤🙏
@shantaramlonkar5771
@shantaramlonkar5771 5 күн бұрын
माऊली मी मुक्ताईनगर तालुका येथून आहे आमचे इकडे आहेरांनी भाषा समजत नाही मला समजते पान बोलता येत नाही मला तुमचे कीर्तन खूप आवडतात 🌹🌹🌹🌹🌹 विठोबा रखुमाई
@gokulpatil7915
@gokulpatil7915 5 ай бұрын
खूपच छान
@aabhikumawat
@aabhikumawat 7 күн бұрын
राम कृष्ण हरी ््माऊली
@rajeshchaudhari6702
@rajeshchaudhari6702 4 ай бұрын
Apratim Drushtant Detat Mauli Tumhi Jay Hari Mauli
@SunilKumbhar-g1k
@SunilKumbhar-g1k 26 күн бұрын
😊😊
@user-jc7nv1iy7v
@user-jc7nv1iy7v 6 ай бұрын
Radhe radhe bhau👏👏👏
@lalitbari9907
@lalitbari9907 Ай бұрын
Hari mauli
@bhagavanamahajan4328
@bhagavanamahajan4328 5 ай бұрын
मस्त माऊली 🙏🙏
@SunilMore-kr1yz
@SunilMore-kr1yz 2 ай бұрын
खुप, छान, माऊली
@yagesh.chaudhari1851
@yagesh.chaudhari1851 6 ай бұрын
જય હરી માવલી
@bhikamore7422
@bhikamore7422 5 ай бұрын
Nice mauli
@user-ik3fh4ql9u
@user-ik3fh4ql9u 6 ай бұрын
🎉
@nikitapatil9170
@nikitapatil9170 2 ай бұрын
Radhe radhe
@Jitendra-ri5yx
@Jitendra-ri5yx 5 ай бұрын
एकच नंबर 🙏🙏🙏🙏🙏
@ravindrapawar2960
@ravindrapawar2960 6 ай бұрын
लई भारी माऊली
@vimaljadhav3822
@vimaljadhav3822 6 ай бұрын
Verygood
@Namaste-warkari_
@Namaste-warkari_ 6 ай бұрын
धन्यवाद दादा
@santoshpatil8897
@santoshpatil8897 Ай бұрын
वाल्मीक ऋषींना कोणता संत भेटला होता
@chunilaldesale2038
@chunilaldesale2038 Ай бұрын
नारद मुणी
@vaishnavinimbalkar8094
@vaishnavinimbalkar8094 Ай бұрын
Khoup Chan aahes kirtan
@SujataShalwala
@SujataShalwala 4 ай бұрын
Bahut badiya
@chandrashekharbagul8514
@chandrashekharbagul8514 5 ай бұрын
how baba bhalat nemban bolatas apla irani bhadha ma
@whichonecontent
@whichonecontent 3 ай бұрын
तुम्हाला तारिक द्यायची आहे ho
@krishnadeshmukh3481
@krishnadeshmukh3481 3 ай бұрын
😂😅😅🎉🎉
@chandubhil311
@chandubhil311 6 ай бұрын
No😂
@ravindraprajapati1576
@ravindraprajapati1576 29 күн бұрын
जय हरी माऊली
@patilb
@patilb 5 ай бұрын
ऐकच नंबर 🙏🙏🙏🙏🙏🙏
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 14 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 47 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 3,8 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН
🙏🙏🙏🙏
3:11
Sinushaw 1234
Рет қаралды 664
ह.भ.प.रवीकिरण महाराज यांचे कॉमेडी 🤣😅#kirtan
27:22
म्हाळसाई मोबाईल Dinesh pagar
Рет қаралды 160 М.
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 14 МЛН