फारच छान माहिती दिली सर आपन मनापासून धन्यवाद 👌👌🙏🙏🙏
@anirudhjagtap5052 жыл бұрын
तुम्ही सांगितलेला फॉस्फरीक एसिड व युरियाचा 5 किलो प्रति 200 लिटर पाणि वापरतोय खुप फायदा होतोय धन्यवाद.
@madhukarmithbavkar15466 ай бұрын
धन्यवाद. अतिशय मोलाची माहिती दिली.
@narayansinggirase2012 жыл бұрын
फार चागले नालेज शेतीतल यूटूबरील पहीला एक नंबर
@gajananmundaye62902 жыл бұрын
सर फारच महत्त्वाची माहिती मिळाली फवारणी बाबत असलेल मनातिल शंका दुर झाली धन्यवाद
@bharatkhillare7935 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत भाऊ, धन्यवाद!
@mahadevbansode428110 ай бұрын
छान माहिती दिली आहे ❤
@rammarwadkar533 Жыл бұрын
फारच छान माहिती दिली
@lotsofgaming92072 жыл бұрын
Sir very useful good information provided by video information video Sir I am Heartly Thanks for your sir
@sureshvithalpatil1388Ай бұрын
खुपच छान सरजी
@somnathswami5961 Жыл бұрын
उपयुक्त अशी डोक्यात बसणारी माहिती...👍
@PandurangBhosale-w1r Жыл бұрын
खूप छान माहिती 👌
@healthtipswithdr.r.ksanap373710 ай бұрын
Very useful knowledge
@kishoremayekar75455 ай бұрын
धन्यवाद...!
@ravijoshi2409 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती
@RajeshWaghmare-di4hr3 ай бұрын
Thank you bro
@jayshreechavan2266 Жыл бұрын
Ambyachya zadala pandhari burshi lagali asel tar kay karave
@videobymaheshgirambeed.1812 жыл бұрын
खुप समाधानकारक उत्तर भेटले.🙏🏻💐
@jadhavsunil8273 Жыл бұрын
Majhi 5 ambyachi jhade aahet 3 varshpurvi lavlit tyache khod mothe hot nahi konte medicine dyave
@prathamnagvekar7132 Жыл бұрын
Dada pahil ata samaj me he kitak nashak marl... Tr nantr dusr mahnle veglya company ch aanayla ch pahije ka
@chandrakantshinde86742 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@pappunandre26163 ай бұрын
Udhi nahi lagnar mhanun Kay upay krava
@harikendale8191 Жыл бұрын
Aata mi hec Varun baghato sir. Khup dhanyawad sir.
@madhavpawale1997Ай бұрын
साप बुरशी नाशक चालत का
@tejaswinijadhav1842 жыл бұрын
Eka zada la kiti marave... Ekc zad amche tyvr bhurshi nask kiti marave
@arunghosalkar23352 жыл бұрын
सर, माझी 1 वर्षाची आंबा लागवड आहे. त्यावर नविन पालवी फुटत आहे. तर त्या झाडावर गोगल गाय चढून कोवली पालवी खाते त्या झाडावर कोणते औषध फवारणी करावी
@kishortawde73924 ай бұрын
हापूस आंब्यावर भरपुर लाल डोंगळे ( जे फार करकचून चावतात) आले आहेत. त्याला काय करावे म्हणजे सुटका होईल?
@priteshpote8889 Жыл бұрын
Ek नंबर सर
@kakasahebkolhe16282 жыл бұрын
हुमणे बंदोबस्त साठी उपाय सांगा?
@RajendraJagtap-w3h Жыл бұрын
नमस्कार सर आंबा तणनाशक आहे का
@vasudeopatil73120 күн бұрын
व्हिडीओ का लांबावता
@baluwaghmare8772 Жыл бұрын
छान माहीती ।👌👌🌹
@suhaspalande60772 жыл бұрын
माहिती छान आहे.परंतू दोन्ही औषधे मिक्स करून वापरायची काय?याची माहिती दिली तर बरे होईल.
@puja212610 ай бұрын
एक बुरशीनाशक अधिक एक कीटकनाशक एकत्र करून फवारणी करावी
@madhukarsalvi76715 ай бұрын
एका झाडाला किती लीटर फवारणी करायची
@affarm97062 жыл бұрын
सर छान माहिती दिली ,हे दर महिन्याला फवारणी करायची का,आणि अमिस्टर टॉप चालतो का, प्लीज सांगा
@vijaykamble88942 жыл бұрын
हो चालेल
@engganeshwani3 ай бұрын
@@vijaykamble8894 4:57
@ankushjagtap699 Жыл бұрын
नमस्कार सर, आपण मनापासून माहिती देत आहात. प्रथमतः आपणास मनापासून धन्यवाद आणि आपले आभार. 💐💐🌹🌹👍🙏 सर माझी एक एकर दीड वर्षांची आंबा बाग आहे. निम्मी चांगली वाढ आहे. निम्मी तितकीशी चांगली वाढ नाही. सर्वात महत्वाचा प्रश्न तणांचा बंदोबस्त कसा करायचा हा आहे. कृपया त्याबाबत माहिती दिल्यास खूप बरे होईल.
@vijaykamble8894 Жыл бұрын
जमिनीमध्ये फरक असेल
@Yogeshjangam.6 ай бұрын
मी शेतकरी नाही पण माझ्या घरासमोर 3 केसर आंबा झाडे आहेत पैकी एक आज पडले का तर ते सुकले होते मुळात बारीक बारीक अळ्या होत्या.आता दोन झाडे जगवण्यासाठी काय उपाय करावेत
@ganeshpawar992112 жыл бұрын
छान
@DevidasWaghmare-bf2bf3 ай бұрын
विजय कांबळे सर केशर आंबा फळबाग विषयी चर्चा करायची करण्यासाठी आपला मोबाईल नंबर हवा विनंती.
लहान झाडांच्या फांद्या अणि मुळावर बुरशी येऊन झाडे मारताय ,उपाय सांगा
@santoshphatak1285 Жыл бұрын
साहेब इमिडा प्रति लिटर 2 मिली म्हणजे कंपनी रिक मंडेडे पेक्षा 3 पट डोस झाला फार हेवी होणार
@avadhutvaidya7757 Жыл бұрын
हा डोस बरोबर आहे.
@sahebraoghaste1403 Жыл бұрын
नमस्कार सर आंबा पीकत आल्या नंतर आतून कीड लागत येते याचे कारन प्लीज सांगा
@YogeshJavkar10 ай бұрын
मित्रा नंबर हवा होता बोलायच होत
@kakasahebkolhe16282 жыл бұрын
क्लोरोपायरीफाॅस 20% घ्यायचे की 50% कृपया सांगाल का?
@vijaykamble88942 жыл бұрын
कोणतेही चालेल
@dwarkanathkhare7020 Жыл бұрын
काजू बद्दल असे काही सांगा.
@ramchandramore20302 жыл бұрын
पहिले औषधं मारल्या नंतर किती दिवसांनी औषधं मारचंय.
@aniketbhute51302 жыл бұрын
Very nice video
@ChetanPatil-ng4wc2 жыл бұрын
आंबा शेंडे आळी साठी कोणती फवारणी घ्यावी
@ganeshbangar19632 ай бұрын
हिच घेना भाऊ सागितलेली
@sudipmhatre18712 жыл бұрын
2ml / liter emidachloprid साठी खुप जास्त आहे. नुकसान होईल.
@ashokzambare7988 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@vasantshinde38042 жыл бұрын
ईमिडाक्लोप्रिड किटकनाशकाचा प्रतिलिटर पाण्यामधे 2 मीलीचा डोस जास्त होईल .ते कीटकनाशक अत्यंत प्रभावी आहे .त्याचा प्रती लिटर पाण्यामधे .5मीली ते 1 मीली डोस पुरेसा आहे .
@g.p.patkaragrifarm34102 жыл бұрын
I ml nako only 5ml for 10 लिटर
@khumansingpadvi14342 жыл бұрын
तुम्ही सुचवता ती औषधे कुठे मिळतात. Pls नंबर द्या सर.
@vijaykamble88942 жыл бұрын
सगळीकडे मिळतात
@suhaspalande60772 жыл бұрын
फवारणी महीन्यातुन किती वेळा करावी?
@manojjadhav77044 ай бұрын
Sir तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
@santoshamare3733 Жыл бұрын
इमिडा हे तुडतुडा नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते आणि त्याचे प्रमाण खूप कमी आहे!
@shrikantchavan22682 жыл бұрын
कीटकनाशक आणि बुरशी नाशक, कोणत्याही झाडांना चालेल का? आंबा, लिंबू,पेरू, नारळ